ब्राह्मण फाईल्स | Sushil Kulkarni | Analyser | Narayan Savarkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Год назад +6

    ब्राह्मण पणाला उभे राहिलात , गर्वाची गोष्ट आहे.. अप्रतिम

  • @sunilgade288
    @sunilgade288 Год назад +13

    सुशिलजी ब्राह्मणांवर होणारया अन्यायांवर असेच वाचा फोडा, मी ब्राम्हण

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 Год назад +6

    आजसुध्दा दलितांशी, वंचितांशी समजुतदारपणे, आपुलकीने वागणारे ब्राह्मणच आढळून येतील.पण हे सुध्दा समजून घेण्याची, यांची पात्रता नाही किंवा मुद्दामुनच हे असे वागतात .असू द्या .परमेश्वर याना सुबुद्धि देवो.

  • @PurabiyaSanjal
    @PurabiyaSanjal Год назад +2

    बात तो मर्दों वाली है।
    ब्राह्मण फाइल्स - भी आनी चाहिए।

  • @Amit-n1v
    @Amit-n1v Год назад +10

    मी धनगर आहे आणि मला ब्राह्मणांवर गर्व आहे. मी नेहमीच माझ्या ब्राह्मण मित्रांच्या सहवासात असतो. मला तर हेच वाटते की आज हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला टिकवून ठेवण्यात ब्राह्मण बांधवांचा मोलाचा वाटा आहे. जेव्हा कोणाची बराबरी करता येत नाही तेव्हा लोक त्यांचा विरोध करतात,हेच ब्राम्हण बंधवांसोबत होतंय.

    • @rangapratimadlab764
      @rangapratimadlab764 Месяц назад

      100% Barobar

    • @avinashsalunkhe9941
      @avinashsalunkhe9941 Месяц назад

      गोप्या पडळकर, हाक्या ला पैसं मिळालं,तुला कीच्चे पैसं मिळालं रं?

  • @ajaykudre7991
    @ajaykudre7991 9 месяцев назад +1

    जय श्री राम जय श्री कृष्णा

  • @pravintambekar6504
    @pravintambekar6504 Год назад +4

    सत्य हे सर्वांनाच माहित आहे. त्याला स्वीकार करण्याची कोणाचीच हिम्मत कधीच कोणाचीच झाली नाही... होणार नाही.

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds 11 месяцев назад +2

    हिंदू -ब्राह्मण 👌

  • @vijaymhatre9093
    @vijaymhatre9093 Год назад +12

    ब्राम्हण!...भारताच्या स्वतंत्रता लढ्या करिता!इतरांबरोबर..ब्राम्हणांचे योगदान फार मोठे मोलाचे आहे...पहिला हुतात्मा मंगल पांडे.... सावरकर,चाफेकर गोखले, टिळक,कर्वे, आगरकर,चटर्जी,बॅनर्जी,शर्मा, चटोपाद्याय..

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Год назад +2

    जे झाले. ते राजकीय हेतूने.
    पण आजही प.महाराष्ट्रात ब्राम्हण समाज आदरणीय आहे.❤

  • @ashishdesai3309
    @ashishdesai3309 Год назад +5

    जो इतिहास आजपर्यंत काँग्रेस राजवटीमध्ये सांगितला गेला नाही.. तो तुम्ही निर्भीडपणे मांडताय सुशील जी... धन्यवाद🙏🏻

  • @utamnaike4696
    @utamnaike4696 9 месяцев назад +1

    छान माहिती आहे सर

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 Год назад +234

    सुशील जी नाहीतरी 1948 नंतर महाराष्ट्रात ब्राह्मण समाज पोरकाच आहे तरीही आपण आणि आपली मुले स्वाभिमानाने जगत आहोत मी ब्राह्मण आहे आता मला अभिमान आहे

    • @surekhapathak24
      @surekhapathak24 Год назад +6

      त्याचेच दुःख आहे...

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Год назад +26

      आपण स्वाभिमानाने जगत आहोत ना तेच त्यांना सहन होत नाही😮 आणि बघवत पण नाही 😮आणि मुख्य म्हणजे आपल्यासारखं करवत पण नाही😅😂

    • @pranit241
      @pranit241 Год назад

      त्यांना कितीही बोंबलून देत. ते ब्राह्मणांचं काहीही वाकडं करू शकत नाही. नुसत्या तोंडाच्या वाफा.

    • @makarandkulkarni1021
      @makarandkulkarni1021 Год назад +6

      🙏😊

    • @latamehta9241
      @latamehta9241 Год назад +8

      अगदी बरोबर

  • @ravijoshi4198
    @ravijoshi4198 Год назад +5

    मला अभिमान आहे ,मी " ब्राह्मण " आहे .

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +34

    सुशील जी तुम्ही ब्राह्मण जातीतील सिंह आहात माझ्या दृष्टीने, खरे तर ब्राह्मण समाजाने धाडसी होने खुप गरजेच आहे

  • @satishdeshpande4139
    @satishdeshpande4139 Год назад +1

    अप्रतिम ❤

  • @Vasudevb475
    @Vasudevb475 Год назад +72

    ब्राह्मणांच्या वेदना व सहिष्णुता व्यक्त केल्याबद्दल आपणांस धन्यवाद.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 Год назад +1

    खुप भयावह, सोचनिय! देवा,धर्माचे , भक्तिभावान स्तोम माजवणारे आपणच का? हा प्रश्न पडतो! आपल्याला धर्माचा वारसा सांगण्याचा अधिकारच काय? असा प्रश्न आजही पडतो!

  • @yoginikelkar3011
    @yoginikelkar3011 Год назад +73

    गर्व से कहो हम हिंदू ब्राह्मण है.

    • @satishmohite2204
      @satishmohite2204 Год назад +3

      ब्राह्मण हा हिन्दुच असतो साहेब ।

    • @adnyat
      @adnyat Год назад +1

      फक्त हिंदू 🚩

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc Месяц назад

      Hindu❤

  • @srirangkulkarni582
    @srirangkulkarni582 Год назад +11

    कुलकर्णी साहेब, तुमच्या भावना समजल्या आणि बहुसंख्य मराठी ब्राम्हणांच्या ह्याच भावना आहेत. खेड्यापाड्यातून किवा छोट्या मोठ्या शहरातून ब्राम्हणाना तर ह्या द्वेषाला अगदि बारीक सारीक गोष्टीत सामोरे जावे लागते. गेली साठ सत्तर वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस मधील प्रामुख्याने मराठा सत्ताधिशानी आणि नंतर राष्ट्रवादीवाल्यानी पद्धतशीरपणे आपल्या आणि इतर समाजात ब्राम्हणाविषयी द्वेष पसरवला आणि त्याना सरकारी, निमसरकारी, सहकार तसेच शिक्षण क्षेत्रातील नोक-यापासून दूर ठेवले आणि आणि ह्या सगळ्या क्षेत्रांचा सत्यानाश केला. हा जो काही द्वेष आहे हा गेली पाच सहाशे वर्षे मराठा समाज महाराष्ट्रात सत्तेवर किंवा सत्तेच्या जवळ असून सुद्धा ब्राम्हणाना, ते एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य असूनही बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा,आणि शौर्य ह्या त्यांच्या अंगभूत गुणामुळे मिळणा-या प्रचंड महत्वामुळे मराठा सत्ताधिशाना आलेल्या प्रतुमच्याचंड न्यूनगंडातून आलेला आहे. भाऊ म्हणतात त्या प्रमाणे त्याना ब्राम्हण किंवा ब्राम्हणासारखे व्हायचय पण होता येत नाही. पूर्वीच्या मुस्लिम राज्यकर्त्यानी किंवा सुरवातीच्या तिन्ही छत्रपतींनी फंदफितुरी, सत्तेची लालसा, संपत्ती, अय्याशी आणि भाऊबंदकी ह्या अंगभूत गुणामुळेच आपल्या जातीबांधवाना निर्णय घेण्याच्या सत्ता स्थानापासून दूर ठेवले होते आणि अष्टप्रधान मंडळात बहुसंख्य पदावर ब्राम्हणांची नेमणूक केली होती. तेव्हा हा द्वेष त्या काळापासून आहे. मग तो कधी शरद पवारांच्या बोलण्यातून किंवा जयंतराव पाटलांच्या कुत्सित हसण्यातून किंवा बहुसंख्य अडाणी समाज्याच्या घाणेरड्या शिव्यातून किवा फडणविसाना घाणेरडे बोलण्यातून व्यक्त होतो.

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Год назад

      मराठा समाजाविषयी जास्त गरळ ओकायची बंद करा...अगोदर बामणांनी काय काय केले आहे ते वाचा अगोदर....आणि हो मी सुध्दा राजकीय घराण्यातलाच आहे...

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 Год назад +92

    मी चित्तपावन ब्राह्मण आहे व माझे आडनाव सावरकर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. परमेश्वराचे आभार त्याने मला सावरकरांच्या ब्राह्मण घराण्यात व त्यात दुधात साखर म्हणजे कोकणात जन्मास घातले. होय मी कोकणस्थ ब्राह्मण आहे व माझे आडनाव सावरकर आहे.
    धन्यवाद

    • @MandarAarondekar
      @MandarAarondekar Год назад

      अगदी खर

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Год назад +2

      आणि मी मराठा आहे...मला फार अभिमान आहे...मराठा असल्याचा......

    • @vinayakchine3705
      @vinayakchine3705 Год назад +3

      मी देशस्थ ब्राह्मण आहे आणि तात्या टोपे, हुतात्मा राजगुरू, रामदास स्वामी यांच्या या जातीचा मला अभिमान आहे

    • @unknownguy279
      @unknownguy279 Год назад

      ​@@vinayakchine3705❤समर्थाचिया सेवा वक्र पाहे , असा सर्वभूमंडळी कोण आहे ...
      जय जय रघुवीर समर्थ

    • @AbhimanyooMishraJi
      @AbhimanyooMishraJi 11 месяцев назад +1

      I am an avadhi kanyakubj brahman from uttar pradesh & I am proud of Marathi brahmin brothers & my all Brahmin brothers,from Kashmir to tamilnadu from Punjab to Bengaln

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 Год назад +102

    सुशील भाऊ मी पण ब्राह्मण आहे.. घाबरू नका सगळे ब्राह्मण तुमच्या सोबत आहेत

    • @surendragawas3183
      @surendragawas3183 Год назад +13

      मी, मराठा आहे. पण तुम्हचा अभिमान आहे.

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 Год назад +128

    ब्राह्मणानीच या भारतात सामाजिक चळवळ, जनजागृती, मार्गदर्शन यासारखे अनेक चांगले काम फक्त ब्राह्मणानीच केली आहे हेच खरं आहे.आता समाजात कमी टक्का, गरीबी असुनही आम्ही आरक्षण मागत नाही.स्वाभिमानाने जगतो.हेच ब्राह्मणेतर लोकांचे दुखणे आहे.पण मराठीत म्हण आहे ना कितीही झाला भ्रष्ट तरीही सर्व लोकांत श्रेष्ठ.

    • @vivekvatve
      @vivekvatve Год назад

      Fakta Brahmananich keli ahet asa nahi mhanta yenar! Sarva jatitil anek changlya lokani keli ahet.!!

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Год назад +2

      चळवळी, सामाजिक सुधारणा ह्यात ब्राह्मण समाजच आघाडीवर होता.नाव घेण्यासाठी दोघं -तीघ नाहीत.

    • @balupawar1475
      @balupawar1475 Год назад

      अहो ब्राम्हण सुद्धा देशासाठी बलिदान देऊन स्वराज्याचेरक्षक होते नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगांव सिन्नर येथे नारायण कुलकर्णी यांची छत्री. समाधी दुर्लक्षित आहे

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Месяц назад

      Maajla ka be baamnya

  • @sanjaykulkarni3704
    @sanjaykulkarni3704 Год назад

    अत्यंत परखड व निर्विवाद सत्य

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Год назад +75

    जय ब्राह्मण महान सेनापती बाजीराव 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @learnwithlaxmanj
    @learnwithlaxmanj Год назад +1

    ब्रम्हाची प्रचिती म्हणजे ब्राह्मण, जात नाही, जीव. संस्कृतीचं संगोपन म्हणजे ब्राह्मण. परंतु, मी म्हणजे सत्य या मानसिकतेतून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांनाच. या घटना दुर्दैवी आहेत.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan1984 Год назад +65

    सुशिलजी.... भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावे , आपण चालत रहावे !!!
    आपले सगळेच व्हिडिओ खुप छान असतात .

  • @girishpande8255
    @girishpande8255 Год назад +3

    ब्राह्मण हा एक विचार आहे, हा विचार अंगीकारल्यानेच हिंदू एकजूट होईल.

  • @dilipdengale7858
    @dilipdengale7858 Год назад +65

    मी मराठा आहे... ब्राह्मण नाही... पण मला ब्राह्मणा विषयी आदर आहे कि हा समाज समाज्याला दिशा देनारा, संयमी, चांगुल पणा, प्रमाणिक पणा,बुद्धिमान ,शिस्तबद्ध,आहे, आणि हिंदू धर्म देव मानतो,

    • @neogenesis_indica
      @neogenesis_indica Год назад

      ani tu kay deto samajala

    • @dilipdengale7858
      @dilipdengale7858 Год назад

      ​@@neogenesis_indicaमाझे फेसबुक बघ मग कळले मी नेहमी सकारात्मक विचार करनारा आहे.

    • @dilipdengale7858
      @dilipdengale7858 Год назад +2

      ​@@neogenesis_indicaतु ब्राह्मण वाटत नाही

    • @avinashsalunkhe9941
      @avinashsalunkhe9941 Месяц назад

      ​@@dilipdengale7858 हा नक्की ब्राह्मणच आहे

  • @bramhanaspatipimple5852
    @bramhanaspatipimple5852 8 месяцев назад +3

    सुशील जी एक जबरदस्त संघटना हवी त्यांच्या एका हातात तलवार आणि एका हसत लॅपटॉप असावा

  • @swapnambarybhatawdekar8969
    @swapnambarybhatawdekar8969 Год назад +22

    माझे आजोळ सावरकर .गांधी वधा नंतर माझ्या आजोबांना पण 21दिवस कैदेत ठेवलं होतं खूप मारहाण केली .कारण फक्त सावरकर म्हणून.(ब्राह्मण )

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 Год назад +27

    पहारा देऊन सर्व नऊ ब्राह्मण कुटुंबांचे रक्षण केले, त्यांना कुठलीही झळ बसू दिली नाही. या ठिकाणी सांगावेसे वाटले. आपणास शुभेच्छा.

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 Год назад +5

      आपण खरोखर सुंदर कार्य केले आहे. मनापासून धन्यवाद.

    • @MahendraMVaze
      @MahendraMVaze Год назад +1

      धन्यवाद

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Год назад

      आता सर्वांनीच नीट विचार करून,जाती जातीत भांडणं लावणाऱ्याना तांदुळातील खड्या सारखं बाजूला ठेवावं.

    • @saralmapathak
      @saralmapathak Год назад +1

      Dhanyawad

    • @vivekkulkarni1408
      @vivekkulkarni1408 Год назад +1

      मनापासून धनयवाद 🙏🙏

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад +27

    1 नंबर सुशीलजी, बरं झालं हा विषय तुम्ही तुमच्या या मंचावरून मांडला, मी शाळेत असल्या पासून मला कळतंय अस मी हा विषय मांडतोय, पण काही बिनडोक लोकं मला म्हणतात की तू क्षत्रिय असून त्यांची बाजू का घेतो, मी त्यांना म्हणतो मला अक्कल आहे म्हणून , मग काहींना समजावून सांगावं लागत तर काहींना शिव्या देऊन काही समजतात काही आगाऊ समजून घेत नाहीत त्यावरून त्यांची वृत्ती लायकी व हेतू कळतो, आमच्या गावात व आजूबाजूला या जाळ पोळी वेळी जी ब्राम्हण कुटुंब विस्थापित झाली त्यांच्या जमिनी, वाडे(घर) ही आमच्या येथील मराठा, धनगर, माळी या समाजांनी काही विकत तर काही बळकावली आहेत, आजही ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड वर त्यांची नाव आहेत व त्या जमीन, घरावर ताबा दुसऱ्याच आहे आता बोला,
    तुम्ही हा छान विषय मांडला...👌👌👌👌👌

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Год назад

      बामणांची बाजू चुकून सुध्दा घेऊ नका....

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Месяц назад

      Bamnachi baju chukunsudhha gheun naka,nahitar tumache be hal hotil.bagha rao

  • @snehalpaldhikar4273
    @snehalpaldhikar4273 Год назад

    Agdi khare vivechan
    Sundar mandlay vishay
    👌👌🙏👍

  • @pandurangdeshpande5739
    @pandurangdeshpande5739 Год назад +4

    Sushil ji आपण हा विषय घेऊन मनातली धग जिवंत ठेवण्याचे अमोल कार्य केले आहे, आपला ही एक दिवस येईल तो पर्यंत हा 21 ऑक्टोबर प्रत्येक ब्राम्हणाने जपून ठेवावा.

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 Год назад +1

    SUSHIL ji. namaste. SALUTE to u.
    माझे बरचसे मित्र ब्राह्मण आहेत. तांच्या कडून खूप सहकार्य आणि शिकायला मिळाले.khadakwasla धरण पुनर्जीवन प्रकल्पात सिंहाचा वाटा (निधी देण्यात,व श्रमदान करण्यात)माझ्या ब्राह्मण मित्रांचा आहे. गोडसे नि गांधी हत्या yogachya होती.
    Col suresh patil green 🍏 thumb Pune

  • @sudhakulkarni2985
    @sudhakulkarni2985 Год назад +134

    प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीला हे सहन करावेच लागते.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Год назад +13

      दुर्दैवाने.
      फार खराब परिस्थिती आहे.

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Год назад +3

      Correct ahe.

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Год назад

      ब्राह्मण समुदाय चा "सुशांत राजपूत" करण्याची साजिश कांग्रेस ची होती . जातियवदावर जिवंत राहणारे इंडि नेते आता जनतेसमोर भिक मागताहेत . भारताला २०१४ मधे खरे स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले . कांग्रेस च्या अंधार कोठडीतून जनतेची सुटका झाली . जय हो मोदीजी !!!
      🤭🤭🤭
      जनता की २०२४ चुनावी आवाज...
      भारत माता की जय
      भारत महात्माकी (मोदीजीकी ) जय
      ======================
      कांग्रेस की २०२४ चुनावी आवाज ...
      इंडि माताकी (सोनियाकी ) जय
      इंडि महात्माकी ( राहुल पप्पू की ) जय

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha Год назад +1

      काय पण बोलु नका काय सहन केले तुम्ही....आणि तुम्ही मराठ्यांना विरोध करणे सोडून द्या...

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Год назад

      @@Patil_Maratha पाटील साहेब, ज्याचं दुःख त्यालाच कळत.
      मराठ्यांना कोणी विरोध केला.निदान मला तरी माहित नही.

  • @mirzafarhatibrahim1268
    @mirzafarhatibrahim1268 Год назад

    Sushi kulkarni.tumcha aawaz vislation best aahe

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 Год назад +365

    मला अभिमान आहे “ मी ब्राह्मण आहे "

  • @pradeepdeo6575
    @pradeepdeo6575 Год назад +30

    आम्हाला तुम्ही ब्राह्मण असल्याचा अभिमान आहे.तुम्हीच एक आहात जे ब्राह्मणांबद्दल सहानुभूती दाखवता.

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Год назад +29

    माझ्या पण आजोबांचं घर जाळलं होत,सोन पण पळवल, शंभर एकर जमीन पण हडपली, थोडे दिवस हालात काढले,पण घरातील प्रत्येक व्यक्ती बुद्धी मत्तेच्या जोरावर परत सगळ वैभव मिळवलं आणि आता प्रत्येक पिढी सुखी आहे.

    • @mayurkedare8433
      @mayurkedare8433 9 месяцев назад +1

      सॅल्युट ब्राम्हण समाजाला

  • @arunaprabhune8014
    @arunaprabhune8014 10 месяцев назад +1

    मी ब्राह्मण आहे याचा अभिमान आहे
    आणि सुशील जी हा विषय धीटपणे मांडला.तुमचे अभिनंदन

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Год назад +36

    विर बाजीप्रभू देशपांडे विर दादोजी कोंडदेव महात्मा नथुराम गोडसे जी स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चाफेकर बंधू यांना कोटी कोटी प्रणाम त्रिवार वंदन 💐💐💐💐 जय परशुराम 🚩 जय श्री राम 🚩 जय श्री कृष्ण भगवान की जय 🚩 राधे राधे राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण 💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @atulvanaprasthi
      @atulvanaprasthi Год назад +1

      बाजीप्रभू ब्राह्मण नसून कायस्थ होते.

  • @mandakinipatil3627
    @mandakinipatil3627 Год назад

    सुशीलजी ही माहिती अत्यंत वेदनादायक आहे पण ह्या वर बोलणे सुद्धा आवश्यक आहे. नविन पिढी ला माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हा संदर्भ देत रहा. तुम्ही कुठलाही विषय फार चांगल्या भाषेत मांडता. आपली भाषा शैली चटकन मनाचा वेध घेते, म्हणून ह्या विषयावर सतत बोलत रहा.
    पाप्यांची पापे उघडी पडायलाच हवी. उगीचच धर्मनिरपेक्षतेचे स्तोम माजवणार्यांना झोडत रहा.
    जय श्रीराम. जय श्री कृष्ण.
    जय हिंद. वंदे मातरम्!
    जय महाराष्ट्र जय जय शिवराय.!

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Год назад +2

    गाढवापुढं वाचली गीता आणि ते म्हणतंय कालचाच गोंधळ बरा व्हतां!

  • @sunilpuranik2247
    @sunilpuranik2247 Год назад

    सुशिलजी,
    ..... भुंक भुंकती...
    डौलाने चाले हत्ती...
    Keep on rocking....

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 Год назад +87

    सुशील जी तुमचे सर्वच मांडलेले विषय ते राजकारणाचे असो किंवा समाजकारणाचे हे नेहमीच उत्तम विश्लेषणात असतात..🙏 KEEP it up 🎉

  • @swaralisangit2903
    @swaralisangit2903 Год назад +40

    मला अभिमान आहे मी ब्राह्मण असल्याचा. धन्यवाद कुलकर्णीजी फार छान विषय घेतलात तुम्ही

  • @jayantkulkarni4883
    @jayantkulkarni4883 Год назад +7

    धन्यवाद सुशिल. आमचे कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तवाड येथील चौसोपी घर आजोबांच्या रोजच्या बैठकितील लोकांनी जाळलं. मी एक महिन्याचाहोतो.मला व आईला आमच्या घरामागील जैनांचे घरी नेऊन ठेवले होते.

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 Год назад +17

    खरय, मला स्वतःला सुध्दा हा अनुभव आलाय. मी एकटाच माझ्या आफिस मध्ये ब्राम्हण होतो तेव्हा इतरांन्नी व त्यांच्या पालकांनी पध्दतशीर पणे कट करून पदोन्नती रोखली व मला अपमानास्पद वागणूक दिली. ८/९ वर्ष झाली.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +51

    बरे झाले तुम्ही हा विषय मांडला. आभारी आहोत.

  • @radhikarajput2915
    @radhikarajput2915 Год назад +26

    गर्व से कहो हम सब ब्राह्मण हैं| काहीही न मागणारा हा ब्राह्मण|
    देणारा दाता,सर्वांना मदत करणारा हा ब्राह्मण|

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Год назад +6

    सुशीलजी धन्यवाद,
    मी तुमचा,भाउंचा,प्रभाकरजी,अघोरजी, सर्वांचा खुप चाहता आहे, मी ब्राम्हण नाही,पण नाथुरामचा समर्थक जरूर आहे,ज्याना घटनेनंतर खरे कारण समजले असे कितीतरी ब्राम्हणेतर नाथुरामचे समर्थक आहेत। तेंव्हा तुमच्या सारख्या खंबीर व्यक्तीने असल्या फुटक्या लोकांच्या टीकेला भीक घालु नये असे वाटते, हल्ली तुमच्या वीडिओतुन रागाच्या भरात ब्राह्मणयवाद जोपासला जातो आहे असे वाटते,तरी तूम्हाला विनंती आहे,असा भेदभाव न करता कृपया हिन्दू एक कसा होईल आणी राहील या साठी च प्रयत्न व्हावेत ।
    जय हिन्दुराष्ट्र ।
    वन्दे मातरम ।

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 Год назад +1

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Год назад +87

    2014 पर्यंत सामना मधे नथुराम गोडसे यांचे
    लेख लिहून सन्मान होत होता.पण बाळासाहेबांच्या भाषेत दुकान ( शिवसेना) बंद झाल आणि शेंडी जानव्याचा उद्धार सुरु झाला.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Год назад

      मस्त , बरोबर

    • @damankatre6127
      @damankatre6127 Год назад

      धर्मांतर.दुसरे काय ?

    • @damankatre6127
      @damankatre6127 Год назад

      कातडे पांघरुन ब्राह्मण होता येत नाही.हे ब्राह्मण समाजाने समजून घेणे आवश्यक आहे

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 Год назад

    वा, अभिनंदन. फिनिक्स पक्षी. काँग्रेसी. मराठा.

  • @ArvindWalimbe
    @ArvindWalimbe Год назад +23

    सुशीलजी. आपले विश्लेषण अतिशय समर्पक वाटले... मी एक ब्राह्मण आहे .सन 1948 साली माझ्या उत्तरे जिल्हा सातारा येथील घर जाळण्यात आले .त्यात माझ्या माझ्या आजीला जिवंत जाळून मारण्यात आले मारणारे आपलेच मराठे ,बंधू, होते.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад +4

      मन विषण्ण झाले. मराठे असल्याची लाज वाटते.🙏

    • @vasntikavathekar3886
      @vasntikavathekar3886 Год назад +5

      आमची सातारा वजकातवाडी येथील अशी दोनही घरे जाळण्यात आली वडील हिंदूमहासभेचे कार्यकर्ते होते.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat ahet muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 Год назад

      😢

    • @MULNIVASHI365
      @MULNIVASHI365 Год назад

      ​@@manasijadhav2725जीव दे

  • @maheshdesai2217
    @maheshdesai2217 Год назад +24

    ब्राह्मण समाज चे आभार,माझे खूपशे परिचीत किंवा वर्गमित्र ब्राह्मण आहेत मला कधीही यांचेकडून वाईट अनुभव नाही आला ❤

  • @keshavdeshpande-ec1lf
    @keshavdeshpande-ec1lf Год назад +5

    गोडसे याने केले चुकीचेच आहे.
    पण इतर ब्राम्हणांना का त्रास दिला.
    आमचे घर जाळले
    घर लुटले,
    कुलकर्णी वतन खालसा केले,
    कुळ कायदा केला,जमीन गेली.
    पण ग्राम दैवत श्री भैरवनाथ, श्री रामरायाच्या
    कृपेने आज सुखी आणि समाधानी आहोत.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад

      गोडसे यांनी केले हे चुकीचे म्हटले तर भगवान परशुरामाने केले हे चुकीचे ? असे म्हणणे मूर्ख पणाचे ठरेल.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад

      🙏

  • @आम्हीचिवित्र

    बाकी लोक ब्राह्मण समाजाचा द्वेष करतात.. ज्या दिवशी हा समाज अजून कमी होईल त्यावेळी अजून अराजक. माजेल.

  • @anildixit1536
    @anildixit1536 Год назад +24

    हो मी कट्टर ब्राम्हण आहे याचा मला गर्व आहे 🌹मला जात आधारित आरक्षण ची भीक नको आहे🙏

    • @mayurkedare8433
      @mayurkedare8433 9 месяцев назад

      ऑल रेडी तूप,खारीक,कपडे ,यांची दक्षिणा याचे आरक्षण लागू आहे त्यामुळे खरच आरक्षणाची भीक नका घेऊ😊

    • @tejasagarkar7655
      @tejasagarkar7655 Месяц назад

      EWS chalate

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Год назад +245

    मी ब्राह्मण असल्याचा मला अभिमान आहे. गोडसेने केलेले कृत्य देशहिताचेच होते हा माझा ठाम विश्वास आहे...🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩💪💪💪

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Год назад +37

      मी ब्राह्मण नाही पण नथुराम गोडसे ने जे केलं ते योग्यच होते असा ठाम विश्वास आहे.😊

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +5

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @pramodacharya6179
      @pramodacharya6179 Год назад +22

      ​@@manasijadhav2725ब्राह्मण म्हणजे जात नव्हे! तर वैचारिक, शैक्षणिक मोठेपण असलेले व्यक्तिमत्त्व. आणि तशी तू असल्याचे जाणवते...आहेसच!!!

    • @viveknaik776
      @viveknaik776 Год назад +4

      I am also brahmin but I don't support Godase

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +5

      Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare Ani Maharashtra madhe samajik ekopa nirman karanyasathi fakt jay shree ram cha jay Ghosh karanare sadawarte saheb zindabad jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

  • @sanjayparatkar7405
    @sanjayparatkar7405 Год назад +24

    मी ब्राह्मण नाही
    मी राष्टीृय स्वंयसेवक संघाचा स्वंयसेवक सुद्धा नाही
    पण हा ईतिहास आहे
    आणि हा सत्य आहे आणि हा प्रकार पश्चिम महाराष्टाृत जास्त झाला

  • @माझीमुलगीमाझीसंपत्ती

    मी ब्राह्मण नाही पण देवाच्या नंतर दुसरे स्थान ब्राह्मण यांना देतो तेही एक प्रकरचे देव असुन देवांच्या आदेशानुसार हिंदु जनजागृती करणारे देव दुतच आहेत

  • @vasantpatwardhan636
    @vasantpatwardhan636 Год назад +4

    ह्या हत्यांची कुठल्याही पोलिस स्टेशनला नोंद नाही. आणि ज्यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग होता त्याना काँग्रेस पक्षात मानाच्या जागा मिळाल्या.

  • @neelamkalamkar2986
    @neelamkalamkar2986 Год назад +1

    💯 barobar.!!.. Abhinandan..tumhi khup ch तरल नि ब्राम्हणांच्या मनातला विषय हाताळलात

  • @krishnadavray2733
    @krishnadavray2733 Год назад +62

    My great grandfather and father were badly injured during attack on our wada in Pune. I am proud to be BRAHMAN. I do NOT require reservation. We are the BEST

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Год назад

      ब्राह्मण समुदाय चा "सुशांत राजपूत" करण्याची साजिश कांग्रेस ची होती . जातियवदावर जिवंत राहणारे इंडि नेते आता जनतेसमोर भिक मागताहेत . भारताला २०१४ मधे खरे स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले . कांग्रेस च्या अंधार कोठडीतून जनतेची सुटका झाली . जय हो मोदीजी !!!
      🤭🤭🤭
      जनता की २०२४ चुनावी आवाज...
      भारत माता की जय
      भारत महात्माकी (मोदीजीकी ) जय
      ======================
      कांग्रेस की २०२४ चुनावी आवाज ...
      इंडि माताकी (सोनियाकी ) जय
      इंडि महात्माकी ( राहुल पप्पू की ) जय

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade Год назад

      You had reservation for 2000 years. That's why you don't need it now.
      When you were living in you wada, we untouchables were looking for leftovers to eat. So we need reservation and not you.

    • @AbhimanyooMishraJi
      @AbhimanyooMishraJi 11 месяцев назад

      ​@@amolkhobaragadethat basically means that we are superior to you, that's why we oppressed you! 💪

  • @sharayukulkarni8571
    @sharayukulkarni8571 Год назад

    माझे काका क्रांतिकारक वामन नारायण जोशी ह्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न. अज्ञात क्रांतिकारक वामन नारायण जोशी ह्यांना कलेक्टर कलेक्टर जॅक्सनच्या वधाच्य आरोपी म्हणून अंदमानात काळ्या पाण्याची दीर्घकालीन
    शिक्षा भोगली ह्यांच्या जीवनावर मी पुस्तक लिहिले आहे.. मला आपणास पुस्तक पाठवायचे आहे. पत्ता पाठवावा ही विनंती.

  • @sandeepkate5305
    @sandeepkate5305 Год назад +185

    मोहनचंद करमचंद गांधीजी मुळे,
    १) आज देशात अशांतता आहे,
    २) देशाची फाळणी झाली,
    ३) हिंदू धर्म मागास झाला.

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Год назад +28

      😂 wrong
      He is Muhammad Karamchand Ghazi..

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Год назад +11

      १०० % बरोबर...

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 Год назад +11

      पहिली माणसं खूप दयाळू होती वाटसरू वाटणे चालत चालत एखादी वस्ती दिसली पाणी मागितले तर तर ती माणसं असेल ते भाकरी आमटी किंवा मिरची ठेचा खावु घालून मगच ती पुढं पाठवायची हीच खरी सहानुभूती फाळणी करताना भोवली असं म्हणायला हरकत नाही.....

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +5

      Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @vivekvatve
      @vivekvatve Год назад +4

      @@jaisanatanrashtra7035 I think some little Correction needed in Fathers name.. It should be 'Muhammad Karamchandal Ghazi'.

  • @angadjadhavar9343
    @angadjadhavar9343 Год назад

    दुसऱ्या जातीच्या लोकांना तुच्छ समजणाऱ्या अशा माजलेल्या तथाकथित क्षत्रियांचा २१ वेळा संहार करण्यासाठी पुन्हा सर्व
    श्री परशुरामांनी परशु हातात घेतला पाहिजे . सध्या हीच काळाची गरज आहे...

  • @vipulbhagare5095
    @vipulbhagare5095 Год назад +7

    नथुराम गोडसे ने गांधी ची हत्त्या नाही केली, ‘वध’ केलाय.

  • @aartimav7743
    @aartimav7743 9 месяцев назад +1

    Huge respect for all Brahmins and their sacrifices

  • @Essar-p1j
    @Essar-p1j Год назад +15

    भाऊ तोरसेकर यांच्या प्रतिपादनानुसार आपल्याला ब्राह्मण म्हणून जन्म मिळाला नाही या कारणाने अनेक लोक थयथयाट करीत आहेत.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад

      बारामतीकर ला हेच शल्य बोचत असेल. खंत वाटत असेल की ब्राम्हण म्हणून जन्म का मिळाला नाही? त्याचा सुड म्हणून आयुष्यभर ब्राम्हणद्वेष केला,आणि पसरवला पण...

  • @ameykulkarni6041
    @ameykulkarni6041 Год назад

    सांगलीत माझ्या आजोबांचे घर आणि दुकान देखील जाळले होते.
    सुशील जी तुम्ही चांगले काम करत आहात
    Keep it up 🙏🏻👍🏻

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Год назад +29

    उत्कृष्ट विश्लेषण. ब्राम्हणाकडे शेती वगैरे काही नसते. त्यांचे विद्या हेच धन असते व प्रामाणिकपणे काम करणे या दोन गुणांवर नावलौकीक मिळवतात.

    • @meenadabholkar7443
      @meenadabholkar7443 Год назад +1

      अगदी सत्य आहे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Год назад

      आनंद आहे, पण सरसकट सगळे बहुजन समाज आपला वाईट आहे का?
      सगळ्यांनीच ब्राह्मणांना मारले का पश्चिम महाराष्ट्रात?
      आमच्या गावात आज सुध्दा ब्राह्माण चा ५२ खणी वाडा आहे, आज ही ते गावात राहतात आणि पश्चिम महाराष्ट्रात ते सुध्दा! नाव एकबोटे!
      अजुन मोठी शेती आहे त्यांची.
      आपण जुनी जखम पुन्हा काढायची का एकीने राहायचे हे सगळ्यांनी ठरवायचे आहे.

    • @jagdishpatil7866
      @jagdishpatil7866 Месяц назад

      आमच्या गावात पण भरपूर शेती आहे ब्राम्हण समाजाला पण प्रगती शेती मध्ये करता आली नाही ​@@PK-qe2py

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Год назад +64

    सुशीलजी म्हणुनच शिवाजी महाराजांचे पदरी ब्राह्मणांचे अष्टप्रधान मंडळ होते . ब्राह्मण हे नेहमी सत्यच बोलतात . जय शिवराय जय महाराष्ट्र🌹🌹🙏

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Год назад

      ब्राह्मण समुदाय चा "सुशांत राजपूत" करण्याची साजिश कांग्रेस ची होती . जातियवदावर जिवंत राहणारे इंडि नेते आता जनतेसमोर भिक मागताहेत . भारताला २०१४ मधे खरे स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले . कांग्रेस च्या अंधार कोठडीतून जनतेची सुटका झाली . जय हो मोदीजी !!!
      🤭🤭🤭
      जनता की २०२४ चुनावी आवाज...
      भारत माता की जय
      भारत महात्माकी (मोदीजीकी ) जय
      ======================
      कांग्रेस की २०२४ चुनावी आवाज ...
      इंडि माताकी (सोनियाकी ) जय
      इंडि महात्माकी ( राहुल पप्पू की ) जय

    • @anupdeshpande123
      @anupdeshpande123 Год назад

      100%

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Месяц назад

      Haad

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 Год назад +191

    ❤ परमश्रद्येय प्रातास्मरनीय स्व: स्वातंत्र्यवीर स्व: नाथुराम गोडसे जी ना शत-शत-नमन ❤

    • @nandankirtane7484
      @nandankirtane7484 Год назад

      Nathuram godse murdabad Bhalehi Savarkar zindabad pan rape samarthan murdabad

    • @srirangkulkarni582
      @srirangkulkarni582 Год назад

      व्वा! 😊पूर्वजानी भ्याडपणे घरे जाळून हत्या केल्या आणि वंशज नमन

    • @sanjaymitragotri5984
      @sanjaymitragotri5984 Год назад

      Sushil Kulkarni aapan Shantaram Mandlikanchya matashi sahmat asalach nahitar aapan virodhat reply dyayala hava hota,,....Gandhi dweshapaayee Nathuramacha avadamber??? N.V. Gadgil yancha parichay detana aapan nehruncha ullekha ekeri karta aani savarkarancha padvisahit arthat swatantraveer(?????) Asa karta, he yogya aahe??
      Aso uttarachi tumchyakadun kadhich apeksha nhavti aani nahi

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Год назад

      ब्राह्मण समुदाय चा "सुशांत राजपूत" करण्याची साजिश कांग्रेस ची होती . जातियवदावर जिवंत राहणारे इंडि नेते आता जनतेसमोर भिक मागताहेत . भारताला २०१४ मधे खरे स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले . कांग्रेस च्या अंधार कोठडीतून जनतेची सुटका झाली . जय हो मोदीजी !!!
      🤭🤭🤭
      जनता की २०२४ चुनावी आवाज...
      भारत माता की जय
      भारत महात्माकी (मोदीजीकी ) जय
      ======================
      कांग्रेस की २०२४ चुनावी आवाज ...
      इंडि माताकी (सोनियाकी ) जय
      इंडि महात्माकी ( राहुल पप्पू की ) जय

    • @srirangkulkarni582
      @srirangkulkarni582 Год назад

      ​@@sanjaymitragotri5984 नेहरूंचा चुकून एकेरी झाला तर राग येतो, हे ब्रिगेडीवाले आणि राष्ट्रवादीचे कावळे ब्राम्हण राष्ट्रपुरुषांचा, फडणवीस गडकरीं सारख्यांचा, इतिहासातील ब्राम्हण व्यक्तींचा एकेरीच काय पण अत्यंत गलिच्छपणे उल्लेख करत असतात त्याचा विरोध केल्याचे आठवत नाही. तसे चांगल्या संस्कारामुळे सहसा आम्ही नेहरूच काय पण कुणालाही लगेच अरेतुरे करत नाही. पण नेहरूनी आपल्या हेकटपणामुळे, स्वत:ची आंतरराष्ट्रीय जपण्यासाठी आणि आपले कुटुंब, नातेवाईक, सगेसोयरे ह्यांना कुठल्या ना कुठल्या सत्तेत सहभागी करून घेण्यापाई देशाचे जे न भरून येणारे नुकसान केले आहे त्यासाठी त्याना अरे तुरेच काय- जाऊ दे.

  • @vinayakdedhe6695
    @vinayakdedhe6695 Год назад +1

    सत्यहू दुसर धर्म समाना .... सत्यमेव जयते .. दीप से दीप .... अनेक शुभेच्छा... श्रीराम...

  • @anandkhatavkar6291
    @anandkhatavkar6291 11 месяцев назад +4

    We were traders and had 3 cloth stores in Pune. In 1948, they were burned down and we suffered financial losses to an extent that all family held agro lands were sold. We probably stood back from the financial losses in 1980's. 2 generations lost everything and even today, we have not been able to build-up back our land holdings.
    Looking back, this also triggers a thought on the loss of secondary income source by many families. The implied meaning is a resulting loss & absence of 'Marathi udyojakta'

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 Год назад +33

    मला अभिमान च नव्हे तर गर्व आहे मी ब्राह्मण असण्याबद्दल...

    • @adnyat
      @adnyat Год назад

      अभिमान चांगला
      गर्व वाईट

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Год назад +13

    चांडाळ लोकांकडे दूरलक्ष करून आपलं काम असेच पुढे चालू ठेवा. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण.....!🙏

    • @hpt6613
      @hpt6613 Год назад

      आता जर तुला कोणी विचारले की तू एका जातीला शिव्या का दिल्या तर तू म्हणसेल की मी कोणा ही जातीला शिव्या दिल्याच नाही. असच कारस्थान ब्राह्मण नेहमी करत असतो पण त्यांना दिसून ही न दिसल्यासारखे ते वागत असतात वरून कोणी त्यांना एक शब्द ही बोले तर आमच्यावर अन्याय होत आहे पण सर्व गप्प आहे असेच ते नेहमी ओरडत असतात.

  • @Kelkar23
    @Kelkar23 Год назад

    गर्व से कहो हम हिंदू है

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Год назад +47

    आपण स्वाभिमानाने जगतोय ना👍👌 तेच त्यांना सहन होत नाही😮 बघवत नाही😮 आणि आपल्यासारखं करवत पण नाही😂😅😅

    • @ajagtap976
      @ajagtap976 Год назад +2

      अस काही नाही, भाऊ फार विद्वान आहेत

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Год назад

      👍👌🙏🌷

    • @ushakhare7140
      @ushakhare7140 Год назад +1

      अशा कृती करणार्यांनी स्वत:चे डोके बाजुला काढून ठेवलेले असते. 'नाचता येईना अंगण वाकडे' तर मित्रहो नाचायला शिकाल की, अंगण जाळून टाकाल? विचार करता येण्याची क्षमता असेल तर एकदा विचार करून बघा.

    • @pintumahajan2517
      @pintumahajan2517 Год назад

      Barychasha jaati dharmache lok swabhimaanane jagatay.

  • @mangeshumbrajkar7172
    @mangeshumbrajkar7172 Год назад +35

    साहेब, हा इतिहास आज तागायात आम्हाला माहीत नाही... एखादी सीरिज मांडली तर खूप खूप आभार... ❤❤❤

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Год назад +14

    सुशीलजी,अत्युत्तम vdo.काश्मीर Files सारखाच ब्राह्मण Files असा चित्रपट निघायला पाहिजे.

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 Год назад +13

    I am a Maratha on paper or records... Sanatani by sanskar & by genes .. BHARAT rashtra namostute 🚩🚩🚩❤️🇮🇳🙏🙏🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Год назад +48

    सुशील सर, आपल्या विवेचनाशी आम्ही (सर्व ब्राह्मण समाज) अगदी शंभर टक्के सहमत आहोत. फार सुंदर आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे.

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 Год назад +9

    मन सुन्न करणारी माहिती दिलीत. या सामुहिक हत्येबरोबरच "कमाल जमीन धारणा" कायद्याचा आधार घेऊन ब्रह्मणांची प्रचंड शेती लोकांनी लुटली. पण इस्त्राईलसारखं आपण काहीही करत नाही, हीच आपली शोकांतिका आहे.

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 Год назад +1

      Lutnare kiti sukhi zale yacha abhyas vhawa.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +40

    ब्राह्मण द्वेष्ट्या आणि जातीयवादी महान नेत्याने हे बीष लोकांमध्ये जास्त पसरवले आहे .

    • @bharatihawaldar5311
      @bharatihawaldar5311 Год назад +13

      आत्ताचे आंदोलन त्यांनीच पेटवलंय.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Год назад +4

      @@bharatihawaldar5311 हो. 👍

    • @pranit241
      @pranit241 Год назад +6

      सुम्भ जळला तरी पीळ सुटत नाही.

  • @पद्माकरमहाजनमहाजन

    आपण सारे एक होऊ, अशीच सद्य परिस्थितीची गरज आहेच.

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 Год назад +61

    मला मी ब्राह्मण आहे मला अभिमान आहे

  • @MeenaMarathe-s5b
    @MeenaMarathe-s5b Год назад

    नमस्कार, तुम्ही अगदी मुद्देसूद व योग्य तेच सांगितले आहे.तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

  • @laxmipandey1403
    @laxmipandey1403 Год назад +3

    कुठे तरी वाचले कि भारतात ब्राम्हण आता फक्त 5 टक्के आहेत, आपली अखिल भारतीय संघटना का नाही हा मोठा प्रश्न आहे, सर्व ब्रह्मवृंदानी एकत्र येऊन ही संस्था स्थापन करावी। पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भेदभाव न करता एकत्र यावे, रोटी बेटी व्यवहार सुरू करावा, पुढच्या पिढीला जाग्रत करावे

  • @ananddindore4198
    @ananddindore4198 6 месяцев назад

    सुशीलजी , ब्राह्मणांच्या वरील अत्याचाराला तुम्ही वाचा फोडत आहेत . खूप छान !असेच महान कार्य करत रहा .आमचा पाठिंबा आहे तुम्हाला .

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 Год назад +90

    सुशील जी पंजाबी ब्राह्मण मुस्लिम मारवाडी समाज कधीही आरक्षण यासाठी कधीही बाहेर पडला नाही पण आता बाकी समाज आरक्षण यासाठी बाहेर पडतो

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Год назад +5

      Muslimana Pakistan dila sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Год назад

      ब्राह्मण समुदाय चा "सुशांत राजपूत" करण्याची साजिश कांग्रेस ची होती . जातियवदावर जिवंत राहणारे इंडि नेते आता जनतेसमोर भिक मागताहेत . भारताला २०१४ मधे खरे स्वातंत्र्य आणि नवजीवन मिळाले . कांग्रेस च्या अंधार कोठडीतून जनतेची सुटका झाली . जय हो मोदीजी !!!
      🤭🤭🤭
      जनता की २०२४ चुनावी आवाज...
      भारत माता की जय
      भारत महात्माकी (मोदीजीकी ) जय
      ======================
      कांग्रेस की २०२४ चुनावी आवाज ...
      इंडि माताकी (सोनियाकी ) जय
      इंडि महात्माकी ( राहुल पप्पू की ) जय

    • @harism5589
      @harism5589 Год назад

      मुख्तार अब्बास नखवी ह्या बीजेपी च्या नेत्याने भारत सरकारचे पैसे (मायनॉरिटी कमिशन) वफ्फ बोर्डाला दिले. ह्या बोर्ड मार्फत Anjuman-I-Islam’s UPSC Academy (AIUPSC) हि संस्था चालते. इथे फक्त मुसलमान मुलांना सरकारी पैसे देऊन, सरकारी अधिकारी नोकरीसाठी तयार केले जाते. खास गोष्ट - परीक्षा नंतरचा इंटरव्ह्यू उर्दू भाषेत होईल ह्याची मान्यता. म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे सुद्धा मुसलमान. फक्त आपल्याच लोकांना निवडणार! हिंदूंना फक्त टॅक्स भरा - तुमचा पैसे घेऊन आम्ही तुमच्यावर राज करू !! बसा ब्राम्हण द्वेष करत.

    • @angaijagdishkhebudkar2995
      @angaijagdishkhebudkar2995 Год назад +2

      Sushilji माझ्या वडिलांचे ghar देखील गांधी हत्येनंतर जाळले होते ...

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 Год назад

      Muslim samajhi aarakshan maagat aahe.Jarangela Muslima cha paathimba aahe.Jarange hi mulche Congressi aahet.

  • @SnehaKulkarni-kd9zj
    @SnehaKulkarni-kd9zj Год назад

    हो मी ब्राम्हण आहे. मला त्याचा सार्थ अभिमान आहे . आणि गोडसेनी गांधी हत्या केली म्हणूनच अजून तरी राष्ट्र हिंदू म्हणून तगून आहे.
    सुशीलजी धन्यवाद हा विषय घेतलात🙏🙏
    धन्ववाद

  • @ShrikrishnaDate
    @ShrikrishnaDate Год назад +18

    ब्राह्मण फाईल ही सर्व समाजाला दाखवली पाहिजे म्हणजे ब्राह्मण समाजाने किती बळी दिले आणि किती आर्थिक नुकसान झाले हे सर्व कोण भरपाई करून देणार
    काँग्रेस सरकारतर्फे की काँग्रेस ,पार्टी??

  • @VinayakPrabhu-o1k
    @VinayakPrabhu-o1k Год назад +1

    आपल्या विचारांशी आम्ही सर्व ब्राह्मण सहमत आहोत
    .

  • @shahajipawar9082
    @shahajipawar9082 Год назад +21

    काँगेस म्हनजे जातीयवादी विषेश ब्राह्मण, माझ्या लहानपणी पासुन मलाही या जातीच्या विषयी वाईट शिकवले होते पन मी वारकरी झाले वर खरे खोटे पना कळला

    • @VYDEO
      @VYDEO Год назад

      नक्की काय कळले ?

  • @shreekrishnateli8414
    @shreekrishnateli8414 Год назад +1

    गांधी चा काळा इतिहास, पंडित गोडसेंची न्यायालयात गांधी वधाची कारणे, नारायणराव सावरकर यांच्या वर झालेल्या प्राणांतिक हल्ला हा सर्व इतिहास लोकांना समजला पाहिजे