अतिशय अभ्यास पुर्ण मुलाखत दिली .निश्चितच डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही.तुम्ही दोघेही मनाने एकच आहात हे काही जणांना पटत नाही. काही झाले तरी सांगोला विधानसभेत शेतकरी कामगार पक्षच गुलाल उधळेल याची 101टक्के खात्री आहे.
55 वर्ष काय केल म्हणणाऱ्यांसाठी छान उत्तर दिल Dr.Saheb त्याकाळी जे महत्त्वाच होत ते निर्णय आबासाहेबांनी घेतले होते.कितीतरी अमिष दाखविली गेली होती, अनेक पक्षातून offer येत होत्या पण स्व. आबासाहेबांनी पक्षाबदद्लची आपली निष्ठा तिळमात्रही ढळू दिली नव्हती आणि त्याच स्व.आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत... ❤लाल सलाम❤
न्यु इंग्लिश स्कुल सांगोला येथे मी 12 वीची परीक्षा देन्यासाठी गेलो होतो . रविवारी सुट्टी दिवशी आभ्यासासाठी स्कुल मध्ये गेलो आसता हरामखोर वाचमनने मला आभ्यास करु दिला नाही ह्यावरुन ह्या स्कुलचे संस्कार मला समजले काय !
भाऊ जरा स्पष्ट सांग ना कसला जातीवाद *वसंतराव पाटील, जगन्नाथ लिगाडे, बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर... लिस्ट खुप मोठी आहे.. ह्या लोकांना विचार गणपत आबा कोण होते @@ajayrodge4168
फिक्स आमदार बापु ❤❤
अतिशय अभ्यास पुर्ण मुलाखत दिली .निश्चितच डॉ. बाबासाहेब देशमुख निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही.तुम्ही दोघेही मनाने एकच आहात हे काही जणांना पटत नाही. काही झाले तरी सांगोला विधानसभेत शेतकरी कामगार पक्षच गुलाल उधळेल याची 101टक्के खात्री आहे.
ओन्ली बापू फिक्स आमदार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
बापू
तुमचे सांगोल्या साठीचे विजन काय आहे ते स्पष्ट करा आणि नंतर इतर राजकीय नेतेमंडळी वर आरोप करा
फक्त बापू फिक्स आमदार ❤️🧡
तुमच्या दोघांचं कसं मिटल आहे ते तालुक्याला माहिती आहे. आणि लोकसभेला काय केलं हे वेगळं सांगायला नको.
55 वर्ष काय केल म्हणणाऱ्यांसाठी छान उत्तर दिल Dr.Saheb
त्याकाळी जे महत्त्वाच होत ते निर्णय आबासाहेबांनी घेतले होते.कितीतरी अमिष दाखविली गेली होती, अनेक पक्षातून offer येत होत्या पण स्व. आबासाहेबांनी पक्षाबदद्लची आपली निष्ठा तिळमात्रही ढळू दिली नव्हती आणि त्याच स्व.आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत...
❤लाल सलाम❤
शेवटी बापूच येणार
Dr Bhai Aniket Bhaiya 🔥✌️👑
तू आता छत्र्या उचलत बस
Only bapu
शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे
अनिकेत दादा बाबासाहेब
फायदा नाही कायमचा राजकारणात न संपवला तुला
अनिकेत.दादा.एकदम.मस्त.मुलाखत.दीली
Tumcha correct karykarm Kela Ani honor pan
55 varsh kay kel
Only babasaheb Deshmukh ❤
तुमी 55 वर्ष काय केले. तालुका फक्त जातीवादी केला.
@@anilkadam4977 कसला जातीवाद केला एखाद उदाहरण सांगता का भाऊ...
बापू शिवाय पर्याय नाही ....विकास हवा तर बापू हवेत....❤....तुम्ही वाढदिवस शुभेच्छा शिवाय दुसरं काही केलं नाही ...🤣🤣🤣
न्यु इंग्लिश स्कुल सांगोला येथे मी 12 वीची परीक्षा देन्यासाठी गेलो होतो . रविवारी सुट्टी दिवशी आभ्यासासाठी स्कुल मध्ये गेलो आसता हरामखोर वाचमनने मला आभ्यास करु दिला नाही ह्यावरुन ह्या स्कुलचे संस्कार मला समजले काय !
only bapu
1no. Interview Aniket Bhaiya ❤
Only Dipak Aba patil
Tumhi 55 varsh kay keep
अनिकेत दादा.तुमच्या.पराभवाचा.वचपा.काढला.जाईल.
दोघांच सेटलमेंट प्रतिआमदार म्हणून वागणूक आणि 50-50 टक्केवारी
महाविकास.आघाडीचा.पण.जरुर.बदला.घेतला.जाईल..शेका प.प्याटर्न.महाराष्ट्राला.दाखवुण.द्यायचय
Babasaheb ❤
❤❤
अभ्यास करून बोला अभ्यास कमी आहे
अरे तुम्ही दोन्ही भाऊ एकमेकांना किती आणि काय बोलत होता हे आम्हाला माहीत आहे की आता एक झाला म्हणून तुम्हीच चांगला आहे असं नाही
दादा तु कुठे आहे तेवढं सांग मी भेटायला😂येतो दुसरी पंचवार्षिक ग्रामपंचायत ला नीघत नाही हिततं 11वेळा काय केळं खा्ली का तृ
@@shankargadade2376 जातिवाद दुसरं काय
भाऊ जरा स्पष्ट सांग ना कसला जातीवाद
*वसंतराव पाटील, जगन्नाथ लिगाडे, बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर... लिस्ट खुप मोठी आहे.. ह्या लोकांना विचार गणपत आबा कोण होते
@@ajayrodge4168
ओन्ली आबा
Ay to dongar Kay to hotel.
Mast. Nay yenar niwdun Shahji bapu .
Piush pail.pyde ya.Abacha
Prachasati
किती पण आपटा बापु येणार
बापू लां पराभवाचा अनुभव आहे
आणि आता परत पराभव होणार