सांगोल्यात काय होईल...पहा प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा दावा !! SANGOLA KAY HONAR ? JHAPAKE SIR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 157

  • @NavalGawade
    @NavalGawade 2 дня назад +20

    निष्ठा शिकावी सांगोल्याच्या देशमुख घराण्याकडूनच, म्हणून ओन्ली बाबासाहेब भावी आमदार. लाल सलाम, जय मल्हार!!

  • @umeshvirdhe2821
    @umeshvirdhe2821 3 дня назад +15

    सर अतिशय उत्कृष्ट मुलाखत सर निष्ठा काय असते हे आपण दाखवून दिले आहे. बापू साहेबांनी चालू केलेला ज्ञानाचा यज्ञ आपण पुढे चालू ठेवला आहे त्याबद्दल धन्यवाद

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 2 дня назад +1

      निष्ठा चुलीत घला..😂😂

  • @vinayaklohar6494
    @vinayaklohar6494 День назад +3

    बाबासाहेब देशमुख 💐💐

  • @press2765
    @press2765 День назад +4

    25 हजारांहून अधिक मताधिक्य घेऊन डाॅ. बाबासाहेब देशमुख विजयी होतील

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 21 час назад +4

    फक्त देशमुख बंधू निवडून येणार आहेत

  • @subhashlawate
    @subhashlawate 3 дня назад +25

    भावनिक आव्हान नाही सर शेकाप ची ताकद आहे तालुक्याचं नवीन नेतृत्व तयार आहे Dr बाबासाहेब देशमुख❤

    • @CRX100r
      @CRX100r 16 часов назад

      हा सांगोला तालुका आहे 3 वर्षात येऊन कोणाला आमदार होऊ देणार नाही

  • @jaydeepkokare5094
    @jaydeepkokare5094 3 дня назад +23

    तुम्ही विश्लेषण फक्त तुमच्या बोलण्यातून देशमुख घराण्याला विरोध.... पण तुम्ही तयार रहा 2024 चा गुलाल बाबासाहेब देशमुख यांचा ❤

    • @subhashlawate
      @subhashlawate 3 дня назад +1

      झपके चुपके चूपके कार्यक्रम आहे

    • @ajayrodge4168
      @ajayrodge4168 День назад +1

      तुम्ही कुठे विकास बघून मतदान करणार आहे जात बघून करणार आहे

  • @harishburange3929
    @harishburange3929 3 дня назад +14

    झपके सर म्हणजे त्यांच्या तारुण्यातील जितेंद्र म्हणून ओळखले जात होते.
    १९८५,१९८६ मध्ये विद्यामंदिर चा मी त्यांचा विद्यार्थी सर Zoology विषय अतिशय खुबीने शिकवीत होते ते सर्व आज ही आठवते

  • @pratappatil6100
    @pratappatil6100 2 дня назад +5

    अरे हा माणूस दीपक साळुंखे शहाजी पाटलाचा आहे आता जनता हुशार आहे निवडून कोणाला द्यायचे ते बरोबर देते

  • @babuhipparkar3987
    @babuhipparkar3987 3 дня назад +4

    उत्कृष्ठ मुलाखत सर... अनुभवाचे बोल आहेत,.सलाम झपके सर..

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 дня назад +7

    इथ फक्त बाबासाहेब देसुख च निवडून येणार..... बाबासाहेब आणि अनिकेत भय्या.... सांगोला ❤️✌️✌️✊✊✊✊

  • @prash3017
    @prash3017 3 дня назад +10

    योग्य विश्लेषण..... 👌

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 3 дня назад +18

    ओन्ली बाबासाहेब देशमुख 🎉🎉

  • @motivation..y9197
    @motivation..y9197 День назад +4

    फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब देशमुख

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 2 дня назад +7

    Only बाबसाहेब देशमुख

  • @anilchanne3146
    @anilchanne3146 3 дня назад +9

    बापू पण काँग्रेस चेच आहे त्यांचाच प्रचार करा की. मिनिटात पक्ष बदलेतेत त्यांचे समर्थन करता आणि निष्ठा शिकवतात

  • @dineshpatil6486
    @dineshpatil6486 3 дня назад +8

    1 नं मुलाखत

  • @AkashVhate
    @AkashVhate 2 дня назад +6

    गुरूवर्य शेकाप सांगोला मधे खूप ताकदीने लढणार चिंता नसावी

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 3 дня назад +6

    सर मी तुमचा विद्यार्थी आहे आज आठवण येते कारण शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देखील तुमचेच उदाहरण देतो सर

  • @sachingaikwad7754
    @sachingaikwad7754 3 дня назад +4

    1 नंबर विश्लेषण झपके सर

  • @pralhadkamble8411
    @pralhadkamble8411 3 дня назад +4

    आदरणीय सरांनी खूप छान विश्लेषण केले ❤❤❤❤

  • @KIRANPATIL-ed4ud
    @KIRANPATIL-ed4ud 3 дня назад +12

    तुम्ही किती टांग मारली ना
    तरी सांगोला बाबाजी देशमुख येणार1001%

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 3 дня назад +9

    दीपक आबा साळुंखे पाटील योग्य उमेदवार आहेत परिपक्व आहेत

  • @birudevkarade9820
    @birudevkarade9820 2 дня назад +2

    खूप विश्लेषण केले सर तुम्ही साथ नक्कीच दीपक आबा साळुंखे पाटील यांना देणार गुरू दीक्षा म्हणून

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 22 часа назад +1

    बाबासाहेब देसमुख ❤

  • @Mr_Adinath
    @Mr_Adinath 3 дня назад +15

    एकदम बरोबर सर..... दीपक आबांसारखा नेता या तालुक्याला मिळणे हे भाग्य ❤ फिक्स आमदार दीपक आबा साळुंखे पाटील 🔥🚩

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 3 дня назад +5

    अगदी योग्य विश्लेषण....

  • @pravindada2159
    @pravindada2159 3 дня назад +4

    येणार बाबासाहेब

  • @shindeshinde6603
    @shindeshinde6603 3 дня назад +5

    Bapu

  • @saurabhdundgekar3704
    @saurabhdundgekar3704 3 дня назад +5

    बाबासाहेब देशमुख💯💯

  • @amirshaikh8005
    @amirshaikh8005 3 дня назад +7

    सर तुम्ही गोरी गरिबांच्या मुलाला शिक्षण कसे मोफत मिळेल याचा थोडा विचार करा कारण माझ्या मुलीला परीक्षेची फी न भरल्यामुळे परीक्षेला बसण्याला विरोध केला होता तुमच्या संस्थेत

  • @BalakrishnaChigare
    @BalakrishnaChigare 2 дня назад +1

    ,सर अतिशय छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 2 дня назад +2

    zapke ha shahjibapu प्रेमी ahe, Tyana भाई Ganpatrao deshmukh साहेब yanche कार्य disat nahi, जागो OBC samaj jago

  • @UttamBandgar-dg2yl
    @UttamBandgar-dg2yl 3 дня назад +5

    घे सुपारी उठ दुपारी🤣🤣🤣

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 2 дня назад +1

    दोन्ही भावू एकत्र आहेत सर.

  • @PrashantVagare
    @PrashantVagare День назад +1

    बाबासाहेब देशमुख

  • @annarupnar1707
    @annarupnar1707 3 дня назад +9

    Dr बाबासाहेब देशमुख आमदार होणार

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 2 дня назад +1

    सर्वसामान्य जनतेचा नेता पाहिजे घराणेशाही सूफडासाफ झाला पाहिजे.....55 वर्ष झूलवत आणले आहे शेकाप ने.. खूप वाईट वाटतं...

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 3 дня назад +3

    तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व मा. झपके सर.

  • @Kashiling_Gawade
    @Kashiling_Gawade День назад

    2019 च्या निवडनुकित. आमचं म्हणजे आनंद भाऊ माने गटाच योगदान सर आपणास महत्वाचं वाटतं नाही..
    शोकांतिका आहे 😂😂

  • @jaydeepj1101
    @jaydeepj1101 13 часов назад

    सर तुम्ही प्रचारात राजकारण केल्यामुळें अनिकेत दादा पडले

  • @sadashivkakade4501
    @sadashivkakade4501 14 часов назад

    Good interviewzapake sir

  • @subhashlawate
    @subhashlawate 3 дня назад +3

    मग आबाला काँग्रेस मध्ये जायला काय प्रोब्लेम होता सर काल सांगायचं नव्हत का त्यांना तुम्ही जावा काँग्रेस मध्ये

  • @BalasahebJagtap-g4s
    @BalasahebJagtap-g4s День назад

    छान सर, खरोखर, अगदी बरोबर.

  • @maheshgurav2010
    @maheshgurav2010 2 дня назад +2

    ओन्ली फिक्स आमदार दीपक आबाच

  • @sureshsatpute3248
    @sureshsatpute3248 День назад +1

    Dr Babasaheb only

  • @Santoshdada-
    @Santoshdada- 3 дня назад +2

    खूप छान मुलाखत सर

  • @laxmanbhosale3673
    @laxmanbhosale3673 3 дня назад +2

    योग्य विश्लेषण आहे सर

  • @govindaldar1322
    @govindaldar1322 3 дня назад +6

    झपके।सहानभुती।नाही।ताकत।आहे।देख।आगे

  • @SHRINIVASDESHPANDE86
    @SHRINIVASDESHPANDE86 День назад

    सर खूप छान विश्लेषण करून सांगितलं तुम्ही..

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 3 дня назад +5

    शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून येणार आहेत हे लक्षात ठेवा विरोध करूंन काही उपयोग नाही

  • @sanjaylendve519
    @sanjaylendve519 2 дня назад +1

    सर आपण हे पण सांगा ज्यांच्या मुळे शहाजी बापू आमदार झाले त्याचा मोबदला काय घेतला हे पण स्पष्ट करा बरे होईल❤

  • @NavalGawade
    @NavalGawade 2 дня назад +6

    बाबासाहेब देशमुखच येणार

    • @ajayrodge4168
      @ajayrodge4168 День назад +1

      तुम्ही कुठे विकास बघून मतदान करणार आहे जातच बघून करणार

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 День назад

    वस्तुनिष्ट विश्लेषण

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 10 часов назад

    डॉ बाबासाहेब देशमुख यांचा विजय 100%

  • @prabhakarsargar1589
    @prabhakarsargar1589 День назад

    सर बापूंनी किती पक्ष किती बदलले , आबांनी किती पक्ष बदले ,निष्ठा काही आहे का यांच्याकडे,? आणि सर काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा , भविष्यात सांगोल्यात काँग्रेस पक्षाचा आमदार व्हावा

  • @drwaghmode8893
    @drwaghmode8893 2 дня назад +1

    आमदार बाबासाहेब देशमुख

  • @nmv6887
    @nmv6887 3 дня назад +2

    सर,छानच विश्लेषण....

  • @prabhakarsargar1589
    @prabhakarsargar1589 День назад +1

    बाबासाहेब निवडून येणार

  • @shiddheshwargurav
    @shiddheshwargurav 3 дня назад +3

    सर तुम्ही छान मांडणी केलीय

  • @vilasmehta9464
    @vilasmehta9464 День назад

    प्राध्यापक साहेब फार दिवसांनी दर्शन झाले आनंद
    झाला
    लायन विलास मेहता कुर्डुवाडी

  • @prabhakarghongade6598
    @prabhakarghongade6598 3 дня назад +1

    आज एक तर नगराध्यक्ष असं दाखवा की त्याच्या हाकेला एक हजार माणसे गोळा होते आनंद माने शिवाय दुसरा कोणी नाही आणि आनंद माने हे बापूंचा कट्टर कार्यकर्ता आहे बाकी फक्त नावापुरते झाले होते

  • @TatyasahebThombare
    @TatyasahebThombare День назад +1

    Only babaheb deshamukh

  • @maheshwarbandgar
    @maheshwarbandgar 3 дня назад +4

    शेतकरी कामगार पक्ष एक आहे

  • @malharipawar2690
    @malharipawar2690 День назад

    हा गणपतरावचा माणूस आहे काॅंग्रेसचा नाही.याच्या मागे दोन माणसं सुध्दा नाहीत याचं स्वतःच मत शेकापला देतोय

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 День назад +1

    मराठा आरक्षण आणि obc या बाबत
    प्रश्न विचारा. त्या वर मत काय.

  • @chetangade4157
    @chetangade4157 3 дня назад +2

    Only babasaheb

  • @kashilingsargar1190
    @kashilingsargar1190 2 дня назад +1

    नातू एक झाले सर

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t День назад

    काँग्रेस पक्ष फक्त 3000
    मताच मालक

  • @sureshsatpute3248
    @sureshsatpute3248 3 дня назад +3

    Dr Babasaheb fix Ambdar ❤

  • @sagarwaghmare9714
    @sagarwaghmare9714 3 дня назад +2

    आज काय झाले बग झपक्या 2 भाई एकत्र आलेत

    • @RajDamisal
      @RajDamisal 3 дня назад +1

      अरे ते एक शिक्षक पण आहेत.. हे संस्कार आहेत का तुझ्यावर

    • @rajendraghadage1612
      @rajendraghadage1612 3 дня назад

      Tuzya bapan aasach bolayla shikavla ka sir ahet te tyana neat bol

  • @kondibalavate2629
    @kondibalavate2629 3 дня назад +2

    आम दिपक आबासाहेब साळूंखे फिक्स ❤

  • @BabuGarande
    @BabuGarande 3 дня назад +4

    Dr Babasaheb Deshmukh 🔥🔥

  • @kirankalebag7700
    @kirankalebag7700 3 дня назад +3

    Only Babasaheb Deshmukh ❤

  • @tanajilawate910
    @tanajilawate910 3 дня назад +3

    Babasaheb deshamuk

  • @prashantkhade6323
    @prashantkhade6323 2 дня назад +3

    मा श्री गुरूवर्य झपके सर आपण फक्त दीपक आबा साळुंखे यांना साथ द्या दिपक आबा च आमदार होणार

  • @hemantpatil6638
    @hemantpatil6638 День назад +1

    Only Babasaheb Deshmukh

  • @ramchandralawate3234
    @ramchandralawate3234 3 дня назад +8

    एकदम बरोबर 🎉 बाबासाहेब देशमुख शंभर टक्केच

  • @ShriniwasInamdar
    @ShriniwasInamdar День назад

    ज्येष्ठ नेते

  • @manoharkashid9494
    @manoharkashid9494 День назад +1

    निधी आला खिशात गेला

  • @prabhakarsargar1589
    @prabhakarsargar1589 День назад

    सर ज्यावेळी सर्व पक्ष वेगळे लढले तर आपल्याकडे भक्कम उमेदवार पाहिजे.?

  • @dattatraybadade4902
    @dattatraybadade4902 3 дня назад

    शिवसेना ठाकरे म्हणा...एवडा तिरस्कार चांगला नाही..
    आम्ही तुमचा आदर करत होतो

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 2 дня назад

    सर्व सामान्य माणसाला कळते की तिरंगी लढत झाली तर कोन आमदार होनार

  • @श्यामसुंदरशिरामे

    आधी सांगोला म्हणलं की निष्ठा आठवायची आता मात्र गद्दारी आणि आमदारकी साठी पक्ष बदलणारे ओळख आहे

  • @chetangade4157
    @chetangade4157 3 дня назад +1

    Only baba saheb

  • @TatyasahebThombare
    @TatyasahebThombare 2 дня назад +1

    Talukyacha shunya abhyas

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r День назад +1

    😂😂😂😂😂😂 यडझव विश्लेषण 😂😂

  • @UttamBorkar-bb2oc
    @UttamBorkar-bb2oc 3 дня назад +2

    Dr Babasaheb Deshmukh ❤❤

  • @sargarpk4525
    @sargarpk4525 3 дня назад +1

    फिरकी फिरकी वा झपके झाकपूक झुपकुक

  • @MainuTamboli-n1
    @MainuTamboli-n1 День назад

    Fakt cast mule amdar zale nahi
    But great person n social worker

  • @akashkatkar2470
    @akashkatkar2470 3 дня назад +2

    *दुष्काळ हटवला कायमचा*
    *प्रश्न मिटवला पाण्याचा*
    *आता विलंब नाही क्षणाचा*
    *बटण दाबुया धनुष्यबाणाच*
    *🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*
    *फिक्स आमदार शहाजी* *बापु पाटील*
    *सांगोला_मतदारसंघ*

  • @arjundevakate5741
    @arjundevakate5741 3 дня назад +1

    Ha jarange chya vichardharecha ahe 101%

  • @VishalSul-b7k
    @VishalSul-b7k 3 дня назад +4

    Amhi dhanghr pan bapu premi ❤❤❤❤

  • @amirshaikh8005
    @amirshaikh8005 3 дня назад

    दीपक आबा मुळे नाही सर एक नगरसेवक सेवक पक्षात आला असता तर शेकाप पक्षाचा विजय झाला असता

  • @sachinchavan711
    @sachinchavan711 3 дня назад

    खरच 1 no सर मि स्वथा कांग्रेस चा कार्यकर्ता आहे

  • @santoshlawate9615
    @santoshlawate9615 15 часов назад

    काळजी kru नका sir. आमचे मिटले आहे

  • @sayyadnalsab4079
    @sayyadnalsab4079 3 дня назад +4

    मान नदीला कॅनलचाचा दर्जा द्या

  • @AnilPatil-ox2ph
    @AnilPatil-ox2ph 3 дня назад

    इकडे आड तिकडे विहीर..काय करावं कळना तुम्हाला... congress पक्ष लयाला लागायला तुमच्यासारखे लोक जबाबदार आहेत...

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 2 дня назад +2

    शेतकरी कामगार पक्ष हारणार हे सरळसरळ झपके सर यांचा अभ्यास आहे.. शेकाप धोकादायक.. दीपक आबा नाही तर शहाजी बापू

  • @TatyasahebThombare
    @TatyasahebThombare 10 часов назад

    Ol😊