जे स्वतःच्या पुतण्याला माझा म्हणत नाहीत तिथे इतरांची काय गत | अनिकेत देशमुखांचा शहाजी बापूंवर हल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 47

  • @vishalchavan1303
    @vishalchavan1303 2 дня назад +1

    फिक्स आमदार बापु ❤❤

  • @baliramkokare9856
    @baliramkokare9856 4 дня назад +8

    अतिशय अभ्यास पुर्ण मुलाखत दिली .निश्चितच डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही.तुम्ही दोघेही मनाने एकच आहात हे काही जणांना पटत नाही. काही झाले तरी सांगोला विधानसभेत शेतकरी कामगार पक्षच गुलाल उधळेल याची 101टक्के खात्री आहे.

  • @ravindrapatil9200
    @ravindrapatil9200 3 дня назад +1

    बापू

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 3 дня назад +3

    फक्त बापू फिक्स आमदार ❤️🧡

  • @bajiraoghadage8051
    @bajiraoghadage8051 4 дня назад +7

    तुमच्या दोघांचं कसं मिटल आहे ते तालुक्याला माहिती आहे. आणि लोकसभेला काय केलं हे वेगळं सांगायला नको.

  • @saagarnilgunde7838
    @saagarnilgunde7838 3 дня назад +2

    55 वर्ष काय केल म्हणणाऱ्यांसाठी छान उत्तर दिल Dr.Saheb
    त्याकाळी जे महत्त्वाच होत ते निर्णय आबासाहेबांनी घेतले होते.कितीतरी अमिष दाखविली गेली होती, अनेक पक्षातून offer येत होत्या पण स्व. आबासाहेबांनी पक्षाबदद्लची आपली निष्ठा तिळमात्रही ढळू दिली नव्हती आणि त्याच स्व.आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत...
    ❤लाल सलाम❤

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 дня назад +1

    ओन्ली बापू फिक्स आमदार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ajitbhinge1536
    @ajitbhinge1536 3 дня назад +1

    शेवटी बापूच येणार

  • @AkashVhate
    @AkashVhate 4 дня назад +6

    Dr Bhai Aniket Bhaiya 🔥✌️👑

  • @rameshwaralsundkar-8548
    @rameshwaralsundkar-8548 4 дня назад +7

    तू आता छत्र्या उचलत बस

  • @BharatYadav-rc7jq
    @BharatYadav-rc7jq 4 дня назад +6

    Only bapu

  • @vishnudhembare2815
    @vishnudhembare2815 3 дня назад

    तुमचे सांगोल्या साठीचे विजन काय आहे ते स्पष्ट करा आणि नंतर इतर राजकीय नेतेमंडळी वर आरोप करा

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 4 дня назад +6

    शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे

  • @hanmantlade2520
    @hanmantlade2520 4 дня назад +6

    अनिकेत दादा बाबासाहेब

  • @rameshwaralsundkar-8548
    @rameshwaralsundkar-8548 4 дня назад +5

    फायदा नाही कायमचा राजकारणात न संपवला तुला

  • @mahadevjare560
    @mahadevjare560 4 дня назад +3

    Tumcha correct karykarm Kela Ani honor pan

  • @संभाजी-खांडेकर

    अनिकेत.दादा.एकदम.मस्त.मुलाखत.दीली

  • @rahulmohite4034
    @rahulmohite4034 4 дня назад +6

    55 varsh kay kel

  • @swapnildhaygude3078
    @swapnildhaygude3078 3 дня назад +1

    Only babasaheb Deshmukh ❤

  • @sachinshinde6136
    @sachinshinde6136 4 дня назад +5

    बापू शिवाय पर्याय नाही ....विकास हवा तर बापू हवेत....❤....तुम्ही वाढदिवस शुभेच्छा शिवाय दुसरं काही केलं नाही ...🤣🤣🤣

  • @anilkadam4977
    @anilkadam4977 4 дня назад +11

    तुमी 55 वर्ष काय केले. तालुका फक्त जातीवादी केला.

    • @AnilPatil-ox2ph
      @AnilPatil-ox2ph 4 дня назад

      ​@@anilkadam4977 कसला जातीवाद केला एखाद उदाहरण सांगता का भाऊ...

  • @MADHAVSHETPUTTUR
    @MADHAVSHETPUTTUR 4 дня назад +5

    न्यु इंग्लिश स्कुल सांगोला येथे मी 12 वीची परीक्षा देन्यासाठी गेलो होतो . रविवारी सुट्टी दिवशी आभ्यासासाठी स्कुल मध्ये गेलो आसता हरामखोर वाचमनने मला आभ्यास करु दिला नाही ह्यावरुन ह्या स्कुलचे संस्कार मला समजले काय !

  • @AnkushChavan-w1l
    @AnkushChavan-w1l 4 дня назад +4

    only bapu

  • @SusantYadav-y3f
    @SusantYadav-y3f 4 дня назад +4

    1no. Interview Aniket Bhaiya ❤

  • @pandhurangkakekar9800
    @pandhurangkakekar9800 2 дня назад

    Only Dipak Aba patil

  • @dadashingare111
    @dadashingare111 4 дня назад +5

    Tumhi 55 varsh kay keep

  • @संभाजी-खांडेकर

    अनिकेत दादा.तुमच्या.पराभवाचा.वचपा.काढला.जाईल.

  • @CRX100r
    @CRX100r 4 дня назад +3

    दोघांच सेटलमेंट प्रतिआमदार म्हणून वागणूक आणि 50-50 टक्केवारी

  • @संभाजी-खांडेकर

    महाविकास.आघाडीचा.पण.जरुर.बदला.घेतला.जाईल..शेका प.प्याटर्न.महाराष्ट्राला.दाखवुण.द्यायचय

  • @shankarkhandekar2952
    @shankarkhandekar2952 3 дня назад

    Babasaheb ❤

  • @BabuGarande
    @BabuGarande 4 дня назад

    ❤❤

  • @ajayrodge4168
    @ajayrodge4168 4 дня назад +6

    अरे तुम्ही दोन्ही भाऊ एकमेकांना किती आणि काय बोलत होता हे आम्हाला माहीत आहे की आता एक झाला म्हणून तुम्हीच चांगला आहे असं नाही

    • @shankargadade2376
      @shankargadade2376 4 дня назад

      दादा तु कुठे आहे तेवढं सांग मी भेटायला😂येतो दुसरी पंचवार्षिक ग्रामपंचायत ला नीघत नाही हिततं 11वेळा काय केळं खा्ली का तृ

    • @ajayrodge4168
      @ajayrodge4168 4 дня назад +2

      @@shankargadade2376 जातिवाद दुसरं काय

    • @AnilPatil-ox2ph
      @AnilPatil-ox2ph 4 дня назад

      ​भाऊ ​ जरा स्पष्ट सांग ना कसला जातीवाद
      *वसंतराव पाटील, जगन्नाथ लिगाडे, बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर... लिस्ट खुप मोठी आहे.. ह्या लोकांना विचार गणपत आबा कोण होते
      @@ajayrodge4168

  • @SamadhanGhadge-b6o
    @SamadhanGhadge-b6o 3 дня назад

    ओन्ली आबा

  • @maheshpemare1906
    @maheshpemare1906 4 дня назад

    Ay to dongar Kay to hotel.
    Mast. Nay yenar niwdun Shahji bapu .

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 3 дня назад

    अभ्यास करून बोला अभ्यास कमी आहे

  • @pandhurangkakekar9800
    @pandhurangkakekar9800 2 дня назад

    Piush pail.pyde ya.Abacha
    Prachasati

  • @abc-fl3rt
    @abc-fl3rt 4 дня назад +4

    किती पण आपटा बापु येणार

  • @rajushekh8157
    @rajushekh8157 4 дня назад +6

    बापू लां पराभवाचा अनुभव आहे
    आणि आता परत पराभव होणार