दिशा सालियनचा खूनच झालाय...राणेंनी पुरावे दिलेत तरी दिल्ली गप्प का ??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 633

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +210

    श्री राणे साहेबांनी कागदोपत्री पुरावे दिले आहेत तर दिशा सालियन प्रकरणी नव्याने तपास होणे आवश्यक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 2 года назад +1

      👌👌👍👍

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 года назад +3

      Great Rane sarkha great manus hone nahi

    • @manishpatil7722
      @manishpatil7722 Год назад +1

      @@geetasawant8493 खर हे राणे फँमिली ग्रेटच

    • @blackblack1553
      @blackblack1553 Год назад +2

      श्री श्री राणेंना ताब्यात घेऊन 26/11 आणि या दीशा सॅलीयंन यांना न्याय द्यावा. असलेली माहिती दडवली ही केस ही व्हावी.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Год назад +2

      @@blackblack1553 😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 года назад +204

    आम्ही असं ऐकलं होतं की मृत्युसमयी दिशाच्या अंगावर कपडेच नव्हते . अशा अवस्थेत कुणीही आत्महत्या करणार नाही , किंवा इतक्या वरच्या मजल्यावरून नकळतपणे पडणेही शक्य नाही . त्यामुळे दिशाचा मृत्यु संशयास्पदच म्हणावा लागेल.

    • @suhaskelkar7533
      @suhaskelkar7533 2 года назад +13

      True

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 2 года назад +17

      @@suhaskelkar7533 garibana nyay nhi milat

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 2 года назад

      हाच मुद्दा परदेशी लेखक राँबिन कुक यांच्या एका कादंबरी त आलेला आहे राँबिन कुक हे स्वतः डॉक्टर असून त्यांच्या कादंबर्या वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार गुन्हेगारी यावर आधारित असतात आणि शास्त्रीय माहिती वर बरोबर असतात
      एका कादंबरीत नायक हा शवविच्छेदन करणारा डाँक्टर असतो तेव्हा त्यच्या समोर सेम दिशा सारखी आत्महत्या केलेल्या स्त्रीची केस येते तेव्हा तो म्हणतो
      जगातील कोणत्याही आत्महत्या करणर्या स्त्रीला आपण मेल्यावर आपले विवस्त्र शरीर बघावे अशी कधीच इच्छा नसते कोणतीही स्त्री विवस्त्र आत्महत्या करीत नाही

    • @udaui
      @udaui 2 года назад +15

      Cruel people.. Can we call such killers human? If they are ever caught. I often imagine how Disha and Sushant singhs parents might feel. No closure.

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 2 года назад +15

      Sushama Naik.....मी पण हेच ऐकलय 👍👍

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 2 года назад +126

    जर राणे साहेबांनी योग्य ठिकाणी पुरावे सादर केले असतील तर , ह्या प्रकरणात कुणीही असेल तरी संबंधितांनी त्याच्यावर लवकर action घेतली पाहिजे . आणि दिशाला न्याय मिळाला पाहिजे .

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 2 года назад +7

      तेव्हा मविआ चे सरकार होते.त्यांना माहीत होते की काही होणार नाही.कारण तेव्हा कोणत्याही नेत्यांबद्दल बोलले तर जेल.म्हणुन असेल कदाचित.

    • @pulse_of_wisdom.7811
      @pulse_of_wisdom.7811 2 года назад +3

      Right di👍

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ 2 года назад

      @@samidhabhusawalkar1981 एवढी फाटली का 👩👩👩

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 года назад +1

      Tumhicha baki hota nyaya deyla!

    • @satampady675
      @satampady675 2 года назад +1

      राणे बैल आहे.

  • @jitendraskulkarni1458
    @jitendraskulkarni1458 2 года назад +18

    श्री राणें साहेबाना आता एवढीच विनंती की पाठपुरावा ही करा, आणि कळू दया जनतेला खरं काय ते?
    धन्यवाद सूर्यवंशी साहेब👍🙏

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 2 года назад +16

    दिशा आणि सुशांत दोघांना न्याय मिळावा ही श्रीराम चरणी प्रार्थना....

  • @vijaypanse381
    @vijaypanse381 2 года назад +28

    2024 पर्यंत तपास पुर्ण होणार का हा मुद्दा आहे ??
    की फडणविस ह्याचा निवडणूक मुद्दा बनवणार ??
    बाकी नारायण राणें 👌 बेस्ट व्यक्तिमत्व आहेत त्यांच बोलणं नेहेमीच सरळ असत कोणाची तमा बाळगत नाहीत.! 👏👏👍

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 2 года назад +47

    परखड, निर्भीड आणि पारदर्शक विश्लेषण करतात प्रभाकर राव तुम्ही.
    अभिमान वाटतो तुमचा.
    शभेच्छा आणि सदिच्छा.

  • @maniklalborana8545
    @maniklalborana8545 2 года назад +31

    दिशा साल्यान आणि सुशांतसिंह राजपुत प्रकरन पुरावे असतिल तर सिबिआय किंवा चौकशि यंनतरणा यानि दाबुन ठेऊनये हे अत्यंत ऩ्यायदानाच्याद्रसटिने घातक आहे

  • @gavarlalmasule8461
    @gavarlalmasule8461 2 года назад +141

    न्यायालय सामान्य लोकासाठी आहे. राजकीय लोकासाठी कोणत्याही गुन्हा के ला तरी न्यायालय काही करू शकत नाही

  • @dhananjaygote473
    @dhananjaygote473 2 года назад +7

    खरं आहे हे ह्या घटनेचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे केंद्र सरकारने या बाबतीत कठोर कारवाई केली पाहिजे

  • @gurudini
    @gurudini 2 года назад +84

    Well said Prabhakar ji,
    Hopefully Disha and Sushant will get the justice.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 года назад +75

    गुन्हा करणारा जितका दोषी असतो, तितकाच गुन्ह्याची माहिती असूनही लपवणारा सुद्धा दोषी असतो

  • @dilipkadam8720
    @dilipkadam8720 2 года назад +1

    Perfect विश्लेषण सुशांत Singh la न्याय मिळावा यासाठी

  • @ShrinivasBelsaray
    @ShrinivasBelsaray Год назад +1

    तुम्ही सांगितले तेच खरे आहे. दिल्लीला सत्य शोधण्यात इंटरेस्ट नाही. सत्तेत आहे.

  • @ameyagodbole9511
    @ameyagodbole9511 2 года назад +13

    2.5 वर्षात फक्त 2.5 तास... हा यांचा एकमेव पराक्रम.... Rane rocks...💥💥💥

  • @vilaskadam7414
    @vilaskadam7414 2 года назад +8

    नारायण राणे साहेब जर एवढ्या छाती ठोकपणे सांगत असतील तर त्या विषयामध्ये काहीतरी गंभीरता आहे हे प्रकरण आज ना उद्या उघडकीस जरूर पडेल.

  • @sanjaydarade1606
    @sanjaydarade1606 2 года назад +2

    प्रिय मित्र आपण अतिशय सुन्दर परिपूर्ण पारदर्शक विश्लेषण हे व्यापक जनतेसमोर करत रहावे ही विनंती आहे

  • @shivampatil1984
    @shivampatil1984 2 года назад

    एकदम बरोबर आहे. जनतेला सर्व समजत आहे . सुशांत . दिशा च मरण कस झालं हे मोठे राजकारणी लोकांचं सर्व प्रकरण दाबले जातात.

  • @rajendrashigvan5573
    @rajendrashigvan5573 Год назад +1

    Your grateful sir

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 2 года назад +22

    खूप माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारा व्हिडिओ 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 2 года назад +35

    कर्माचा सिद्धांतावर विश्वास असेल तर 100% बूमरँग होणारच

    • @ajaygaikwad9511
      @ajaygaikwad9511 Год назад

      😠😡🤬 बिलकुल होणार बुमरँग होणार होणार होणार आहे फक दिस बार्स्टर्ड 😡😡💪

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 года назад +3

    आजचे दोन्ही व्हिडिओ बहुतेक एकाच बैठकीत केले असावेत. दोन्ही मधे उत्तम मांडणी केली आहे. भारीच.

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 2 года назад +3

    सर आपण खूप निर्भयपणे मुद्दे मांडता, पत्रकारिता पवित्रपने चालवण्याचे काम करता. अभिनंदन.....

  • @prachigosavi634
    @prachigosavi634 2 года назад +5

    धन्यावाद दादा..तुम्ही या vishayavr बोललात खूप चांगले वाटले...सुशांत n दिशा la न्याय ⚖️ मिळायलाच पाहिजे. बरेचसे you tuber अजूनही सुशांत n दिशाला न्याय मिळावा म्हणून प्रोटेस्ट करत आहेत.
    # justice for ssr n disha ❤️
    🙏 🙏

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 года назад +25

    अगदी बरोबर!सर्व पुरावे कदाचित नष्ट केले असतील, परस्स्तिथीतीजन्य पुरावे CBI, ED, NIA या एजन्सिसनी तपासून पहिल्यावर त्यांनी केस उभी का केली नाही? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे का?

  • @satishmarathe2681
    @satishmarathe2681 2 года назад +10

    Excellent
    तपास तर होणारच, पडद्याआड बर्‍याच गोष्टी घडतात.

  • @suhasjadhav4718
    @suhasjadhav4718 2 года назад +1

    प्रभाकर जी क्या बात हे 👍👍👍

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Год назад +1

    सन २०२३सुरुवात तर होऊ द्या आणि लोकसभा निवडणुक होऊ द्या,बघा दिशा ला दिशा दिसते की नाही,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी 👍👍👍

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 2 года назад +4

    एकदम स्पष्ट आणि पटणारे विश्लेषण! या संशयित गुन्हेगारांना इथे जरी दिलासा मिळाला तरी वरचे कोर्ट जबरदस्त इंगा दाखवणार यात शंका नाही.

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 года назад +31

    🙏🏻सर 🙏🏻परखड, कटु, सत्य,पण कदाचित 2024नन्तर च काही तरी घडेल अस वाटतं हे नक्कीच आणि तेच होईल 🙏🏻

  • @dripirrigation5013
    @dripirrigation5013 Год назад +1

    Great Rane sir👍

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 года назад +2

    NAMSKAR PRABHAKARJI DHANYAVAD

  • @sj3855
    @sj3855 2 года назад +79

    ❤️❤️ justice for Sushant Singh Rajput and Disha shaliyan ❤️❤️ why cbi silent? Why central government silent? Why judicial system silent?🙏🙏

    • @anjanadalal2067
      @anjanadalal2067 2 года назад +1

      ✅ yes

    • @bhushanhaldankar5914
      @bhushanhaldankar5914 2 года назад

      @@anjanadalal2067 ruclips.net/video/HWawLhfFtiI/видео.html

    • @bhushanhaldankar5914
      @bhushanhaldankar5914 2 года назад

      @@anjanadalal2067ruclips.net/video/HWawLhfFtiI/видео.html

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 2 года назад +1

      Yess

    • @bhupendramahajan1847
      @bhupendramahajan1847 2 года назад +3

      गेले ते गेले. त्यांच्याकडून काय मिळणार? मागे राहिले त्यांच्याकडून भरपूर काहीतरी मिळू शकते म्हणून असेल कदाचित.

  • @sharads.2067
    @sharads.2067 2 года назад +10

    दिशाचे कुटुंबीय या विषयावर जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत या प्रकरणी काही गती मिळणार नाही. त्यांना अनेक जण कोणत्या हेतूने भेटले याचा उलगडा झाला पाहिजे तरच काही तरी होऊ शकते

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 2 года назад +1

    दिल्लीश्र्वरांनी आता कोणाचीच वाट न पहाता
    जनता दिशा व सुशांतच्या केसच्या फेसल्याची वाट पहाते आहे तो निकाल ताबडतोब द्यावा.

  • @suhasjadhav4718
    @suhasjadhav4718 2 года назад +1

    भारी राणे साहेब 👍👍👍

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 2 года назад

    खरंय हे.राणेंसारख्या अभ्यासू नेत्याविरुद्ध दहशतवाद वगैरे बोलून प्रथम केसरकरांनी अपप्रचार केला आणि नंतर विधानसभेत तर गून्ह्यांची सर्व फाईलच वाचून दाखवली गेली.अशाने अभ्यासू व्यक्तींपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला.

  • @vijayk8471
    @vijayk8471 Год назад +1

    दिशा व सुशांत ह्या एकमेकांशी संबंधित व्यक्तींची आत्महत्या हा नक्कीच योगायोग नाही. काहीतरी घटना क्रम असावा. गुन्हे संबंधित यंत्रणाच याचा शोध घेऊ शकतात.

  • @shivkumargodambe8327
    @shivkumargodambe8327 2 года назад +76

    दिशाच्या खुनात आदित्यचा सहभाग आहे म्हणूनच दिल्लीवाले योग्य वेळी या मुद्द्याचा वापर उद्धवशी राजकीय वाटाघाटी करण्याकरिता करील.

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 года назад +2

      BJP hi Khalchya levalachi Rajkarni ahe Te khare aste tar Akasha Patal eak kele aste! BJP ne !

    • @shivkumargodambe8327
      @shivkumargodambe8327 2 года назад +14

      @@dattatrayyadav3961 ते खरेच आहे, दिशाच्या खुनात आदित्यचा सहभाग आहे यात शंकाच नाही म्हणूनच तेव्हा सी बी आय ला राज्यात तपास करायला बंदी घातली होती. इथे प्रश्न आहे तो बिजेपी योग्य वेळ साधून या घटनेचा फायदा कसा उठवते याचा.

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 года назад

      @@shivkumargodambe8327 Shebady Porane arop kelegat he arop ahet! Jya Aropamadhe dam nahi! Feku!

    • @anjalichandavale3341
      @anjalichandavale3341 2 года назад

      😄😄😄👍👍👍

    • @yogipogi777
      @yogipogi777 2 года назад

      @@dattatrayyadav3961 Uddhav sena tar nich level chi third-class party ahe. Saglya prakaar che vaait dhandhe ani murder karun fakt paisa lootaycha, yevdach karnari goond party 😬

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Год назад

    प्रभाकरजी ह्या प्रकरणात काहीही होणार नाही !
    केंद्रात कितीही मजबूत सरकार असले तरीही,
    "शरद पवार व उद्धव ठाकरे" यांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणातही धमक नाही !

  • @dipaksalgar8883
    @dipaksalgar8883 2 года назад +1

    Sir khup Chan vishleshan kelet aapan. Aapan sagle suddha milun Sushant sir Disha Saliyan madam Yana justice deuyat.

  • @purushottamvartak2685
    @purushottamvartak2685 2 года назад +8

    ,मी तुमचा channel आवर्जून बघतो. खूप माहिती मिळते म्हणजे अगदी आतल्या गोटातील अशी. एकच खटकतं ते म्हणजे काही लायक नसलेल्या व्यक्तीच्या पुढे 'जी' असे आदरार्थी उल्लेख करता.

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 2 года назад +5

    योग्य वेळी दिशा, सुशांत याना न्याय मिळेल

  • @babutukan9532
    @babutukan9532 2 года назад +5

    अगदी बरोबर आहे.

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 года назад +2

    Sir great salute 👍 parakhad spast bolata ✌️ dhanyvad 👍 God bless you 👍

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 2 года назад +12

    🙏🙏नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹😊😊💪💪🔥🔥👌🏽👌🏽

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 2 года назад +8

    पुरावे पुरेसे नसतील तर कशाला घाई. समाज हा प्रांतवाद व जातीय वाद यापलीकडे फारसे काही बघत नाही. भ्रष्टाचार, वसुली, खून, दंगल हे सगळे दुय्यम. प्रथम जात आणि नंतर भाषा. त्यानंतर जमलं तर बाकीचे.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 года назад +3

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 2 года назад +4

    छान विश्लेषण प्रभाकरजी.👌👍

  • @tanajisutar7788
    @tanajisutar7788 2 года назад

    संपूर्ण महाराष्ट्राला च नाही तर पूर्ण देशाला माहिती आहे यामध्ये कोणकोणत्या मंत्र्यांची मुलं सामील आहेत हे राणे साहेबांना माहिती आहे म्हूणन राणे साहेब बोलतात हे बरोबर आहे याचा तपास लागलाच पाहिजे कोणीही असो शिक्षा झाली पाहिजे मंत्री असोवा संत्री शिक्षा झाली पाहिजे

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Год назад +1

    राणे यांनी आपल्या जवळील पुरावे वेळीच कोर्ट किंवा तपास यंत्रणांना दिले असते तर दिशा सालीयान आणि सुशांतसिंग रजपुत प्रकरणाची सुनावणी होऊन दोषी लोकांना सजा झाली असती. मग वेळकाढूपणा कशाला केला?

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Год назад

    सुंदर माहिती, जबरदस्त माहिती 👍👍

  • @pratapg5711
    @pratapg5711 2 года назад +15

    उघड्या डोळ्यानी दीसनारे खून...तपास यंत्रणाना दिसत नाहित यातचं सर्व काही...

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 2 года назад

    त्या हलकट सुरज पंचोळीला पण चांगलाच धडा शिकवयला हवा नाही तर त्याचा माज अजून वाढेल....
    अधिकृत किंवा अनधिकृत कोणता ही पर्याय असू दे.

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 2 года назад +4

    खूप छान विश्लेषण.मला समजत नाही की हे दिल्ली येथील राजकारणी ह्या भयंकर गुन्हेगारांना पाठीशी का घालतात?ते पाहून हे गुन्हेगार अजूनच शिरजोर होतात आणि दिल्लीच्या सरकारवर काहीही ताशेरे ओढतात, अगदी बेशरमपणे

  • @adityapatil-pt8pi
    @adityapatil-pt8pi 2 года назад

    निष्ठा किंवा तत्व ह्या बद्द्ल नारायणराव तुम्ही न बोलेलच बर तुमचा इतिहास सगळ्याना माहीती आहे !!!

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 2 года назад +41

    बारामती आधी देऊन टाका बेळगाव कारवारला

    • @nandasakhare1291
      @nandasakhare1291 2 года назад +5

      Yessss... I agree👍 😁

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      Karnatak Maharashtra Che Nav Badun
      Bharat Pakistan Tevave

    • @vishwajeet365
      @vishwajeet365 2 года назад

      🤣बारामती दिली तर महाराष्ट्रला पैसा पुरल एकाच ठिकाणी नाही जाणार सगळं

  • @smitarajurkar3829
    @smitarajurkar3829 Год назад +1

    ग्रेट

  • @d.k131
    @d.k131 2 года назад +1

    राणे साहेब एखाद्या दिवशी असा पुरावा बाँब टाकतील
    की सगळा महाराष्ट्र हादरून जाईल
    पण कधी ? दया पुरावे पत्रकार व मिडीयाला साहेब

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 2 года назад +12

    राजकिय समिकरणे वेगळ्या पद्धतिने सोडवली जातात. दिशा सालियान या नावाची व्यक्ति अस्तित्वातच नव्हती असे ही सिद्ध झालं तरी आश्चर्य वाटायला नको.

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 2 года назад +7

    Very good. Prabhakaraji

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 2 года назад +5

    साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया..
    भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या...
    जयदेव जयदेव जय जय शिवराया...🙏

    • @rajeevkole9884
      @rajeevkole9884 2 года назад

      परित्राणाय साधूना विनाशयच दुषकृताम |
      धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ||
      हा भगवतगीतेतील श्लोक आहे, पाहू या काय होते ते!

  • @prakashekavire8181
    @prakashekavire8181 2 года назад +65

    तपास यंत्रणा आपले काम करत असतात, पुरावे भक्कम असेल तरच मान पकडली जाते. वेळ वाया जात नसतो🚩🇮🇳🙏

    • @manglatikale3140
      @manglatikale3140 2 года назад +13

      पुरावे नष्ट केले गेले.

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 2 года назад +8

      प्रभाकर रावजी आता तीन महिने झाले सरकार भाजप शिवसेनेचे सत्तेवर आलं आहे यानंतर एकदम उठा ठेव करणं चांगलं नसते ते शांततेने चौकशी केंद्र सरकार केल्याशिवाय राहणार नाही

    • @vishalsadigale372
      @vishalsadigale372 2 года назад +2

      मान फक्त बकर्याची पकडतात

    • @कट्टर-ङ2ङ
      @कट्टर-ङ2ङ 2 года назад

      @@manglatikale3140 तु बघितले का 🤟चाटुकारीण 🤟🤟🤟

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 2 года назад

      @@manglatikale3140 Tuze Knowledge Kami nahi tar tu Andhabhakta ahes,,Andhal daltay kutra pit khatay!

  • @MKBORSE
    @MKBORSE 2 года назад

    सूर्यवंशी साहेब नमस्ते ,दिल्लीश्वर संधीची कदाचित वाट बघत असेल? सत्य परेशान होताहै पराजित नही. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे .

  • @udaymodak
    @udaymodak 2 года назад +5

    बरोबर आहे

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 2 года назад +13

    एकदाचे यांना आत टाका.

  • @amolmule9312
    @amolmule9312 2 года назад +13

    सर st बस मधे डुप्लिकेट अपगांचे प्रमाणपत्र काडून तसेच डुप्लिकेट सिनियर सिटीजेन काडून 90% लोक प्रवास करून करोडो रुपयाला चुना लावतात लोकं यावर एक व्हिडीओ बनवा शासनला कळूद्या

    • @RameshKumar-se7io
      @RameshKumar-se7io 2 года назад +2

      अमोल सर तुमचं खरं आहे... पण हे तिकिटाची चोरी करणारे गरीबच आहेत ना.. राजकारण्यासारखे हजारो करोडोची चोरी करणारे नाहीत...

    • @sniperalter490
      @sniperalter490 2 года назад +1

      @@RameshKumar-se7io हो खरंय हे...... परिस्थिती माणसाला तसं बनवते.

    • @amolmule9312
      @amolmule9312 2 года назад

      अगदी बरोबर आहे सर पण राजकारणी आणि जनतेणे पण असंच करायचं ठरवलं तर कसं होणार. एक चांगला विचार आणि प्रामाणिक पणे वागलं तर काही तरी वेगळी व्यवस्था चांगला समाज बगायला मिळेल नाहीतर वर पासून खाली परेंत सर्व पोखरून निघेल.

    • @np7389
      @np7389 2 года назад

      खरय पण पैसे वाले लालपरी ने प्रवास करत नाही त्यांच्याकडे स्वतचं चार चाकी वाहन असते खेड्यातील गरीब लोक असे प्रवास करतात

  • @milindpendharkar
    @milindpendharkar 2 года назад +4

    अगदी बरोबर. सेंट्रल मधला एक व्यक्ति फितूर असावा

  • @ashutoshvengurlekar103
    @ashutoshvengurlekar103 2 года назад +71

    Justice for Sushant, Justice for Disha...✊🙏🇮🇳

  • @kalpeshkhandelwal1983
    @kalpeshkhandelwal1983 Год назад

    Sir tumche analysis no.1 ahe... please satya sodu naka karan te sodle ter loka care karat nahi....arnab babat pen asech jhala

  • @shailajadeshpande688
    @shailajadeshpande688 2 года назад

    दिल्लीश्वर मुंबई महापालिका निवडणुका जाहीर झाल्या की हे सारे प्रकरण बाहेर काढेल व पळता भुई थोडी करेल असे वाटते

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 2 года назад

    प्रेमविवाह हा शब्द योग्य वाटत नाही. त्या ऐवजी अनैतिक संबध असा वापरायला हवा.

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 Год назад +1

    अहो, या घटनेचा तपास करून कोणाला राजकीय फायदा होणार असेल तरच तपास केला जाईल अन्यथा तडजोड करून घेण्यात फायदा असेल तर तडजोड केली जाईल, कोणाला न्याय मिळवून देण्यात स्वारस्य नाही, हेच सिद्ध होत आहे

  • @shriramkulkarni9283
    @shriramkulkarni9283 2 года назад +2

    You are the best you tuber

  • @MeenalKelkar1954
    @MeenalKelkar1954 2 года назад +7

    सहमत

  • @surabhivastu8220
    @surabhivastu8220 2 года назад +12

    प्रभाकरजी अर्जुन नावाचा सनी देओल चा सिनेमा होता त्यात अनुपम खेर नी जे करेक्टर केलंय तसाच काहीसा प्रकार दिलिश्र्वर करत असावेत असा अंदाज आहे

  • @nikhilthawkar6979
    @nikhilthawkar6979 2 года назад +4

    Excellent analysis

  • @anuj_patil12
    @anuj_patil12 2 года назад +81

    दिल्ली ची पण उधवस्थ सोबत आतून सेटींग झाली आहे पण तरी मोदी ला मत देणार मी

    • @arunav9255
      @arunav9255 2 года назад +14

      JO ALREADY UDHVAST ZALAY TYA MAMU BAROBAR DILLISHWAR KADHICH SETING KARNAR NAHIT

    • @amoxp4052
      @amoxp4052 2 года назад +7

      I HAVE HUGE EXPECTATIONS FROM MODIJI IN THIS CASE

    • @pramodbachate3306
      @pramodbachate3306 2 года назад

      हे कोणतं विश्लेषण

    • @dheerajjadhav12
      @dheerajjadhav12 2 года назад +8

      Kay rao. Kahihi boltay. Jya Modi Shah Devendra na itkya khalchya patalivarchya shivya dilya aahet, Te sodnaar aahet asa kasa kay vatu shakta tumhala. Modi Shah "Thanda" karun pinari mansa aahet. Ek divshi asa daav takteel, ki Udhhav ani tyacha porga kuthchya kothhadit jaun padteel kalnaar pan naahi

    • @pramodkashikar4379
      @pramodkashikar4379 2 года назад +1

      मी पण

  • @subhashsaptarshi7488
    @subhashsaptarshi7488 Год назад

    पूर्व इतिहास बघता CBI च्या तपासात बहुतेक आरोपींची सुटका झाली आहे.

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 года назад

    दिशा सालियन सुशांत सिंग प्रकरणाचे धागेदोरे कुठे ना कुठे पेंग्विन पर्यन्त पोहचतात..

  • @sandhyabailoor6470
    @sandhyabailoor6470 2 года назад +2

    Very good

  • @subhashsaptarshi7488
    @subhashsaptarshi7488 Год назад

    सगळे पुरावे दिले तरी CBI ने योग्य तपास केला नाही असे वाटते. कुठे तरी पाणी मुरते असे वाटते.

  • @vitthalbhosale2007
    @vitthalbhosale2007 Год назад +1

    सर
    दिशा व सुशांत यांचे मृत्यू निश्चितच संशयास्पद आहेत .तत्कालीन ठाकरे सरकारने बिहार पोलिस व सीबीआय यांना मग चौकशीचे सहकार्य केले नाही.उलट मज्जाव केला. सरकार नावाच्या वैधानिक संस्थेने यात हस्तक्षेप करण्याचे कांहीच कारण नव्हते.पाणी मुरतय हे नक्कीच.

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 2 года назад +4

    योग्यवेळी वापरायचा असेल म्हणून काढतील आणी
    गप्प करतील.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 года назад +5

    फक्त बॉलीवूड आणि नशेच्या गोष्टी असत्या तर वेगळं होतं हो पण ह्या मध्ये भलतंच काही प्रकरण आणि लोकं involved आहेत त्यामुळे दिल्लीवाल्यांच्याच मर्जी नुसार उघडणार सगळं !!! 😊

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 2 года назад +2

    *एक लोककथा*
    एका पेगविन ला मैना खूप आवडायची, पण मैना राघू वर प्रेम करायची अणि राघू चा पण मैने मध्ये जीव होता, मग पेगविन आपल्या ताकदीचा वापर करून.............
    हे दुःख सहन न झालेला राघू पण एके दिवशी पेगविन च्या करामती ला बळी पडतो, अणि गोष्ट संपते

  • @marathipratikriya
    @marathipratikriya 2 года назад

    सध्या क्रेंदात आणि राज्यात आता एका पक्षाचे राज्य आहे... त्याच्याकडे जर खरंच खरे पुरावे असतील तर त्यांनी त्यावर राजकारण करून भारतीय जनतेच्या पाठिंब्याचा अपमान न करता ते प्रकरण निकाली आणावे... किंवा स्वपक्षाचा राणे साहेबावर विश्वासच नाही हे स्पष्टपणे सांगावे.

  • @sj3855
    @sj3855 2 года назад +6

    ❤️❤️ justice for Sushant Singh Rajput and Disha shaliyan ❤️❤️ No justice No Vote

    • @mallikarjunpatil8362
      @mallikarjunpatil8362 2 года назад +1

      धर्मवीर आनंद दिघे यांच्या मारेकऱ्यांची पण शोध घेण्याचा प्रयत्न केले पाहिजेत.

  • @pradyutg
    @pradyutg Год назад

    सब मिले हुवे है जी

  • @vilaskadyal7743
    @vilaskadyal7743 2 года назад +1

    Sir tumhi correct boltat

  • @thejourneybegins...3740
    @thejourneybegins...3740 2 года назад +4

    Really.. you are true to words..!!💯👍

  • @jaiprakashudar3272
    @jaiprakashudar3272 2 года назад +9

    दिशाचा मृत्यु संशयास्पदच म्हणावा लागेल. नव्याने तपास होणे आवश्यक आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 2 года назад

      Jo Parynt Aai Vadhil Pudhakar Ghet Naheet
      Tyani sadha Fir pn Kela Nasel

  • @kamalakshamahale2699
    @kamalakshamahale2699 2 года назад +2

    *Mr. Prabhakar Suryavanshi* Uttam vivechan, DHANYAVAD.

  • @subhashniyogi9618
    @subhashniyogi9618 2 года назад

    केंद्रीय मंत्र्यांनी पुरावे दिले असतील तर 'देर कीस बातकी??

  • @mayurgiri5398
    @mayurgiri5398 2 года назад +9

    हर हर महादेव 🚩🚩🚩

  • @jayantbhalerao741
    @jayantbhalerao741 2 года назад +1

    योग्य वेळेची वाट पहा..... कधी कुणाचे नाक दाबायचे व कधी शेपुट पिरगळायचे हीच राजनिती आहे

  • @nanashete6830
    @nanashete6830 2 года назад +2

    भाऊंची आठवण येते. निरोप ध्या.

  • @sagargore7882
    @sagargore7882 Год назад +1

    कायद्यात सगळ्या पळवाटा आहेत.त्यामुळे सगळा घोळ होतोय.

  • @vinitmore7676
    @vinitmore7676 2 года назад +8

    HMV दिवसावर पगार आहे की महिन्यावर,😁😁😁😁

  • @sr9441
    @sr9441 2 года назад +13

    Justice for Sushant , Disha and Jiah . CBI and central government cannot remain silent.