आदरणीय श्री मोटे साहेब आपण व आदरणीय श्री एम बी पाटील साहेब आपण सतत शेतकर्याचाच विचार करून सर्व जिवन शेतकर्याचाच साठी खर्च करून खूप मार्गदर्शन करता त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमीच आहेत खुप खुप धन्यवाद साहेब
सर कृपया अशा शेतकर्यानंचा पता दयावा आम्ही नविन एस.आर.टी.करणारे शेतकरी यांच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी करतोत आमच्या माहितीत वाढ होईल व srt वर विश्वास दृढ होतो प्रा. कदम सर जवळा रूमणा ता गंगाखेडजि परभणी
आदरणीय श्री मोटे साहेब आपण व आदरणीय श्री एम बी पाटील साहेब आपण सतत शेतकर्याचाच विचार करून सर्व जिवन शेतकर्याचाच साठी खर्च करून खूप मार्गदर्शन करता त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमीच आहेत खुप खुप धन्यवाद साहेब
मा.मोटे दादा,विदर्भातील विना मशागत शेतातील vdo दाखवा हो .दादा धन्यवाद.
अहो,तुकाराम महाराज, शेतकऱ्यांना जास्त बोलू देत जा.धन्यवाद
नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद.. सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा...💥💥💥💥👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
आ.मोटेसर व खरोखरच अभ्यासु कष्टाळू शेतकरी बंधू पुंडदादा परिपूर्ण Vdo केला आहे.... निश्चितच याच्या प्रसाराने SRT पद्धतीने शेती करणारे वाढतिल.....
Mote saheb ha setkari 2acar mhantoy tumhi 5 acar mhanta communition borbar hot nahi???
अभ्यासू शेतकरी असल्यानंतर नक्कीच उत्पादनात वाढ होते
❤❤❤
रासायनिक खते कशी द्यायची?
सर कृपया अशा शेतकर्यानंचा पता दयावा आम्ही नविन एस.आर.टी.करणारे शेतकरी यांच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी करतोत आमच्या माहितीत वाढ होईल व srt वर विश्वास दृढ होतो
प्रा. कदम सर जवळा रूमणा ता गंगाखेडजि परभणी
रासायनिक खते कसे देता दुसऱ्या वर्षी
साहेब मि devgaon rangari cha शेतकरी आहे आ मचा गाव मधे fakta mi srt काढतो
Thanks for 66 subscribe complete keep support ❤🎉🎉
आदरनिय सरांनचे कार्य खूप मोठे आहे सक्सेस शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करतात
खूप छान माहिती
खूप सुंदर मोटे सर 🌹
शेतकर्यांचा तालुका कोणता आहे
खुलताबाद
Niceeee
उसाचा एक व्हिडिओ टाका एस आर टी चा. आद्रक पिकांची एस आर टी व्हिडिओ टाका