Voice of Media Live Interview of Bhau Torasekar ji and Prakash Pohare ji at Shirdi Adhiveshan, VOM.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Voice of Media Live Interview of Bhau Torasekar ji and Prakash Pohare ji taken by Prasanna Joshi at Shirdi Adhiveshan, VOM.

Комментарии • 137

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 7 дней назад +11

    हा... पोहरे... खरोखरच पत्रकार, संपादक... मालक असल्या बाबतच शंका आहे... एकांगी व विकास विरोधी विचार असलेला अल्पमती... फक्त मीच शहाणा...अशी समजूत असलेला...

  • @demya3464
    @demya3464 10 дней назад +20

    मस्त भाऊ तोरसेकर अंजन घालणारा भाषण, पोरे जी चे मुद्दे विचारात घेण्यासारखे

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 9 дней назад +24

    पत्रकार शरद पवाराच्या जनान खान्यातील आहे हे भाऊ तोरसेकरांच्या वक्तव्यावर सहमत आहे

    • @AjinkyaRane
      @AjinkyaRane 5 дней назад

      Sethi

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 3 дня назад +1

      हो का मग गोदी खण्यातल पत्रकारिता खरी असते का😊

  • @coherent5605
    @coherent5605 10 дней назад +27

    हे पोहरे नावाचे गृहस्थ बऱ्याच वर्षापासून संपादक मालक किंवा मालक संपादक म्हणून वृत्तपत्र चालवत टिकून राहिलेले आहेत यातच सगळं कळतं की ते विकले गेलेले आहेत,,,, का भाऊ तोरसेकर यांना 25 27 नोकऱ्या बदलाव्या लागल्या????

  • @maharashtradharma
    @maharashtradharma 10 дней назад +45

    इतके मोठे गुरू लाभले तरी आपण इतके दगड कसे राहिलात ते कळत नाही. हे तुझे नावा पुरते गुरू आहेत.तुझा खरा गुरू निखिल वागळे आहे.

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet 8 дней назад +10

    पोहरे साहेब विदर्भ मराठवाडा कायम तसाच रहावा आणि त्याचा इश्यू करून राजकारण समाजकारण करत राहायचं.. मग रस्ते महामार्ग डेव्हलपमेंट कश्याला...काय मनोवृत्ती..साहेब आज अर्धा विदर्भ विदर्भ चे बाहेर राहतो.

  • @maheshashtankar8983
    @maheshashtankar8983 10 дней назад +26

    Bhai Torsekar great aahet

  • @coherent5605
    @coherent5605 10 дней назад +43

    पोहरे नावाचे गृहस्थ नक्कीच बरेच वर्षापासून कदाचित पत्रकारितेत असतील परंतु ते विकले गेलेले आहेत हे नक्की

    • @ASHISHPANDIT1234
      @ASHISHPANDIT1234 8 дней назад +1

      No Doubt

    • @arun2935
      @arun2935 7 дней назад +2

      त्याचे गुगलचे विचार ऐकून आक्कल कळली डावा विचारी

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 10 дней назад +20

    समाज, देश आणि हिंदू धर्म त्यांच्यासाठी कोणतेही किंमत देऊन बातम्या आणि लेख छापणारे भारतात एकमेव नियतकालिक सनातन प्रभात आहे !

    • @hemantpawaskar2155
      @hemantpawaskar2155 9 дней назад +4

      अगदी बरोबर आहे. प्रखर असे राष्ट्र आणि धर्माचे विचार असतात.

  • @bharatlohar9430
    @bharatlohar9430 9 дней назад +9

    भाऊ म्हणजे show stellar आहेत 👍🏻👌🏻

  • @ASHISHPANDIT1234
    @ASHISHPANDIT1234 8 дней назад +5

    Prakash Pohare praising Prasanna Joshi itself shows dignity of Mr. Pohare
    Amazing

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet 8 дней назад +8

    पोहरे साहेब प्रसन्न याचे कौतुक करतात. एकंदरीत लक्षात आले

  • @akshaykhale4499
    @akshaykhale4499 8 дней назад +11

    Bhau Torsekar एकमेव

  • @tanhajikarhale5854
    @tanhajikarhale5854 9 дней назад +10

    नमन भाऊ तोरसेकर जी

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 9 дней назад +12

    पोहरेचा हा अभिनिवेश फक्त भाजपा विरोधापुरता आहे. हा मविआचा माणूस आहे. यांच्या तत्वाच्या गोष्टी सांगण्यापुरत्या आहेत. याच्या पेपररला जाहिराती कशा मिळतात हे याने खरे खरे सांगावे.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 8 дней назад +1

      torsekar konachahi manus nahi😅😅. Ekdm nishpksh ptrkarita krta😅😅

  • @akshaykhale4499
    @akshaykhale4499 8 дней назад +8

    प्रकाश पोहरे पत्रकारितेवर बोलायला आले होते की महायुती चा विरोध करायला आले होते

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 10 дней назад +28

    भाऊ द ग्रेट

  • @santoshdeshmukh6251
    @santoshdeshmukh6251 9 дней назад +13

    Bhau ekdam bhari...

  • @anantphansikar8461
    @anantphansikar8461 6 дней назад +1

    अप्रतिम कार्यक्रम, भाउ हा तगडा आहे यात काहि शंकाच नाही

  • @adnyat
    @adnyat 9 дней назад +11

    हा पोहरे शरद पवारांच्या जनानखान्यातला दिसतोय. एका उत्तरात अनेक खोटे दावे करून मोकळा. मग देत बसा तुम्ही स्पष्टीकरणे 😂

  • @gstadda123
    @gstadda123 7 дней назад +1

    विद्वत्ता व पैशाचा माज एकाच फ्रेम मध्ये आहे. भाऊचे विचार, उदाहरणे, संदर्भ किती समर्पक आहेत. याचं आपलं तेच इडी, इंकम टॅक्स..... तेच ते तेच ते

  • @shatrughnasonawane8696
    @shatrughnasonawane8696 9 дней назад +8

    सच्चा पत्रकारांची मुलाखत सुद्धा सच्चा माणसाने घेयला हवी होती...लुच्च्या पत्रकाराने मुलाखत घेतल्यामुळे तीन दिवसात 300 like आणि 3000 views भेटले नाहीत...मुलाखत सुधीर गाडगीळ ,राजू परुळेकर, निलेश खरे समिरण वाळवेकर यांनी घ्याव्यात...बिकाऊ लोकांना खरं तर अशा लोकांनी मुलाखतीच देऊ नयेत...

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 8 дней назад +1

      100% खरं

    • @gaurav_dhere
      @gaurav_dhere 7 дней назад

      आजकाल कसं झालं आपल्या मनाविरुद्ध उत्तरे आली तर तर लूच्चे पत्रकार तटस्थ विचाराचा viewers तरी आहे का

  • @JitendraDeuskar
    @JitendraDeuskar 9 дней назад +7

    Bhau is too good !!

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 10 дней назад +14

    किती खोटे बोलतो हा मनुष्य सत्ताधारी नी माफी मागितली नाही. He is anti BJP person

    • @ujwalchoudhary4707
      @ujwalchoudhary4707 7 дней назад

      अगदी खरं आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांचं फ्रेस्टेशनं दिसत आहे. कारण यांची कमाई कमी झाली कारण काही निर्बंध आलीत

  • @vikassomvanshi1848
    @vikassomvanshi1848 9 дней назад +6

    Bhau 👍 great ahe, nehmich rahnar

  • @kamali4833
    @kamali4833 9 дней назад +9

    आज सर्वसामान्य लोकांचा कुठलाही प्रवास जिकिरीचा झाला आहे.गेल्या 70 वर्षापासून हे चालू आहे.हे बदलावाये असेल तर असे 4 नाही अनेक रस्ते तयार होयला पाहिजेत.लोकांना अनेक option असतील तेव्हा 1 रस्त्यावरचे load कमी होईल.तेव्हा प्रवास सुखकर होईल.मोदिजी त्यासाठीच नवीन मार्ग तयार करत आहेत.

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 9 дней назад +5

    भाऊ तोरसेकरांना तोड नाही

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet 9 дней назад +8

    इतके छान गुरू असताना जोशी साहेब तुम्ही असे कसे राहिले हो... तुम्ही मराठी मीडिया मधले राजदीप आहात

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 9 дней назад +6

    प्रसन्न व पोहरे चोर चोर मावस भाऊ

  • @manojdani5264
    @manojdani5264 9 дней назад +16

    सावरकर नायक की खलनायक हें title ठेऊन चर्चा करणारा पत्रकार

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 9 дней назад +7

    पोहरे साहेब तुमच्या विचारांशी मी सहमत आहे खर तर आपण सगळ्यानी बैल गाडीने प्रवास करायला पाहिजे व प्रातर्विधी करीता उघड्यावर बसले पाहिजे कशाला सिमेंट रस्ते कशाला पाहिजे समृद्धी हायवे शरद पवार साहेब पंतप्रधान व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад +5

    प्रसन्ना ला संजय राऊत पटोले जयंत पाटील हे काय बोलले ते सांगायची हिम्मत नाही.

  • @chaitanyachandratre9732
    @chaitanyachandratre9732 10 дней назад +24

    Bhau torsekar great 🙏🙏🙏

  • @atulmane2994
    @atulmane2994 3 дня назад

    भाऊ तोरसेकर 1 नबर

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 9 дней назад +6

    प्रसन्न च्या arrogance मध्ये आणखी वाढ झाली आहे..

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 9 дней назад +4

    नागपूर ते गोवा जाणारे लोक फक्त नागपूरहून डायरेक्ट गोव्याला जातील बाकी कुठे थांबणार नाही,नागपूर सोडून कुठल्याही शहरातील लोक त्या महामार्गा चा उपयोग करणार नाही वारे लॉजिक,😂

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 7 дней назад +2

    भाऊंचे विचार योग्य असतात पण ते मुर्खांना समजणार नाहीत

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 9 дней назад +7

    अहंकार नको म्हणत भाषण अहंकाराने ओतप्रोत भरलेले...वाचकाला खड्ड्यात जा म्हणतात....

  • @RaniKale-kf4tt
    @RaniKale-kf4tt 9 дней назад +2

    भाऊ महान आहेत 🚩

  • @dilipnagre1640
    @dilipnagre1640 7 дней назад +2

    पोहरे निगेटिव्ह विचाराचा विकत गेलेला मालक संपादक आहे

  • @hareshwarthakur4135
    @hareshwarthakur4135 8 дней назад

    भाऊ एक थोर मार्गदर्शक पत्रकार. 👍👍🙏🙏

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 5 дней назад

    After a gap of three months, there i could see a perfect narrative, which has opened a new subject for future problems...

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 9 дней назад +3

    पोहरेनी शेतकरी संघटनेचे आंदोलनाशी गद्दारी केली होती शरद जोशी असताना

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад +3

    भाऊ छान मारली दोघांना.

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 9 дней назад +4

    Prakash Bhau ग्रेट

  • @drsanjaydeshpande5743
    @drsanjaydeshpande5743 5 дней назад

    भाऊ द ग्रेट. टराटर फाडलं. पश्याचं थोबाड पाहण्यासारखं होत.

  • @p.m.malusare9162
    @p.m.malusare9162 9 дней назад +2

    Bhauna thoda time aajun dhila aasata tar poreche sarv mudde bhauni khodun kadale saaste te jite godi media mhatale titech te konachya bajuche ahet te disale. Bhau great ahet

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 9 дней назад +4

    2 frustated politicians aani Bhau

  • @shamkulkarni2476
    @shamkulkarni2476 9 дней назад +7

    पोहरे रस्ता काय आकाशातून काढतात? तुम्ही पत्रकार नसून सुपारी बाज दिसत आहात.

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i 8 дней назад +1

      Mg torsekar kon😅😅?

  • @rafaparker-1900
    @rafaparker-1900 3 дня назад

    Only watching for bhau!!

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 6 дней назад

    दशोन्नतीचे मालक संपादक एक वादळी व्यक्तीम्व कायम संघर्षमय आयुष्य अकोल्ात मी स्वता जवळुन पाहीलेत ्यानी उभ केलेल सामार्ज्य कायम देशी शेतालीय वापरा हा आग्रह नॅब शाळा पण आरंभशुर फटकळ पण लिखाण करत विदर्भाभर दशोन्नती पहोचवलले स्पष्टवक्ते एक बॅंकस्थाापन व मराठा असणाच अभिमान मी जवळुन पाहीलाय छान वाटलय या वादळीव्यक्तीमत्व मुलाखत पहाताना हे सगळ अनुभवलेल आठवल भाउ तर आलटाईम फेवररेटच🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅

  • @deepakyeolekar4598
    @deepakyeolekar4598 5 дней назад +1

    पोहरे हा एव्हढा सिनियर पत्रकार, समृध्दी बद्दल त्यांच मत एवढं हास्यास्पद . . अवघड आहे राव

  • @prashantsahastrabuddhe596
    @prashantsahastrabuddhe596 8 дней назад +4

    प्रसन्न साहेबांची फजिती पाहुन प्रसन्न झालो.
    प्रसन्न जोशी साहेब आपण ह्या प्रतिक्रिया पाहुन आपल्या बद्दल काय मत आहे लोकांच जरा वाचताल का?
    का मांजरासारखे डोळे बंद करून दूध पिताल

  • @dilipmkulkarni
    @dilipmkulkarni 9 дней назад

    प्रसन्न भाऊंना किती वेळ दिला आणि पोहरेना किती हे तपासून पाहा.. तू कुणाकडे झुकला आहेस कुणासाठी काम करतोस हे लक्षात येईल.

  • @sunildighe5011
    @sunildighe5011 6 дней назад

    भाऊ आणि भाऊच पोहरे लुच्चा.

  • @mangeshbhalekar7457
    @mangeshbhalekar7457 9 дней назад +9

    Only bhau👍

  • @maheshghanwat3119
    @maheshghanwat3119 9 дней назад +3

    प्रसन्न जोशी आणि प्रकाश पोहरे एकदम poor show

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 7 дней назад

    Jay shree ram

  • @milindpatil445
    @milindpatil445 6 дней назад +1

    पोहरेकर सूमार केतकरचे शिष्य दिसतात आणि सध्या लोकसत्ताचे गिरीश कुबेर ह्यांचे शिष्य शोभतात.

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 5 дней назад

    पोरे जी हेंच प्रसन्नाABPमाझावर होते तेंव्हा चा ईतीहास माहिती आसनार्याच्या खूप थंडावा मिळाला असेल, मला तर प्रसन्नच हावभाव पाहून असं वाटलं आगया उंट पहडकेनिचे.

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 3 дня назад

    Chan zali mulakhat.

  • @py1955
    @py1955 9 дней назад +2

    Dawood chya hastakachya janaan khanyatil patrakar kon, he naav gheun sangaychi garaj nahi.

  • @hanumantdange2470
    @hanumantdange2470 9 дней назад +1

    ओ जोशी त्या पोहेरच्या मुद्द्याला भाऊला देऊ द्या न उत्तर, त्याला काय कळतो विकास (#समृद्धी महामार्ग) अन स्वतःला विचारवंत समजतो (#पोहरे )

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад +2

    चोर चोर कसे सूत जुळले पहा.

  • @nikhildhavale285
    @nikhildhavale285 9 дней назад +1

    Interesting Prasanna did not ask about police case against Bhau

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад +1

    प्रसन्ना व पोहरे काय आहेत हे माहीत आहे.

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 4 дня назад

    प्रसन्ना जोशी समाजवादी आहे तोंडावर भाऊंच कौतुक करतो आणि माग Facebook वर भाऊंनी पुरोगामित्व सोडल म्हणून टिका करतो.

  • @ashokkhandekar1448
    @ashokkhandekar1448 3 дня назад

    तोरसेकर भाजपचा प्रवक्ता आहे........

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 дней назад

    हे पोहरे आणि जोशी एकच आहेत.

  • @ganeshphadnis8075
    @ganeshphadnis8075 7 дней назад

    पोहेरे जी यांची भाषा व विचार पाहता ते पत्रकरिका करतांना सामाजिक जाणिवा मांडताना थोडी गल्लत होते असं वाटलं ,ते मालक संपादक असल्यानं त्यांचे विचारणा निश्चित धार जाणवते .

  • @rameshwardusane530
    @rameshwardusane530 7 дней назад

    यानंतर पोहरेनी समृद्धी महामार्ग वापरू नये

  • @hogaderajendra5114
    @hogaderajendra5114 3 дня назад

    पोहरे कुलकर्णी यांना खुणावतात की तो महत्त्वाचा प्रश्न विचारा.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 дней назад

    प्रसन्ना जोशी ला भारी म्हणणाऱ्यांना काय म्हणावे....

  • @vikassaid
    @vikassaid 7 дней назад

    Kaka road MIDC sathi kadhla aahe.....

  • @sushmawakade1584
    @sushmawakade1584 9 дней назад

    प्रकाश भाऊ गोपाळराव पोहरे द वेट पर्सनॅलिटी

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 8 дней назад

    पोहरे डायनॅमिक व्यक्तिमत्व

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 7 дней назад

    प्रसन्ना चाटू कार आहे,म्हणूनच की काय भाऊंना काउंटर करण्यासाठी पोहरेला आणलाय.प्रसन्ना जेव्हा AB P माझा मध्ये होता तेव्हा एका शो वेळी भाऊंनी प्रसन्ना याचा घाम फोडला होता.

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 9 дней назад

    🎉

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 4 дня назад

    प्रसून... भाऊंच्या नादाला लागू नये

  • @Sandip2024-c9c
    @Sandip2024-c9c 2 дня назад

    भाऊंना दैनिक मराठा नंतर job नव्हता, बाळासाहेबांनी सामनात job दिला.. आता ती ओळख लपवत आहेत.. इतका दल बदलू पत्रकार ह्या महाराष्ट्रात होणे नाही... असो

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад +1

    अत्यंत फालतू प्रोग्राम झाला.

  • @manojdani5264
    @manojdani5264 9 дней назад

    इतके चांगले गुरु असूनही शिष्य असा का निपजला

  • @milindpatil445
    @milindpatil445 6 дней назад

    पोहरे जरा मन विशाल करा आणि पश्चिम बंगाल मध्ये जे झाले त्याबद्दल पण बोल. मानवी संवेदना राज्या प्रमाणे बदलतात का?

  • @amitpatil6393
    @amitpatil6393 9 дней назад

    राजीव गांधी मेले आणी बाबरी ही संधी वाटतेय यांना.... लाज बाळगा काही 😞😮😮

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 3 дня назад

    बेधडक पोहरे. असे जातीवंत पत्रकार पाहिजेत.पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे,मग ते कोणीही सत्ताधारी असोत. तोरसे कर bjp चे बाहुले.

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 5 дней назад

    Bhau Torsekar BJP चे spokesperson aahe

  • @Don38586
    @Don38586 9 дней назад +2

    काय गोदी मीडिया लावलं आहे, त्यांना नाव ठेवताना उरलेली बोट ह्या बाकीच्या दोघांकडे आहेत. किती मोदी जिना पाण्यात बघाल????

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад

    अकोल्यात जा व ओळखा.

  • @ajitchanekar6963
    @ajitchanekar6963 9 дней назад

    छान कार्यक्रम

  • @akd886
    @akd886 7 дней назад

    Prasanna-Pohare match fix hoti...chhan kurvalat hote ek-mekanchi...
    Poharecha north korea, south korea aikla Ani haat jodle

  • @ravipabrekar
    @ravipabrekar 9 дней назад +1

    भाऊ तोरसेकर भंपक पत्रकार

  • @drtushar2919
    @drtushar2919 7 дней назад

    Test kit baddal yanna kahich mahit nahi

  • @ganeshmurkar7614
    @ganeshmurkar7614 9 дней назад

    Patrkar ha rajkiy dabawakhali kam karnara nasawa

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 9 дней назад

    स्वतः च बुध्दीवादी म्हणून घेता.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 9 дней назад

    प्रसन्ना पत्रकारांसाठी अतिशय उपयोगी नव्हे डोळे उघडणारी संयुक्त मुलाखत दोन जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर व प्रकाश पोहरे यांचे विचारदर्शन तर उलगडलेच पण भाऊ तोरसेकर अन भाजपाचे समर्थक यावर थेट दोन प्रश्न विचारले पण त्यावर भाऊंनी जडजड शब्द वापरुन उत्तर भरकटवले पण त्यांचा चाहता असुनही प्रतिपक्ष पाहुन ४०० जागांचे समर्थन व २४० चे पण तितकेच समर्थन करणारे भाऊंचा प्रतिपक्ष सोडून दिला

  • @republic980
    @republic980 8 дней назад +1

    भाऊ स्वतःही एक फ्रुस्टेड पत्रकार आसावते कारण त्यांनी स्वतःचे कंमेंट बॉक्स बंद ठेवतात याचा अर्थ त्यांचे विश्लेषण आणि त्यांचे एकांगी विचार सरणी नापाटालेले सुद्धा बरेच आहेत यांचा आलेख समजून आला असता आणि तो येऊ नये याच साठी केलेला प्रपंच vatale

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 8 дней назад

    पोहरे साहेब बिलकुल सत्य बोललेत. मोदीची किंवा काँग्रेस ची चाटूगिरी करीत नाहीत. 🙏😇🙏

  • @madhavsanzgiri1838
    @madhavsanzgiri1838 6 дней назад

    Bhav kiti khar kiti khot bolnar aata navin lokana aana khari manse aana

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 10 дней назад +1

    He is boring peson

  • @vts6821
    @vts6821 9 дней назад +1

    भाऊ तोरसेकर हा पत्रकारीतेवर बोलतोय हीच आजच्या पत्रकारीतेची शोकांतिका.