आमच्या इकडे या पदार्थाला धोंडस किव्हा खसखसे बोलतात...मुंबईमधे याला पातेल्यातले बोलतात...खूप चविष्ट असा पदार्थ आहे...आमच्या घरी आई बनवते खूप भारी लागतो हा पदार्थ...तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवला तुमचे आभार...धन्यवाद..🙏
आम्ही अस्सल मुंबईकर ह्या पदार्थाला रवळी म्हणतो आणि हा पदार्थ खास करून दिवाळिच्या आदल्या रात्री केला जातो . पाकक्रियेत थोडा फरक आहे .पुर्वी चुलीवर केला जाई .पण आता गॕसच्या शेगड्या त्याआधि स्टोव होते . पण हा पदार्थ करण्यासाठी आम्ही आवर्जुन अजुनही कोळशाची शेगडी वापरतो कारण करण्याची विशिष्ट पध्दत . बाकी प्रमाण वगैरे तेच आहे . तांदळाचा रवाही घरीच तसाच काढला जातो . फक्त तो साजुक तुपात भाजून नारळाचे दूध व गुळात शिजवला जातो . तसेच त्यात बेदाणे , काजुचे तुकडे व चारोळी घालतो ..रस आटल्यावर शेगडितले निखारे कमी करून म्हणजे आगदी ४निखारे ठेऊनआतील पदार्थावर तुपाचा हात लावलेले केळिचे पान पसरून त्यावर ताट किंवा झाकणी घालतात व त्यावर जास्त प्रमाणात पेटते निखारे घालतात व रात्रभर हा पदार्थ मंदपणे भट्टौत भाजल्यासारखा खमंग भाजला जातो . दिवाळिच्या पहाटे ऊठल्यावर घरभर गोड खमंग वास दरवळून मन प्रसन्न व तो खाण्यासाठी अधीर होत असे , दिवाळिचा फराळ करता करता तिखटमीठ/साखर बरोबर पडलयना हे बघण्यासाठी चाखला जातो .. म्हणून दिवाळिच्या पहाटेला देवाला उष्टा न झालेला पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप . तसेच माझी आजी म्हणे रात्रभर पदार्थ शिजत राहिल्यामुळे जो सुगंध घरभर दरवळतो त्यामुळे वास्तुपुरुषालाही नैवेद्य होऊन तो कुटुंबाला तथास्तु असा आशिर्वाद देतो . आणि त्यामुळे घरात सुखशांति व समृध्दी मिळते . बालपपणी ही कल्पना मला फार भारी वाटे व मी तो वास्तुपूरूष कुठे दिसतो का हे शोधत राही .
खूप छान.गावात नेहमी केला जाणारा पदार्थ, सोप्पा,खायला मस्त, लहान मोठ्या सर्वांना आवडणारा.बाजारची मिठाई खाण्यापेक्षा हा पदार्थ चांगला आणि पौष्टिक सुध्दा.thanku
Thanks, Tumchya sarva recipes changlya astat, pan tyachyapeksha pan Tumhi bolta Te Khup Chan aahe samzavnyachi padhat agdi gharchya sarkhi aahe very nice, me Gujarat la tumache video pahate, thanks keep it up
छान आहे रेसिपी मी पण कोकणातलीच पण ह्याला आम्ही खांडवी म्हणतो आणि नारळाच्या ऐवजी नारळाच्या दुधात शिजवून वड्या पाडतो वेलची ऐवजी जायफळ पूड टाकली तर जास्त खमंगपणा येईल असं वाटतं कारण गूळाचया पदार्थाला नेहमी जायफळ match होत👌
Tai tumhi khup chan ahat Tumchya receipe khup chan astat Specially tumhi khup sweet bolta Specially tumhi nusyta receipe dakhavta No show off I luv u so much tai
*व्वा! ताई अतिशय सुंदर पदार्थ दाखवलात आपण! खरच "मोकल" हा पदार्थ करण्यासही सोपा आणी सुटसुटीत आहे! आणी तुम्ही इतक्या छान रीतीने समजून सांगितलात, आम्ही लगेचच करून पाहणार आहोत कारण मोकल फारच आवडलाय.त्यासाठी ताई! जाता जाता पुन्हा धन्यवाद! आणी शुभेच्छा!*
Me South Indian. We make this in January for Lord Shivas birthday and we call this thiruvatharai Kali. V v nice recipe . Only thing we garnish with Kaju and kismus fried in ghee.
आई आमची रात्री ची अशी टोपातला करून ठेवी आणि सकाळी आमका खावक दे.तेंव्हा तांदळाची चाळल्यानंतर कणी येय.त्या कणी चा आई टोपातला करी.आज बाबे तुझ्या मुळे परत एकदा आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.मस्त उद्या नक्की करणार.
नमस्कार, पुर्वी अन्नधान्याचा कुठलाही भाग वाया जाऊ देत नव्हते, तांदळापासून निघणाऱ्या कणीचे विविध पदार्थ बनवायचे, कणीचा उपमा ,खीर,सांजोरी, गव्हाच्या कोंडयामध्ये डाळी भाज्या घालून वडे बनवले जायचे,कुरवडी करताना निघणाऱ्या चोथ्यापासुन खारवडी, पालेभाज्यांच्या देठांना डाळीमध्ये शिजवले जायचे, भेंडी निबर झाली की तिचे दाणे काढुन त्याची भाजी, एकुणच काय वाया जाऊ नये आणि काटकसर व्हायची त्यामुळे, आजकाल हे सर्व मागे पडत चालले आहे ,मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या, वेस्टर्न पदार्थाची आवड मग कोण करते असे पदार्थ ,
खुपच छान👏✊👍.... एक वेगळा पदार्थ... आमच्या कडे खोबर्या ऐवजी काकडी घालून हा पदार्थ तयार करतात, आम्ही त्याला धोंडस म्हणतो.... तुमची ही पद्धत सुंदर आहे 👌👌😋😋....
@@suchetapawaskar3805 खांडवी हा गुजराती प्रकार व शब्द आहे मी ऐकले आहे ,गुजराती लोक रवा,तांदुळाचा रवा,दलिया, भगर,याची खांडवी बनवतात कुठल्याही रवा तत्वावर भाजून त्यामध्ये गुणाचे पाणी घालुन थोडेच शिजवतात वेलचीपूड ड्राय फ्रूट चे काप किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घालुन एक वाफ आणुन मग तुप लावलेल्या ताटात पसरवून पुन्हा ढोकळा शिजवतात त्याप्रमाणे शिजवून थंड झाल्यावर वड्या पाडतात, मी भगरची खांडवी बनवलेली छान लागते
आमच्या इकडे या पदार्थाला धोंडस किव्हा खसखसे बोलतात...मुंबईमधे याला पातेल्यातले बोलतात...खूप चविष्ट असा पदार्थ आहे...आमच्या घरी आई बनवते खूप भारी लागतो हा पदार्थ...तुम्ही खूप छान पद्धतीने दाखवला तुमचे आभार...धन्यवाद..🙏
खरंच मस्त ,आम्हाला ही लवकर याची चव घेयाची आहे 😇
बरोबर याला तळ कोकणात धोंडस बोलतात. छान गोड पदार्थ👍👍👍
Khup chan
आम्ही अस्सल मुंबईकर ह्या पदार्थाला रवळी म्हणतो आणि हा पदार्थ खास करून दिवाळिच्या आदल्या रात्री केला जातो . पाकक्रियेत थोडा फरक आहे .पुर्वी चुलीवर केला जाई .पण आता गॕसच्या शेगड्या त्याआधि स्टोव होते . पण हा पदार्थ करण्यासाठी आम्ही आवर्जुन अजुनही कोळशाची शेगडी वापरतो कारण करण्याची विशिष्ट पध्दत . बाकी प्रमाण वगैरे तेच आहे . तांदळाचा रवाही घरीच तसाच काढला जातो . फक्त तो साजुक तुपात भाजून नारळाचे दूध व गुळात शिजवला जातो . तसेच त्यात बेदाणे , काजुचे तुकडे व चारोळी घालतो ..रस आटल्यावर शेगडितले निखारे कमी करून म्हणजे आगदी ४निखारे ठेऊनआतील पदार्थावर तुपाचा हात लावलेले केळिचे पान पसरून त्यावर ताट किंवा झाकणी घालतात व त्यावर जास्त प्रमाणात पेटते निखारे घालतात व रात्रभर हा पदार्थ मंदपणे भट्टौत भाजल्यासारखा खमंग भाजला जातो . दिवाळिच्या पहाटे ऊठल्यावर घरभर गोड खमंग वास दरवळून मन प्रसन्न व तो खाण्यासाठी अधीर होत असे , दिवाळिचा फराळ करता करता तिखटमीठ/साखर बरोबर पडलयना हे बघण्यासाठी चाखला जातो .. म्हणून दिवाळिच्या पहाटेला देवाला उष्टा न झालेला पदार्थ नैवेद्य दाखवण्यासाठी हा सारा खटाटोप . तसेच माझी आजी म्हणे रात्रभर पदार्थ शिजत राहिल्यामुळे जो सुगंध घरभर दरवळतो त्यामुळे वास्तुपुरुषालाही नैवेद्य
होऊन तो कुटुंबाला तथास्तु असा आशिर्वाद देतो . आणि त्यामुळे घरात सुखशांति व समृध्दी मिळते . बालपपणी ही कल्पना मला फार भारी वाटे व मी तो वास्तुपूरूष कुठे दिसतो का हे शोधत राही .
मोकल सारखा पारंपरिक पण विस्मृतीत गेलेला पदार्थ दाखवलात , खूप छान. धन्यवाद
पारंपारिक पदार्थ दाखवलेत तर आम्हाला अधिकच आवडेल.आजचा पदार्थ खूपच छान. 😊
Uttam paramparik recipe.mazya aajichi athvan zali
मोकळ खूप मस्त 👌👌😋👍 प्रत्येकाची आपापली पद्धत आहे 😊😊
कोकणातील पारंपरिक पदार्थ लुप्त होत आहेत आज तुम्ही तो पदार्थ तयार करून दाखवल्याबदल आभार व अभिनंदन करतो खूप खूप मस्त👍👌👌👌
खूप छान रेसिपी
मस्त मोकल रेसिपी, मी प्रथमच एवढी साधी सोपी छान रेसिपी कळली. धन्यवाद
खूप छान.गावात नेहमी केला जाणारा पदार्थ, सोप्पा,खायला मस्त, लहान मोठ्या सर्वांना आवडणारा.बाजारची मिठाई खाण्यापेक्षा हा पदार्थ चांगला आणि पौष्टिक सुध्दा.thanku
Khup mast recipe Mazi ajji pan ashich karyachi aamhi tyala topatla mhanayacho
Mast tai asech chaan video kada aani aamhala dakh'va enjoy your life chaan mast recipes dakhavlat thanks
Thank you
खुप सुंदर रेसिपी सांगितली काकू अगदी सोप्या पद्धतीने समजेल अशी ....मी नक्की करून बघणार 👍🙏😘😘❤️❤️
वा!खुपच छान पदार्थ असेच कोकणी पारंपारीक पदार्थ दाखवा.असेच पदार्थ व्युवर्सला आवडतात.
He karapla ki khupch chan lagto topala lagleli karap khayla👌👌👌😘☺️
Khupach chhan padarth dakhvlya baddal dhanyavad. Tondala pani sutale.
हा आमचा आवडीचा पदार्थ आहे कोकणातला, आमच्याकडे ह्याला भानोरी म्हणतात. धन्यवाद ताई खूप छान ❤️❤️ अश्याच छान छान रेसिपीज दाखवत रहा ❤️❤️
जर मी तुमच्या शेजारीच राहायला असले असते तर जेव्हा जेव्हा तुम्ही वेज रेसीपीस बनवाल तेव्हा तेव्हा तुमची रेसीपी खायला आले असते.😋😋
खुप छान सोपी झटपट, घरातील रोजचेच पदार्थ वापरून छान
किती मस्त.तोंडाला पाणी सुटले.नक्की करून बघणार.
मोकल छान पदार्थ आहे, आमची आई खूप छान बनवायची, आपण छान माहिती दिलीत. छान
Thanks, Tumchya sarva recipes changlya astat, pan tyachyapeksha pan Tumhi bolta Te Khup Chan aahe samzavnyachi padhat agdi gharchya sarkhi aahe very nice, me Gujarat la tumache video pahate, thanks keep it up
छान आहे रेसिपी मी पण कोकणातलीच पण ह्याला आम्ही खांडवी म्हणतो आणि नारळाच्या ऐवजी नारळाच्या दुधात शिजवून वड्या पाडतो वेलची ऐवजी जायफळ पूड टाकली तर जास्त खमंगपणा येईल असं वाटतं कारण गूळाचया पदार्थाला नेहमी जायफळ match होत👌
.
Chaan aai ,amchi ajji karaychi pan receipe mahit navti,thanks
Khup ch chaan kaku...mast ch
खुपच छान मी करून बघेल मोकलून..👌
Khup thanks tai. Mla he recepe kuthech bhetat navti mi khup shodhli. Mazi ajji krayachi lahan pani pn nav mahiti nvt. Khup thanks😊 aaplya param parik recepe japlya baddal😀
खूप खूप छान पदार्थ. गणपतीत नक्की करून पाहीन.
खूप छान समजावून सांगितले आहे ताई....नक्की करून बघेन " धन्यवाद "🙏🙏
👌👍 I will also trie.
खुपच सुंदर. तुम्ही कुठलाही पदार्थ दाखवता तो एकदा पाहिला की कायम लक्षात राहील इतके सविस्तरपणे सांगता. तुम्ही तिघेही expert आहात.
ruclips.net/video/gEYS7H9cu68/видео.html
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे, ताई.
छानच वाटतोय ,
कमी साहित्यात पौष्टिक गोड पदार्थ,
करायला पण सोपा👌😊🙏,
नक्की करणार.
Tai tumhi khup chan ahat
Tumchya receipe khup chan astat
Specially tumhi khup sweet bolta
Specially tumhi nusyta receipe dakhavta
No show off
I luv u so much tai
*व्वा! ताई अतिशय सुंदर पदार्थ दाखवलात आपण! खरच "मोकल" हा पदार्थ करण्यासही सोपा आणी सुटसुटीत आहे! आणी तुम्ही इतक्या छान रीतीने समजून सांगितलात, आम्ही लगेचच करून पाहणार आहोत कारण मोकल फारच आवडलाय.त्यासाठी ताई! जाता जाता पुन्हा धन्यवाद! आणी शुभेच्छा!*
Aaj tumhi sunder distay tai aani recipe tar aflatun mastch
Khup Chan ,mokal,recepi
Thanks for the traditional recipe , , glad that your kitchen and utensils for your recipe are sparkling clean.
Thank you. For Mokal Recipe. Simplicity is best.
वा.छान. जूनी पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्द्ल तूम्हाला धन्यवाद.
Thank You😊
Mast aamhi pn aagri lok pavasalyat banvto khup yummy lagato
Khup juni receip aahe aanhi lahan astana gavavrun yetana aamhala aamchi mammi karun dyachi pravasat khayla balpanachi aadvan aali dyanwad 👌👌👌👍👍
Tai chhanach zale aahe 👌👌
वाव खूपच छान , काकू आम्हला लांबूनच बघायला लागते आहे मस्त रेसिपी शहरातील लोकांना गावाकडील रेसिपी बघायला मिळतात धन्यवाद काकू
Kali tume khup chan bolta Krushna kali mala tume khup avdta sarv receip me try kela sarv chan zaley
खूप छान, मी पहिल्यांदा ही रेसिपी बघितली,थँक्स काकू तुमच्यामुळे असे पारंपरिक पदार्थ नवीन पिढीकडे येतायत
ruclips.net/video/gEYS7H9cu68/видео.html
Farach chhan receipy khandavi sarakhichh
Mast recipe jabardast no one
खूप छान ताई आम्ही पण अश्याच प्रकारे करतो
Mast tumchya racipee khupch chan astat
व्वा रे व्वा !! काय उत्तम पदार्थ शिकवला तुम्ही काकू. धन्यवाद काकू 👌👌👌😋😋😋😋👍👍
Mast chan mi banvte
खूप छान आहे ही रेसिपी मी करून बघणार
खूप सोप्या पद्धतीने दाखवल करुन तुमचे खुप खुप आभार काकू
Khup chan. Kami ingredients ani tasty, healthy recipe. Dhanyawad.
Khup chan taai love you 🌹
Chhan recipi👌👌😝😝
Just subscribed.... khupach chaan padartha distoy
Mokal khup chhan jali tai
खूप छान रेसिपी आहे. 👍👍💐
Me South Indian. We make this in January for Lord Shivas birthday and we call this thiruvatharai Kali. V v nice recipe . Only thing we garnish with Kaju and kismus fried in ghee.
ruclips.net/video/gEYS7H9cu68/видео.html
Khupch chan ahe nkki try kru
Mam khoop chaan padarth tumhi dakhavlat thanku
Tasty 😋😋😋 pl narlibhat share kara gulach
खूप छान दाखवली मोकल,मला खूप आवडते, आमची आजी करायची ती गेल्यावर कधीच नाही खाल्ली, धन्यवाद
याला आमच्या कडे याला खांडवी म्हणतात यामध्ये काकडी पण घालुशक्ता ड्रॉय फ्रुट पण घालू शकता..खूप चांगला प्रकार आहे रेसिपीचा 👌👌
Khup chan ho tai masta
आई आमची रात्री ची अशी टोपातला करून ठेवी आणि सकाळी आमका खावक दे.तेंव्हा तांदळाची चाळल्यानंतर कणी येय.त्या कणी चा आई टोपातला करी.आज बाबे तुझ्या मुळे परत एकदा आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.मस्त उद्या नक्की करणार.
नमस्कार, पुर्वी अन्नधान्याचा कुठलाही भाग वाया जाऊ देत नव्हते, तांदळापासून निघणाऱ्या कणीचे विविध पदार्थ बनवायचे, कणीचा उपमा ,खीर,सांजोरी, गव्हाच्या कोंडयामध्ये डाळी भाज्या घालून वडे बनवले जायचे,कुरवडी करताना निघणाऱ्या चोथ्यापासुन खारवडी, पालेभाज्यांच्या देठांना डाळीमध्ये शिजवले जायचे, भेंडी निबर झाली की तिचे दाणे काढुन त्याची भाजी, एकुणच काय वाया जाऊ नये आणि काटकसर व्हायची त्यामुळे, आजकाल हे सर्व मागे पडत चालले आहे ,मुलांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या, वेस्टर्न पदार्थाची आवड मग कोण करते असे पदार्थ ,
माझी आई पण रात्री च बनवून ठेवते.सकाळी खूप छान लागते.
Mazi aai pn banvte
मला फारच आवडलं. मोकल मि नक्की करुन बघणार.याबद्दल तुमचे आभार मानते.👌👌🙏
वा छान रेसिपी आहे नक्की करून बघेन 🙏
Khupch Chan Recipe
Sharada Gharat Panvel
खुप छान दाखवलीत तादुळाची वडी व समज़ुन दाखवलया बदल आभारी मिसेस दिक्षीत
Healthy delishious kokani recipe...im from रत्नागिरी
Waaa khupach chhan zal Mokal 👌👌. Mazi fevorite sweet dish 😋😋. Ekdam. Easy method ne banavle .
खुपच छान👏✊👍.... एक वेगळा पदार्थ...
आमच्या कडे खोबर्या ऐवजी काकडी घालून हा पदार्थ तयार करतात, आम्ही त्याला धोंडस म्हणतो.... तुमची ही पद्धत सुंदर आहे 👌👌😋😋....
आमच्याकडे ह्याला घाटली भाकरी म्हणातात माझी आजी बनवायची
खूप छान रेसिपी आमच्या लहानपणी माझी आजी बनवायची रात्री बनवून चुलीवर ठेवायची सकाळी खायला दयायची
खुप छान माहिती दिली. रेसिपी खुपच छान
छान एक वेगळी गोडाची रेसिपी दाखविली नक्की करुन बघणार👌👌👌
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम. अशाच पारंपारिक पदार्थांच्या रेसिपी चे व्हिडिओ कराल हि अपेक्षा.
Khup. Chan. Tai
खूप छान रेसिपी आहे ताई आमच्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे मोकल बनवतात याला आम्ही रवली बोलतो
खूप छान दाखवलात. नक्की करून पाहीन
V.nice 👍👍😘🤤delicious is it
खूप छान !
खुप सुंदर रेसिपी
👌👌
दिसायला इतका भारी दिसतंय तर खायला खूपच भारी असेल, पहिल्यांदाच पाहिला हा पदार्थ
Tai tuzhe padarth khup Chan astat
Video s khup Chan Astat
Very nice khupach shan
Thank you
खूपच छान , खुप दिवस विचार करत होते , मोकल कसा बनवायचा , आज समजलं धन्यवाद 👌 नक्की करणार
Thank you
Tumacha racipi chaan aahat
Khup chan God recipe.
बघूनच तोंडाला पाणी सुटले.मी नक्की करून बघेन.गुजरात.
खूपच छान रेसिपी 👌👌 नेहमी सारखीच एक नंबर
खूप छान या दलाचा रवा दाखवला नवीन रेसिपी बघायला मिळाली खूप छान
मी रक्षाबंधनला करेन .मला आवडला हा पदार्थ मोकल
Khandvi ashich aste na. Khup chhan recipi tai. Thank you
ek no gav chi aathavan aali
Traditional recipe , simple to follow and with few ingredients Thank you for sharing
नवीन पदार्थ मी नक्की करून बघेल .
खूप छान रेसिपी आम्ही याला धोंडस बोलतो.ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि तुम्ही माय लेकीच बोलण खुप छान समोरच्याला समजेलच अस असत.
मी कोकणातील आहे ह्याला आम्ही खांडवी म्हणतो मोकळ तांबड्या भोपळ्याचा किस घालून केक प्रमाणे भाजतो खांडवी ताटात थापून वड्या कापतो
कोकणात याला खाणतोळी म्हणतात. धोंडस मधे खोबऱ्या ऐवजी काकडीचा कीस घालतात.
@@suchetapawaskar3805 खांडवी हा गुजराती प्रकार व शब्द आहे मी ऐकले आहे ,गुजराती लोक रवा,तांदुळाचा रवा,दलिया, भगर,याची खांडवी बनवतात कुठल्याही रवा तत्वावर भाजून त्यामध्ये गुणाचे पाणी घालुन थोडेच शिजवतात वेलचीपूड ड्राय फ्रूट चे काप किंवा सुक्या खोबऱ्याचे काप घालुन एक वाफ आणुन मग तुप लावलेल्या ताटात पसरवून पुन्हा ढोकळा शिजवतात त्याप्रमाणे शिजवून थंड झाल्यावर वड्या पाडतात, मी भगरची खांडवी बनवलेली छान लागते
@@suchetapawaskar3805 0
Aamhi pan Khandavi mhanto.
Ginger flavour chan lagato.
Khupach mastt aahe mokal.👌👌👌👌..
Khup chan tai
Thanku tai. Bajarat idli rava milto to vaparla tar chalel ka.pl sanga. .
Thanku par.ekda.