दारूची बाटली (पार्ट-2)🍾🔥🔥🔥| Daruchi Batali |Vansha Javaliya Song|Kiran Vartha Song
HTML-код
- Опубликовано: 4 май 2022
- दारूची बाटली (पार्ट-2)🍾🔥🔥🔥| Daruchi Batali |Vansha Javaliya Song | Kiran Vartha Song
____________________________________________________________________________________
#VanshaJavaliya #Kiranvartha #Daruchibatali2 #दारूचीबाटलीपार्ट2
#Sodunmalnkojav #Arvindbendga
Hello , मित्रांनो
नमस्कार! नमस्कार !!नमस्कार!!!
सर्व प्रथम आपणा सर्वांचे मनापासून खुप खुप आभार...
🙏😘
आपण सर्वांनी दारूची बाटली या Song खुप सारं प्रेम दिलं Support दिला...
याच्याच खुशीमुले आम्ही आपल्या मनोरंजनासाठी
दारूची बाटली (पार्ट -२) हे गीत घेऊन येत आहोत तर या गिताला सुद्धा अशाच भरभरून प्रतिसाद हवा आहे
हे गीत आवडल्यास Like ,share ,comments कराल तसेच चेनल नवीन असाल तर चेनल ला "Subscribe"
करून 🔔 घंटी वाजवाल ही अपेक्षा आहे !
धन्यवाद !!!
सर्व कलाकार नवीन असल्याने काही चुक झाली असल्यास क्षमस्व!
वनशा जवलीया प्रस्तुत ,
(9328757838)
Song : दारूची बाटली ( पार्ट -2)
सोडून माल़ं नोको जांव...
कलाकार :
वनशा जवलीया ,सविता जवलीया
सहकलाकार :
अजय भीखरे , राजु डोलारी , प्रसाद दादोडा ,रासलू घोरखना , सुनंदा आरज , वैशाली दादोडा , रोनीत वरठा , दिक्षिता जवलीया,
वनिता ओझरिया ,चंद्रेश गोवारी
गीतकार ,गायक: वनशा जवलीया
गायिका: पुनम सापटा
केमरामैन: अरविंद बेंडगा
दिग्दर्शक स्टोरी व्हिडिओ एडिटर- किरण वरठा
नृत्यदिग्दर्शक : हितेन ईभाड , हर्षद सर
रिकोर्डिंग स्टुडियो : स्टार आदिवासी ,शिसणे तलासरी
DJ & मिक्स मास्टर - किरण वरठा (7507738144)
विषेश सहकार्य : हितेन ईभाड , अंकुश आरज ,रविन दुबला पार्वती धोडी ,किरण आरज ,देवू जवलीया, ईश्वर जवलीया , पिंकी जवलीया , सुनिता जवलीया
विषेश आभार:
डॉ. महेश धोडी , विजय धेडीया ,हसमुख जवलीया, प्रकाश दोडीया
#Aadivasisong #gavathisong #varlisong
#newsong #Staraadivasi #kiranvarthanewsong2022
#Vanshajavaliya At- Vevaji ,Tal - Talasari Palghar - Видеоклипы
Khup ch chahan 💝💝💞💞💞 kiran 💝💝💞💞💞👍👍👍👍👍bhava,,,,,,,,
मस्त सोंग आहे 👌👌👌👍👍👍बेस्ट परफॉरमेंस 💃💃🕺🕺
खुप भारी सोंग आहे.👌👌
Vansha ji सुंदर song 👏👏💐💐💐
खुप छान मस्त आहे गाणी 👌👌🌹🌹👍👍
खूप छान गाण आहे
काकांचा गाण्यांचा खजाना आता बाहेर पडतो आहे, superb
हो पोरांनो हा जुना खजाना आहे original
Super song aahe
मस्त 👌👌👌
दादा ह्या वयात तुम्ही आतिश चांगले अभिनय करता तुम्ही दोघांनी आमचं मन जिंकलं 💐💐💐
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर गाना आहे 🌷🌷🌷🌷🌷
Nice song kaka 👌👍
मस्त गाण👌
फार सुंदर वर्णन केले आहे.गीत रचना अतिशय उत्तम आहे.गाण्याचे बोल फार चांगले आहेत.सर्व कलाकारांना धन्यवाद.
धन्यवाद दादा 🙏🏽🌷🙏🏽
All Actor & Sub - Actor Nice Performance ...All the Best Your next Journey 🙏🎹🌹🌹
Real song Song shoot दरम्यान खुप मज्जा आली... सोबतीला , अरविंद दादा ,हितेन ,आशिक गडग असल्याने पूर्ण दिवस खुपच आनंदात गेला...
#Kiranvarthacreation
खुप छान
मस्त खूपच छान गीत 💕
धन्यवाद दादा 🙏🏽
खूप छान भाई,सोंग
धन्यवाद 🌷
Nice 👌
खूपच सुंदर छान गाणे kadak
Thanks
1.no. song
फार भारी गाना आहे भारी आठवला
जय आदिवासी
धन्यवाद🙏🏽🙏🏽
Mast song aahe 1 no vansha Javaliya sir 🔥🔥🔥🔥👌👌👌👌💯💯💯💯💯💯
Thanks 🙏🏽
मस्त👌 गाण🎶 ❣️👩❤️👨आहे काका
वनशा जी🌹🤝महात्मा जी...खूपच सुंदर गाण आहे... 🌹🤝 अभिनंदन... अतिशय 💐 मनमोहक गीत रचना.. चाल सुर लयबद्धता आवाजात सर्व आहे.. दोघांचाही अभिनय अगदी खरोखर जीवन रीत प्रकटीकरण केलेले आहे.एक सुंदर संदेश दिलेला आहे.समाज जनजीवनाला ..पुढील गीतगायनाला शुभेच्छा!! छान गाण.. गीतकार.श्री.बी.डी.मुहूंडकर सर🌹🤝
धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🙏🏽🌷
Nice song 🎵 👌 👍 👏 ♥ ❤ supar
1 no.. kaka
Thanks
Nice 👍👍👍👍🎵songs
Far bes 💐💐💐💐
Vansha ji फारच सुंदर रचना आहे आज आपल्या आदिवासी बांधवाना असा गाण्याची गरज आहे जे तुम्ही ते काम समाजासाठी करता आहात नाहीतर इतर आपल्या आदिवासी बांधव नवीन पोरांना बिघडवत आहेत गाणी काढून बॉलिवूड सारखे करायला लागलेत तस न करता तुम्ही आणि तुमची टीम असच समाजसुधारक च कार्य करा पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🌷
Super Song 👌
Mast song ahe 👌👌👌👍
Thanks
खूप छान 😍😍
फार खतरी आहे गाना
Nice song kaka👌👏👏👍
Raaju bhai end my friends nich danch
खुप छान गीत रचना आणि आवाज देखील खुप छान आहे. दोघांनी मिळून काम देखील छान केलं आहे.तुम्हाला तुमच्या सर्व कलाकार टीमला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा..कवी.रामदास मोरे.
धन्यवाद दादा 🙏🏽
Ë
खूप छान वनशा दादा आणि ग्रुप .
आपली दोन्ही गाणी नुसती मनोरंजन किंवा विनोदी नाही तर समाजाला प्रबोधन करणारी आहेत.
अतिशय सुंदर गीत रचना,अतिशय सुंदर गायन, त्याचबरोबर संगीत अतिशय मधुर .आणि दिग्दर्शन व अभिनय ...या सर्व गोष्टी खुपच सुंदर. सर्व टीमचे अभिनंदन .....
अशीच प्रबोधनपर व सुंदर कलाकृती सादर करत रहा. All the best .👍💐
धन्यवाद धन्यवाद दादा 🙏🏽🌷🙏
काय सुंदर गान आहे ,आवडल मनापासून
True love depictation
मनापासून धन्यवाद 🙏🌷
जय हिरवा हिमाय देवा गाणा फारुच बेश आहे .अशीच गाणी काढत राहा आमचा साथ आहे.
धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🙏🏽🌷
फार बेस आहे गाणं वन्श्या जी
धन्यवाद 🙏🏽🌷
छान 👍👍👍
Nice song ☺️ जोहार
Thenks
खुप छान सोनग आहे दादा💐💐💐
Thanks dada
Hi
Op lagi video
एक nambar song आहे.सर
Mast
nice song
Mast song superb @ll hit....very fanstatic,,,
Thanks 🙏🏽🙏🏽🙏🏽
Ek number 🙏🙏👍👍👍👍👍
खुपच भारी गाणं आहे
Good song 👍👍👍
Thanks 🙏🏽
Nice songs aahe dada 👍... 👌... ❤️... 💐... 👍👍👍👌👌
Zakasss 1 nbr
very sweet song . Vanshaji chi jai.
Mast गाना 👌
Awesome Kaka 😘
👌👌👌👌👌👌
Mast aahe 👍👍❤️😘😘😘maja aali
1no
मामाची गाणी फार भारी ...😁👌
धन्यवाद 🙏🏽
😄🙏
खुफ छान गीत भारी बनवले Vanshya Javalya महात्माजी मज़ा कडून Subhecha 👍👍🌹🌹🌷🌷
धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
खरच खुपच छान 👌👌👌
Nice song 👍👌
खुप सुंदर song आहे दादा
सुंदर रचना केलेय् song ची
Thenks
Thanks .vansha javliya mast song
1number
खूप सुंदर सोंग आहे 🔥😘❤️..
खूपच छान सत्य परिस्थिती आधारित गीत आहे 👍💐💐
धन्यवाद दादा
@@vanshajavaliya485up lp
Kay gan ahe veri nice super
Thanks
खूप छान गाणं...
खूपच छान सोंग
खूप छान गान
Nice
khup chan git aahe mst act jodi hi janmachi aste aayushabhar sath dyaychi takat asli pahije❤❤❤
Thanks
Very nice song
😎😎💐💐लय भारी 💐💐😎😎
धन्यवाद 🌷
Mast. Aai. Aani. Babacya. Vayace. Tumhi. Tari. Mast. Aktig aahe. Super b
nice .....
Thanks
1नंबर 😗😙
फार बेस दादा
एक नंबर गाणं। super
Super acting super
Khupch sunder geet ahey
Mast 👌👌👌 aahe song
वनराजी महात्मा खुप सुदर जी गाणं
धन निरंकार जी🙏🙏 धन्यवाद🙏🌷
Mast gaan ahe 👌👌👌
Mast song
Very nice🥰🥰❤❤❤
Thenks
खुप खुप छान आहे
Nice Song kaka👍👌👍👌
Thanks
तुमी दादा ना खूपच भारी याकटिंग केली आहे
तुमच्याच आशीर्वादाने 🙏
खुप सान आहे गान
धन्यवाद 🙏🏽
Nice song dada 👌👌👌
Thanks 🙏🏽
खूपच छान गीत ❤️❤️❤️
Nice 👌👌👌👌
Nice song kaka
Mast Song Dada
Thanks 🙏🏽
दादा सोंग भारी आहे गीत रचना फार सुंदर आहे आणि पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
Thenks
खूप छान वाटलं गाणं दादा धंनवाद
Khup khup changal song aahe asach kahi tari song asu dya khup khup chagal vatatay mi aaj prayant 15/19veda song aykal nice song
खुप खुप खुपच छान आहे song .. .1Number
धन्यवाद धन्यवाद 🙏🏽🌷
खूप छान गान आहे.👌👌 पुढचे गाणे साठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा....
धन्यवाद 🙏🏽🌷