Mahesh Ghatule MPSC Topper | MPSC Rajyaseva topper podcast | MPSC Rank 1 Deputy collector

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 22

  • @Filmexpertise2025
    @Filmexpertise2025 Месяц назад +29

    जे कोनी पण कोणत्या ही एका exam वर target tevtat ते लवकर सक्सेस होतात.....

  • @BHARATSENA.
    @BHARATSENA. Месяц назад +24

    हे सर रीडिंग न लावता रूमवर अभ्यास करून राज्यात प्रथम आले ❤❤❤❤❤ म्हणजे केल तर काहीही होते .

  • @sureshyedge3009
    @sureshyedge3009 15 дней назад +1

    Nice... मी धनगर मी धनगर , धनगर माझा आभिमन,,,धनगर कुळात जन्म झाला हाच आपला स्वाभिमान

    • @sumitghodke97
      @sumitghodke97 13 дней назад

      Are Zatya abhyas kar aahe jatiche chutya chale nako karus

  • @s.arthak-9990
    @s.arthak-9990 Месяц назад +13

    हे सर श्री योगेश्वरी नुतन विघालय अंबाजोगाई मध्ये शिकले

  • @SamrathodA5
    @SamrathodA5 Месяц назад +4

    Congratulations sir🎉
    Hv a grt carrier ahead

  • @gajendrak5162
    @gajendrak5162 Месяц назад +4

    Congratulations sir 🎉🎉

  • @nileshjogdand1697
    @nileshjogdand1697 Месяц назад +1

    Congratulations sir

  • @pallavirajas
    @pallavirajas Месяц назад +2

    ❤❤❤🎉🎉🎉congratulations sir. Mla pn rajyaseva exam pass karachi aahe.

  • @mpscsmarttricks556
    @mpscsmarttricks556 Месяц назад +5

    खूप छान सांगितले सरांनी. मला पण राज्यसेवा काढायची आहे

  • @R_d-s8s
    @R_d-s8s Месяц назад +16

    महाराष्ट्रात धनगर पोर MPSC च्या पेपर मध्ये Topper आले म्हणुन बाकीच्या बर्‍याच लोकांच्या बुडाखाली आग लागली 😉😂 सोप आहे का राज्यात पहिल यन❤ जय मल्हार महेश सर..Congratulations 🎉

    • @Maratha_45
      @Maratha_45 Месяц назад +2

      तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात नाही राहत....... 🚩🚩🚩🚩🚩

    • @R_d-s8s
      @R_d-s8s Месяц назад +12

      @@Maratha_45 हो, नाही रहात आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसुन महाराष्ट्राच्या Respected मुख्यमंत्री आणि Respected उप-मुख्यमंत्री यांच्या आई-बहिणीवर On Camera शिव्या दिल्या गेल्या.. "तेव्हा कुठे गेला होता तू ? तेव्हा तुला नाही वाटल का जो प्रश्न आता वर तू मला विचारला, तेव्हा त्याला नाही का विचारावासा वाटला ? का तुझ्य अस आहे आपल ठेवायच झाकून भलेही ते चुकीच असो..?" आठव कोणी दिल्या त्या शिव्या अजून सुद्धा RUclips वर available असेल..!
      I Respect all "Respected Great Man" But Everybody knowns Who is started first from 15 months ..! सर्व महाराष्ट्राला माहिती आहे मागच्या गेल्या 15 महिन्या पासून सुरुवात कोणी, कुठे, कशी आणि काय-काय बोलून केली ते..! So brother Cool..! आणि हो Offcourse सर्व समजाच्या च्या गरीब लोकांना आरक्षण भेटलच पाहिजे संविधान मार्गाने ..! पण आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली बसुन शिव्या ऐकून घेतल्या जाणार नाही ! कारण हे स्वराज्य निर्माण करताना फक्त एकाच जातीच्या लोकांच रक्त नव्हत सांडल तर असंख्य जाती-धर्माच्या, 18 पगड जातीच्या लोकांचा जीव गेला त्यांच सुद्धा रक्त सांडल..तेव्हा कुठे हे स्वराज्य निर्माण झालय..! "वेळ असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नीट आणि लक्ष देऊन परत एकदा वाच..!"
      त्यामुळे इथून पुढे कोणत्याही एका व्यक्तिचि किवा कोणत्याही एकाच समाजाची मक्तेदारी या देशात किवा महाराष्ट्रात खपून घेतली जाणार नाही..! कारण "भारत देश हा संविधान मार्गाने चालतो..मुघलशाहीने नाही..!"
      आणि हो इथून पुढे Respected आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ❤️ पुतळ्याला खाली बसुन शिव्या ऐकून घेतल्या जाणार नाही..!
      || जय शिवराय- जय मल्हार- जय भीम-जय संविधान - जय हिंद 🇮🇳 ||

    • @nileshjadhav-db9ph
      @nileshjadhav-db9ph Месяц назад +1

      Tu kadhi yenar first 😂 ki fakt jat pat karat basnar laga😅

    • @nileshjadhav-db9ph
      @nileshjadhav-db9ph Месяц назад +1

      Tu pudhari pana kartoy ki Mpsc 😂

    • @nileshjadhav-db9ph
      @nileshjadhav-db9ph Месяц назад +1

      Study important aahe re jat nahi kasa DC,dysp honar laga tu😢