काका तुम्ही लबाड बोलताय,लबाड बोलायला तुमच्याकडून शिकावे,हे तुम्ही आबासाहेब असताना जनतेसमोर बोलाय पाहेजे होते, दुध का दुध पाणी का पाणी झाले असते,उद्या तुम्ही म्हणाल आबासाहेब मलाही खासदार करतो म्हणाले होते
100%बाबासाहेब आमदार होणार ,तुम्हाला मोठी भीती आहे ,dr . बाबासाहेब देशमुख आमदार झाले तर पुढील 50 वर्ष तेच आमदार राहणार हे तुम्ही बऱ्याच लोकांपाशी बोललेला आहे, पण काका आमदार तर बाबासाहेब देशमुख होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
आघाडीचे राजकारण द्वेष / तिरस्काराचे राजकारण 1998 ते 2014 पंधरा वर्ष आणि 2019 ते 2022 अडीच वर्ष एकूण साडे सतरा वर्ष काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आतातर अनेक भूत निर्माण करून राज्याच्या राजकारणाचे आणि मराठी जनतेचे वाटोळे केले. आता फक्त खरी युतीचं रक्षण करणार
बाबासाहेब देशमुख निवडुन येणार
आबासाहेबांनी.दिपकआबाना .आमदारकी.दिली.कधीतरी.नाव.घ्या.कारखाना.दिला..
Only Dr Babasaheb Deshmukh
फिक्स आमदार बाबासाहेब
हे planing केलेले आहे हा माणूस खोटे बोलण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सांगत आहे
ओन्ली बाबासाहेब देशमुख फिक्स
काका तुम्ही लबाड बोलताय,लबाड बोलायला तुमच्याकडून शिकावे,हे तुम्ही आबासाहेब असताना जनतेसमोर बोलाय पाहेजे होते, दुध का दुध पाणी का पाणी झाले असते,उद्या तुम्ही म्हणाल आबासाहेब मलाही खासदार करतो म्हणाले होते
100%बाबासाहेब आमदार होणार ,तुम्हाला मोठी भीती आहे ,dr . बाबासाहेब देशमुख आमदार झाले तर पुढील 50 वर्ष तेच आमदार राहणार हे तुम्ही बऱ्याच लोकांपाशी बोललेला आहे, पण काका आमदार तर बाबासाहेब देशमुख होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे
ओन्ली शहाजी बापू पाटील 🚩🚩💪🏻
फिक्स बापू आमदार ❤❤❤❤❤
हो खरे आहे बापूच्या भाषणात असे ऐकले आहे
बापु सांगोला मधील कोणीतरी नातेवाईक गायकवाड आता आकलुजमधे ठेवले आहेत
अहो खरं खोट बोलून उपयोग नाही जनता सुज्ञ आहे जनता २० नोव्हे ला ठरवेल कि जनतेच्या मनातला आमदार कोण? ठरवेल सगळं जनता!!
Only BABA saheb amdar honar Fiks
तसे असते तर शरद पवारांनी आत्ता च पाठिंबा दिला असाता ... मस्त बोलतात आपण ...पवार साहेबांनी जागाच शेकाप ची आहे हे सांगितली.... काय बोलतात बगा...
खोटे बोलत आहेत, फिक्स आमदार डॉ बाबासाहेब देशमुखच आहेत
आघाडीचे राजकारण द्वेष / तिरस्काराचे राजकारण 1998 ते 2014 पंधरा वर्ष आणि 2019 ते 2022 अडीच वर्ष एकूण साडे सतरा वर्ष काय दिवे लावले ते जनतेने पाहिले आतातर अनेक भूत निर्माण करून राज्याच्या राजकारणाचे आणि मराठी जनतेचे वाटोळे केले.
आता फक्त खरी युतीचं रक्षण करणार
दिपक आंबा सांळूखे
तुझ्या.दिपक.आबानी.पाठीमागच्या.वेळेस.काय.केले.ते.साग..आणि.तुमी.काहीच.करू.शकत.नाही.
फिक्स आबा आमदार 100%
Tanaji patil ....vidhansabha deli hoti ....kahihi bolaycha nahi .....kon vicharata dipak abba la
एकदम योग्य वास्तव
आता दीपक aba आमदार
ही बाजू तर आम्हाला माहीतच नव्हती