फक्त तुतारी सोडून कुणाला पण मत देणार असल्या फसव्या माणसाला नाही जसा AB Form अनवधानाने दिला आणि उमेदवारी रद्द केली तसेच आम्ही पण अनवधन पणे दुसरं बटण मतदान करताना दाबतो
2009, साली, ढोबळे साहेबांना निवडून दिले आहे, व 2014 साली कदम साहेबांना निवडून दिले आहे,याचा विचार असावा, आता राजाभाऊ खरे साहेबांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काय झाले,
दोन वेळा मातंग समाजाला संधी दिली आहे.या वेळेस बौद्ध समाजाला संधी द्यायला काय हरकत आहे.सिद्धी कदम यांना खरे साहेबांनी सहकार्य केलेले आहे.तुम्ही याची जाणीव ठेवावी.महार (बौद्ध)समाजा विसयी एव्हढा आकस का?जय भीम.
सिद्धी रमेश कदमच अपक्ष निवडून येणार दोघांच्या भांडणात ✌️✌️✌️
बरोबर
कदम साहेब
तुतारी वाजणार नाही
फक्त तुतारी सोडून कुणाला पण मत देणार असल्या फसव्या माणसाला नाही जसा AB Form अनवधानाने दिला आणि उमेदवारी रद्द केली तसेच आम्ही पण अनवधन पणे दुसरं बटण मतदान करताना दाबतो
2009, साली, ढोबळे साहेबांना निवडून दिले आहे, व 2014 साली कदम साहेबांना निवडून दिले आहे,याचा विचार असावा, आता राजाभाऊ खरे साहेबांना उमेदवारी जाहीर झाली म्हणून काय झाले,
फक्त रमेश कदम साहेब ❤
# jayantpatil#sharadpawar#ncp
मलई गॅग हाय
दोन वेळा मातंग समाजाला संधी दिली आहे.या वेळेस बौद्ध समाजाला संधी द्यायला काय हरकत आहे.सिद्धी कदम यांना खरे साहेबांनी सहकार्य केलेले आहे.तुम्ही याची जाणीव ठेवावी.महार (बौद्ध)समाजा विसयी एव्हढा आकस का?जय भीम.
Sagla maharastra pareshan ahe