Hind kesari Dinanath Singh Interview | हिंद केसरी महाराष्ट्र केसरी भारत केसरी वस्ताद दिनानाथ सिंह

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • हिंद केसरी महाराष्ट्र केसरी भारत केसरी पैलवान दिनानाथ सिंह आण्णा यांची मुलाखत घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो या व्हिडिओ मध्ये उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र कसा प्रवास झाला कुस्ती बालपणापासून कशी चालु केली सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे या मुलाखतीमध्ये ते आपल्याला बघायला मिळेल अनेक मातब्बर पैलवान सोबत पैलवान वस्ताद दिनानाथ आण्णा यांची कुस्ती झालेली आहे 🙏
    ______________
    tags in this
    hind kesri Dinanath singh interview with dnyaneshwar aswale
    hind kesri Dinanath singh
    maharashtra kesri pailvan Dinanath Aanna
    bharat kesri Dinanath singh interview
    Dinanath singh kushti dangal video
    gangavesh talmit new video
    vastad Dinanath singh Aanna interview
    Dinanath singh mulakhat
    Dinanath singh kusti videos
    dnyaneshwar aswale live
    dnyaneshwar aswale gangavesh talmit kolhapur
    dnyaneshwar aswale interview
    #wrestling
    #hindkesri
    #bharatkesri
    #kesri
    #pailvan
    #dnyaneshwaraswale
    #maharashtrakesari
    #kolhapur

Комментарии • 76

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 2 года назад +18

    कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे महान मल्ल, लाल मातीचं भूषण, हिंदकेसरी-महाराष्ट्र केसरी आदरणीय पैलवान दिनानाथ सिंह यांची मुलाखत पाहून आनंद वाटला...
    आदरणीय आण्णा म्हणजे कोल्हापूरच्या कुस्ती इतिहासाचं चालतं-बोलतं विद्यापीठच आहेत...
    त्यांच्या इच्छेप्रमाणे गंगावेस तालमीतील पैलवान महाराष्ट्र केसरी व्हावा हीच त्यांना खरी गुरुदक्षिणा असेल...
    Navnath Mazire (पुणे)

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 года назад +1

      आभारी आहोत वस्ताद 🙏

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 Год назад +7

    नतमस्तक होतो ना मी तुमच्या चरणावरती छान मुलाखत दिली आम्हाला या मुलाखतीतून भरपूर ऊर्जा मिळाली अण्णा तुम्ही जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 2 года назад +27

    गंगावेस तालीम महान मल्ल दीनानाथ सिंह अण्णा हे एक अभ्यासू पैलवान म्हणून ओळखले जातात

  • @AnirudhSingh-fc5pv
    @AnirudhSingh-fc5pv Месяц назад +1

    हिन्द केशरी दिनानाथसिह पहलवान कुस्ती जगत मे भारत का नाम रोशन किया उनकी सफलता पर उनको शत शत नमन व उनकी लंबी उम्र की 35:47

  • @surajpatil2682
    @surajpatil2682 Год назад +6

    खरंच धन्य वाटलं आज दीनानाथ अण्णांची मुलाखत पाहून 🙏🙏🙏

  • @pratikkamble5612
    @pratikkamble5612 Год назад +4

    कुस्ती हा खेळ एका मध्यामातून ज्ञानेश्वर अस्वले साहेबांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत नेला आहे.....सर्व top level असणाऱ्या मल्लांची माहिती सर्व साधारण लोकांना मिळतेय

  • @SWARAJ123m
    @SWARAJ123m 2 года назад +16

    वस्ताद तुमचे विचार इतरांना प्रेरणा देणारे आहेत GREAT 🙏🙏

  • @khandeshimotovlog8751
    @khandeshimotovlog8751 2 года назад +9

    Sir tumhi khup sundar kam kart ahet an asch pude vadh hovi mahnun shubessha☺

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 2 года назад +4

    धन्यवाद ज्ञानेश्वर साहेब.....
    आजची मुलखात खरंच खूप चांगली झाली. कुस्ती क्षेत्रातील एक महान मल्ल पैलवान दिनानाथ सिंग यांच्याशी आज आपल्या मुलाखतीच्या रूपाने संवाद साधता आला. कुस्ती क्षेत्राविषयी त्यांचं प्रेम त्यांची आपुलकी आणि महाराष्ट्र विषयीचे प्रेम, खरंच खूप भरून आलं.
    या महानमलाच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम....,🙏🙏🙏🙏🙏
    आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या महानमलांच्या मुलाखती आमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत जावा.

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 8 месяцев назад

    Dhanyavad aswale saheb supar interview 👌👌👌

  • @prashantjagade8249
    @prashantjagade8249 Год назад +2

    सुंदर मुलाखत.
    तुमच्यामुळे वस्ताद दीनानाथ सिंह यांची मुलाखत बघायला मिळाली.
    वस्तादांना उत्तम आयुष्य मिळो ही प्रार्थना.

  • @abhijeetdoijad7230
    @abhijeetdoijad7230 2 года назад +6

    अण्णांच्या विचारांस सलाम 🙏

  • @ournaturesvoice7805
    @ournaturesvoice7805 2 года назад +5

    अति सुंदर

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 Год назад

    वस्ताद तुमच्यासारखे जुने जाणते पेलवान आताच्या नवीन मुलांना प्रेणा देणारी तुमचे विचार आणि कुस्ती ह्या खेळाला महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पोच्वणाच्य काम तुम्ही केलं आहे ,,कुस्ती विर सर्व पेलवानाना मानाचा मुजरा,,,🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @ajitkshirsagar5943
    @ajitkshirsagar5943 Год назад +3

    खुप छान अनुभव आहे

  • @dhananjaypatil3405
    @dhananjaypatil3405 Год назад +1

    अण्णांच्या जिवनावर लाल माती हे पुस्तक आहे... खुप छान आहे

  • @SomnathAvhad-vc6sl
    @SomnathAvhad-vc6sl 5 месяцев назад

    Anna u r Great

  • @wantedshaikh2198
    @wantedshaikh2198 2 года назад +2

    Aata paryantchi sarwat chan mulakhat👌👌👌

  • @nandkishorkadekar6152
    @nandkishorkadekar6152 Год назад

    सुंदर , तांबड्या मातीच्या कुशीत सामावण्याचे ब्रम्हानंद सुख प्राप्त करुन दिलेत

  • @rameshchougule1051
    @rameshchougule1051 2 года назад +11

    अस्वले साहेब आजची मुलाकात छान झाली , आणखी स्किल वाढवा, पुढचा माणुस ९५% व्यक्त झाला पाहिजे बोलला पाहिजे, आपला संवाद शब्द फक्त 5% पाहिजे , अर्थपुर्ण प्रश्न असावेत बालिश नको, तुमचं काम चांगलं आहे, तुमच्या कष्टाला आणी पर्यत्नाला मनापासून शुभेच्छा ...

    • @vishalmate6183
      @vishalmate6183 2 года назад +1

      बरोबर आहे भाऊ
      या झवाजी शिंदे ला कळत नाही या अस्वले ला

    • @amolkondalkar2528
      @amolkondalkar2528 2 года назад +2

      अशी मुलखात होयाला पाहिजे अस्वले साहेब तुम्ही समोरच्या माणसाला बोलू देत जा.

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 2 года назад +3

    खुप छान

  • @anandpatil326
    @anandpatil326 2 года назад +2

    Aannancha तबेला गोरेगाव मध्ये आमच्या बाजूला आहे
    आण्णा आनी नरसिंग यादव यांच्या गावाजवळचे खुप मित्र आहेत आपले
    खुप सुंदर मुलाखत
    नरसिंग यादव ची पण मुलाखत घ्या

  • @retroactivejealousy-worldl1805
    @retroactivejealousy-worldl1805 2 года назад +3

    Liked

  • @s.k.chaubey8981
    @s.k.chaubey8981 2 года назад +1

    जय हो बहुत बढिया जानकारी पहलवान जी 🙏🙏🙏🙏

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf Год назад +1

    Pranaam 🙏🏻🙏🏻Anna.. Khup chan mulakaat.. 🚩🚩

  • @sagargavade125
    @sagargavade125 2 года назад +2

    Khup sunder mulakat Ahe

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 2 года назад +3

    एक नंबर मुलाखत झाली की.. भाऊ

  • @vishnurangule2867
    @vishnurangule2867 Год назад +1

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत!

  • @harshadshendage3068
    @harshadshendage3068 2 года назад +3

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांची मुलाखत घ्या

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 Год назад +1

    Grat

  • @ridernikhilpatil6497
    @ridernikhilpatil6497 Год назад +1

    आमची कोल्हापूरची माती आणी कोल्हापूरच पाणी माणूस पार आपलं करून टाकतंय....
    हे आपलं कोल्हापूर आहे....

  • @vivekm31
    @vivekm31 Год назад

    कोल्हापूर, गंगावेश तालीम आणि कुस्ती विषयीच्या आठवणी ऐकून फार भारी वाटल. आपल्या कोल्हापूरला पुन्हा एकदा कुस्तीचे गतवैभव लाभू दे.

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Год назад

    फार छान यांना मी फार जवळून पाहीले आहे कोल्हापूरात मी तालमीत होतो.

  • @avinashgitte4550
    @avinashgitte4550 Год назад

    Great work Anna..aap ne dikha diya echa aor lagan se sabkuch sambhav hai

  • @pravinpatil5535
    @pravinpatil5535 2 года назад +2

    खुप मस्त

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 2 года назад

    Sar
    Vsttad
    Tumche
    Dochnache
    Aabhinandan
    🙏👍👍🙏

  • @satyajitbhandare3528
    @satyajitbhandare3528 Год назад

    Great....
    मुलाखत।
    शुभेच्छा।

  • @jamirmujawar5521
    @jamirmujawar5521 2 года назад +2

    1👌

  • @sanjaysawant6272
    @sanjaysawant6272 Год назад

    मुलाखत खूप छान झाली.

  • @vishalmate6183
    @vishalmate6183 2 года назад

    GREAT 👍 वस्ताद

  • @prashantsurya3238
    @prashantsurya3238 Месяц назад

    तना सारखी मनाने मोठा माणूस

  • @mallappamagadi5680
    @mallappamagadi5680 Год назад

    Super

  • @sahilpawar3519
    @sahilpawar3519 2 года назад +5

    काय भारी मुलाखात झाली , वा ! मारुती माने यांचा किस्सा खूप आवडला ! बुलेट वरून कट्टयावर दूध प्यायला आले होते अक्षरशः तो सिन समोर आला 👌
    ज्ञानेश्वर आसवले साहेब धन्यवाद 😎

  • @438ajit
    @438ajit 2 года назад

    1NO.

  • @dk1254
    @dk1254 Год назад

    खूप छान वाटले..

  • @SagarPatil-ky6ml
    @SagarPatil-ky6ml 2 года назад

    दीनानाथ सिंह उर्फ अण्णा यांची मुलाखत पाहून आनंद वाटला जुन्या

  • @amoldesaiMH09
    @amoldesaiMH09 Год назад

    खूप छान काम करत आहात...

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 Год назад

    हे खरे महाराष्ट्रीयन...

  • @amolbansode1162
    @amolbansode1162 2 года назад

    Chan mulakhat zali.

  • @royalpass4
    @royalpass4 2 года назад

    खुप छान मुलाखत घेतली....👍💯👏

  • @atul991
    @atul991 Год назад

    Great 👋👌

  • @shrirampalve5981
    @shrirampalve5981 2 года назад

    The great

  • @jaideepkshirsagar5774
    @jaideepkshirsagar5774 2 года назад

    खूप छान मुलाखत...

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp 2 года назад

    खूप छान 👌👌👌

  • @haribhaukale133
    @haribhaukale133 2 года назад

    सुपर

  • @sushilpande9364
    @sushilpande9364 Год назад

    🙏🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @sarfarajshaikh6705
    @sarfarajshaikh6705 2 года назад +3

    कुस्तीचे चालते बोलते विद्यापीठ आदरणीय (दिनानाथ आण्णा )

  • @surendrasingh8434
    @surendrasingh8434 2 года назад +2

    Lal ji, Yadav ke saath Andheri Mumbai me kushti,huyi thi,pucho kyaa,kahaani hai

  • @anandraodhumal7305
    @anandraodhumal7305 2 года назад +1

    गुरुजी आप तपस्वी है

  • @satyajitbhandare3528
    @satyajitbhandare3528 Год назад

    सर्व जुन्या मल्लांच्या मुलाखती घ्या।
    फार फरक पडेल।
    शुभेच्छा।

  • @pravinmagdum6988
    @pravinmagdum6988 2 года назад +1

    Part 2 kara mast vatl

  • @swapnalisawant8537
    @swapnalisawant8537 2 года назад +2

    किरण भगत ची मुलाखत

  • @pravinmagdum6988
    @pravinmagdum6988 2 года назад +1

    Anna Dilkhulas aahet ,mast hota mulakhat

  • @maheshsiddheshwar2580
    @maheshsiddheshwar2580 Год назад

    🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @UttamMane-rm4yl
    @UttamMane-rm4yl 11 месяцев назад

    गुरूवर्य बाळदादा गायकवाड यांची मुलाखत दाखवा

  • @royalmaharatha6678
    @royalmaharatha6678 Год назад

    अहमदनगर जिल्ह्याची शान महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे व अशोक शिर्के यांची आपण मुलाखत घ्यावी ही आपणास विनंती आहे

  • @RANDOM_THINGSRT
    @RANDOM_THINGSRT Год назад

    मी भेटायला गेलो होतो.... शांतपणे समजवतात

  • @anandraodhumal7305
    @anandraodhumal7305 2 года назад

    आण्णा पाय लागी

  • @sudampandit45
    @sudampandit45 Год назад

    तालमिचा खर्च किती ह
    आहे हो महिण्याला

  • @Indian-dd9iq
    @Indian-dd9iq 2 года назад

    कितीही गुरु चांगला असला तरी शिवीगाळ करू नये कदापि सोबत नाही

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 Год назад

    तुम्ही अण्णांना पाकिस्तान मल्ल रियाज बिल्ला यांच्या बाबतीत काहीही विचारले नाही.
    तुम्ही त्यांना किती कसा व्यायाम कोणता खुराक रोजची दिनचर्या तेव्हाचा व्यायाम आताचा व्यायाम ह्यात सतत होत असलेल्या बदलाबद्दल काहीही विचारले नाही. पुन्हा एकदा मुलाखत घ्या अणि ह्या अणि अन्य गोष्टी विचारा .धन्यवाद.