आम्ही हे गूळ पोहे नरक चतुर्दशी दिवशी सकाळी दिवाळी फराळ सोबत नैवेद्य दाखवून मग प्रथम गूळ पोहे खातात आई सांगायची की जे गरीब दिवाळी साजरी करताना लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा असे महागडे पदार्थ तयार करू शकत नाहीत किंवा वेळे अभावी बनवता येत नाही ते चावदिसाक गोड पदार्थ म्हणून झटपट तयार होणारा गूळ पोह्यास पहिली पसंती देतात आणि तृप्त मनाने ईतर कामे पूर्ण करण्यासाठी पुढे जातात तर असा हा तृप्ती देणारा, लहान थोरांना आवडणारा, लहान मोठे भेदभाव न करता सर्वाना सामावून घेणारा पदार्थ दिवाळी च्या दिवशी सकाळी सर्वानी खावा आणि खाण्यापूर्वी गरीबांची आठवण काढावी की ते दिवाळी कशी साजरी करत असतील असे माझी आई सांगे आज ही दिवाळी दिवशी गुळ पोहे खाऊनच होते फक्त फरक इतकाच की आज गुळपोहे खाताना गरीबांची आठवण तर येतेच सोबत आई ची आठवण येते की किती छान संदेश मालवणी संस्कृती आणि परंपरा खाद्यसंस्कृती जपतात आणि एका पिढी कडून दुसऱ्या पिढीला देतात धन्य ते कोकण आणि धन्य ती कोकणी माणसे आपल्या संस्कृती अजूनही जपून ठेवल्या आहेत
अस्य.माझं आवडतं खाणं.घरात दुसरं काही खायला नसेल तर गुळ-पोहे सगळ्यात बेस्ट. मस्त. धन्यवाद. हातसडीचे पोहे असतील तर उत्तम. गावातून पोहे आले की हेच खाणं.नायतर सरळ चहात भिजवून खायचे.चाय पण गुळाचीच.
Aapki recipe achhi hai. 14 Jan makar sankranti ko humare Bhihar me poha(chura) , dahi aur gur(jagiree) milake khate hai. U. P, Jharkhand me bhi aise khate hai khane me khup chaan lagta hai
खूप सुंदर गूळ पोहे करून दाखवले. आमच्या गावी दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाला नैवेद्य ह्याचं गूळ पोह्यांचा दाखवतात.खूप पौष्टिक आणि सुंदर पदार्थ.आईनी फारच सोप्या रीतीने करून दाखवला,त्यासाठी आईचे कौतुक.
Maze fevorite Gul pohe. Aamchyakade Janmashtami la aani Diwalichya pahilya divashi narakchaturdashi la Diwali chya pharala barobar Gul pohyancha naivedya asato. Khup chhan 👌 lagtat.
Yummy😋😋 We too make this. Only we crush with hand n mix with grated coconut. Add poha n mix .we also add elaichi powder. Mainly make for naividya on janmashtami
Krushnai try masale pohe with thin poha, amti or sambhar powder, grated coconut, tamrind pulp, onion, salt , kotumir, and 1 spoon sugar. Mix crushing poha with other ingredients. Season with mustard, hing, kadipata
गूळ पोहे वर्षातून फक्त दोन वेळा हक्काने करून आम्हीं सर्व खातो. पहिले गोकुळाष्टमीला कृष्ण जन्मानंतर कृष्णाला सुदामाच्या गूळ पोह्याचा नैवेद्य दाखवून आणि दुसरं दिवाळीत पहिल्या अंघोळीनंतर ( नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नानानंतर ) देवाला फराळ आणि गूळपोह्यांचा नैवेद्य दाखवून. पण आता ह्या पद्धतीने अधून मधून नक्कीच करून खायला हरकत नाही.. 👌👍
कोकण म्हणले की उन्हाळ्याच्या दिवसात शेतात खूप धावपळ असते अंबा काजू उतरवणे कोकम फळे काढणी या प्रकारे मेहनतीचे काम सकाळी उजाडताच चालू होते त्या वेळी या प्रकारे झटपट बनवता येईल असा नाष्टा करावा लागतो त्या साठी गूळ पोहे रेसिपी खूप उपयोगी आहे धन्यवाद गूळ पोहे रेसिपी माहिती दिल्या बद्दल
You can make one more dish with thin poha, Grated coconut, green chillies , whole dhana seeds, sugar, salt. Crush roughly green chillies,salt n dhana in khalbhata. Add to grated coconut. Add sugar n kotmir and poha. Mix crushing poha lightly .if too dry sprinkle little water n mix. Season with mustard, hing and kadipata
Krushna I you to should build some rooms along your house for A bxb in your village during vacation and Ganpati festival times people like to visit the village for family festivals but have no place to stay and moreover your mother and fly are excellent cooks it will add to your income give it a try all you need is rooms with a bath and washrooms attached
दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरकचुर्दशीच्या दिवशी कारिट फोडून झाले की गूळ पोहे खाऊन तोंड गोड करावे. आम्ही वरून पाणी शिंपडून पोहे भिजवतो आता असे करून बघू. आणि एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. गोड तिखट छान लागतात
आम्ही हे गूळ पोहे नरक चतुर्दशी दिवशी सकाळी दिवाळी फराळ सोबत नैवेद्य दाखवून मग प्रथम गूळ पोहे खातात
आई सांगायची की जे गरीब दिवाळी साजरी करताना लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा असे महागडे पदार्थ तयार करू शकत नाहीत किंवा वेळे अभावी बनवता येत नाही ते चावदिसाक गोड पदार्थ म्हणून झटपट तयार होणारा गूळ पोह्यास पहिली पसंती देतात आणि तृप्त मनाने ईतर कामे पूर्ण करण्यासाठी पुढे जातात
तर असा हा तृप्ती देणारा, लहान थोरांना आवडणारा, लहान मोठे भेदभाव न करता सर्वाना सामावून घेणारा पदार्थ दिवाळी च्या दिवशी सकाळी सर्वानी खावा आणि खाण्यापूर्वी गरीबांची आठवण काढावी की ते दिवाळी कशी साजरी करत असतील असे माझी आई सांगे
आज ही दिवाळी दिवशी गुळ पोहे खाऊनच होते
फक्त फरक इतकाच की आज गुळपोहे खाताना गरीबांची आठवण तर येतेच सोबत आई ची आठवण येते की किती छान संदेश मालवणी संस्कृती आणि परंपरा खाद्यसंस्कृती जपतात आणि एका पिढी कडून दुसऱ्या पिढीला देतात
धन्य ते कोकण आणि धन्य ती कोकणी माणसे आपल्या संस्कृती अजूनही जपून ठेवल्या आहेत
धन्यवाद 😊❤️
अगदी बरोबर बोललात तुम्ही
आई ला देखील व्हिडीओत हेच सांगायचे होते
Yt
माझी आई दिवालीत चावदिसाला गूळ पोहे करायची.
अस्य.माझं आवडतं खाणं.घरात दुसरं काही खायला नसेल तर गुळ-पोहे सगळ्यात बेस्ट. मस्त. धन्यवाद. हातसडीचे पोहे असतील तर उत्तम. गावातून पोहे आले की हेच खाणं.नायतर सरळ चहात भिजवून खायचे.चाय पण गुळाचीच.
🤩❤️
My favourite gul pohe Ani chaha pohe
Aapki recipe achhi hai. 14 Jan makar sankranti ko humare Bhihar me poha(chura) , dahi aur gur(jagiree) milake khate hai. U. P, Jharkhand me bhi aise khate hai khane me khup chaan lagta hai
माझ्या माहेरी दिवाळी च्या पहिल्या दिवशी असे गूळ पोहे बनवतात.मला खुप आवडतात.
मस्त गुळ पोहे
मस्त सुंदर पोहेची रेशपी 👌
खूप सुंदर गूळ पोहे करून दाखवले.
आमच्या गावी दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाला नैवेद्य ह्याचं गूळ पोह्यांचा दाखवतात.खूप पौष्टिक आणि सुंदर पदार्थ.आईनी फारच सोप्या रीतीने करून दाखवला,त्यासाठी आईचे कौतुक.
धन्यवाद ❤️
आम्ही हे दिवाळीचा पहिल्या दिवशी करतो ...मस्त लागतात ..आमच्याकडे फराळ खणया आधी कार्टी फोडून ते कडू चाखून ..मग हे गूळ पोहे खातो..
Maze fevorite Gul pohe. Aamchyakade Janmashtami la aani Diwalichya pahilya divashi narakchaturdashi la Diwali chya pharala barobar Gul pohyancha naivedya asato. Khup chhan 👌 lagtat.
धन्यवाद ❤️
आमचा अतिशय आवडता पदार्थ.
खूपच छान ताई
Mast receipe taai my favorite
Yummy😋😋
We too make this. Only we crush with hand n mix with grated coconut. Add poha n mix .we also add elaichi powder. Mainly make for naividya on janmashtami
मस्तच रिसिपी आहे ताई
मी बनून बघेंच खूप छान👌❤️
धन्यवाद
हे पोहे मि पहिलयादा पाहीले छान धनयवाद मिसेस दिक्षीत
गुळ पोहे आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवतात नारळाच्या दुधात करतो.
Aprtim gulpohe sundar recipe
We make same one
Diwali first day.
Mazya khup aavdi chi recipe banvli aahe, thanks for Tai.
Wow 😊 bhari ekdam
खुपच छान.. दिवाळी पोहे.. 😋😋
Thank u kaku❤❤❤❤
खूपच सुंदर रेसिपी
छान आहे त मस्त छान धन्यवाद ताई
खूप छान रेसिपी आहे हेल्दी आहे
अतिशय सुंदर आईची आठवण आली
Khoob master recipe
धन्यवाद
Khupch healthy unique nasta
मस्त आहे रेसिपी.गुळपोहे एकदम भारी.👌👌👌😋❤️
1 number ❤
Khup chan recipe👌
लय भारी वाटत आहे खायला
Mazya lahanpana pasuncha aawadta padartha. Aaj hi titkach aawdine banwate aani khatehi.
🤩😊
माझ्या घरी कोकणातल्या पारंपारिक पद्धती प्रमाणे आजही दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी हे गुळपोहे आवरजून केले जातात आणि सर्वजण आवडीने खातात.
Khup chhan recipe ahe.
खूप छान रैसिपी👍👍👍
खुप छान रेसिपी
आजच आमच्या घरी गावावरून पोहे आलेत नक्की बनवू
Chan pdarth godacha
Kaku aamchyakde same asech गूळ पोहे करतात fkt वरून तुपाची धार सोडतात . मला खूप आवडतात
मस्त छान रेसिपी 👌👌👌👍👍👍
खूपच सुंदर गुळ पोहेची रेसिपी, मी कधी खाल्लेला नाही आता नक्की बनवून बघेल
धन्यवाद
खूप सुंदर
Khub Chand recipe
धन्यवाद
Attach the rooms to the side walls of the house just simple clean rooms is all you need
Mast pohe
Mast taai 🌹🌹
Khup chaan receipe 👌
Mastch gul pohe
उन्हाळ्यात हा पदार्थ खायला खूपच छान
🎉hyal patal pohfe ghyaysche KA JADPOHE TE SSNGAVE
Mast
Ambecha launcher dakhva Tai
मस्त झटपट आणि पौष्टिक रेसिपी 👍👍Thnk u ताई 🙏😊
फार छान
Krushnai try masale pohe with thin poha, amti or sambhar powder, grated coconut, tamrind pulp, onion, salt , kotumir, and 1 spoon sugar. Mix crushing poha with other ingredients. Season with mustard, hing, kadipata
दडपे पोहे म्हणतात त्याला
@@nehavichare347 .dadps pohe is different. This is sambhar powder pohe mostly made in karnataka
We saraswats call it as Amti pitti pohvu
तुम्ही केलेले पोहे पण छानच आहेत
Best channel on the you tube
धन्यवाद
Very testy and yamme❤😊
My husband's favorite dish..👌👌
खुप छान रेसिपी दाखवलीत 👌 मसत👌 मस्त 👌
❤❤🙏🙏
अतिशय सुंदर रेसिपी .... 👌👌
आता तर गुळ पावडर मिळतो ते घेंटल तरी पण चालेलं..हो..ना..रेसीपी नवीन आहे माझा साठी...करुन बघते ऐकदा मी...👍👌
हो चालेल गुळ पावडर
धन्यवाद
गूळ पोहे वर्षातून फक्त दोन वेळा हक्काने करून आम्हीं सर्व खातो. पहिले गोकुळाष्टमीला कृष्ण जन्मानंतर कृष्णाला सुदामाच्या गूळ पोह्याचा नैवेद्य दाखवून आणि दुसरं दिवाळीत पहिल्या अंघोळीनंतर ( नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नानानंतर ) देवाला फराळ आणि गूळपोह्यांचा नैवेद्य दाखवून. पण आता ह्या पद्धतीने अधून मधून नक्कीच करून खायला हरकत नाही.. 👌👍
❤️😊
naral nasel trr sukk khobarr chalat ka
गुळ पोहे मस्त चवदार
Sooooooooooo.yummy
Masstt ch👌
Mihi asech gulpohe banvte pan mi te dudhat banvte pan khobra nahi takat tumchya sarkhehi banvte khup chan lagatat mast ashta
कोकण म्हणले की उन्हाळ्याच्या दिवसात
शेतात खूप धावपळ असते अंबा काजू उतरवणे
कोकम फळे काढणी या प्रकारे मेहनतीचे काम
सकाळी उजाडताच चालू होते
त्या वेळी या प्रकारे झटपट बनवता येईल असा नाष्टा करावा लागतो
त्या साठी गूळ पोहे रेसिपी खूप उपयोगी आहे
धन्यवाद गूळ पोहे रेसिपी माहिती दिल्या बद्दल
❤️😊
मस्त अस्सल कोकणी पारंपरिक गूळ पोहे.करायला सोपे. सुटसुटीत खायला मस्त.असेच सोपे चुल किंवा गँस न वापरता करायचे प्रकार दाखवा
हो नक्की
Tumhi doghi milun kokani padarthan chi recipe share karun aapli kokan chi sanskruti japun durvar rahnarya lokan paryant pohchavtat tya sathi tumhi doghan che khup dhanyavad.👌👍💖😋🇮🇳🙏🏼❤️⛵
थोड तुप पण घालायच अजुन छान लागत
Mi pan hech bolnar hoti
गोकुळाष्टमीला काला करताना छान नैवेद्य.
Mast..😋😋😋👌👌👌
👌👌
मस्त
मी गोकुळाष्टमीला ह्याचा प्रसाद करते.
You can make one more dish with thin poha, Grated coconut, green chillies , whole dhana seeds, sugar, salt.
Crush roughly green chillies,salt n dhana in khalbhata. Add to grated coconut. Add sugar n kotmir and poha. Mix crushing poha lightly .if too dry sprinkle little water n mix. Season with mustard, hing and kadipata
dadpe pohe receipe aahe hi
Ma la maghya aai chi aathavan aali. Ti pan ashich karayachi.
Ñice 👍👍👍❤️
👌👌👌👌
अहो बाबीची आई आम्ही दिवाळीला एवढा सगळा फराळ केला तरी दिवाळीच्या पाहिल्या दिवशी आम्ही असे पोहे करतो
Shan gulpohe
Chhan
ताई खूप छान आणि या आजच्या या वातावरना त पचायला पण सोपे आणि प्रोटीन pan🙏
धन्यवाद
आम्ही गुळपोहे करताना गुळ आणि साखर दोन्ही घालतो म्हणजे अर्धी साखर आणि अर्धा गुळ या प्रमाणात आम्ही गुळ पोहे करतो बाकी सेम पद्धतीने असत
😁👌👌
ह्यासाठी लाल पोह्याचा उपयोग करावा
Krushnai aamachya kade yala chavatil pohe mhantat.
Tumachya kade kolatil kolpohe banavatat. ka ? Naralachya doodhatil ?
हो बनवतात
लवकरच तो हि व्हिडीओ अपलोड करणार आहे
धन्यवाद
Mla hi recipe pahije hoti br zal tumhi dakhvali
❤
Mith ka nahin ghatla??
😍👌👌👌
Mast Gul pohe, aamhi thodese mith pan takto, tyane ajun chav lagte...
Ho
@@rupalimanjrekar4381 Khup Chan recipe
👆👌👌👌🙋♀️
कसे बनवायचे गुळ पोहे ते समजलं
Krushna I you to should build some rooms along your house for A bxb in your village during vacation and Ganpati festival times people like to visit the village for family festivals but have no place to stay and moreover your mother and fly are excellent cooks it will add to your income give it a try all you need is rooms with a bath and washrooms attached
दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरकचुर्दशीच्या दिवशी कारिट फोडून झाले की गूळ पोहे खाऊन तोंड गोड करावे. आम्ही वरून पाणी शिंपडून पोहे भिजवतो आता असे करून बघू. आणि एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. गोड तिखट छान लागतात
धन्यवाद
कोमट तूप करून वरुन टाकले तर भारीच लागेल ना बाबे
मी देखील नेहमी करते