कावेरी 51गहू बियाणं एक नंबर आणि अजित 102व 108दोन नंबर श्री राम सुपर 111तीन नंबर त्यांनतर बाकी तुम्ही स्वतः अनुभव घ्या हा माझा अनुभव आहे... बाकी सोय पाणी जमीन यावर अवलंबून आहे मला 35ते 40quntal गहू घेतो...
अजित 102 ची चपाती छान होते परंतु, चिकनायी कमी असल्याने पोळी फुटते. दिसायला आणि उत्पादनच्या बाबतीत इतर जातीपेक्षा सर्वात सर्वोत्कृष्ट आहे. श्रीराम सुपर 111 ची चपाती व चिकनायी जास्त असल्याने पोळी एकच नंबर येते. उत्पादन सर्वोत्कृष्ट, पण वादळी वाऱ्यात टिकावं कमी धरतो, काढणीला उशीर झाल्यास ओंबीतून गहू गळतात.
श्री राम सुपर 111 एकनंबर आहे स्वतःचा अनुभव आहे माझा गेल्या वर्षीचा . पोळी 30 तासापर्यंत नरम राहते खाण्यासाठी रुचकर आहे आणि एकरी उतपन्न 27 क्विंटल झालं...🙏🏻😊
अंकुर केदार मस्त वाण आहे मी एकरी वीस क्विंटल उत्पादन घेतलं होतं
कावेरी 51गहू बियाणं एक नंबर आणि अजित 102व 108दोन नंबर श्री राम सुपर 111तीन नंबर त्यांनतर बाकी तुम्ही स्वतः अनुभव घ्या हा माझा अनुभव आहे... बाकी सोय पाणी जमीन यावर अवलंबून आहे मला 35ते 40quntal गहू घेतो...
श्रीराम सुपर 111 या गहू ला पाणी किती लागते
Nabar deya
@@dattachapke7589lj,😊😊l
अजित 102 ची चपाती छान होते परंतु, चिकनायी कमी असल्याने पोळी फुटते. दिसायला आणि उत्पादनच्या बाबतीत इतर जातीपेक्षा सर्वात सर्वोत्कृष्ट आहे.
श्रीराम सुपर 111 ची चपाती व चिकनायी जास्त असल्याने पोळी एकच नंबर येते. उत्पादन सर्वोत्कृष्ट, पण वादळी वाऱ्यात टिकावं कमी धरतो, काढणीला उशीर झाल्यास ओंबीतून गहू गळतात.
😂
श्री राम सुपर 111 एकनंबर आहे स्वतःचा अनुभव आहे माझा गेल्या वर्षीचा .
पोळी 30 तासापर्यंत नरम राहते खाण्यासाठी रुचकर आहे आणि एकरी उतपन्न 27 क्विंटल झालं...🙏🏻😊
Number dya tumcha bhau
Bhai konsa area hai apka?
खूप छान दादा 111 लववतो
मार्केट मध्ये विकाय ले गेले सर्व एकच भावात विकल्या जातो जय किसान
Banshi ghu jat sanga sar
Shri Ram super
मी मुकुट कंपनीचा गहू पेरला होता परंतु त्याचे बियाणे खराब निघाला आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकता ते सांगा.
Very nice
दादा अजित गहू बियाणे फेल झाले आहे त्या वर तांबोरा लवकर पडतोय
Agit 102 supar
अंकुर केदार कमी पाण्यात येतो का
Hya.5.vhraytichi.perni.5fni.kelitr.chalteka
Ram supar biyane kote milel yachi mahiti dene
काळा गहू बियाणे कुठे आहे
कोर ड वाहू गहू सांगा
2189चे बियाणे माहीती दया
Ajit 102 super varity
भाऊ मि मुकूट पेरला होता मला एकरी 32 गोण्या झाल्या होत्या
श्री राम111 व आजित 102 दोन्ही वान कोण केले व कोणता चागला आहे
श्री राम 111 अजित पेक्षा चांगले आहे.मी 2 वर्ष करतोय
खूप खूप धन्यवाद श्री राम लावतो@@AshwiniJagtap-nd5tj
2189 चे बियाणे मिळेल का
सर तुम्ही एकरी बियाणे कमी खूपच कमी वापरायचे सांगितले आहे
👍👌
Sar Sanket BG 1111bhetu sakel ka sar
सागर 1 कसा आहे
आम्ही 70/80 कि. बियाणे एका एकरात टाकतो
😢
गेल्या वर्षी अजित 102 गहु फेल झालाय..
2496.......
भवानी 102 गहू टाकला होता