सोनाली तु आणि दादा हुशार आणि मेहनती आहात.आजी बरोबर बोलण केलंस बर वाटल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती कडून खुप काही शिकायला मिळत.उदा.सोन्यासाठी चिंधी जपावी लागते.या मागे विचार किती मोठा आणि सकारात्मक आहे.तुम्हा सर्वांना खुप सार प्रेम❤️🙏
खुप सुंदर दिसत आहात ताई हिरवी साडि खुप छान दिसत आहे 👌🏼👌🏼खरच कीटटौ सेम तुमच्या सारखी दिसत आहे मी तर फसलेच अगोदर 😇खुप छान सजवली आहे गौरी 👌🏼👌🏼आजी खुप छान बोलल्या खरंच मोठी माणसं घरात यासाठीच असावी मुलाना चांगले संस्कार मिळतात 👌🏼👌🏼🙏🙏व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️
ताई गौरी खुप छान दिसत आहे साडी खुप सुंदर नेसविली आहे आपली किट्टोराणी गौराई दिसत होती आरुला शंकरोबा नाही केला का मागच्या वर्षी माझ्या मुलाला शंकरोबा केले होते मी गेल्यावर्षी कोल्हापूरला होते तिकडे खुप छान पद्धत आहे गौरीची आपल्या सोलापूर भागात वेगळे आहे आजी खुप छान बोलतात.
खूप छान सोनाली, गौरी खूप छान दिसतात, माझा तुझ्या गौरी गणपतीला साष्टांग नमस्कार ,येणार प्रत्येक दिवस सुख शांती,समाधान उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच बाप्पा व गौरी चरणी प्रार्थना आणि सोनाली तुझी व माझी भेट बाप्पानी लवकर घडवून आणो, तुला भेटायची खूप इचछा आहे
Khupch bhari Gauri.
Aajji tr ekch no.
Thank you tai. आजी खूप छान बोलल्या.
Khup chan vlog. Gaurav chan sajvalya aahet. Aajiche Bolney Vichar khup chan aahe. Kitto chan disat aahe👌👌👌🙏❤️❤️❤️🙏👍👍👍
खुपच छान
Khupch chan vlog.
गौरी गणपती च्या खुप खुप शुभेच्छा
खूप छान सजवले .....I was so excited to see all Gauri Decoration
ताई तू खूप छान डिटेल व्हिडिओ दाखवायला
खुप छान गौरी नटवल्या घर गौरी च्या आगमनानी भरले तुझी भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Khup sunder sajvali gour
सोनाली तु आणि दादा हुशार आणि मेहनती आहात.आजी बरोबर बोलण केलंस बर वाटल. घरातील ज्येष्ठ व्यक्ती कडून खुप काही शिकायला मिळत.उदा.सोन्यासाठी चिंधी जपावी लागते.या मागे विचार किती मोठा आणि सकारात्मक आहे.तुम्हा सर्वांना खुप सार प्रेम❤️🙏
खूप सुंदर साडी नेसवली शेजारच्या ताईंनी,देवाच्या कामात मदत केली त्यांच्या भाग्यात असेल.लक्ष्मी माता तुम्हा सर्वांना सुखी ठेवो.
Khup chan Gauri darshan
किती सुंदर साड्या घेतल्या आहेत गौराईला मस्त एकदम उठून दिसत आहे 🙏🙏🙏
Khup chan tai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khop Sundar gauri sajwylya tai
Khup Chan tai gaveri ahyet
खुपच भारी सगळ खुप खुप मस्तच देवीचा गणपती बप्पाचा आशिर्वा्द कायम तुमच्या पाठीशी राहो.हीच प्रार्थना 😊 😘 😘 😘
Khup chhan tai
किती सुंदर दिस्ते अग माझी काकी...खरी लक्ष्मी दिस्ते तू...बोल्नयात पन साधेपाणा आहे तुजा.🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯🌹🌹🌹🌹🌹😘😘😘😘😘😀..
are wa mastach...chan sarv kahi
Khup chhan Tai 👍🙂
👌👌👌👌👌
खूप सुंदर गौरीला सजवले आहे 👍👍👌👌🙏🙏 आजीचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते.❤️❤️❤️❤️
Khup chan video tai ❤❤❤❤❤❤❤ kahi video atta pahat ahe ❤❤❤❤❤❤❤
Khup chhan disat aahet Gauri.....
Aaji khup Mast aaahe.....
Tila aikat rahavas vatat.....
Khup chan 👌👌गौर आली पाहुणी सोनपावलांनी!ये ग गौराबाई थोडं जेवून जाई, पुढे गणेश बाळ मागे शंकर भ्रातार! 🙏🙏
आज्जी खूप छान आहे तुझी. व्हिडीओ मस्त 👌🏼👌🏼
Aaji no 1🤗🤗🤗🤗🤗
खुप सुंदर दिसत आहात ताई हिरवी साडि खुप छान दिसत आहे 👌🏼👌🏼खरच कीटटौ सेम तुमच्या सारखी दिसत आहे मी तर फसलेच अगोदर 😇खुप छान सजवली आहे गौरी 👌🏼👌🏼आजी खुप छान बोलल्या खरंच मोठी माणसं घरात यासाठीच असावी मुलाना चांगले संस्कार मिळतात 👌🏼👌🏼🙏🙏व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼♥️♥️♥️♥️
So beautiful all family members,and beautiful decorat to Gauriy 👌👌❤️, Ajj pn sunder Ani Ajji che vichar tyahun Sunder🙏
Aaji Kiti Chaan bolte👌👌
Naice 🥰🥰🥰🥰ajiche vichar kharch khup chan ahet 🥰🥰🥰
खरंच खुप छान गौराई अप्रतिम 😍😍😍👌
Khup chan
Aaji che vichar khup chan aahet tumhi kitto khup sunder distay shree Swami Samarth tai ajjich bolna khup awdle mala baba pn chan aahe
Tai khup Chan gauri sajwali ale kitto pan chan ajina maza namskar distey nehmi pramane mast vlog ♥ 🥰😍
खुप छान साडी घातली आहेस ताई गौरीला👌👌
Nice vlog tai 🙏🙏 jay sadguru 🙏🙏
खुप छान🙏🌹
Ajji mast ahe सोन्या साठी चिंदी जपणे म्हण आवडली
Nice गौराई आजी पण खूप छान
Gauri aagaman 👌🙏
छान
Tai khup chan hota video
खूप छान व्हिडिओ ताई
गौरींना खूप सुंदर सजवल्यास 👌👌
👌👌
Khup chan Sadi nesavli aji chya gappa chan hotya
आजीचे विचार खूप छान आहेत
Mast nesvli saadi gurila👌👌😍😍😘😘
Must 😎
ताई गवर मस्तच सजवलीस.बघुन मन प्रसन्न झाले.😍😍
खूप छान व्हिडिओ होता..आजी खूप दिवसांनी दिसली छान वाटल...किती छान विचार आहेत आजींचे ..किट्टो खूप छान बोलली..
Ajii khup chaan boltat
Gourai khup chan disat hoti tai ❤❤❤❤❤
खुप छान आई👍👍❤❤
Gouri ganpati chi khup khup subhechya tai .khup sundar gouri
Tai tu kup Sundar diste😘😘Gori pn kup chan 🌺🌺🥰🥰
So beautiful and nice 👍 video Sonali
ajji ch vechar👌👌
Shidori kay kay detat te detail sang videomadhe
खुप च छान व्हिडिओ आजचा गौराई छान आहे 🙏🙏🙏🌹🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai kup Chan mast deste
Happy Gawrai tula
Chaan sagla ,
Manat jaga Asli ki apne ap hote Sagle👍💯👌🎊🎉
खुप छान आहे आजी
खूप सुंदर गौरी आव्हान साडी सुंदर नेसवली 👌👌👌👌🙏
Khup chhan dist ahet gauri Tai 👍
Superb organizations
खुप च सुंदर आहे गैरी 🙏🙏👌👌
Must ahe gaourabaii🥰 sadya pan khup must ahe... Aaji chhan boli........ 🥰🥰🥰🥰
Khupch nice video pathvla 👍👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Tai gauri khup sunder disat ahe
ताई गौरी खुप छान दिसत आहे साडी खुप सुंदर नेसविली आहे आपली किट्टोराणी गौराई दिसत होती आरुला शंकरोबा नाही केला का मागच्या वर्षी माझ्या मुलाला शंकरोबा केले होते मी गेल्यावर्षी कोल्हापूरला होते तिकडे खुप छान पद्धत आहे गौरीची आपल्या सोलापूर भागात वेगळे आहे आजी खुप छान बोलतात.
Last year cha video pn👌👌🙂
Apratim.... Dusara shabdach nahi... Maza manapasun namaskar
Namshkar aajji 🥰😘😘
Very nice 👌
आजचा विचार किती छान आहे आजच्या बद्दल आजचा विचार खूप छान आहे आणि अजून खूप दिवसाला छान आहे आज य आजी आजी
सोनाली शिंदे परिवाराला गणपती गौरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Tai goari khup chan disat aahe aamchya kade Yana mahalaxmi mantat tai tumhi pn khup chan disat hotya aaji c boln khup god aahe yektc rahusha vatte
Mast
Aaji khup sweet aahe
👌👌👍🙏🙏🙏❤️
Tai video kup mast hai
Nice👍
खुप छान ताई डेकोरेशन,तु सुध्दा खुप छान दिसत होती,आजीचं म्हणनं पटलं👍
छान आहे
खूपच छान दिसत आहे गौरी 🙏👌आजिचे विचार खूप छान आहे ❤️...अग ताई तु खूप काम करत असते . मला comments ला वेळ मिळत नाही ...
🙏🙏
Aaji khub sundor Dosti ❤️❤️
Gauri khup Chan sajvali.
🙏🙏🙏🙏
ताई खूप छान दिसते
Khupch chan tai
Sonali video khup cchan anek shubhecchya ,
1 no vlog 👌
खूप छान सोनाली, गौरी खूप छान दिसतात, माझा तुझ्या गौरी गणपतीला साष्टांग नमस्कार ,येणार प्रत्येक दिवस सुख शांती,समाधान उत्तम आरोग्य घेऊन येवो हीच बाप्पा व गौरी चरणी प्रार्थना आणि सोनाली तुझी व माझी भेट बाप्पानी लवकर घडवून आणो, तुला भेटायची खूप इचछा आहे
Khup chan Gauri .kitto is 🥰.seema
Khupach sunder sajawli aahe Gaurila 👌🙏🙏🙏🌹🌹
Gaurai Cha shubhechha Sonali Khub Chand