सगळ्या स्टेप्स follow केल्या..हळदीचा वास घेण्यापासून 😅 एक नंबर पोहे झाले..फर्स्ट टाईम try केलं पोरांनो Specially Bachelors हे नक्की try करा सगळ्यांनी BreakFast साठी बनवलं असेल आम्ही रात्री 2.30 वाजता भूक लागली म्हणून बनवले Thank You काकू 👏
धन्यवाद 🙏🙏 तुझ्यामुळे मी अभ्यासासाठी एकटा असताना पहिला पोहे बनवले. मी बनवलेले पोहायला हळद थोड जास्त आहे पण थोडे लिंबू घातल्यावर ते पदार्थ चवीला छान लागतात 😋 👌
Thankyou so much.. mazi mummy ghari nahi aahe aankhi aaj sunday aahe tr mala maza sathi aankhi pappa saathi pohe banvache hote aankhi mi ni banavle aanlhi te khul tasty jhale thankyou so much❤️
मी सध्या श्रीलंकेत आहे आणि उद्या सकाळी आम्ही नाश्त्याला कांदेपोहे बनवणार आहोत. इथल्या लोकांना भारतीय रेसिपी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन रेसिपी खूपच आवडते. अर्थात मी काही महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून यांना खाऊ घातले म्हणून यांना ते आवडायला लागले. उद्या सकाळी आम्ही याच पद्धतीने कांदेपोहे बनवणार आहोत. 👍 धन्यवाद ताई तुमच्या या रेसिपी बद्दल.
मला ना खरच तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात मधुरा ताई आणि कधी कधी खूप छान वाटत तुझा व्हिडिओ बघितला आणि तुझ्यासारखी च जर माझी पण पद्धत असेल ना कोणतीही रेसीपी बनवण्याची तर मी ना खूप खुश होते आणि मी सुद्धा सेम अशाच पद्धतीने पोहे बनवते आणि तुझे व्हिडिओ बघून च मी पण inspire झाले आणि मी सुद्धा माझं रेसिपी चॅनल बनवलं आहे तुझ्यासारखी खूप खूप परफेक्ट नाहीं पण आहे मला पण खूप cooking ची आवड आणि मी पण जॉईन फॅमिली मधूनच आहे म्हणून मला पण सवय आहे अगदी लहानपणा पासुन cooking ची.
Me London madhe rahte and jevha pan mala mummy chya jevnachi aathavan yete and me mummy la time difference mule call karun recipe nai vicharu shakat jevha mala ek ch option suchto, te aahe MadhurasRecipe. Life khup simple hote hya videos mule. Thank you so much.
In Sep 2016, you uploaded a video on making Batata Pohe. In that, you promised to make a video on making Kande Pohe too. After seven years, the secret recipe is out, and I made Kande Pohe for the first time today. It turned out awesome ...worth the wait :)
Madura Madam, नमस्कार. तुम्ही cooking channels chya celebrity च फक्त नाहीत तर तुम्ही एक उत्तम गृहिणी पण आहात याची एक साक्ष तुमच्या या video tun दिसते, ती म्हणजे , पोह्याचा एक् पोहा चाळणीतून खाली पडला आणि तो तुम्ही अलगद सहजतेने डाव्या हाताच्या बोटांनी उचलला ,❤मला खूप आवडलं. हीच ओळख असते स्त्रीची😊 आणि तिच्यातील स्त्री स्वभवगुनांची. काहींना वाटेल कंजुषी ,पण मला आवडला . खुप खुप यश मिळवा. अनेकानेक आशीर्वाद❤
माझी आई गावी गेली आणि वेळेवर पाहुणे आले मला पोहे येत नव्हते पण मी तुमची रेसिपी पाहून बनवले सर्वांनी माझे कौतुक केले की मी खूप चवदार पोहे केले आणि हे सगळं कौतुक मला नव्हे तर तुम्हाला जायला हवे ...धन्यवाद 🙏🙏
मी आज पोहे केले व तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टिप्स जशाच्या तशा फॉलो केल्या. खरोखर अतिशय छान झाले😊 माझी पत्नी तुम्हाला फॉलो करते म्हणून मला तुमच्याबद्दल माहिती होतं व आज मी ट्राय केले. 🙏 धन्यवाद
Such a well-made video! I like to see your growth over these years... I have followed your recipes when there were very few youtubers showing simple and easy recipes, and I was young and living alone, and needed to cook. I have learnt my entire cooking from RUclips...every single nuance...and I have to appreciate you for sharing these nuances...this is knowledge that those of us who did not learn from their mothers or other female members are deprived of, as there is no one to guide. In fact, I have learnt my entire cooking on RUclips...from scratch! And it is RUclipsrs like you who play that role of passing down the hidden knowledge of culinary wisdom from our culture to the modern generation. Love you always. Keeping shining and keep smiling!❤🎉❤🎉
Hi tai aaj,tumhala first time, but very important,karan me jekahi Jevan shiklo aahe te tumcya mule,tumcha pratek video,pahun,me Jevan shiklo,aani mazya gharamadhehi vichar kartat,ki kothe shikla, tar Mi tyana,kal sarva sangitle,aani tyana, vishwas nahi hota, but karava,lagla, Karan,mi 1 year tumcha, video pahun Jevan banavto,jeva mala khatri zali ka Ghari,banun deto,gharche khup khush aahet.thank you tai.
Thanks for the recipe. You explained it nicely. I followed every step. Pohe washing tip was nice and apt. My daughter loved it. I messed up with fried peanuts. It was getting a nice color and suddenly it got overcooked. Further, when I tried to separate them, lot of oil got stuck with them. Once I get mastery on peanuts then I can compete with you 😂. Jokes apart, thanks a lot!!
Godd awaaz tumcha and presentation pann khup godd... I like how you explain the why behind everything... Those little tricks make us better cooks in the long run.. thank you for this recipe and for helping me practice my Marathi
सगळ्या स्टेप्स follow केल्या..हळदीचा वास घेण्यापासून 😅
एक नंबर पोहे झाले..फर्स्ट टाईम try केलं
पोरांनो Specially Bachelors हे नक्की try करा
सगळ्यांनी BreakFast साठी बनवलं असेल आम्ही रात्री 2.30 वाजता भूक लागली म्हणून बनवले
Thank You काकू 👏
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
ह्यांच्या आईच्या हाताला टेस्ट आहे मधुरा च्या हाताला नाही आहे, credit goes to her mom चॅनल च्या सगळ्या रेसेपी त्यांच्या आईच्या आहेत
@@hemantkale6859 Me aata tyanni banvlela baghitlay tyanchya aaine nahi tyanni sangitla tas follow kela aani mast zal pohe. Tyanchya aaichi aso nahitr tyanchi aso aamche pohe mast zale 😂
100 %
Mith taklech nahi
आम्ही पोहे खात नाही....जेवतो. 😅..खूप खूप आवडतात.
आम्हीसुद्धा
Your right ...
पोहे कधीही... कधीपण... केव्हाही.. कुठेही...
Same
आम्हीपण
Madhura tu khup chan receipe rangavun sangate tyamule te lagech banvun khayachi icha hote
फार छान समजवलं! धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊
Padarth banvnyasathi yogya tya prakarchi bhandi asne pn important aste....pn ekach prakarchya bhandyat vegvegle jugad karun jeva achuk recipes banvnarya aai lokana hats off
😊😊
"pohe haa ek emotion aahe" .. very true :)
धन्यवाद 🙏🙏
तुझ्यामुळे मी अभ्यासासाठी एकटा असताना पहिला पोहे बनवले. मी बनवलेले पोहायला हळद थोड जास्त आहे पण थोडे लिंबू
घातल्यावर ते पदार्थ चवीला छान लागतात 😋 👌
@@ashishchakane7336 are wah chan asech Navin recipes try Kara👏
Thankyou so much.. mazi mummy ghari nahi aahe aankhi aaj sunday aahe tr mala maza sathi aankhi pappa saathi pohe banvache hote aankhi mi ni banavle aanlhi te khul tasty jhale thankyou so much❤️
साखर टाकली मज्जा गेली
Pohe bhijvaychi khoop Musstuh tip dilis ga. Mala batate pohe aavadtaat te kase karayche. Batate ukdun ghyayche ka veggle?
ruclips.net/video/Sl4IGWwn4Io/видео.html
धन्यवाद 😊😊
मी सध्या श्रीलंकेत आहे आणि उद्या सकाळी आम्ही नाश्त्याला कांदेपोहे बनवणार आहोत. इथल्या लोकांना भारतीय रेसिपी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन रेसिपी खूपच आवडते. अर्थात मी काही महाराष्ट्रीयन पदार्थ बनवून यांना खाऊ घातले म्हणून यांना ते आवडायला लागले. उद्या सकाळी आम्ही याच पद्धतीने कांदेपोहे बनवणार आहोत.
👍 धन्यवाद ताई तुमच्या या रेसिपी बद्दल.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
I am really proud of you😅
मी तुमची रेसिपी बघून पोहे बनवले पहिल्यांदा आणि ते एवढे छान झालेत की माझ्याकडे बोलायला शब्द नाही
मला ना खरच तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात मधुरा ताई आणि कधी कधी खूप छान वाटत तुझा व्हिडिओ बघितला आणि तुझ्यासारखी च जर माझी पण पद्धत असेल ना कोणतीही रेसीपी बनवण्याची तर मी ना खूप खुश होते आणि मी सुद्धा सेम अशाच पद्धतीने पोहे बनवते आणि तुझे व्हिडिओ बघून च मी पण inspire झाले आणि मी सुद्धा माझं रेसिपी चॅनल बनवलं आहे तुझ्यासारखी खूप खूप परफेक्ट नाहीं पण आहे मला पण खूप cooking ची आवड आणि मी पण जॉईन फॅमिली मधूनच आहे म्हणून मला पण सवय आहे अगदी लहानपणा पासुन cooking ची.
अरे वा छानच... धन्यवाद आणि नेहमीच शुभेच्छा...
सुंदर सादरीकरण, लाघवी, सौम्य तसेच पदार्थ समजावण्याची छान पद्धत यामुळे तुमचे सगळे व्हिडीओ अप्रतिमच होतात खूप खूप शुभेच्छा मधुराताई
धन्यवाद 😊😊
Simple and easy recipe, thanks Madhuraji for easy way out to prepare Poha.
Welcome!!
Me London madhe rahte and jevha pan mala mummy chya jevnachi aathavan yete and me mummy la time difference mule call karun recipe nai vicharu shakat jevha mala ek ch option suchto, te aahe MadhurasRecipe. Life khup simple hote hya videos mule. Thank you so much.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
तुझ्या सारखे छान झालेत😊
धन्यवाद 😊😊
काकी तुम्ही खूप छान सांगितल्यात मी पहिल्यांदाच पोहे ट्राय केले .
खूप छान .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
In Sep 2016, you uploaded a video on making Batata Pohe. In that, you promised to make a video on making Kande Pohe too. After seven years, the secret recipe is out, and I made Kande Pohe for the first time today. It turned out awesome ...worth the wait :)
Apologies for delay :) Thanks and Best wishes always :)
Me aaj banvun pahile... mast zale... sarvanna awadle... and recipe easy pan hoti... thank you...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
कांदा परतताना थोडं किसलेले आले आणि थोडा चइमटईमर ओवा घालावा स्वाद ही छान येतो आणि त्रासही होत नाही.छान रेसिपी 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आल्याची छान चव लागते. मी पण आले घालते.
Madura Madam, नमस्कार.
तुम्ही cooking channels chya celebrity च फक्त नाहीत तर तुम्ही एक उत्तम गृहिणी पण आहात याची एक साक्ष तुमच्या या video tun दिसते, ती म्हणजे , पोह्याचा एक् पोहा चाळणीतून खाली पडला आणि तो तुम्ही अलगद सहजतेने डाव्या हाताच्या बोटांनी उचलला ,❤मला खूप आवडलं. हीच ओळख असते स्त्रीची😊 आणि तिच्यातील स्त्री स्वभवगुनांची. काहींना वाटेल कंजुषी ,पण मला आवडला .
खुप खुप यश मिळवा. अनेकानेक आशीर्वाद❤
Janhavi Tai,
Amhi Kislele preferably ole Khobare pan Ghalato, you also Try this if you Like so ......👆🤗.
@@prashantjadhavadityaevents7711 😀आम्ही कोकणातले.ताजं ओलं खोबरं घालतो.
Khup surekh mahiti .vishkeshn thankyou
Welcome!!
पोहे खायची इच्छा झाली ❤
Same here 🤣🤣
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi yes
खुप छान काकी चांगल्या पद्धतीने सर्व रेसिपी समजून सांगता
माझ्या मुलाला.तुमचीच रेसीपी आवडते 🙏
मनापासून आभार..
छान
ताई.... तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे जी सहज समजून येते, खूप खूप धन्यवाद... 🙏
धन्यवाद 😊😊
Just made it. Superb, exact taste as I would get in Thane.😊
माझी आई गावी गेली आणि वेळेवर पाहुणे आले मला पोहे येत नव्हते पण मी तुमची रेसिपी पाहून बनवले सर्वांनी माझे कौतुक केले की मी खूप चवदार पोहे केले
आणि हे सगळं कौतुक मला नव्हे तर तुम्हाला जायला हवे ...धन्यवाद 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Her Marathi is Awesome 😊
Glad you think so!!
फारच अप्रतिम सुंदर पोहे तयार केली आहेत. धन्यवाद
करून बघा 😊😊
Nice ❤ Madura mam always favourite ❤🎉
Thanks...
Thanku so much
I am 14 years old
And I first time watch your vidio
And I am going to make pohe first time
So thanks😊😊
सुक्या खोबऱ्याची चटणी,रेशनिंग तांदळाची अप्पे
गावाकडील 5 किलो प्रमाणे घरगुती मसाला दाखवा
मी आज आपल्या टिप्स वापरून पोहे केले खूपच भन्नाट झाले होते.धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhu mam♥️I saw the video notification I was so excited । Content always classic
Thanks...
@@MadhurasRecipeMarathi t
"स्वयंपाक हे शास्त्र आहे" हे वाक्य तुमचं❤
😊😊
Poha he sarvat jasta sopi but avghad recipe ahe...
Jyala jamle tyala jamle..naitr ..kha khichdi..😅😅😅
हा हा हा...
Ekdum jhakaas taai, wonderful
धन्यवाद 😊😊
आज तुमची कांदापोहे रेसिपी बघून मी माझ्या ८४ वर्षाच्या आईला सकाळी कांदापोहे बनऊन दिले. तिची फार इच्छा झाली होती. आभारी आहे.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसेपि सांगितली. त्यापद्धतीने बनवले. भारी झाले पोहे आणि सर्वांना आवडले 🙏🏻👍🏼🙌🏼
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
यम्मी मधुरा दीदी आणि पोहे पण। नावा😊सारखीच मधुर
धन्यवाद 😊
व्वा खुपच छान मस्त मला खूप आवडतात पोहे तुमच्या टीप्स पण छान होत्या👌🙏 धन्यवाद
करून पहा 😊
U made my day tumchi recipe baghun chan pohe kele gharat avdle saglyana
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi tumchya sarv recepi follow kartey m tase banvtey ani tya chan pn tasty pn hotat .....thank u manapasun....❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai khup chann pohe jhale hote mee ajj Try kele thank you ❤
Khup chan pohe zalet pahilyanda banvle avdle sarvana thank you madhura tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
1st Time Kela Pan ek no jhala Ahe Thank You😍😍😍😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi Tumcha WhatsApp Channel Kiva Telegram Channel Aasltr Sanga Me Send Karto Photo
खुप छान झालेत पोहे मी try केले I like so ummy testy 😋😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी आज पोहे केले व तुम्ही सांगितलेल्या सगळ्या टिप्स जशाच्या तशा फॉलो केल्या. खरोखर अतिशय छान झाले😊 माझी पत्नी तुम्हाला फॉलो करते म्हणून मला तुमच्याबद्दल माहिती होतं व आज मी ट्राय केले. 🙏 धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
पोहे खूप छान मधुरा रेसपी नमस्कार 🙏 धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Such a well-made video! I like to see your growth over these years... I have followed your recipes when there were very few youtubers showing simple and easy recipes, and I was young and living alone, and needed to cook. I have learnt my entire cooking from RUclips...every single nuance...and I have to appreciate you for sharing these nuances...this is knowledge that those of us who did not learn from their mothers or other female members are deprived of, as there is no one to guide. In fact, I have learnt my entire cooking on RUclips...from scratch! And it is RUclipsrs like you who play that role of passing down the hidden knowledge of culinary wisdom from our culture to the modern generation. Love you always. Keeping shining and keep smiling!❤🎉❤🎉
Thank you so much!!
Tai mi aaj tumhi sangitlyapramane pohe banavle apratim zale thanks a lot this recipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई रेसिपी बघता बघताच तुमच्या छानश्या वर्णनामुळे पोट भरल्याची तृप्ती आली. 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Loved it , how you explained, why we are doing something while cooking.. basics clear zaale
Thank you so much 🙂
खूप छान 👌पोहे खायची इच्छा झाली
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Laich bhari mi ata bnvla tumcha bghun mast zhalay pohe...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान सांगता ताई ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहीत होतात
Thank you
Pleasure!!
भन्नाट पोहे thanks mam
Welcome!!
Mi tumchya recipe all try karte khup chan and sopi paddhat aste tumchi. Thank you Madhura mam
My pleasure!!
Looking Delicious 😋 😋
Ma'am tumchya tips kharach khupch chhan aastat.tyamule padarth bighadat nahi.tq so much ma'am 🙏🙏💕💕
मनापासून आभार..
मस्त पोहे उपमा गरम गरम खायला छान लागतात मस्त मधुरा
धन्यवाद 😊😊
Hi tai aaj,tumhala first time, but very important,karan me jekahi Jevan shiklo aahe te tumcya mule,tumcha pratek video,pahun,me Jevan shiklo,aani mazya gharamadhehi vichar kartat,ki kothe shikla, tar Mi tyana,kal sarva sangitle,aani tyana, vishwas nahi hota, but karava,lagla, Karan,mi 1 year tumcha, video pahun Jevan banavto,jeva mala khatri zali ka Ghari,banun deto,gharche khup khush aahet.thank you tai.
Taai,tumhi dakhavlyapramane pohe kele aani sarvanna khup avadle.Thank you ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tao tumhi sangitlyapramane mi kandepohe kele khoop sundar zale ek number
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
फारच छान रेसेपी आहे . 👌🤞👍!
धन्यवाद 😊😊
Excellent tips.
Now I shall soak properly.
Thank you very much.
Welcome!!
कांदे पोहे फारच छान झालेत.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊😊
Hey pohey pan tumcha sarkheych tysti aahyt . aani tumhi pan khup sunder aahy
वाह वाह मस्त यम्मी यम्मी टेस्टी कांदा पोहे अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌 अफलातून खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan banvale pohe madura mam
खूप छान झाले आहेत कांदे पोहे...👌👌
धन्यवाद 😊😊
फारच सुंदर तुम्ही समाजावुन सांगितले
धन्यवाद 😊😊
कांदेपोहे टिप्स सहित अप्रतिम लज्जतदार 👌👌👌😋😋😋
धन्यवाद 😊😊
I was missing all Indian breakfast. prepared the pohe and it was super tasty, thanks for the video.
Glad you liked it!!
जबरदस्त कांदे पोहे बनवले ताईसाहेब
धन्यवाद 😊
खूप छान मधुरा खूप छान समजावून सांगते Keep it up
धन्यवाद 😊😊
❤Madhura taai tumchya sarva recipe khupach chan astat. Atta paryant tumchya jevdhya recipe mi ghari try kelya teva tevha gharchyani prashanshach keli. Khup Anand milto tumchya soppya recipe banvun swaad ghenyasahi ani wahh waahi aiknyantahi 😊😊😊 I'm so lucky ki mala tumchi recipe easily utube var sapadli 🙏🙏🙏🥳🥳🥳
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Thanks for the recipe. You explained it nicely. I followed every step. Pohe washing tip was nice and apt. My daughter loved it. I messed up with fried peanuts. It was getting a nice color and suddenly it got overcooked. Further, when I tried to separate them, lot of oil got stuck with them. Once I get mastery on peanuts then I can compete with you 😂. Jokes apart, thanks a lot!!
Glad you liked it!!
Keep up the good work!!
Khuch mast paddhat ni sangtal chhan vatel
धन्यवाद 😊😊
Mala tumchi recipe khup aavadate,aani tumhi Chan ,aavdine cooking shikavata mala khup aavade
वापरून पहा 😊😊
Pahilyndaa me pohe banwle taai sangu shakat nahi itke chaan Aani testey zalet thanqq so much❤️👏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Godd awaaz tumcha and presentation pann khup godd... I like how you explain the why behind everything... Those little tricks make us better cooks in the long run.. thank you for this recipe and for helping me practice my Marathi
Thanks a lot 😊
first time I tried your poha recipe with minute details about adding ingadiants and the way of cooking which gave me tasty poha . thanks .
My pleasure 😊
I just made Kanda Pohe with this recipe.....it's delicious 😋
Glad to hear that!!
Nehmi pohe fail hot hotey pn same tumhi sangtile tase try kele nd ekch no. Tasty pohe zale thank u tai.....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nehmipramane soppi paddhat! Tumchya videos ni khup madat hote!😊
Happy to help!!
Wow!! You are the best !! ❤️
Glad you think so!!
So nice poha recipe with a very nice explanation. Thank you so much.
Welcome!!
Waaa..अप्रतिम पोहे..रंग रूप पोह्याचे मस्तच perfect
धन्यवाद 😊😊
My favourite kanda pohe , khoop mst banvle pohe 👌👌🤤🤤, colour pn khoop chan aala aahe
धन्यवाद 😊😊
Recipe is so easy to follow❤ thank you!!
My pleasure 😊
vedio pahtaaa pahtaach tondala paani sutle❤❤❤
करून पहा 😊
Madhu mam tumchya recipe mala khup Aavdtat..
धन्यवाद 😊😊
Verrynice poha recipe . I will try this recipe & Goodmorning to you & your familly. Thank you for
Poha recipe.
Hope you enjoy!!
Kharch mi pan try karun bagitale mast zalyat 😊
Tai namaste 🙏 very nice 👌
Mi sarv recipi tumchya recipi pramane karte karan pratyek padarth khup chan hoto. Kandepohe suddha chan jhale thanks madhuratai😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी सर्वात आधी लाईक केले आहे.सुंदर रेसिपी व छान टीप्स.
धन्यवाद 😊😊
एकदम छान रेसिपी टिप्स दिल्या, तुमचे खुप खुप धन्यवाद
आम्हा पुरुषांना अशा टिप्स ची खुप गरज असते.
वाह खूप मस्त छान टिप्स.👌👌
धन्यवाद 😊