मी असेच गोड पोहे बनवते फक्त खारीक पावडर घालत नाही कधी कधी साखर घालून पण हे गोड पोहे किंवा पोह्यांचा शिरा बनवते खुप छान चविष्ट लागतात.छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏😊
मस्तच झाले असणार शाही गूळ पोहे...आमच्याकडे गावी थोडे लालसर रंगाचे गावठी पोहे मिळतात...त्याचे आम्ही असे पोहे बनवतो..पण साधे..खूप छान टेस्ट असते त्या पोह्यांची... आता ह्या पोह्यांची चव नक्की ट्राय करू. ..❤
ताई खुप छान दिसत आहे पोहे.ताई तुम्ही सिमला मिरची दाखवली मी तशीच केली खुप सुंदर झाली आहे.पण ताई तुमच्या पेक्षा कमी सुंदर. तुम्ही केलेली खुप छान दिसते. कारण आई च्या आणि मोठ्या ताईच्या हातांची जेवनाची चव खुप खुप सुंदर असते 😋😋💖💖
बहुत अच्छी नई रेसिपी। धन्यवाद।
धन्यवाद
आम्हीपण दिवाळीत पहील्यादीवशी असे पोहे करतो मस्त लागतात
खूप छान, रूचकर 👌✌️👍😋
Tharla. .udyacha godacha menu..😊 Thank you.
खूप छान. पौष्टिक आणि सोपी पद्धत. धन्यवाद.👌😊💐
खूप खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी
खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏
मस्त छान रेसिपी दाखवली आम्ही दिवाळीत करतो पहिल्या आंघोळीला पोहे खातो असे नाही करत साधे आता तुमच्या पद्धतीने करणार धन्यवाद
अरे व्वा मस्त
Very nice receipe superrrr 🙏
छान
धन्यवाद
Khup chan ,thank you Mam.
मस्त 👍🏻
मी असेच गोड पोहे बनवते फक्त खारीक पावडर घालत नाही कधी कधी साखर घालून पण हे गोड पोहे किंवा पोह्यांचा शिरा बनवते खुप छान चविष्ट लागतात.छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏😊
खूप खूप धन्यवाद
Khup chaan recipe karun pahin
खूप खूप धन्यवाद
Like kela... Mast aahe
खूप खूप धन्यवाद
Agdi naveen vegaLich dish aahe .chhanch aahe .😊😊Thank you for sharing .🥰👍👌😋👌👌👍👍
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद
खूपच छान ❤
धन्यवाद
Khup mast.
खूप खूप धन्यवाद
Khoop chhan karayla pan sope aahe aani gharatle padarth vaparle aahe mast mi nakki karnar dhanyawad 😊
हो नक्की बनवत खूप खूप धन्यवाद
Pranam Tai, your recepie is so Easy and Tasty... All
Ingredients available at home.. Quick and fast.. Thank you.. ❤❤❤
Abhipray kalvilyabddal kjup khup धन्यवाद ad
खूप छान नवीन रेसिपी.👍👍😊
खूप खूप धन्यवाद
खूप मस्त रेसिपी!👌👌👌
धन्यवाद ताई
मस्त रेसिपी..नक्की करून बघते. Thank u
खूप छान..
खूप छान धन्यवाद
धन्यवाद
Very nice , delicious & unique recipe. Will definitely make it very soon.
खूप खूप धन्यवाद
@@AnitaKedarsRecipesPls give English translation. What is kharik powder. What was added after jaggery (gur). Thanks,
Dry date powdat
Khup chhan disat ahe
खूप खूप धन्यवाद
मस्तच झाले असणार शाही गूळ पोहे...आमच्याकडे गावी थोडे लालसर रंगाचे गावठी पोहे मिळतात...त्याचे आम्ही असे पोहे बनवतो..पण साधे..खूप छान टेस्ट असते त्या पोह्यांची... आता ह्या पोह्यांची चव नक्की ट्राय करू. ..❤
हो नक्की बनवा आणि कालवा. धन्यवाद
Nice recipe
खूप छान 👌
धन्यवाद
Khupch Chan 👌👌
खूप खूप धन्यवाद
Amazing recipe ! 🎉❤😊
धन्यवाद
🙏🙏🙏Anita Tai,,,Khup divsani tumhala pahat aahe,,,Nehmi pramane tumchi recipe chhan aahe🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Chhan ch tai. Thanks for sharing.
धन्यवाद
पोह्याचा खूप छान पदार्थ कळला.जो तो आपल्या आवडीनुसार बदलही करू शकतो.
हो नक्की खूप खूप धन्यवाद
गूळ पोहे छान च लागतात
धन्यवाद
Wa mast tai
Khup tasty 🤤
धन्यवाद
नव नवीन रेसिपी 😋😋👌👌🌹🌹🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखवली❤ माझ्यासाठी तर नवीन पदार्थ आहे लवकरच करून बघेल😊
हो खरच नक्की बनवा खूप छान लागतात. धन्यवाद
Super Anitaji......
खूप खूप धन्यवाद
कमी तुपात छान गोड डिश..❤
खूप खूप धन्यवाद
छानच. पोहे तुपावर भाजून बाकी आपलं same करून लाडू छान होतात
अरे व्वा मस्त खूप खूप धन्यवाद. पोहे बारीक करायचे का
माझी आई दिवाळीत पहिल्या
दिवशी असे पोहे साखर घालून करते.दिवाळीत फराळा
ऐवजी हेच खाल्ले जातात.
अरे व्वा खूप छान खूप खूप धन्यवाद
आम्हीं पण बनवितो पण अगदी साध्या पद्धतीने दुधा मधे भिजवून नंतर गुळ खोबरे आणि थोड मीठ येवढेच पण सुंदर लlगतात .
हो छान लागतात
Excellent 👌
I am hank you
Manuke ghalu ka instead kharik powder
हो चालेल
हो घालू shkta
आमच्या कोकणातला पदार्थ आहे हा.. खुप छान रेसिपी दाखवली आहे 🌸👌👍 खुप मस्त लागतात गुळपोहे 👍👍👌🤤🤤😋😋 छान खुप छान
हो खरंय खूप खूप धन्यवाद.
Mastach .nakki karnar😊
हो खूप खूप आभार
खूप छान
नमस्कार अनीता ताई हाइ रेसिपी खुब बरी लागी ये रेशेपि बदल तुमचा आभार पण उपवास मे खाऊ सकते का अरविंद व्यास अहमदाबाद गुजरात
नाही ये उपवास मे नही chlegi. धन्यवाद
Mast
आम्ही दिवाळी दिवशी असे पोहे करतो
अरे व्वा मस्त धन्यवाद
ताई खुप छान दिसत आहे पोहे.ताई तुम्ही सिमला मिरची दाखवली मी तशीच केली खुप सुंदर झाली आहे.पण ताई तुमच्या पेक्षा कमी सुंदर. तुम्ही केलेली खुप छान दिसते. कारण आई च्या आणि मोठ्या ताईच्या हातांची जेवनाची चव खुप खुप सुंदर असते 😋😋💖💖
अभिप्राय कळविले बदल खूप खूप धन्यवाद बेटा. हो पण तू पण छान बनवली असेल
खूप खूप छान रेसिपी मस्त ❤👌👌👍👍🙏🙏
@@shubhangi4132खूप खूप धन्यवाद
सोपी रेसिपी आहे, नक्की करून पाहिन
धन्यवाद
खुप छान रेसीपी.❤😊
Chhan❤
Very nice
Thank you
Thanks
Mast aheyt fkt tumhi recipe sangtana chan ya shabdacha prayog thoda kami kara. Srkh kai tey chan 😊 chan mokle zale pohe. Chan bhajun ghya..... Etc. Anyways recipe 👌👌👌👌😊
Massst❤
धन्यवाद
Nice
धन्यवाद
नारळाच्या दुधात भिजवतात हे गूळ आणि दुध कसे चालेल एकत्र?
👌😋😍
धन्यवाद
Kokanale poha pahij
❤😊
Aamcha कडे कोकणा मधे असे पोहे करतो😊😊
आमच्या गावाला गोकुळाष्टमीला करतो आम्ही
Gokulashtami prasad
नारळी भात सारखी चव येईल.
हो खूप खूप धन्यवाद
Tai amhi gul pohey nehmi banavto
अरे व्वा मस्त खूप खूप धन्यवाद
Kokanatil paramparik atishay chavishta padartha, khup chan dakhavlat Anita tai 👌👌
मी बनवते कधी गुळ किंवा कधी साखर घालून करते
कोकणातले लाल पोहे असतात त्याच चांगले लागेल का?
हो छान लागतात