2010 Geet Ramayan by Shridhar Phadke for 7th Dr. Nitu Mandke Smruti Sandhya
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- This is a Marathi (Language) program called Geet Ramayan performed by Shri. Shridhar Phadke on the occasion of 7th Death anniversary of Dr. Nitu V. Mandke, a brilliant heart surgeon and a beloved human being.
This is the Story of Lord Ram beautifully presented through these lovely songs.. Enjoy - Развлечения
गदिमा आणि बाबुजी ह्या उभयतांनी निर्मिती केलेल्या काव्य कलाकृति बद्दल सलाम. आणि तेवढेच कौतुक श्रीधर फडके यांचे.
श्रीराम -रामासारखेच धीरगंभीर बाबूजी, श्रीधर दादा. आज मी मनसोक्त आनंदाने युट्यूबवर गीतरामायणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे संध्याकाळी रामरक्षा भीमरुपी म्हणताना भाव अजून जागृत झाले. अजरामर गीतरामायण. तसेच ग.दि.मा. बाबूजी. आनंद दादा आणि श्रीधर दादा. केवढी तुंम्हा सगळ्यांची अनंत जन्मांची पुण्याई. शबरीवर आधारित दैवी गाणे असेल तर नक्की ऐकवा.
शब्द मस्त की म्हणलेले गाणे अवर्णनीय
अतिशय सुंदर
छान... Greatest lessons in succession management.. जय श्री राम
I like geeth ramayan very much
I am so happy to hear this video. After long time I heard Geet Ramayan Thank you for giving this Golden Opportunity 🙏🙏🙏🙏🙏
0
⁰
स्व.डाॕ.नितू मांडके,डाॕ.अलका मांडके,पं हृदयनाथ मंगेशकर नि श्री.श्रीधर फडके यांचे गीतरामायण ऐकून भारावलो.भावन व्यक्त करायला शब्द नाहीत.
😅
H
Hj
m
J
j
j
hj
jk
Jj
😅
खरोखरच पूज्य ग .दि माडगूळकर आणी सुधीर फडके यांनी अजोड कलाकृती निर्माण केली आहे .त्याला तोडच नाही .दाता भवती वा नवा या अर्थाने म्हणायचे झाल्यास अशी कलाकृती या वच्चंद्रदिवाकरौ राहील .आणी त्याची गोडी कितीही वेळा ऐकले तरी कणभरहि कमी होणार नाही .श्रीधरजींनी हा वारसा समर्थपणे जपलाय .ते आणी गीत रामायण शतायुषी होवो हीच सदिच्छा
अप्रतिम मंत्रमुग्ध करणार सुश्राव्य संगीत गीत रामायण खुप छान 👌🏼
Aprtim git ramayn gayn 🙏🙏
अप्रतिम काव्य किती ही ऐकले तरीसुद्धा समाधान होत नाही
अतिशय सुंदर अप्रतिम 🙏
खूप छान मेजवानी.धन्यवाद
डॉक्टर नीतू मांडके आदरपूर्वक श्रद्धांजली
Shriram swataha gatat aahe ase watate
Iam sohappy Sonali sagvekar South Africa 🎉❤🎉❤🎉❤
खुप छान कार्यक्रम
अप्रतिम🙏🙏
Aweasome karekram
गीत रामायण ऐलान कान तॄप्त
निवेदन पण खूपच छान होत.
खुप सुंदर .
श्रीधर जिंचा आवाज उत्तम आहे..पण त्यांच्या आवाजात बाबूजींच्या सारखा गोडवा, गंभीरता, लकब, नाही....रिदम पेखा खूप आवाज खाली गेल्या सारखा वाटतो.....
वाह. अलभ्य लाभ
helavale man gahivarleantakarn uttamachi ay
ojan
👏👏👏💕
सुदंर
अप्रतिम
Khup sundar gani
त्या म्हाता-याला जवळ उभ्या असलेल्या चिमुकलीला जवळ घेऊन दोन गोड शब्द सुध्दा बोलावेसे वाटले नाही इतके निष्ठुर कुटुंबिय आहेत हे ! काय बोलावं त्यांच्या विषयी ?
गीत रामायण ऐकायचचं असेल तर नक्षत्रांचे देणे EP 6 part 1 to 10 पहा. सुधीर फडके व गदिमा काय जोडगोळी होती हे लक्षात येते ! 🙏🏼
kuthe miliel - नक्षत्रांचे देणे EP 6 part 1 to 10 पहा. सुधीर फडके व गदिमा
@@Maheshmoghe06नक्षत्र चे देणे
यढत
02.31 पराधीन आहे जगती
छान कारे क्रम
हृदयस्थ हे पुस्तक खूप छान लिहिले आहे मी ते वाचले आहे मनाला भिडते हा प्रोग्राम खूप छान आहे
This is the second best mata na tu vairini that I have ever heard.. First is of course Babuji's.
We agree. Glad you enjoyed
Farach Sundar Geetramyan Shridhar Phadke Yni Sadarkele Shataha Pranam
Khup.chan
@Sarala Kharade अवीट रामायण त्यातच सुरेल गायन श्रीधरजीच्या स्वरात रसिकाना मेजवानीच🙏🙏🌹🌹
@@nitumandkememorial3001 😮🎉😢
Khup chan 👌👌
Can you please upload Dr. Mandke's interview
which interview is that?
@@nitumandkememorial3001 it was shown on doorshan in court martial program.
कार्यक्रम चांगला होता पण खरच साऊंड सिस्टीम छान नव्हती. म्हणुन मन खट्टू झाले. 🙏😔
गी९१गी९१ग९ी१गी९ग१
गी९१गी९१ग९ी१गी९ग१गी९१८गी
गी९१गी९१ग९ी१गी९ग१गी९१८गी९१गगी
कोरास गायकांपैकी पुरुषाचा आवाज काहीसा चांगला नाही
Khoop chhan. Sound system was very poor. Missed total program. Couldn't hear anything. Sorry to say that.
M
छान कार्य क्रम
Can't be compared with babuji
No comparison please....Shridhar ji is also great in his own way
आत्ता पर्यंत पाहिलेला सगळ्या त फडतुस व बेकार संगीत कार्यक्रम आहे.गाण्या चा कार्यक्रम आहे कि आपल्या कामा च प्रदर्शन. पुढे पाहण्या ची इच्छा च झाली नाही. स्वःता च गुण गाण च संपत नाही. प्रोग्राम काय तर चाललं काय? 😣😟👎
गीत रामायण
श्रवणीय वभावस्पर्शी गायले श्रीधरजीना नम्रप्रणाम🙏🙏🌹