भेंडी पिकातील एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन आमची माती आमची माणसं 20.09.2019
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- भेंडी पिकातील एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन हा विशेष कार्यक्रम आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रसारण झाले.... आपण पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....
Amchi Mati Amchi Manse - 20 September 2019 - भेंडी पिकातील एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (२० सप्टेंबर २०१९)
Subject : ' भेंडी पिकातील एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन..... '
Parti : ज्ञानेश्वर काकडे
Social Media Operator : वनिता दिगंबर राऊत - मांजरेकर
Producer : संजय कर्णिक
This a decent program. Feels harmless. We will watch it for knowing about farming. We need good quality vegetables. It is practical knowledge.
nohebr mahinyat lagwad kravi ka ?
Bhendichi jat konty sanga
Nusta video takun kay upoy
Konti varayti ahe sanga pls
nim ark kse tayar karayche
kat boto raw todnisati ywdya utpnnala tondnisati 10 te 12 hajar lagtil
Thanks
Konati variety ahe
भेंडी कुरतडली आहे कुटले काय वापरावे
आपला नंबर दा
Mast ahe plot mo.no,dya
भेड़ी ची माहती
भेंडीची जात कोणती आहे सांगा
तुम लावताका
वराठी कोणती चांगली आहे
याची जात कोणती
हे भेंडी ची जात कोणती कुठे भेटेल
आपण फायबरी भेंडी धरतीसिडस्ची एक नबंर लागवड करणे.जयसियाराम