11:01 Davale sir math book 11:46 adda 24x7 for tricks math 12:23 history - sandhabhrbh granth+ samadhan mahajan sir book 14:11 Geography -saudi sir book + atlas book 15:28 polity - ranjan kolamble +m.laxmikant 16:47 economic- kolamble + kiran desle sir book 18:35 science - baske sir book + state board book 8-9-10-11th 20:14 Current affairs - pruthvi parikrma 22:01 paper solve stratagy 23:18 - circling answers 26:04 - question kiti attempt kryche. 27:04 Math reasoning solve ks? 29:48 mains exam -part-2-- 32:02 Marathi -mo. Ra. Valimbe grammar book + pyq lokseva publication + appa hathnore sir book pyq 33:02 English - magesh patil sir class + notes + pyq zero error book 35:37 new student sathi strategy 41:32 paper 2- mains 42:51 it computer n remote sensing state board and - sathi kedar barole sarche book 43:40 environment - Tushar ghorpade sir book (44:11) 44:35 Statics math - RUclips + practice 46:05 mains sathi revision 46:20 - paper solving 52:08 - do and don't topic
सर त्यांना बोलू द्या की इंटरव्ह्यू त्यांचा घेताय की तुमचा ते घेताहेत. फक्त थोडक्यात प्रश्न विचारा. मुलाखत घेणे हि सुद्धा एक कला असते. पुढच्या व्यक्ती ला पण बोलू देता आले पाहिजे
सरांनी खूप छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार माहिती सांगताना शांतपणे स्पष्ट स्वतःची परिपूर्ण अनुभव सांगितले खरोखरच छान उपक्रम हा आहे फक्त सूचना एवढी मुलाखत घेणारी सर यांनी मुलाखत देणाऱ्याच सर्व व्यवस्थित ऐकून घ्याव ही नम्र विनंती बाकी सर्व अप्रतिम छान उपक्रम धन्यवाद
हा फॉर्मल आणि निर्जीव इंटरवह्यू नसून, दिलखुलास गप्पांचे पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये टॉपर नरेंद्र जोशी सारांकडून होईल तेवढी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कामाची महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून त्यांनी येवढे मार्क्स कसे घेतले आणि आपल्यालाही येवढे मार्क्स कसे घेता येतील हे कळून घेण्यास मदत होईल. Combine करणाऱ्यांची प्रत्येक शंका आणि त्यांचा प्रत्येक प्रश्न यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. Informal Talk असल्याने काही गोष्टी इनफॉर्मलच ठेवलेल्या आहेत. टॉपर सर ही आपल्यातील एक होते, आज त्यांनी त्यांच्या कष्टाने ते यश मिळवले आहे. तुम्हीही ते मिळवू शकता हा सगळ्यांना विश्वास यावा यासाठीच हा सगळा प्रपंच
Bhimashankar shejari 1 gav ahe Jambhori mhanun... Tya gavat 1 MPSC madhun 2023 chya batch cha 1 select zalele sir ahet.... Tyanch selection DYSP/ACP ya post sathi zalel ahe... Tyanchi ekda interview ghya.... ST cast madhun tyanchi rank 3 ahe....... Maz nav bingo... From phalode...... Jai hind
सर खूप कमी.बोललेत 😂पण अतिशय महत्त्वाचं बोलले आणि दुसरे sir खूप मन मोकळे आहेत 😂😂 तरी छान वाटला मला खूप काही भेटल व्हिडीओ च्या माध्यमातून thank you सर छान मार्गदर्शन केल्या बद्दल ❤❤
Sir tumhi student ch sarv questions siranla khup right vichrl pn tumhi siranla questions vichrl nntr siranla bolu det ja madhi २ ghe sobat bolale tr avaj nhi yet ...thx sir
Sir tumhi mulakhat gheta saglynchi sarv chan ahe ....but jeva samorcha kahi tari bolat asto te purn yikat ja plz......tumhi jyla bolvyla bolvalay tyla sarkh pratek word la madhe madhe badbad chalu tumchi......je ki khup ghan ahe....he tala tumhi....ek qution vichara na...ki samircha adhikari joparyent mahiti sangt nahi tovar ....yikaun ghenychi shmta theva.....plz
Thanks for ur suggestion. Next time pasun kalaji gheil.....👍👍 हे ही लक्षात घ्यायला हवे की guest नवीन असतो त्यांना सवय नसते, त्यांना तेवढं कंफर्ट करायसाठी आणि त्यांना कॅमेरा समोर खूप बोलायला लावण्यासाठी मध्ये मध्ये बोलावं लागत पॉडकास्ट मध्ये.
@@ganeshbhise9776 थोडा समोरच्याला बोलू देत जा ठीके कन्फर्ट साठी बोलत असाल पण समोरचा माणूस बोलताना मधे नाही बोललं पाहिजे ......i think he also deserve some respect so instead of interfering you can wait for your turn
8..10 पुस्तकाचे नाव आहेत हे नाव पण लक्षात नहीं कोणाला कोणत पाहजे चिंता करू नका मित्रांनी नशीब पण पाहजे रे निव्वळ मेहनत कधीच फळ देत नहीं ....यांचं नका एकू आपल आपण करा तुम्ही यशस्वी झाले की कोणी तुमचं कही पण एकूण घेत
sir khup chan fkt n tumchya mic madhna na thoda harsh awaj yeto ....next video mdhe thoda slow bola aani samorchyanna tyancha bolna complete kru det ja sir.......u r best thank you sir ....fakt feedback dilay sir me.....@@mpsctories
11:01 Davale sir math book
11:46 adda 24x7 for tricks math
12:23 history - sandhabhrbh granth+ samadhan mahajan sir book
14:11 Geography -saudi sir book + atlas book
15:28 polity - ranjan kolamble +m.laxmikant
16:47 economic- kolamble + kiran desle sir book
18:35 science - baske sir book + state board book 8-9-10-11th
20:14 Current affairs - pruthvi parikrma
22:01 paper solve stratagy
23:18 - circling answers
26:04 - question kiti attempt kryche.
27:04 Math reasoning solve ks?
29:48 mains exam -part-2--
32:02 Marathi -mo. Ra. Valimbe grammar book + pyq lokseva publication + appa hathnore sir book pyq
33:02 English - magesh patil sir class + notes + pyq zero error book
35:37 new student sathi strategy
41:32 paper 2- mains
42:51 it computer n remote sensing state board and - sathi kedar barole sarche book
43:40 environment - Tushar ghorpade sir book (44:11)
44:35 Statics math - RUclips + practice
46:05 mains sathi revision
46:20 - paper solving
52:08 - do and don't topic
Thank u for ur efforts, खूप फायदा होईल मुलांना, जे पहायचं ते डायरेक्ट पाहता येईल, पूर्ण व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, वेळ वाचेल 👍👍👍
धन्यवाद!
धन्यवाद वेळ वाचवल्याबद्दल आमच्या
Thanks 😊
Thanks ❤
Anchor दादा तुम्ही फारच बोलताय..... समोरच्या व्यक्ती ला एकही वाक्य पूर्ण पणे बोलू देत नाहीयेत..... Be प्रोफेशनल 😢😢😢😢
सर त्यांना बोलू द्या की इंटरव्ह्यू त्यांचा घेताय की तुमचा ते घेताहेत.
फक्त थोडक्यात प्रश्न विचारा.
मुलाखत घेणे हि सुद्धा एक कला असते. पुढच्या व्यक्ती ला पण बोलू देता आले पाहिजे
नेमके कोण कोणाचा इंटरव्ह्यू घेत आहे ते कळेना , बाकी दोघेही हुशार आहेत😊
😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂
😂
नक्की मुलाखत कोण कोणाची घेत आहे हे समजणे कठीण आहे, असले मुलाखतकार वीणा पगारी ठेवणे सुध्दा हिताचे नाही.
मुलाखत घेणारे खूप छान आणि दिलखुलास बोलतात....उत्तम शैली आहे❤
anchor's interview ✅️ toper interview ❌️
खूप खूप छान मार्गदर्शन सर असे वाटते की mpsc सातत्याने अभ्यास केला तर सहज शक्य आहे... अशक्य असं काहीचं नाही असं तुमच्या संभाषनातून जाणवते.... 👏🙏👍👌
भाऊ तूच सर्व सांगतोय त्या siranna कशाला बोलावलंय😂
विडिओ पाहण्या आधी comment वाचल्या. Anchor ची इतकी तारीफ वाचून माघारी फिरत आहे 😂😂😂😂😂
Anchor दादा त्यांना बोलू द्या की म्हणजे आम्हाला पूर्ण विषय समजेल 🙏🙏
सरांनी खूप छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार माहिती सांगताना शांतपणे स्पष्ट स्वतःची परिपूर्ण अनुभव सांगितले खरोखरच छान उपक्रम हा आहे फक्त सूचना एवढी मुलाखत घेणारी सर यांनी मुलाखत देणाऱ्याच सर्व व्यवस्थित ऐकून घ्याव ही नम्र विनंती बाकी सर्व अप्रतिम छान उपक्रम धन्यवाद
ह्या वेळेस जाऊ देतो तुला Anchor तुला परत जर तुम्ही मदी बोलला मग बग 🎉🎉🎉
सरांना पुर्णपणे बोलूदे भाऊ तू कशाला मधामधात बडबड करायला .तू खूप ज्ञानी आहेस पण त्यांना तर बोलूदे 😊
52:54 अतिशय महत्त्वच मुद्धा
अधिकारी नरेंद्र सर खूपच छान मार्गदर्शन अगदी मनापासून आभार !
खूप छान उत्कृष्ट अभिनंदन.......
कोल्हे साहेब...खूप छान मांडणी...शिवरायांचा मावळा..संसदेत असाच अनेक वर्ष कडाडत राहू दे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🚩🚩
मनापासून आभार सर
खूप छान मार्गदर्शन गणेश..❤ from Ambajogai
♥️
मुलाखत घेणार जो कोणी असेल त्याने फक्त प्रश्न विचारले तर ठीक असेल
हा फॉर्मल आणि निर्जीव इंटरवह्यू नसून, दिलखुलास गप्पांचे पॉडकास्ट आहे. ज्यामध्ये टॉपर नरेंद्र जोशी सारांकडून होईल तेवढी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कामाची महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून त्यांनी येवढे मार्क्स कसे घेतले आणि आपल्यालाही येवढे मार्क्स कसे घेता येतील हे कळून घेण्यास मदत होईल. Combine करणाऱ्यांची प्रत्येक शंका आणि त्यांचा प्रत्येक प्रश्न यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Informal Talk असल्याने काही गोष्टी इनफॉर्मलच ठेवलेल्या आहेत. टॉपर सर ही आपल्यातील एक होते, आज त्यांनी त्यांच्या कष्टाने ते यश मिळवले आहे. तुम्हीही ते मिळवू शकता हा सगळ्यांना विश्वास यावा यासाठीच हा सगळा प्रपंच
सर, रेफ बुक वाचताना आपल्या नोट्स बनवुनच रिविझन करायची की बुक रिविझन करायचे
Sir khupch helpful interview aahe...overall combine chi preparation cha mindset kasa.asava he smjl...thank you so much
Sir test series konti join kelti tumi please reply
Khup chan interview..Thank u Joshi sir for valuable guidance ❤
Khup chhan sir .. ❤❤both of you....🙏👍👍Tysm🙏
Thank you 💐💐💐
Thank you very much sir's and congratulations both of you..🤝🤝🤝
Thank you sir ji💐💐💐
Very Good Interview
-Nirav Da :)
Thank u Sir ji💐💐💐
निरव दा🙏❤️
@@narendrajoshi8962👍🏻👍🏻
सगळ्यात भारी इंटरव्यू, बाकीची कोणतीही फलतुगिरी नाही प्रॉपर इंटरव्हीयू झालं खूपछान❤❤
Thank u 💐
Congratulations Sir🎉
खुप छान अनुभव सांगितला तुम्ही😊
छान इंटरव्हुव आहे
Khup chan video 👍
Are wah rank 1 officer anchor cha interview ghetay😅
😂
😂
Nice guidance sir, thanks
Very nice guidance.. He is genuine person... 😊
Bhimashankar shejari 1 gav ahe Jambhori mhanun... Tya gavat 1 MPSC madhun 2023 chya batch cha 1 select zalele sir ahet.... Tyanch selection DYSP/ACP ya post sathi zalel ahe... Tyanchi ekda interview ghya.... ST cast madhun tyanchi rank 3 ahe....... Maz nav bingo... From phalode...... Jai hind
अभिनंदन सर 🤝
1 ch number ganesh sir🎉🎉
Thank u madam💐💐💐
सर खूप कमी.बोललेत 😂पण अतिशय महत्त्वाचं बोलले आणि दुसरे sir खूप मन मोकळे आहेत 😂😂 तरी छान वाटला मला खूप काही भेटल व्हिडीओ च्या माध्यमातून thank you सर छान मार्गदर्शन केल्या बद्दल ❤❤
Ekdum To the Point interview Thank you So much sir 😊😊
Dada त्यांना पण बोलू द्या ना😅
खूप छान.
मुलाखत कशी असू नये याचे उत्तम उदाहरण........
Sir tumhi madhe madhe kami bola ki.
41:52
54:45
Mla wtl #mazyasarkha_mich, pn aaj mla mzi copy disli, frk yevdhach Sir yancha result aahe aani mza yene baki aahe pn apeksha aahe 2024 cha yeil....
All the very best ❤
@@narendrajoshi8962 thank u so mch my #Well_Wisher ♥
Very Informative 👌
Sir tumhi student ch sarv questions siranla khup right vichrl pn tumhi siranla questions vichrl nntr siranla bolu det ja madhi २ ghe sobat bolale tr avaj nhi yet ...thx sir
Controlled aggression required in your interviewing skill ....Don't be over excited
Very nice sir🎉🎉🎉
Sir tumhi mulakhat gheta saglynchi sarv chan ahe ....but jeva samorcha kahi tari bolat asto te purn yikat ja plz......tumhi jyla bolvyla bolvalay tyla sarkh pratek word la madhe madhe badbad chalu tumchi......je ki khup ghan ahe....he tala tumhi....ek qution vichara na...ki samircha adhikari joparyent mahiti sangt nahi tovar ....yikaun ghenychi shmta theva.....plz
Thanks for ur suggestion. Next time pasun kalaji gheil.....👍👍
हे ही लक्षात घ्यायला हवे की guest नवीन असतो त्यांना सवय नसते, त्यांना तेवढं कंफर्ट करायसाठी आणि त्यांना कॅमेरा समोर खूप बोलायला लावण्यासाठी मध्ये मध्ये बोलावं लागत पॉडकास्ट मध्ये.
@@ganeshbhise9776 थोडा समोरच्याला बोलू देत जा ठीके कन्फर्ट साठी बोलत असाल पण समोरचा माणूस बोलताना मधे नाही बोललं पाहिजे ......i think he also deserve some respect so instead of interfering you can wait for your turn
Chhan gheta sir tumhi interview😊
I like your friendly way 👍
Keep it up 💯 @@ganeshbhise9776
Nice Guidance 😊
Vdo khup informative hota sir...💯👍🏻 Ajun study mdhe ky improvement krta yeyil tya goshti clear zalya
Best ...Ground level che dought clear zale
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते .
काही गोष्टी अती नकोत..😊
सूत्र संचालकांचा धब धब्यासारखा वाहणारा उत्साह आणि निखळ हास्य..😀😀🙂🙂
साईड हिरो पिक्चर खातो तसा इंटरव्ह्यू खाल्ला anchor नी 😊
Will be careful from next time
Ekdam chan sagle dout cler Thnx
बोलू द्या की त्यांना.
Thanks sir ❤❤❤❤
Aangan mess Best mess sadashiv peth for vegetarian near poona hospital
Sir ek bolu ichte..sir smor chya vykti la bolun dyav 😊.
Congratulations
8..10 पुस्तकाचे नाव आहेत हे नाव पण लक्षात नहीं कोणाला कोणत पाहजे चिंता करू नका मित्रांनी नशीब पण पाहजे रे निव्वळ मेहनत कधीच फळ देत नहीं ....यांचं नका एकू आपल आपण करा तुम्ही यशस्वी झाले की कोणी तुमचं कही पण एकूण घेत
Thank you
Thanks dear sir ji ❤
अतिशय छान माहिती सर जोशी सर धन्यवाद
Interview ghenare sir Thod kami bolale aaste tr Aajun Chhan Samijl aast
नेमका इंटरव्ह्यू कोण घेतय कळत नाही हे
Divsatun kiti vel abhyas kela pahije ??
Sirani mast sangital pan bhau tu tyana bolu tr de.
Thanks sir for guidance
Fruitful Podcast...Gani Bhai 👍
Thank u Balaji sir💐
sir khup chan fkt n tumchya mic madhna na thoda harsh awaj yeto ....next video mdhe thoda slow bola aani samorchyanna tyancha bolna complete kru det ja sir.......u r best thank you sir ....fakt feedback dilay sir me.....@@mpsctories
23:35 mazya babatit ass zalay khup vela mhanun tevha pasun mi je pahila vatat tech tick karato
Anchor tumhi swatacha ek video banva me confuse zalo ikava konacha
😂😂😂barobr
Same bhava.
Thank u sir
Pyq kshamdhun anylist karayche
History... संदर्भ ग्रंथ mahnje nemke konte🤔🤔🤔
Sir, kahi student gharun study krt astat tyani kshi preparation karavi.
Sir unsaer paper vr gole lagecha karayche ka sodavat astani
Anchor la च मुलाखत द्यावी अस वाटतं आहे😂
Self study baddal Karan Ghar sambhalun 4tas मिळते
कोण आलय मुलाखतीला कळेना 😂
Math reasoning sathi previous year question ch book sanga sir and gs che paper pan bhettil ashe
Mulakhat ghenara khup bolata tummi taynna bolauday sir .
No 1 bhise sir
Thank you Sachin sir💐💐
Are tyanna bolu tar dya thoda... Tumhi jar kami bolle aste tr ajun mahiti bhetli asti tyanchyakadun😏
🙏🙏
Sir book naw gheu ki old use kru mi 2013 che book aahet all tr mi 2024 la study karat aahe tr mi new gheu ka
Marathi grammar lokseva che book kuthe bhetel sir pyq sathi
Anchor saheb made made bolu naka Ani interview
Anchor interview ghetoy ki swataha detoy😮
Tya sirna pn hya shetramadhil bharpur knowledge ahe tymule tey aplya sathi ajun beneficial ahe doghmadhil communication chalu ahe asa apan granted dharych
@@YogitaManchare ok thank you 😊.
जेव्हा कधी मला डिप्रेशन येत असत तेव्हा तेव्हा मी या विडिओ चे comment वाचायला येतो 😂. खरं सांगतो सगळा थकवा निघून जातो 😂😂😂😂
nakki interviw kon konach ghetay anchor pudhe pudhe bolayla nahi pahije tyna purn karu dya mag bola.
Anchor ने कमी बोलाने .. समोरच्यांना बोलू द्यावे ...
Sir house wife ne ks study krav
फर्स्ट टाइम पाहतोय की एम पी एस सी टॉपर अँकर चा इंटरव्यू घेत आहेत
Sir Pre sati test series konachi keli
Time table sage sir
What about notes? Notes ksha tayar kraycha??
ज्यांचा Interview घेताय तेला जास्त बोलू द्या , मध्ये मध्ये बोलू नका plz
Sir pre sathi test series lavaychi ka konti lavaychi??
रयत घ्या किंवा मार्केट मधील कोणतीही घ्या. रयत revision programme चा फायदा घ्या. 1rs la 60 tests
❤❤
Mulakhat ghenaryla mute karta aala pahije