प्रश्नांचे विश्लेषण कसे करावे ? | Question Analysis Explained In Detail | By सागर सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 625

  • @priyankarathod7396
    @priyankarathod7396 11 месяцев назад +49

    एमपीएससी आमच्या साठी पूजा असेल तर त्या पूजेचे दैवत मी सागर siranla मानते.🙏🏻 मी विदर्भ ias academy च्या कोणत्याच बॅच ची विद्यार्थिनी नाहीये पण सागर सरांचे youtube चे 1 पण lecture मी बघितले नाही असे नाही. Siranla बघितले की high level confidence येऊन जातो. तुमचे मार्गदर्शन आम्हाला लाभले हेच आमचे भाग्य 🙂

    • @Truth-s7c
      @Truth-s7c 10 месяцев назад +1

      बाबोव😅

    • @AnkushSonune-w5u
      @AnkushSonune-w5u 9 месяцев назад

      Right

    • @kkshine8432
      @kkshine8432 6 месяцев назад

      😂😂😂😂😂😂 sirna पोस्ट आहे का विचारले का

  • @aniketdale9596
    @aniketdale9596 11 месяцев назад +31

    गुरु वही है जो इस युग में भी कीचड़ से कमल बनाने तक आकर सिखाएं..सागर सर ✨✨🙏🏻

  • @shivpriyahemke
    @shivpriyahemke 11 месяцев назад +152

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन कडून खूप धन्यवाद सर🙏

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 11 месяцев назад +6

      ग्रामीण mhnje काय..निकष सांगा जरा😂....तालुका जिल्हा मोठी गावे, व्यवसाय की शेतकरी घरातले....
      काहीतरी उगाच खोटी सहानुभूती...
      गरीबी जो गावात आहे तशी शहरात पण आहे...

    • @Wissk-007
      @Wissk-007 11 месяцев назад

      Thk u so much sir

    • @JayashriMore-qh2lk
      @JayashriMore-qh2lk 11 месяцев назад

      Thank you sir

    • @vikrambalte6086
      @vikrambalte6086 10 месяцев назад

      Thank you sir

    • @RanijadhavJadhav-dw5td
      @RanijadhavJadhav-dw5td 4 месяца назад +1

      Thank you so much sir goop fadha hoean sir thumjha muila 😊

  • @er.govindkharat4463
    @er.govindkharat4463 10 месяцев назад +39

    सर तुम्ही म्हणाले की मला म्हणजे तुम्हाला अजून पोस्ट मिळाली नाही...ते नियतीने कदाचित तसच आखुन ठेवलेलं असावं कारण तुमच्या मुळे भरपूर मुलांना पोस्ट मिळावी हा नियतीचा हेतू असावा😊

  • @ashwinidesai9128
    @ashwinidesai9128 11 месяцев назад +43

    Sir आतापर्यंत बघितलेल सर्वात फायदेशीर lecture 🙏 खूप खूप धन्यवाद sir 🙏🙏🙏

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 11 месяцев назад +6

    सर तुम्ही ज्ञानाचा अथांग सागर आहात... या सागरातून मिळालेला प्रत्येक शब्द आमच्यासाठी अमृतासारखा आहे.असचं तुमचं मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभू द्या आणि आमच्या यशामध्ये तुमचाही वाटा राहू द्या.... वाट चुकून आडरानात शिरलेल्या योग्य मार्गदर्शन करून पुन्हा योग्य वाट दाखवून ध्येयापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार...

    • @amolsamal
      @amolsamal 11 месяцев назад

      एक नंबर 😊

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 11 месяцев назад +4

    खुपच गोड शिकवने आहे सर तुमचे कुठल्याही विषयात तुम्ही 100 %पैकी 100% देण्याची ही तुमची तळमळ भावते डिपार्टमेंटल psi परिक्षेसाठी काहीतरी तुम्ही स्वतः शिकवा श्रीमान जयहिंद

  • @sonalmali3021
    @sonalmali3021 11 месяцев назад +17

    सर तुमचे lecture मी नेहमीच ऐकते,तुम्ही भारीच शिकवता, माझी eccha खूप आहे तुमची batch जॉईन करायची,पण सर माझ्या परिस्थिती मुळे मी नाही घेऊ शकत,परंतु जे इतर फ्री lecture आहेत ते मी ऐकते,खूप फायदा होतो सर,पास झाल्यावर सर मी एकदा तुम्हाला भेटायला नक्की येईन,मी कोकण विभागात राहते,धन्यवाद सर

    • @Rameshjankar370
      @Rameshjankar370 11 месяцев назад

      Tai mi pn kokan mdhun khed mdhun study krtoy but ata mumbaila asto tumhi kothun study krta
      Mi siranchi 25000 chi online batch ghetli ahe

    • @Truth-s7c
      @Truth-s7c 10 месяцев назад

      अन ते तुला फुकट देणार नाहीत 😂😂😂

  • @ShortSparks-ny2zi
    @ShortSparks-ny2zi 11 месяцев назад +43

    ख्वाब 🤨टूटे है मगर हौंसले 💪_जिन्दा है,
    हम तो वो है 👉जिन्हें देख👀 के मुश्किलें भी 😒शर्मिंदा है !!
    Killer माणूस सागर सर.
    सागर सर fans like ठोको.......😄😄

    • @PallaviKukade
      @PallaviKukade 11 месяцев назад

      खूप छान सर😊

  • @Onkarsable0707
    @Onkarsable0707 24 дня назад +1

    Mpsc क्षेत्रातील निस्वार्थि बापमाणूस...🙌🙏

  • @sumitchothe1555
    @sumitchothe1555 11 месяцев назад +6

    उशिरा रात्री एवढ्या तळमळीने आमच्या साठी जीव तोडून उभे आहात...त्याबद्दल sallute सर ❤
    आणि या प्रवासात अभ्यासाची एक नवीन दिशा दाखवण्याचं काम आपण केलंत सर...
    आमच्यासाठी दिपस्तंभ आहात सर ❤
    खूप खूप आभार सर ❤
    असच पाठीशी उभे रहा...
    हा प्रवास तुमच्यामुळे सोप्पा वाटायला लागतो..

  • @माॅडनसखी
    @माॅडनसखी 11 месяцев назад

    एक चांगला शिक्षक मेणबत्ती प्रमाणे असतो, स्वतः जळून विध्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो.” “गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी ... sir tumhi unbelievable ahat" hat's off You ".....🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshghuge1338
    @ganeshghuge1338 11 месяцев назад +6

    Aata tr as vatat ahe ki.....upsc sodav Aani mpsc karav..... khup Chha Vatal sir Lecture ❤️

  • @ashishgaikwad4181
    @ashishgaikwad4181 11 месяцев назад +13

    PYQ analysis वरील आतापर्यंत बघितले सर्वात दर्जेदार मार्गदर्शन

  • @pravingangawane358
    @pravingangawane358 11 месяцев назад +2

    जशी अंधारात दिवा प्रकाश मान होऊन वाट दिसते...... तसे तुमचे लेक्चर बघितल्यावर अभ्यासाचा आणि ध्यायाचा नवीन मार्ग दिसतो...जो study करताना ज्या कडे विशेष लक्ष जात नाही तो..so thankful your guidance

  • @tusharb.3725
    @tusharb.3725 11 месяцев назад +10

    शहरी भागातील विद्यार्थ्यांन कडून धन्यवाद सर 💯
    या वर्षी mains काढणार लिहून देतो.

    • @nikhilgaikwad7942
      @nikhilgaikwad7942 11 месяцев назад +2

      ग्रामीण भागातील विद्यार्थ्यान कडून धन्यवाद सर 💯 या वर्षी तू mains काड आम्ही पोस्ट काडू

    • @vaibhavshelke8554
      @vaibhavshelke8554 Месяц назад

      😂😂😂​@@nikhilgaikwad7942

  • @nitinmunde7385
    @nitinmunde7385 6 месяцев назад +1

    सर खूप खुप भारी वाटलं तुमची जे तळमळ आहे आमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याची ती पाहून

  • @parmeshwarthorat6576
    @parmeshwarthorat6576 11 месяцев назад +3

    राष्ट्रीय आणीबाणी ह्याविषयी तुम्ही भाग 1 बनवला होता तो एकदम बेस्ट होता...पण भाग 2 लवकरात लवकर टाकावा ही विनंती...
    खूप मदत होते अप्रत्यक्षपणे तुमची आणि तुमच्या टीमची...🙏

  • @Amarrajmane0069
    @Amarrajmane0069 7 месяцев назад +1

    इतके दिवस नुसते पुस्तक वाचून वाचून भरकटून गेलो होतो मी सर हे लेक्चर माझ्या साठी खूप फायद्याचे ठरले ...सागर सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.....खूप खूप धन्यवाद ...🙏🙏🙏

  • @gayatrijogi278
    @gayatrijogi278 11 месяцев назад +2

    खूप छान मार्गदर्शन केलंय सर तुम्ही आजपर्यंत सगळे pyq analysis करा म्हणून सांगत होते but कसे करायचे आणि कोणत्या पद्धतीने करायचे हे कुणीच सांगितले नाही. तुम्ही खूप छान सांगितले त्याबद्दल धन्यवाद सर जी 🙏❤️ एक नवीन आत्मविश्वास जागृत झालाय आता स्वतःमध्ये 🙏🙏🙏

  • @sachindere1441
    @sachindere1441 11 месяцев назад +3

    सर कधीच हातचे राखन ठेवत नाही पुन्हा एकदा प्रचिती आली...❤

  • @priyankakothavale4347
    @priyankakothavale4347 11 месяцев назад

    Sir मी एक खेडेगावातील विद्यार्थिनी आहे तुमचे लेक्चर मी नेहमी पाहत असते एक वेगळाच उत्साह निर्माण होतो, आणि अभ्यास करण्याची आणि exam crach करण्याची एक नवीन उम्मेद निर्माण होते सित आणि आणखीन बळ मिळत या सर्वांसाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. आम्हाला इथे जवळ कुठेच class नाहियेत अगदी 40 -50 km एवढ्या अंतरावर class sathi jav लागत पण तुमच्यामुळे ते घरी बसल्याबसल्या मिळून जात . Once again thank you sir

  • @sachinchavhan6614
    @sachinchavhan6614 10 месяцев назад +1

    खरचं खुप छान explain करता sir तुम्ही आणि तुमची भाषा आपलीशी वाटते ते वाटणारच शेवटी विदर्भ तुमचं आमचं सारखंच

  • @rajeshwarighodam267
    @rajeshwarighodam267 11 месяцев назад +2

    "गुरु हे आपल्या शाश्वत जीवनातील सर्व काही आहे, त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही, जीवनाला तुम्हाला वर आणण्यासाठी काही शक्तीची आवश्यकता आहे आणि गुरु ती महाशक्ती आहे." 🙏
    From, Yavtmal ( zari , jamni) Mukutbn.

  • @Arungaware4532
    @Arungaware4532 10 месяцев назад +1

    सर तुमच्या शिकवण्याला माझा सलाम नंबर 1 शिकवीता सर तुम्ही आणि तुमचे ज्ञान हे महासागरासारखे आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prajaktakale9820
    @prajaktakale9820 11 месяцев назад

    ✨ खुप खुप धन्यवाद सर 🙏 एवढी महत्त्वाची माहिती तुम्ही अगदी सहज रीत्या आमच्या पर्यंत पोहचवली,आणि तेही वेळातला वेळ काढुन. सर, तुम्ही जेव्हाही you tube la video टाकता ते पाहत असतानां आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे याच भान च राहत नाही, इतक्या आत्मीयतेने शिकविता सर तुम्ही, शिक्षकाने कस असायला पाहिजे याच तुम्ही मुर्तीमंत उदाहरण आहात. तुमचे खुप खुप आभार सर. 🙏

  • @suvarnachavan7277
    @suvarnachavan7277 11 месяцев назад +2

    Sir tumchya every video mdhun khup kahi new shikayla milte posting approach develop hoto.....heartly Tnk u sir....

  • @saylikamble1091
    @saylikamble1091 11 месяцев назад +5

    खूप छान lecture होत sir thank you so much 🙏🙏.... काही दिवसापासून पडलेल्या प्रश्नांचं उत्तर हे lecture पाहून मिळालं 😌

  • @shitijaadagale9488
    @shitijaadagale9488 11 месяцев назад +3

    पास होण्याची अजून एक ट्रिक....
    खूप छान lecture 🙏🙏🙏

  • @AyeshaNadaf19
    @AyeshaNadaf19 11 месяцев назад +2

    माझ्या future पोस्ट साठीचे सगळ्यात महत्वाचे हे lecture... thanks you sir

  • @mrbajad2430
    @mrbajad2430 11 месяцев назад +17

    Sir आयुष्य एकदा तरी विदर्भातील सागर सरांना भेटायचे, ही इच्छा आहे माझी....

    • @mahilover2586
      @mahilover2586 11 месяцев назад +1

      Ho. Mi v maja mitra jun chi combine pre pass jhalo ki sir na bhetayla nkich yenar ahe 👌

  • @sarikadhande838
    @sarikadhande838 11 месяцев назад +2

    Thank u very much sir
    Sir dusre classes wale sir येवढे khare szngat nahit स्वतः kade यावे मुलानी mhanun sangat nahit secrete ठेवतात psn sir tumhi khup वेगळे आहात. Khup khup great sir .thank u

  • @surajkumbhar5777
    @surajkumbhar5777 9 месяцев назад +1

    One of the best Teacher in Maharashtra ❤🎉

  • @Soohilldeshmukkh
    @Soohilldeshmukkh 11 месяцев назад +1

    एकदम मुळावरच घाव घातला सरजी 🔥🔥🔥 topclass 🔥🔥🔥

  • @tejashreebagade8591
    @tejashreebagade8591 11 месяцев назад +1

    PYQ analysis सारखा महत्त्वाचा मुद्दा कोणीच इतक्या सोप्या सरळ पद्धतीने मांडला न्हवाता. ह्या lecture मुळे आम्हा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. Sagar Sir आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @shardakalamkar4528
    @shardakalamkar4528 11 месяцев назад +5

    Sir you sing jai jai Maharashtra, excellent voice, sings like professional singer. My husband also like your voice. As a hobby you must go on. Teaching is always best

  • @nishamusande6828
    @nishamusande6828 7 месяцев назад

    Sir तुम्ही एवढ्या प्रचंड तळमळीने शिकावण्यच कार्य करता हे बघून खूप छान वाटत
    या जगामध्ये तुमचा सारखी आजूनही अशी निस्वार्थी लोक आहेत 😊

  • @anilbansod6943
    @anilbansod6943 11 месяцев назад +8

    सागर सर म्हणजे सागर सर.... व्हिडिओ सुरु करताच लाईक पहिल्यांदा नंतर..... बघणे 😊🙏

  • @payal-mc1vw8fu7fp
    @payal-mc1vw8fu7fp 11 месяцев назад +7

    Thod hi skip kru vatat nahi tumch lecture ❤❤❤great knowledge experience have you sir🎉🎉 thank you so much

  • @madhavdudhalkar8407
    @madhavdudhalkar8407 11 месяцев назад +1

    खरच सर नावातच सागर नाहित तर महासागर आहेत तुम्ही मी खुप विश्लेषणाचे व्हिडिओ पाहिले पण न भूतो न भविष्यती

  • @pradipkale5479
    @pradipkale5479 11 месяцев назад +1

    ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची माहिती सांगितली सर तुम्ही, ,pyq analyais किती महत्वाचं आहे ते, आणि तुमची विद्यार्त्यांप्रति असलेली तळमळ पण दिसून येते 🙏🙏

  • @madhavishende1133
    @madhavishende1133 11 месяцев назад +1

    As lecture mi khup diwsa pasun shodhat aahe... Tumch lecture khup bhari ast... Thank you so much.

  • @gopalwaghmare8634
    @gopalwaghmare8634 6 месяцев назад

    विकास दिव्याकिर्ती सर आणि तुम्ही, तुम्हा दोघांना पाहिलं तरी मी खुश होतो सर. कारण दोघे पण विद्यार्थ्यांना काही ना काही नवीन देत असता जे आमच्या खुप उपयोगाचं असत... Thank u. 🙏🙏

  • @pallaviborkar1229
    @pallaviborkar1229 7 месяцев назад

    ज्ञानाने भरलेले अथांग महासागर आहात सर तुम्ही खूप छान लेक्चर असतात

  • @_RANVEER.555
    @_RANVEER.555 11 месяцев назад +1

    जयहिंद सर,मी एक सैनिक असुन तुमचे व्हिडिओ बघत असतो तसेच इतरही बरेच व्हिडिओ बघत असतो पण शेवटी काही -काही शिक्षक शेवटी एक वाक्य म्हणत असतात. विद्यार्थानो मी सर्वच नाॅलेज फुकट वाटल तर मग पुढे काय करायच??????म्हणजे काही महत्तवाची माहिती सांगत नाही.किंवा मुद्द‍ाम टाळतात. आणि शेवटी कळत अरे खरा मुद्दा तर सरानी सांगितलाच नाही . यावर आपल मत काय असेल ?????. आजचा व्हिडिओ छान वाटला👌👌

  • @nitinmunde7385
    @nitinmunde7385 6 месяцев назад

    ज्या गोष्टी तुम्ही free of cost सांगत आहात ना ते कोणीच सांगत नाही सर तुम्हाला खूप खुप धन्यवाद आगदी मनापासून ❤❤

  • @NishAntonic
    @NishAntonic 10 месяцев назад

    मी निशांत चक्रनारायण, मूर्तिजापूर
    येवढं दर्जेदार explain केलं सर तुम्ही की मला विश्र्वासच बसत नोहता एवढा जबरदस्त शिक्षक आपल्या अमरावती मध्ये आहेत म्हणजे.❤
    मी तर विदर्भ IAS नागपूरची academy समजलो होतो😅, अन इकडे मी पुणे, जळगाव, नागपूर मध्ये बघत बसलो अकॅडमी.
    माझ्या सोबत तर असा झाला म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा. 🤦
    काश सर तुम्ही आधी भेटले असते.
    तुम्ही आणि तुमच्या शिकवणीला साक्षात दंडवत "सागर सर".

  • @jayashrisontakke2405
    @jayashrisontakke2405 11 месяцев назад +1

    Sir tumcha sarkha guru milane manje mpsc cha dev milala ase ahe .aho bhagya amche thank you so much sir ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @rajeshsurve405
    @rajeshsurve405 11 месяцев назад

    ग्रेट ग्रेट ओन्ली ग्रेट सर‌...!
    Thank you so much... जागे केले त्याबद्दल..
    तुमच्या 'जागल्या' स्वभावाला सलाम!

  • @pavankumarmohite1543
    @pavankumarmohite1543 11 месяцев назад +2

    ज्ञानाचा अथांग ' सागरा ' स मानाचा मुजरा ...👍👌

  • @SurajKamble-c8c
    @SurajKamble-c8c 11 месяцев назад +1

    Khupch bhari lecture ahe sir... Tumchi talmal khup aste gramin bhagatil students vishayi...

  • @archanagavde8459
    @archanagavde8459 10 месяцев назад

    Thanku sir तुमचे लेक्चर khedyapadyparyant पोहचते.sir तुमचा आवाज ऐकून खूप motivet होते.आम्ही तुमचे लेक्चर ऑनलाईन नाही घेऊ शकत पण yutub ल आले की लगेच बगते.आम्ही गृहिणी आहे काम करत करत ऐकते.खूप खूप धन्यवाद sir....

  • @ganeshgolde9318
    @ganeshgolde9318 11 месяцев назад +1

    खतरनाक विश्लेषण.Never seen before. 😊😊

  • @rajjadhav3511
    @rajjadhav3511 11 месяцев назад

    सर खरच खूप छान लेक्चर होत. याचा नक्की आम्हाला सर्वाना फायदा होईल. धन्यवाद सर...

  • @kavitasambhare995
    @kavitasambhare995 7 месяцев назад

    Sir khup तळमळीने शिकवता.. great 👍 sir

  • @vaishnavigaikwad5656
    @vaishnavigaikwad5656 11 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सर, तुमचे लेक्चर मला नेहमी नवीन काही शिकवून जातात...🙏

  • @vaibhavnayakwad8425
    @vaibhavnayakwad8425 11 месяцев назад +1

    सर तुमचे व्हिडिओ बघितल्यावर आत्मविश्वास खूप वाढतो ❤

  • @gulshsnkatre4299
    @gulshsnkatre4299 4 месяца назад +1

    Akdm mst sir.me kdhich asa analysis bgitla nhi❤❤

  • @VishwabodhiNeon
    @VishwabodhiNeon 11 месяцев назад

    खूप छान...
    मला तुमचं Lecture खूप आवडतात..
    Class लावायची खूप इच्छा आहे पण माझी आर्थिक परिस्थिती तेवढी बेताची नाही आहे. शिवाय मी गुडघ्यापासून पूर्ण पाय कटलेला एक कायमस्वरूपी दिव्यांग तरुण आहे.

  • @dipprabhashinde793
    @dipprabhashinde793 11 месяцев назад +2

    Khupch mhtvache session hote,khup aabhari sir😊

  • @tinathetintin256
    @tinathetintin256 9 месяцев назад

    धन्यवाद सर
    प्रश्नाचा येवढ्या खोलवर जाऊन विश्लेषण करून सांगता
    खूप खूप धन्यवाद सर 😇😇

  • @r__d__358
    @r__d__358 10 месяцев назад

    सर...बऱ्याच दिवसांपासून आपले विडिओ बगत आहे मी 👍... सर आपले लेक्चर बघितल्या नंतर सर्वच consept क्लिअर होतात... बरेच जण आपली batch purchase नाही करू शकत जसा मीच! तर मी youtube वरच आपले विडिओ बगत असतो एक विनंती आहे सर youtube वर सुद्धा एक batch चालू करा🫡कॉम्बिन साठी..गरिबांकरिता ❤️‍🔥

  • @mkmady9541
    @mkmady9541 11 месяцев назад

    सागर सर म्हणजे सुकून आहे सुकून! खरच मनापासून Thank You Sir

  • @rupalinichale615
    @rupalinichale615 11 месяцев назад

    Very nice lecture sir मी तुमच्या knowledge mule students na khup help hote mi asach vichar karat hote ki koni tari ya subject var bolav so thanku sir 🙏🙏🙏

  • @shindeDipak
    @shindeDipak 11 месяцев назад +1

    खूप खूप धन्यवाद सर ......खूप महत्वाची माहिती दि्ल्याबद्दल...❤

  • @tinathetintin256
    @tinathetintin256 9 месяцев назад

    Sir mi tumcha economic cha lecture bghitla karale sir cha RUclips channel Varun tevha pasun mi tumche sarv RUclips che lecture play list che lecture bghun abhyas karte ani tyatun maze khup consept clear zalya ahe
    Thankyou so much sir yevdh question cha deeply jaun tumhi aamahala sangta😊

  • @priyankamankar4183
    @priyankamankar4183 11 месяцев назад

    Khup divasa psun hya prashanch uttar aj vr konich Dil el nhi sir .....aj srv clear kel tumhi ....kuthe tari punnya kel asel mnun tumchya sarkhe guru bhetle amhala ....

  • @sweetybadgujar3184
    @sweetybadgujar3184 11 месяцев назад +2

    Thank u so much sir 🙏🏻🙏🏻 ashya nyanachya videos mule abhyasat khoop madat hote

  • @AchalBangade-jn3ci
    @AchalBangade-jn3ci 11 месяцев назад +1

    Khup khup helpful guidance aahe sir aapla. Je students batch join kru shakat nahi fianancial condition mule tyachayasathi aapn deva sarkhe aahat sir

  • @beautifulthoughtsofnature
    @beautifulthoughtsofnature 11 месяцев назад +1

    Sir tumhi khup chan shikvta mi batch nh lau shkt but tumhala nehmi fallow krte but laglyvr nkki bhetnar sir tumcha questions solving tricks cha amhala bharpur fayda hot ah sir😊😊

  • @maheshpathare4379
    @maheshpathare4379 11 месяцев назад +2

    तमाम भारतातील विद्यार्थिनकडून खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤

  • @jamirshekh9039
    @jamirshekh9039 11 месяцев назад +1

    सागर सर lecture खूप छान होते...माझी एक Request आहे सर की , आपण सामान्य विज्ञान विषयावर Latest Trends and Deep Analysis वर एक lecture घ्यावे. Thank you for

  • @bhumi670
    @bhumi670 11 месяцев назад +1

    Thank you sir...khop garaj hoti ya lecture chi thank you...

  • @rajukokare6536
    @rajukokare6536 11 месяцев назад +7

    🎉nice one sir.. Like always😅
    Tarihi ek request hoti sir.. Combine group c 001/2023 la opting out cha mudda uchalla pahije sir.. 🙏🙏🙏🙏
    Ek video pan banwa.. Jenekarun garib, hotkaru mulanna fayda hoil.. 🙏🙏🙏🙏

  • @tejashriiwabale
    @tejashriiwabale 11 месяцев назад +1

    Sir ek no. Teaching...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏prachand abhar....😊

  • @KomalNikose
    @KomalNikose 3 месяца назад

    Sir jya prmane lecture getla 1 kach no
    Tya sathi khup khup dhanyavad.tumcja sarakha banayacha aahe.....

  • @rampund-pm2hs
    @rampund-pm2hs 11 месяцев назад +1

    tumcha chera pahila ki vegalisch energy milate rao sir........🙏✍

  • @laxmisugandhi567
    @laxmisugandhi567 11 месяцев назад +4

    Thank you sir soooooo much from akola ❤❤❤we need your support.... आमच्या साठी खूप काही करता तुम्ही पण प्लिज sir ajun यापुढे hi help karal...thank you sooo much sir ❤❤❤

  • @shwetakulkarni8632
    @shwetakulkarni8632 10 месяцев назад

    Khup chan lecture ah sir,actually self study krnarya bryach students la evdhi mahiti nste...mipn self study krte khr tr etki mahiti mlapn nvti thank u so much sir🙏😊

  • @ishwarpawar855
    @ishwarpawar855 11 месяцев назад +1

    आपल्या या विश्लेषणाला मानाचा मुजरा.

  • @snehapatil5437
    @snehapatil5437 11 месяцев назад

    Thank you so much sir question analysis चालू केले आहे, पण कसं करायचं हे कळत नव्हतं. 2,3 Video पाहिले पण सगळ्यात best तुमचाच वाटला. ✨ अधिकारी होईपर्यंत अशीच साथ असुदे 😊🙏

  • @divyapawar3240
    @divyapawar3240 11 месяцев назад +3

    Thank you sir for this session ..yamule proper pyq analysis samajle Ani abhyasala ek urja milali... most awaited for next session

  • @sandipsarukte3671
    @sandipsarukte3671 2 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण सांगितले👌

  • @sunnypardeshi9974
    @sunnypardeshi9974 11 месяцев назад

    सर, पोट्याच्या मनातलं ओळखलं हो तुम्ही... खूप खूप आभार ...
    या विषयावर खरंच एखाद lecture हवं होत, जे तुम्ही बनवलं ....thank u sir ... Ani khup chan samjal

  • @devanandthakare3068
    @devanandthakare3068 11 месяцев назад +3

    गुरू G.
    G म्हणजे Genius.💯

  • @pawansingbamhnawat1977
    @pawansingbamhnawat1977 11 месяцев назад +2

    खूप छान सर मला पण pyq कसे करायचे ते समजत नव्हत आज तुमच्या मुळे सर्व गोष्टी पष्ट झाल्या थँक्यू so much 🙏🙏 सर तुम्हाला एक वेळेस बेटण्याची इच्छा आहे

  • @gtale1783
    @gtale1783 11 месяцев назад +2

    Thank you so much sir. Amcyasarkhya gramin bhagatil mula mulinna khup fayada hote sir. Mla tri zala. Thank you so much 🙏🙏

  • @sujataasade1408
    @sujataasade1408 10 месяцев назад

    Thank you sir , paper analysis kasa karaicha khup divasa pasun youtube var search karat hoti. Pan dev ne maja aikle Ani tumcha video sapadli me , me self study karte hai upsc saati, tumcha video bagun khup doubt clear zala clear Khup abhari hai sir me tumchi, 🙏🙏🙏

  • @worldofanvitanvi5290
    @worldofanvitanvi5290 11 месяцев назад +3

    very profound and helpful lecture sir ...please take more session like this

  • @prajktapohare3175
    @prajktapohare3175 11 месяцев назад +2

    You tube vril eikmev tumche ch lecture skip kru vatt nhit sir❤

  • @suhasnandure1025
    @suhasnandure1025 11 месяцев назад +4

    Experience dilat sir directly🙏🙏excellent..🔥🔥

  • @aishwaryashisal4544
    @aishwaryashisal4544 11 месяцев назад +1

    Khup helpful zala sir video 💯

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ 11 месяцев назад +1

    very helpful sir.......Analysis

  • @shilpagawai8912
    @shilpagawai8912 5 месяцев назад

    खूप महत्वाची माहिती दिली sir. Thank you so much 🙏

  • @priyankamankar4183
    @priyankamankar4183 11 месяцев назад

    Khupach dhanyawad sir .....Ashi in detail mahiti aj prynt koni dili navti.....sir mana psun dhanyawad......aj samjl mnun mala itki varsh lagliy....as vatay tumhi jadibuti diliy.... Khup charge zale sir tumch aj lec pahun.....thank u sir.

  • @sharadsolanke2932
    @sharadsolanke2932 8 месяцев назад

    खूप छान सर धन्यवाद सर अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @ankitasirsat3259
    @ankitasirsat3259 11 месяцев назад

    Thanks you soo much sir
    असेच PYQ विश्लेषण च लेक्चर घेत ना सर please

  • @chaitali1999
    @chaitali1999 11 месяцев назад +1

    Thank you so much sir aajchya lecture mule khup sare correction ks kuthe kraych klale tysm sir ..tumche lecture khup motivated ahe mazyasathi..you are great person for all students sir..💐🙏

  • @akanshathakare3201
    @akanshathakare3201 9 месяцев назад

    Sir tumhi khup chan explanation dile....thank you soo much sir ..👍🙏

  • @arifmirza7390
    @arifmirza7390 11 месяцев назад +1

    Great ahat sir tumhi.... Khup chan