श्री प्रवीण भोसले सर तुमचा प्रचंड अभ्यास आहे मानले तुम्हाला कोणतीही बाब तुम्ही पुराव्यासकट मांडता,हे फारच विलक्षण आहे.जात धर्म न पाहता आपण जे संशोधन सादर करता ते अप्रतिम आहे .आपल्या सारख्या विद्वानाहीं काही बुजगावणे लोक ट्रोल करतात याचे वाईट वाटते.जगात शुभ, अशुभ दोन्ही प्रकारचे लोक आहेत,काही लोक कायम अशुभ बोलतात.तरी आपल्या सारख्या उच्च दर्जाच्या संशोधकाने त्याकडे दुर्लक्ष करावे व आपले कार्य सुरू ठेवावे ही विनंती
खूप खूप धन्यवाद.. तुम्ही माझ्या पुस्तकाचा रेफरन्स दिला आहे.संदर्भग्रंथांचा वापर का व कशासाठी करायचा याचे योग्य उदाहरण तुम्ही नव्यापिढी पुढे अत्यंत समर्पक शब्दांत मांडले आहे.Proud of you.
मनोविकृत लोकांना उत्तरं देण्याची आवश्यकता नाही सर, अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण..लोकांना छ. शिवाजी महाराजांची जन्म तारीखही माहित नसते , ते लोकही त्यांच्या लायकीनुसार कमेंट्स करतात..
अगदी बरोबर बोलात, पण हा सर्व राजकारण शिव्यासाप देने कुठुन आले आणी केव्हा पासुन हे जास्तच फोफावले हे ईथ महत्वाचे आहे क्रीयावर प्रतीक्रीया हे शब्द आठवा म्हणजे सर्व लक्षात येईल, तसेच सर्वशामान्य लोकाना ऐवाढा राग कशाला हवा ❤❤
जबरदस्त विश्लेषण श्री भोसले साहेब हॕटस् आॕफ !!! खरय देशपांडे ,कुलकर्णी ही सनद आहे. जात नव्हे. मूळ घराण्याची आडनाव वेगळी आहेत असतात. फक्त राजकीय फायद्यासाठी जातिविद्वेष पसरवण्याच धोरण अवलंबिले जात आहे. आपण निधड्या छातीने पुराव्यासकट आव्हानात्मक विश्लेषण केले आपले मनःपूर्वक अभिनंदन ! आपला व्यासंग अभ्यास असाच सुरू ठेवा. आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद !!
धन्यवाद भोसले साहेब.तुम्ही खरे मावळे आहात.मी स्वतः कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असच समजत होतो.तुम्ही पुस्तके न वाचता इतिहास सांगनाऱ्या लोकांचे तोंड बंद केले.
कुलकर्णी आणि भास्कर यात फरक हा आहे की भास्कर आडनावामुळे भास्कर आडनाव असणारे बदनाम झाले पाहिजे,कुलकर्णी का बदनाम व्हावेत? माझं मत त्या भास्करबद्दल हा देशद्रोही आहे. कुलकर्णी आडनाव बदनाम करण्यामागे कारण आहे आज भास्कर आडनावाचे महाराष्ट्रात मला तरी कुठे दिसत नाहीत मग ब्राम्हणांना बदनाम कसे करायचे.तर काही इतिहासकार असे उभे करा जे इतिहासाशी थोडीफार छेडछाड करून काही लोकांना बदनाम करायचं आणि राजकीय पोळी भाजायची. शरद पवार या सगळ्यामध्ये आहेत.त्यांच्या पक्षातील काही उदाहरणे देतो.आव्हाड, मितकरी यांची वक्तव्य ऐका आव्हाड म्हणतो महाराज फक्त तीन फूट उंचीचे होते,मुघल फक्त आपला साम्राज्य वाढवायला आले होते ना की आपला धर्म वाढवायला. मिटकरी देखील त्याच्या भाषणात ब्राह्मण कशे महाराजानविरुद्ध होते हे सांगत असतो.या दोघांबद्दल तुमचं मत काय आहे.या लोकांशी तुमची सहमती आहे का.मुघलांकडे काही मराठे सरदार होते जे छत्रपतींविरुद्ध लढत होते याबद्दल आपल काय मत आहे. मला वाटत सगळ्या जातीचे लोक दोन्हीकडे होते तर बदनाम फक्त ब्राम्हण का?
@@vaishudongarkar412तो ब्राह्मण होता म्हणून किती हा आसुरी आनंद! शिवरायांशी कित्येक स्वजातीय, सख्खे नातेवाईकांनी कशी फितुरी केली, अफजलखानाला व औरंगजेबाला मदत केली, याचा ही पुरावा उपलब्ध आहे. इतिहासाला इतिहास म्हणूनच पहावं. शिवाजी महाराज "आपल्या" जातीचे होते म्हणून आपण थोर होत नाही, तसेच कृष्णा भास्कर ब्राह्मण होता म्हणून म्हणून आताचे ब्राह्मण आरोपी ठरत नाही.
@@vaishudongarkar412 जावळीचा मोरे आणि अफझलखानही ब्राह्मणच होते. शिवरायांवर आयुष्यात एकच हल्ला झाला. तो म्हणजे कृष्णाजी भास्कर याने केलेला हल्ला. बाकीचे कोणतेही युद्ध शिवरायांनी खेळले नाही.
राजकीय स्वार्थाने प्रेरित लोकांना कितीही सांगून काहीही फरक पडणार नाही, पण एक साधारण विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या जनतेच्या मनातील जळमटे या व्हिडिओ ने नक्कीच धुवून निघतील. आपले खूप खूप आभार सर.
सर, आपले खूप खूप आभार 🙏🏻, ब्राह्मणना सहज शिव्या देता येतात, आणी ब्राह्मण अश्या लोकांना उलट उत्तर देत नही. म्हेणून लोकांचे साध्य फावले आहे. बाकी कोणाला बोलण्याची धमक नही. म काय? ब्राह्मणना बोलून तोंडसूख घ्याचे एवढेच माहित 🙏🏻. खरं इतिहास सांगितल्या बद्दल आपले त्रिवार धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻. पण माळा खात्री आहे. आपले हे विचार या लोकांना पटणार नही, पुरावे सादर केले तरी, या लोकांनी डोळ्यावर झापडे, आणी कानावर खडे बांधले आहेत. 🙏🏻 असो आपले खूप खूप आभार 🙏🏻
सर, आपल्या पारदर्शक आणि निःपक्षपाती आणि इतिहासाच्या सखोल अभ्यासातून जे योग्य वर्णन केलंत त्याला तोड नाही. आपण जी सत्य बाजू स्पष्ट आणि ठाम पणे मांडलीत, त्याने आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. असाच खरा इतिहास उजेडात आणत रहा. धन्यवाद....🙏🚩
💯💯💯 मी स्वतः कुलकर्णी असून मी सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हेच नाव समजत होतो... पण इतके अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण ऐकून बर वाटलं... आपण अश्याच नवनवीन शिवकालीन facts आमच्यापर्यंत पोहचवत राहावे... जय शिवराय ❤️
आदरणीय भोसले सर तुमच्या सत्य कथनाला सलाम! तुम्ही जर तुमचे हे सगळे व्हिडिओ एकत्र केले तर त्यावर एक उत्तम ग्रंथ तयार तयार होऊ शकतो . की जो निरपेक्ष असेल.
आपल्या सारखे समजूतदार आणि सुशिक्षित लोक जनजागृती चे काम करीत आहात. सध्या ब्राह्मणांना किती पाण्यात पाहीले जाते कारण त्यांचे उपद्रव मुल्य कमी आहे, पंरतु आपल्या सारखे उत्तम विचार असलेल्या लोकांमुळे सर्व समाजात थोडीफार शांती नांदते आहे. अनेक अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏
सर मी तुमचा फॉलोअर आहे."खरे ते खरे" हे आपण निर्भिडपणे मांडता यालाच इतिहास म्हणावे या मताचा मी आदर करतो.जे घडले त्याला इतिहास म्हणतात अशी इतिहासाची व्याख्या आहे.छत्रपती शिवरायांच्या सारख्या ईश्वरी व्यक्तीमत्वाला आपल्या कोत्या विचाराने आपल्या सारखेच समजणारी माणसांच्या बुध्दीची किंवा येते.प्रविणजी असेच अभ्यासपूर्ण लिहा.धन्यवाद
अप्रतिम अत्त्युत्तम अब नालत हनाल अगदी बरोबर. भगव्या खाली जो ऊभा राहिल तो मराठाच आणि दुसऱ्या झेंड्याखाली असेल तो फक्त मुसलमान च इतक निर्भीड आणि निर्भिक लिखाण आपण करत आहात फक्त महाराजां साठी तेही अस्सल पुराव्यानिशी. आपले अभिनंदन करावे तरी ते थोकडेच पडेल आपणास दिगंत यश लाभो आपली किर्ती सर्वदूर पसरो
सर आपले प्रत्येक vedio पाहतो अतिशय अभ्यासपूर्ण माहिती पुराव्यानिशी आपण देता महाराज हे देव होते परमेश्वर अवतार होते .आपले विचार अभ्यास खारा इतिहास आपण मांडतात आपल्या कार्यास सलाम
आपले विवचन संपुर्णपणे योग्य आहे. राजकारणातील तात्कालीक सोयीसाठी काही जणांनी आपल्याला हवा तसा ईतिहास वाकविला. परंतु याचे मोल मात्र सर्व समाजाला चुकवावे लागत आहे. ज्यादिवशी खोटा प्रचार गळुन पडेल तो सुदिन होईल.
भोसले सर प्रथमतः आपणास साष्टांग नमन... कुष्णाजी भास्कर हा कुलकर्णी नाहीच हे सर्वज्ञात आहे परंतु हे आडनाव लावण्यामागे एक मोठ कारस्थान असण्याची शक्यता आहे.. कारण कुलकर्णी हे अस्सल ब्राम्हणी आडनाव असल्याने हे जर कृष्णाजी ला दिले तर ब्राम्हण द्वेष करणं सोप जाईल,म्हणजेच शिवरायांचे शत्रू हे ब्राम्हण होते हे दाखवायला सोपे जाते ...पण आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार 🙏🏻🚩
श्री प्रदीप जी सर्वप्रथम आपणास नमस्कार आपण निर्भिडपणे विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन खरा इतिहास सांगणे ही तर आजची गरज आहे खोटे इतिहास लोकापर्यंत पोहचून आपली राजकीय पोळी भाजनाऱ्या या लोकांना तुम्ही चांगलीच चपराक दिली.
सर, अतिशय सुंदर विवेचन आपण केलेलं आहे, ब्राह्मणांना शिव्या देणे ही काही लोकांची दुकानदारी आहे, त्यावरच जर त्यांचे पोट पाणी असेल तर आपण तरी का विरोध करावा? जगो बिचारे ,महाराज बघतायत सर्व. छ. शिवाजी महाराज की जय.....
जय शिवराय ⚔️🚩🙏🏻 माननीय प्रवीण भोसले, हा विडिओ पाहिल्यावर लक्षात आल की अभ्यास, वाचन करून व तो ऐतिहासिक इतिहास समजून घेणे आणि तो बौद्धिक पातळीवर ग्रहण करणे हे आजकालच्या पिढीकडून अपेक्षित करायला विचार करावा लागेल. अगोदर चुकीचा इतिहास वाचनात आल्याने जो खरा इतिहास आहे तो पुराव्यादाखल मांडला तरी सहजासहजी पचनी पडत नाही. याला आपल्या समाजाची मानसिकता कारणीभूत आहे. खरा इतिहास मांडल्यावर तो जातीवादी, राजकीय वादी सहज वाटतो. मला वाटत आपण याकडे दुर्लक्ष करून आपले कार्य करत आहात ही खरोखरच फार मोठी बाब आहे. आपल्या कार्याला सलाम, आम्ही आपणासोबत आहोत. आपले कार्य निरंतर चालूच ठेवा. 🙏🏻
सर , आपण अत्यंत निस्पृहतेने,तटस्थतेने व त्याच बरोबर अतिशय अभ्यासपूर्ण, ससंदर्भ इतिहास सांगता. त्यामुळे अडाणी कॉमेंट्स कडे लक्षही जात नाही. उलट आपण इतिहासातील असेच नवनवीन विषय घेऊन जिज्ञासू अभ्यासकांचे ज्ञान वाढवत राहावे.ज्यांना फक्त शिमगाच करायचाय, ते करत राहतील, पण ज्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायची आहे, ते आपले आभारच मानतात हे नक्की.
वा वा भोसले सर खरोखरच प्रत्येक जातीतील लोकांमध्ये नीच उच्च वृत्तीचे लोक असतातच ,म्हणून जातीवादी नसावे पण त्यावरच राजकारण खेळले जाते पण ते काही वेळ यशस्वी होते पण सदोदित ते यशस्वी होईलच असे नाही
अतिशय विवेकपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. त्याकाळी बुद्धीमान, पंडित प्रत्येक राजे आपल्या दरबारात ठेवत असत. छत्रपतींच्या वा तत्पूर्वी धार्मिक किंवा जातीय द्वेष नव्हता मुळीच. तो स्वराज्य रक्षणाचा लढा होता. शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत सर्व जाती धर्माच्या निष्ठावंताचा समावेश होता. अज्ञातच कांहीं लोक जातीधर्माचे अवडंबर माजवतात. प्रविण भोसले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.
14:21 🙏 शिवचरित्रा म्हणजे सोनं, हिरे, माणिक मोती यांची खाण, आपल्या सारखी प्रामाणिक अभ्यासू वृत्तीने सदर खाण खणून आणणारे लोकं, ज्याच्या मेहनतीने, शिवचरित्र्यातील आणखी काही मौल्यवान रत्न मिळू शकतात, तर अशा इतिहासकारांना समाजातील बुध्दीभेद, द्वेष अशा प्रकारची घाण साफ करावी लागत आहे, हे आपल्या मराठी समुदायाचे अतिशय मोठे दुर्दैव.
प्रवीण सर खूप छान माहिती दिलीत... जातीय द्वेषाचं राजकारण सदैव वाईटच फळ देत... शिव् स्वराज्य रक्षक इतर बारा बलुतेदार मावळ्यांचा व्हिडिओ बनवावा hi विनंती... जय महाराष्ट्र धर्म जय शिवराय .....
आज सकाळी आताच मी आपले वरील दोन्ही व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिले.... मी आधीही एकदा हे व्हिडिओ पाहिले ऐकले आहेत.... अतिशय स्पष्ट सप्रमाण मांडणी केली आहे आपण.... बऱ्याच गोष्टी कळल्या..... सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे निरपेक्ष सत्य आहे ते मांडता..... शिवरायांचा खरा मावळा आपण शोभता..... 🙏
Sir, what more would anybody expect than the authentic justification you have given. Appreciate your impartiality and fearlessness while elaborating history on a delicate subject. You did not compromise your principles to please a section.
आपला अभिमान वाटतो..आणि आपल्यासारखे असे सत्यनिष्ठ लोक पाहिले ऐकले की छान वाटते.. आता इतकी सवय झालीय राजे..की अशा कुलकर्णी -बडव्या मावळ्यांना बाबा मी काय वाईट केले ? एवढा एक च प्रश्न विचारावा वाटतो.. आणि तोही शक्यतो टाळतो .. कुणाला तरी बडवल्याशिवाय राजनिष्ठा आणि पुरोगामित्व सिद्ध होत नाही.. या नेक कामात कुलकर्णी आडनावाचा उपयोग होत आहे, ( दुसरे कोणी बोलू देतात का बघा ) हे आमचे भाग्यच.. !! शेवटी कंटाळा येऊन तरी हे थांबेल अशी आशा आहे.. दीड दोनशे वर्षांपासून हेच चालू आहे.. समाजाचं सगळं वाईट आमच्यामुळच झालं ? 😄..थोडा विचार केला तरी कळेल.. संख्येनं एवढं कमी असून संपूर्ण समाजावर एवढा , तोही वाईट प्रभाव टाकणं.. शक्य तरी आहे का..? आणि आता वर्तमानात सुधा ही झोड चालूच आहे - ही आमची ताकद मानायची की इतरांची कमजोरी?😄
श्री प्रवीण भोसले सर तुमचा प्रचंड अभ्यास आहे मानले तुम्हाला कोणतीही बाब तुम्ही पुराव्यासकट मांडता,हे फारच विलक्षण आहे.जात धर्म न पाहता आपण जे संशोधन सादर करता ते अप्रतिम आहे .आपल्या सारख्या विद्वानाहीं काही बुजगावणे लोक ट्रोल करतात याचे वाईट वाटते.जगात शुभ, अशुभ दोन्ही प्रकारचे लोक आहेत,काही लोक कायम अशुभ बोलतात.तरी आपल्या सारख्या उच्च दर्जाच्या संशोधकाने त्याकडे दुर्लक्ष करावे व आपले कार्य सुरू ठेवावे ही विनंती
या घटनेला अजुनी पुरावे हवेत. नाहीतर तुमचे लोकं आणि आपले हिंदू तुम्हाला इजा करु शकतील आणि आम्हाला एक चांगले लोकं हवेत.
@@sunilsk4858 बरोबर।
खूप खूप धन्यवाद.. तुम्ही माझ्या पुस्तकाचा रेफरन्स दिला आहे.संदर्भग्रंथांचा वापर का व कशासाठी करायचा याचे योग्य उदाहरण तुम्ही नव्यापिढी पुढे अत्यंत समर्पक शब्दांत मांडले आहे.Proud of you.
तुमचे संशोधन आणि शिवकालीन पत्रे दोन खंडांसह सर्वच पुस्तके मला सतत खूप उपयुक्त ठरत आहेत. मनापासून आभार डॉ. कुलकर्णी मॅडम.
Anaji pant surname kai hote ??
आपल्या या निःपक्षपाती विचारांना आणि अभ्यासाला आणि त्याही पुढे जाऊन निडरपणे मांडण्याला शतशः नमन 🙏
मनोविकृत लोकांना उत्तरं देण्याची आवश्यकता नाही सर, अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण..लोकांना छ. शिवाजी महाराजांची जन्म तारीखही माहित नसते , ते लोकही त्यांच्या लायकीनुसार कमेंट्स करतात..
जातीयवादी राजकारणी लोकच हे विष पेरतात
एकदम बरोबर दादा .
Jatichi kid sadkya dokyat asli ki tyanna jaat shodhun shivya ghalayche kaam he kide kartat.
सर, मग त्याचे आडनाव काय असावे
अगदी बरोबर बोलात, पण हा सर्व राजकारण शिव्यासाप देने कुठुन आले आणी केव्हा पासुन हे जास्तच फोफावले हे ईथ महत्वाचे आहे क्रीयावर प्रतीक्रीया हे शब्द आठवा म्हणजे सर्व लक्षात येईल, तसेच सर्वशामान्य लोकाना ऐवाढा राग कशाला हवा ❤❤
अतिशय छान निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण मांडणी !!!!
बिनबुडाची चिखलफेक करणाऱ्यांना सणसणीत चपराक !!!!
जय श्रीराम!!!
जय शिवराय!!!
जबरदस्त विश्लेषण श्री भोसले साहेब हॕटस् आॕफ !!! खरय देशपांडे ,कुलकर्णी ही सनद आहे. जात नव्हे. मूळ घराण्याची आडनाव वेगळी आहेत असतात. फक्त राजकीय फायद्यासाठी जातिविद्वेष पसरवण्याच धोरण अवलंबिले जात आहे. आपण निधड्या छातीने पुराव्यासकट आव्हानात्मक विश्लेषण केले आपले मनःपूर्वक अभिनंदन ! आपला व्यासंग अभ्यास असाच सुरू ठेवा. आमच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद !!
आजच्या काळात सुद्धा तुमच्यासारखे निष्पक्ष आणि नैतिक ईतिहास साधक आहेत, u r great sir
धन्यवाद भोसले साहेब.तुम्ही खरे मावळे आहात.मी स्वतः कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असच समजत होतो.तुम्ही पुस्तके न वाचता इतिहास सांगनाऱ्या लोकांचे तोंड बंद केले.
Parantu maharajanvarti halla karnara bramhan hota hai Jadhav saheb puravya nishi sangatayt he hi lakshat asav
कुलकर्णी आणि भास्कर यात फरक हा आहे की भास्कर आडनावामुळे भास्कर आडनाव असणारे बदनाम झाले पाहिजे,कुलकर्णी का बदनाम व्हावेत?
माझं मत त्या भास्करबद्दल हा देशद्रोही आहे.
कुलकर्णी आडनाव बदनाम करण्यामागे कारण आहे आज भास्कर आडनावाचे महाराष्ट्रात मला तरी कुठे दिसत नाहीत मग ब्राम्हणांना बदनाम कसे करायचे.तर काही इतिहासकार असे उभे करा जे इतिहासाशी थोडीफार छेडछाड करून काही लोकांना बदनाम करायचं आणि राजकीय पोळी भाजायची.
शरद पवार या सगळ्यामध्ये आहेत.त्यांच्या पक्षातील काही उदाहरणे देतो.आव्हाड, मितकरी यांची वक्तव्य ऐका आव्हाड म्हणतो महाराज फक्त तीन फूट उंचीचे होते,मुघल फक्त आपला साम्राज्य वाढवायला आले होते ना की आपला धर्म वाढवायला. मिटकरी देखील त्याच्या भाषणात ब्राह्मण कशे महाराजानविरुद्ध होते हे सांगत असतो.या दोघांबद्दल तुमचं मत काय आहे.या लोकांशी तुमची सहमती आहे का.मुघलांकडे काही मराठे सरदार होते जे छत्रपतींविरुद्ध लढत होते याबद्दल आपल काय मत आहे.
मला वाटत सगळ्या जातीचे लोक दोन्हीकडे होते तर बदनाम फक्त ब्राम्हण का?
@@vaishudongarkar412तो ब्राह्मण होता म्हणून किती हा आसुरी आनंद! शिवरायांशी कित्येक स्वजातीय, सख्खे नातेवाईकांनी कशी फितुरी केली, अफजलखानाला व औरंगजेबाला मदत केली, याचा ही पुरावा उपलब्ध आहे.
इतिहासाला इतिहास म्हणूनच पहावं.
शिवाजी महाराज "आपल्या" जातीचे होते म्हणून आपण थोर होत नाही, तसेच कृष्णा भास्कर ब्राह्मण होता म्हणून म्हणून आताचे ब्राह्मण आरोपी ठरत नाही.
@@vaishudongarkar412pandit hi upadhi bramhan nahi mhanal
@@vaishudongarkar412 जावळीचा मोरे आणि अफझलखानही ब्राह्मणच होते. शिवरायांवर आयुष्यात एकच हल्ला झाला. तो म्हणजे कृष्णाजी भास्कर याने केलेला हल्ला. बाकीचे कोणतेही युद्ध शिवरायांनी खेळले नाही.
व्वा !!अप्रतिम !! निर्भिड आणि संतुलित !! शिवरायाचे सच्चे निष्ठावंत !! खरे शिवप्रेमी !! सत्य इतिहास मांडणारे प्रविण जी !! आपणास शतशःप्रणाम !!
राजकीय स्वार्थाने प्रेरित लोकांना कितीही सांगून काहीही फरक पडणार नाही, पण एक साधारण विवेकबुद्धी जागृत असणाऱ्या जनतेच्या मनातील जळमटे या व्हिडिओ ने नक्कीच धुवून निघतील. आपले खूप खूप आभार सर.
सर, आपले खूप खूप आभार 🙏🏻, ब्राह्मणना सहज शिव्या देता येतात, आणी ब्राह्मण अश्या लोकांना उलट उत्तर देत नही. म्हेणून लोकांचे साध्य फावले आहे. बाकी कोणाला बोलण्याची धमक नही. म काय? ब्राह्मणना बोलून तोंडसूख घ्याचे एवढेच माहित 🙏🏻. खरं इतिहास सांगितल्या बद्दल आपले त्रिवार धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻. पण माळा खात्री आहे. आपले हे विचार या लोकांना पटणार नही, पुरावे सादर केले तरी, या लोकांनी डोळ्यावर झापडे, आणी कानावर खडे बांधले आहेत. 🙏🏻 असो आपले खूप खूप आभार 🙏🏻
भोसले सर नमस्कार, काळजीपूर्वक अभ्यास करून कुलकर्णी नावाला लागलेला डाग तुम्ही पुराव्यासह काढण्याचा प्रयत्न खुप सुख देऊन गेला...धन्यवाद...👏👏
सर, आपल्या पारदर्शक आणि निःपक्षपाती आणि इतिहासाच्या सखोल अभ्यासातून जे योग्य वर्णन केलंत त्याला तोड नाही. आपण जी सत्य बाजू स्पष्ट आणि ठाम पणे मांडलीत, त्याने आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
असाच खरा इतिहास उजेडात आणत रहा.
धन्यवाद....🙏🚩
🙏🙏🙏
खरंच तुमच्या अभ्यासाचं आणि धाडसाचं कौतुक आहे
💯💯💯 मी स्वतः कुलकर्णी असून मी सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हेच नाव समजत होतो... पण इतके अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण ऐकून बर वाटलं... आपण अश्याच नवनवीन शिवकालीन facts आमच्यापर्यंत पोहचवत राहावे... जय शिवराय ❤️
🙏😊
आपला इतिहास बरोबर आहे आगे बढो मा.भोसले सर
Krushanaji kulkarani gaddarach hota. Ha video manuwadi sponsored aslyamule tyala hero dakhvnyacha ghaat😂😂😂same like mafiveer
@@BillionDollerDream manuwadi product mhanaych ka tula 😂😂😂
@@m.s.1012 krushnaji bhaskar la kuth hero banavly hy video madhe???
खुपच अभ्यास पूर्ण विवेचन, तुम्हाला माझा सलाम, happy engineers day तुम्हाला
साहेब मानलं तुम्हाला. सडेतोड आणि अंजन घालणारे विवेचन.❤
आदरणीय भोसले सर तुमच्या सत्य कथनाला सलाम! तुम्ही जर तुमचे हे सगळे व्हिडिओ एकत्र केले तर त्यावर एक उत्तम ग्रंथ तयार तयार होऊ शकतो . की जो निरपेक्ष असेल.
आपले इतिहासावरील विश्लेषण हे अभ्यासपूर्ण असते त्यामुळे आमचा तुमच्या वर पुर्ण विश्वास आहे.
जय शिवराय🚩🚩🚩
उत्कृष्ट, सडेतोड आणि अभ्यासपूर्ण असे हे विष्लेषण आहे. महाराज जसे जातींच्या पलिकडे होते तसेच त्यांचे इतिहासकारसुद्धा आहेत.
भोसले सर तुमचे कार्य महान आहे आम्ही तूमच्या बरोबर आहोत भूकनाऱ्यकडे लक्ष देऊ नका
कृष्णाजी भास्कर व आणाजी पंत या दोन नावामूळे पूर्ण ब्राम्हनाना दोषी मानले जाते हे वाईट
आपल्या सारखे समजूतदार आणि सुशिक्षित लोक जनजागृती चे काम करीत आहात. सध्या ब्राह्मणांना किती पाण्यात पाहीले जाते कारण त्यांचे उपद्रव मुल्य कमी आहे, पंरतु आपल्या सारखे उत्तम विचार असलेल्या लोकांमुळे सर्व समाजात थोडीफार शांती नांदते आहे. अनेक अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏🙏
अभ्यासपूर्ण विवेचन. खरा इतिहास हळू हळू बाहेर येईल. अभिनंदन
अशीच अभ्यासपूर्ण माहिती हिंदवी स्वराज्याचे शत्रु असलेले तसेच मुघल, निजाम व आदिलशाह ह्यांचे दरबारी नोकर असलेल्या ९६ कुळी मराठा सरदारांबद्दलही करावी 🙏
वरील सूचना बरोबर आहे.ती बाजार बुणगे यांना उत्तर देण्यासाठी नाही तर त्यांचा खोटा आवाज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
Tu Kar na...Tula akkal nahi ka??? Tu Kulkarni ka?
आंबेडकर च्या पोरींची लग्नं कोणाबरोबर झाली
@@prasadpatil2118 प्रसाद तूझा का मुळव्याध ठणकायला दलिंदरा?
अतिशय चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण समतोल विवेचन धन्यवाद भोसले साहेब.
इतिहास संशोधनातील निर्भीड, सप्रमाण आणि सत्य,धैर्यशीलतेने मांडणीचे उत्तम उदाहरण
सर मी तुमचा फॉलोअर आहे."खरे ते खरे" हे आपण निर्भिडपणे मांडता यालाच इतिहास म्हणावे या मताचा मी आदर करतो.जे घडले त्याला इतिहास म्हणतात अशी इतिहासाची व्याख्या आहे.छत्रपती शिवरायांच्या सारख्या ईश्वरी व्यक्तीमत्वाला आपल्या कोत्या विचाराने आपल्या सारखेच समजणारी माणसांच्या बुध्दीची किंवा येते.प्रविणजी असेच अभ्यासपूर्ण लिहा.धन्यवाद
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि वस्तू निष्ठ विश्लेषण. माहिती बद्दल सादर आभार
आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपण महत्वाचे पुरावे सर्वां समोर आणले आहेत, आणि यांची खूपच गरज होती.
अप्रतिम अत्त्युत्तम अब नालत हनाल
अगदी बरोबर.
भगव्या खाली जो ऊभा राहिल तो मराठाच आणि दुसऱ्या झेंड्याखाली असेल तो फक्त मुसलमान च
इतक निर्भीड आणि निर्भिक लिखाण आपण करत आहात फक्त महाराजां साठी तेही अस्सल पुराव्यानिशी.
आपले अभिनंदन करावे तरी ते थोकडेच पडेल आपणास दिगंत यश लाभो आपली किर्ती सर्वदूर पसरो
भोसले साहेब आपल्याला त्रिवार वंदन व मानाचा मुजरा. आपण नक्कीच शिवरायांचे वंशज आहात
सर आपले प्रत्येक vedio पाहतो अतिशय अभ्यासपूर्ण माहिती पुराव्यानिशी आपण देता महाराज हे देव होते परमेश्वर अवतार होते .आपले विचार अभ्यास खारा इतिहास आपण मांडतात आपल्या कार्यास सलाम
आपले विवचन संपुर्णपणे योग्य आहे. राजकारणातील तात्कालीक सोयीसाठी काही जणांनी आपल्याला हवा तसा ईतिहास वाकविला. परंतु याचे मोल मात्र सर्व समाजाला चुकवावे लागत आहे. ज्यादिवशी खोटा प्रचार गळुन पडेल तो सुदिन होईल.
भोसले सर प्रथमतः आपणास साष्टांग नमन... कुष्णाजी भास्कर हा कुलकर्णी नाहीच हे सर्वज्ञात आहे परंतु हे आडनाव लावण्यामागे एक मोठ कारस्थान असण्याची शक्यता आहे.. कारण कुलकर्णी हे अस्सल ब्राम्हणी आडनाव असल्याने हे जर कृष्णाजी ला दिले तर ब्राम्हण द्वेष करणं सोप जाईल,म्हणजेच शिवरायांचे शत्रू हे ब्राम्हण होते हे दाखवायला सोपे जाते ...पण आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार 🙏🏻🚩
कुलकर्णी नाव ज्या पुस्तकात सांगितले आहे ( असे याच व्हिडिओत सांगितले आहे) त्या पुस्तकाचे लेखक ब्राह्मण दिसतात.
श्री प्रदीप जी सर्वप्रथम आपणास नमस्कार आपण निर्भिडपणे विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन खरा इतिहास सांगणे ही तर आजची गरज आहे खोटे इतिहास लोकापर्यंत पोहचून आपली राजकीय पोळी भाजनाऱ्या या लोकांना तुम्ही चांगलीच चपराक दिली.
#प्रवीण भोसले नाव आहे सरांचे 🙏🏼
@@ganeshgaikwadsarkar2727 माफ करा
प्रवीण जी
Dear Pravin Bhosale saheb, we faith in your studies and truthness. Thanks for your sacrifice towards work you are doing.
जे जे शिवस्वराज्याचे ते ते आपले! मोठा विचार मांडला अस आहात! ग्रेट वर्क .
सर, अतिशय सुंदर विवेचन आपण केलेलं आहे, ब्राह्मणांना शिव्या देणे ही काही लोकांची दुकानदारी आहे, त्यावरच जर त्यांचे पोट पाणी असेल तर आपण तरी का विरोध करावा? जगो बिचारे ,महाराज बघतायत सर्व. छ. शिवाजी महाराज की जय.....
द्वेष करणाऱ्यांसाठी सत्य हे नेहमीच कटू असते.. सर अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विवेचन.. आपणच ..शिवरायांचे विचार.. पुढे नेहू शकाल..👌👍💐
आपल्या संशोधकवृत्तीला आणि सत्य कथनाला सलाम!
सलाम नही प्रणाम।
@@hemantabiswasharma399 दुरुस्ती मान्य!
आपले अभ्यासपूर्ण विश्लेषण मनास भावते , निर्भीड पणाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन,असाच खरा इतिहास आपणाकडून सर्वांना कळवला जावा हीच अपेक्षा.नमस्कार.
जय शिवराय ⚔️🚩🙏🏻
माननीय प्रवीण भोसले, हा विडिओ पाहिल्यावर लक्षात आल की अभ्यास, वाचन करून व तो ऐतिहासिक इतिहास समजून घेणे आणि तो बौद्धिक पातळीवर ग्रहण करणे हे आजकालच्या पिढीकडून अपेक्षित करायला विचार करावा लागेल.
अगोदर चुकीचा इतिहास वाचनात आल्याने जो खरा इतिहास आहे तो पुराव्यादाखल मांडला तरी सहजासहजी पचनी पडत नाही. याला आपल्या समाजाची मानसिकता कारणीभूत आहे. खरा इतिहास मांडल्यावर तो जातीवादी, राजकीय वादी सहज वाटतो.
मला वाटत आपण याकडे दुर्लक्ष करून आपले कार्य करत आहात ही खरोखरच फार मोठी बाब आहे. आपल्या कार्याला सलाम, आम्ही आपणासोबत आहोत. आपले कार्य निरंतर चालूच ठेवा. 🙏🏻
फारच अभ्यासपूर्ण सर. एवढी जातीयवाद विष पेरणी ह्या 25, 30 वर्षातच झाली आहे...कोण करतो हे rajkarni
सर , आपण अत्यंत निस्पृहतेने,तटस्थतेने व त्याच बरोबर अतिशय अभ्यासपूर्ण, ससंदर्भ इतिहास सांगता. त्यामुळे अडाणी कॉमेंट्स कडे लक्षही जात नाही. उलट आपण इतिहासातील असेच नवनवीन विषय घेऊन जिज्ञासू अभ्यासकांचे ज्ञान वाढवत राहावे.ज्यांना फक्त शिमगाच करायचाय, ते करत राहतील, पण ज्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायची आहे, ते आपले आभारच मानतात हे नक्की.
व्वा खूपच सडेतोड आणि ससंदर्भ व्हिडिओ, मनापासून धन्यवाद
सर, आपल्या ह्या अभ्यासू, आणि स्पष्ट, रोखठोक वृत्तांन साठी, तुम्हाला नमन.
भोसले सर,
सखोल अभ्यास करून निर्भिडपणे केलेल्या विश्लेषणाला मानाचा त्रिवार मुजरा...
❤❤ अरे हे तर अस्सल 96 कुळी निर्भीड रक्त
Respect! Thank you for your work. तुम्हाला मानाचा मुजरा.
खूपच सुंदर विवेचन
सत्य कटू असते आणि ते पचवताही आले पाहिजे
आपले खूप धन्यवाद आणि आपल्या इतिहास संशधनात्मक विचार साधना प्रवासास खूप शुभेच्छा
धन्यवाद, सर मोलाची भर पडली आमच्या अभ्यासात असेच निर्भिडपणे आपण आपले विचार मांडत रहा
वा वा भोसले सर खरोखरच प्रत्येक जातीतील लोकांमध्ये नीच उच्च वृत्तीचे लोक असतातच ,म्हणून जातीवादी नसावे पण त्यावरच राजकारण खेळले जाते पण ते काही वेळ यशस्वी होते पण सदोदित ते यशस्वी होईलच असे नाही
सर,आपले अभिनंदन.आपण पुराव्यासह सत्य दाखवून दिलेत.
आपण सदैव सत्याची बाजू घेता. खूप खूप धन्यवाद.
व्हिडीओ डोळे उघडणारा आणि चिंतन शील.. Good information.. Thanks..
आपला अभ्यास व विश्लेषण मला खूप आवडते. मी माझा सर्व समूहांमधे व मित्रपरिवारांमधे आपले व्हिडिओ पाठवतो. नेहमी. ❤
अत्यंत मौलिक व अभ्यासपूर्ण संशोधन करून केलेली मांडणी
आपल्या सुस्पष्ट व निरलास भूमिकेला विनम्र.अभिवादन!
उत्तम सर,तुमची माहीती इतिहास समजावणारी आहे .तुर्तास धन्यवाद!
अभ्यासपूर्ण मांडणीबद्दल धन्यवाद.
आपले काम पुढे चालू ठेवा.कावीळ झालेल्या लोकांच्या दृष्टीत लवकर सुधारणा होत नसते.
आपणास शुभेच्छा.
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती... सत्यम शिवम सुंदरम्
❤
अतिशय विवेकपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. त्याकाळी बुद्धीमान, पंडित प्रत्येक राजे आपल्या दरबारात ठेवत असत. छत्रपतींच्या वा तत्पूर्वी धार्मिक किंवा जातीय द्वेष नव्हता मुळीच. तो स्वराज्य रक्षणाचा लढा होता. शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत सर्व जाती धर्माच्या निष्ठावंताचा समावेश होता. अज्ञातच कांहीं लोक जातीधर्माचे अवडंबर माजवतात. प्रविण भोसले यांनी अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.
प्रविणजी भोसले सर प्रमाणिक व प्रमाणित आभ्यास व विश्लेषण यास शतशः नमन
फार छान आणि चांगली माहिती सांगितली.
सर पुराव्यासह सत्य सांगितल्या बद्दल आपले आभार
14:21 🙏
शिवचरित्रा म्हणजे सोनं, हिरे, माणिक मोती यांची खाण, आपल्या सारखी प्रामाणिक अभ्यासू वृत्तीने सदर खाण खणून आणणारे लोकं, ज्याच्या मेहनतीने, शिवचरित्र्यातील आणखी काही मौल्यवान रत्न मिळू शकतात, तर अशा इतिहासकारांना समाजातील बुध्दीभेद, द्वेष अशा प्रकारची घाण साफ करावी लागत आहे, हे आपल्या मराठी समुदायाचे अतिशय मोठे दुर्दैव.
भोसले सर खरंच खूप सखोल अभ्यास करून आपण विनाकारण एका आडनावाची होत असलेल्या बदनामीला पूर्णविराम दिला,धन्यवाद ❤
खुप सुंदर...आज काल इतिहास निरपेक्ष एकायलाच मिळत नाही....
Very good square information throws light on reality.
खुपच सुंदर विश्लेषण केले आपण, कुलकर्णी हे पुर्वी बलुतेदार होते ते कोणत्याही जाती धर्माचे असु शकतात.
प्रवीण सर खूप छान माहिती दिलीत...
जातीय द्वेषाचं राजकारण सदैव वाईटच फळ देत...
शिव् स्वराज्य रक्षक इतर बारा बलुतेदार मावळ्यांचा व्हिडिओ बनवावा hi विनंती...
जय महाराष्ट्र धर्म जय शिवराय .....
आज सकाळी आताच मी आपले वरील दोन्ही व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिले.... मी आधीही एकदा हे व्हिडिओ पाहिले ऐकले आहेत....
अतिशय स्पष्ट सप्रमाण मांडणी केली आहे आपण.... बऱ्याच गोष्टी कळल्या..... सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे निरपेक्ष सत्य आहे ते मांडता..... शिवरायांचा खरा मावळा आपण शोभता..... 🙏
Excellent Saheb, very knowledgeable talk
मनापासून धन्यवाद
आपण ईतिहास अभ्यासपूर्ण चिंतन करून समाजात जागृत करणे
आपणास नमस्कार व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छां
आपल्या संशोधक वृत्तीला आणि परखडपणाला मनापासून सलाम!!
खूप छान अभ्यास आहे सर तुमचा, अगदी पुराव्यानिशी सांगता, धन्यवाद☺️🙏🏽
खूप चांगलं काम तुम्ही करत आहात. आजकाल खरा इतिहास सांगायला धाडस लागत ते फक्त भोसले आडनाव असलेल्याला शक्य आहे🙏
नमस्कार. आपण कथन केलेली सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती, आपली संतुलित मांडणी आणि ओघवती भाषा यातून एक उत्कृष्ट ध्वनिचित्र साकारले आहे.
खूप खूप धन्यवाद सर, आपले कार्य उत्तुंग आहे. आपल्याला आदरपूर्वक नमस्कार🙏
सर, आपणास शत शत नमन 🙏🙏
सर, आपल्या संशोधनाला आणि परखड स्वभावाला त्रिवार मुजरा 🙏🏻
भोसले जी आपले विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी असतात . अभिनंदन !
अगदी योग्य विश्लेषण प्रविणजी आपण केले आहे.
जबरदस्त, सुस्पष्ट आणि निर्भीड मांडणी.
खरंच किती आणि कोणते मराठे शिवरायांच्या विरोधात वागले त्याचेही video करावेत
मुळापासून केलेले इतिहास संशोधन धन्यवाद
खूप चांगली माहिती आहे धन्यवाद
आपल्या निर्भीडपणे केलेल्या विश्लेषणाला मानाचा मुजरा 🚩💐
आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. स्वराज्याचे खरे शत्रू व खरे सेवक आपण सातत्याने जनतेसमोर आणावेत ही विनंती.
Sir, what more would anybody expect than the authentic justification you have given. Appreciate your impartiality and fearlessness while elaborating history on a delicate subject. You did not compromise your principles to please a section.
तुमच्या सारखी अभ्यासपुर्ण व निस्पक्ष माहिती सादर करणारी माणसं फार कमी राहिली आहेत सर... आपले कामं असेच चालु ठेवा
एकदम बरोबर भोसले साहेब
वस्तुस्थितीदर्शक विश्लेषणासाठी आपले मनापासून अभिनंदन व आभार!❤❤❤
Sir, you are a true scholar, sticking to objectivity, least bothered about the nuisance.
प्रवीणजी, अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण दिली आहे. सत्य समोर आणण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे. जय हिंद, जय शिवराय ✍🙏🚩🏳️🌈
Thanks sir ,for ur little attempt to save Kulkarnis from Maratha atrocity.
Brahman lokanni ata faar apeksha thevu naye itarankadun..parmarth khup zala aplya sathi nahi tar bhavi pidhyansathi tari swarth baghava ..ekatra yave ..jage whave
बरं झालं धर्मांध लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले
आपला अभिमान वाटतो..आणि आपल्यासारखे असे सत्यनिष्ठ लोक पाहिले ऐकले की छान वाटते.. आता इतकी सवय झालीय राजे..की अशा कुलकर्णी -बडव्या मावळ्यांना बाबा मी काय वाईट केले ? एवढा एक च प्रश्न विचारावा वाटतो.. आणि तोही शक्यतो टाळतो .. कुणाला तरी बडवल्याशिवाय राजनिष्ठा आणि पुरोगामित्व सिद्ध होत नाही.. या नेक कामात कुलकर्णी आडनावाचा उपयोग होत आहे, ( दुसरे कोणी बोलू देतात का बघा ) हे आमचे भाग्यच.. !! शेवटी कंटाळा येऊन तरी हे थांबेल अशी आशा आहे.. दीड दोनशे वर्षांपासून हेच चालू आहे.. समाजाचं सगळं वाईट आमच्यामुळच झालं ? 😄..थोडा विचार केला तरी कळेल.. संख्येनं एवढं कमी असून संपूर्ण समाजावर एवढा , तोही वाईट प्रभाव टाकणं.. शक्य तरी आहे का..? आणि आता वर्तमानात सुधा ही झोड चालूच आहे - ही आमची ताकद मानायची की इतरांची कमजोरी?😄
अतिशय रोखठोक, मुद्देसूद व अभ्यास पूर्ण विश्लेषण.... धन्यवाद...
सत्य परिस्थिती मांडल्या बद्द्ल धन्यवाद सर
यांना म्हणायचं खरे शिवरायांचे वंशज, जसे ते वागले तसे हे वागता आहेत म्हणून हे अस्सल मराठा, खूप खूप आभार सर तुमचे
Brahman lokanni ata faar apeksha thevu naye itarankadun..parmarth khup zala aplya sathi nahi tar bhavi pidhyansathi tari swarth baghava ..ekatra yave ..jage whave
अभ्यासपूर्ण खुप छान विश्लेषण