आपली पिके 1 no आहे भाऊ, तुम्ही सांगीतले त्यानुसार पेरणी केली त्यामुळे दुबार पेरणी झाली नाही, त्यामुळे आपले धन्यवाद, पोलीस पाटील येवती त. वरोरा जि चंद्रपूर 🙏
ऑगस्ट महिन्याचा ढोबळ अंदाज द्या प्रकाश भाऊ,खंड आहे किंवा नाही आणि साधारणपणे पाऊसपाणी कस राहील याबाबत माहिती दिली तर बर होईल.... तालुका अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती
प्रकाश सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात आठ तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला पिके पण चांगली आहेत धन्यवाद प्रकाश सर आम्ही तुमचे व्हिडिओचे आतुरतेने वाट बघत असतो
तुमचे हवामान अंदाज खूप फायदा झालेला आहे आमच्याकडे पिकं खूप छान आहेत उत्तर महाराष्ट्र मालेगाव घाणेगाव आमच्याकडे पाऊस भरपूर झालेला आहे नदीला आणि विहिरी फुल भरलेला आहे
सर खूप उपयुक्त अशी माहित दिले बदल खूप खूप आभारी आहो 🌹🌹सर हा चालू असलेल्या पाऊस कधी कमी होहील या बदल थोडी माहित दया म्हणजे च फवारणी चे नियोजन करता येहिल
धन्यवाद सर अतिसुंदर पिके आलेली आहे यावर्षी तहसील धामणगाव डिस्टिक अमरावती सक्सेसफुल हवामान अंदाज तज्ञ सर आपण असेच आम्हाला तुम्ही जे बोलले सोयाबीन काढला जेव्हा पिके काढणीला येतात तेव्हा हवामान अंदाज असेच आम्हाला देत चला यावर्षी सर संपूर्ण आमच्या विभागामध्ये आमच्या एरिया मधल्या तालुक्यातल्या पेरणी एक नंबरचा साधल्या सर धन्यवाद धन्यवाद सर चना पेरणी वरती असाच पावसाचा पावसाचा अंदाज देत चला धन्यवाद सर
सर मी पाचोरा तालुक्यातून बोलतो तुम्ही दिलेला आतापर्यंतचा हवामान अंदाज संपूर्णपणे ठरलेला आहे जे हवामान तज्ञ आणि अंदाज दिलेला होता की भरपूर पाऊस पडणार तुम्ही सांगितलं होतं पहिल्यापासून की पाऊस पडणारच नाही कमी पाऊस पडणार
सर तुम्ही पावसाचा अंदाज खूप छान देत आहात आणि आम्हाला आपल्या हवामान अंदाजाचा खूप मोठा फायदा झालेला आहे तरी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आषाढी एकादशीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
Sir ha paus turdak turdak ka padto .. ?? Ata amcha gawach bga. Gawacha ardhya gawala khup pani ahe.. etka pani ahe ki 1 mahina dawarni nahi karu skt.. tech gawachi dusri bajula hlka hlka pani padto.. jo sheta madhun b nighat nahi.. dusri side la nale bharun wahato
मि. डॉ मुकेशकुमार टापरे ता. तेल्हारा. जि. आकोला. भाऊ तुमच्या हवामान अंदाजाप्रमाणे मी 25 एक्कर पेरणी केली आणि ती पुर्ण यशस्वी झाली तुम्ही खुप चांगले काम करत आहेत आम्हा सर्व शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे तुम्हाला खूप भरभरून सर्वांचे आशिर्वाद मिळतील आपले खुप खुप आभार ❤
सर आमच्याकडे चांगला पाऊस आहे पिके चांगली आहेत आपल्या हवामान अंदाज चा खूप फायदा होत आहे असेच व्हिडिओ आपण बनवत जा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जा परमेश्वर आपलं भलं करो
तुमचे व्हिडिओ चा फायदा भरपूर झाला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बनवत जा काही चुकत आहे काही हे होतंय पण कसं आहे माहिती आहे का तुम्ही खूप अभ्यासक आहात सर धन्यवाद सर तुमचे
पिक चांगले आहे मशागतीला वेळ पाहीजे त्यानुसार नियोजन करण्यासाठी पाऊस कसा राहील याचा साप्ताहीक अंदाज आठवड्याला जिल्हयानुसार मि.मी. मध्ये अंदाज द्यावे ही विनंती
प्रकाश सर मी वाशिम वरून बोलतो,,,, आमच्या वाशिम ला pardi takmor गाव आहे,, भरपुर पाऊस झाला आहे आणि सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे,, कारण 12/13दिवस झाले सतत पाऊस चालू आहे,, उघडीप कधी आहे
आपली पिके 1 no आहे भाऊ, तुम्ही सांगीतले त्यानुसार पेरणी केली त्यामुळे दुबार पेरणी झाली नाही, त्यामुळे आपले धन्यवाद, पोलीस पाटील येवती त. वरोरा जि चंद्रपूर 🙏
August mahincha andaj sanga sir suryadarshan kadhi pasun hoil
Sir उत्तर महाराष्ट्र kasmadhe
ऑगस्ट महिन्याचा ढोबळ अंदाज द्या प्रकाश भाऊ,खंड आहे किंवा नाही आणि साधारणपणे पाऊसपाणी कस राहील याबाबत माहिती दिली तर बर होईल.... तालुका अंजनगावसुर्जी जिल्हा अमरावती
सर तुमचा हवामान अंदाज एकदम अचुक आहे. व त्याच्या आम्हाला खूप फायदा होतो धन्यवाद
सर पुढचे दोन महिने पाऊस कसा राहील
प्रकाश सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सात आठ तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला पिके पण चांगली आहेत धन्यवाद प्रकाश सर आम्ही तुमचे व्हिडिओचे आतुरतेने वाट बघत असतो
तुमचे हवामान अंदाज खूप फायदा झालेला आहे आमच्याकडे पिकं खूप छान आहेत उत्तर महाराष्ट्र मालेगाव घाणेगाव आमच्याकडे पाऊस भरपूर झालेला आहे नदीला आणि विहिरी फुल भरलेला आहे
सर खूप उपयुक्त अशी माहित दिले बदल खूप खूप आभारी आहो 🌹🌹सर हा चालू असलेल्या पाऊस कधी कमी होहील या बदल थोडी माहित दया म्हणजे च फवारणी चे नियोजन करता येहिल
Thank you sir खूप छान प्रकारे pik आहेत perani ही खूप छान jamali ahe.....यवतमाळ ......mahagao....... hiwara सर्कल......
वर्धा जिल्ह्यात कधी उघडेल
धन्यवाद सर अतिसुंदर पिके आलेली आहे यावर्षी तहसील धामणगाव डिस्टिक अमरावती
सक्सेसफुल हवामान अंदाज तज्ञ सर आपण
असेच आम्हाला तुम्ही जे बोलले सोयाबीन काढला जेव्हा पिके काढणीला येतात तेव्हा हवामान अंदाज असेच आम्हाला देत चला
यावर्षी सर संपूर्ण आमच्या विभागामध्ये आमच्या एरिया मधल्या तालुक्यातल्या पेरणी एक नंबरचा साधल्या सर धन्यवाद धन्यवाद सर चना पेरणी वरती असाच पावसाचा पावसाचा अंदाज देत चला धन्यवाद सर
धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या पावसाचा अंदाज आम्हाला उपयोगी ठरतो
सर मी पाचोरा तालुक्यातून बोलतो तुम्ही दिलेला आतापर्यंतचा हवामान अंदाज संपूर्णपणे ठरलेला आहे जे हवामान तज्ञ आणि अंदाज दिलेला होता की भरपूर पाऊस पडणार तुम्ही सांगितलं होतं पहिल्यापासून की पाऊस पडणारच नाही कमी पाऊस पडणार
सर तुमचा अंदाज परफेक्ट राहतो 🙏🙏
छान माहिती देता सर.आमच्या कडे खूप छान पिके आहेत ,आणि पाऊस पण भरपूर आहे ,सध्या आम्हाला पावसाची उघड पाहिजे पंधरा दिवसासाठी.तालुका परतूर जिल्हा जालना.
Tumhi sangitya pramane barobar pani hot ahe bhau khup khup dhanyavad
यावर्षी सर्व फेल फक्त तूमचेच अंदाज परफेक्ट 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सर तुमचे हवमान अंदाज अचूक आहे असेच विडिओ शेतकऱ्यांना देत चला धन्यवाद
सर तुम्ही पावसाचा अंदाज खूप छान देत आहात आणि आम्हाला आपल्या हवामान अंदाजाचा खूप मोठा फायदा झालेला आहे तरी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आषाढी एकादशीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
आपल्या अमूल्य मार्गदर्शन मिळाल्याने पेरणी उत्तम साधली , पीक समाधानकारक अवस्थेत आहे पुढेही आपले सहकार्य शेतकऱ्यांना लाभेल ही पविनंती
Todkar mahanto August madhe khand khar kay
Niphad,Nashik che andaj dya sir
Sir sanigli jath. Umadi made ajun पाऊस पडला नाही kade पडेल
बरोबर आहे साहेब अंदाज तुमचा
Chandwad la kadhi yeyil
गुरूजी वर्धा जिल्ह्यात सूर्य दर्शन कधी होणार या वर विडिओ बनवा 🙏🏻
दादा पाणी भरपूर झालेला आहे आता फक्त तुम्ही एकच सांगा की पावसात खंड कधी यावर किती दिवसाचा आहे कारण की शेतीचे कामे करण्यासाठी
अकोला अकोट देवरी
Sir 7 divasani tari video banavat ja 10 divas khup jast hote
Sir ha paus turdak turdak ka padto .. ?? Ata amcha gawach bga. Gawacha ardhya gawala khup pani ahe.. etka pani ahe ki 1 mahina dawarni nahi karu skt.. tech gawachi dusri bajula hlka hlka pani padto.. jo sheta madhun b nighat nahi.. dusri side la nale bharun wahato
धन्पंवाद साहेब. आज तुमच्या चेहर्यावर पन आनंद दीसला. आसेच आम्हाला मार्गदशन करत रहा.❤
सर किनवट तालुक्यात पुढील पावसाचा अंदाज सांगा
व्हिडिओ टाकत जा सर
ता जामनेर
मि. डॉ मुकेशकुमार टापरे ता. तेल्हारा. जि. आकोला. भाऊ तुमच्या हवामान अंदाजाप्रमाणे मी 25 एक्कर पेरणी केली आणि ती पुर्ण यशस्वी झाली तुम्ही खुप चांगले काम करत आहेत आम्हा सर्व शेतकऱ्यांना खूप मदत होत आहे तुम्हाला खूप भरभरून सर्वांचे आशिर्वाद मिळतील आपले खुप खुप आभार ❤
तुम्ही दिलेल्या मॉन्सून पावसाचे माहितीनुसार मी पेरणी केली व पेरणी यशस्वी झाली पीक उगवून लवकर आले धन्यवाद साहेब🙏
Ta.wani soya.cotan turi very nice crop kamatkarji Thanks
Pani kadhi stop honar sir. Wardha
सर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा राहील गेल्या वर्षी खंड पडला होता या विषयावर एक व्हिडिओ बनवा
Good sir
Purandhar (waghapur) rain 🌧️🌧️🌧️ sanga
सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात पाऊस कधी चालू होईल सर
तुमच्या हवामान अंदाजामुळे खुप फायदा झाला पुढील खंड किती दिवसा चा राहिल कृपया यावर एक व्हीडिओ बनवून टाका हि विनंती
खूप छान माहिती देता सर तुम्ही तुमचं कार्य असंच चालू राहू द्या शेतकरी तुमच्या सदैव पाठीशी आहे
मी सांगली जिल्ह्यात दुधगाव मध्ये राहतो इकडे पाऊस भरपूर झाला आहे आता पाऊस कधी कमी होईल याचा काही अंदाज आहे का पुराची परिस्थितीती आहे
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाऊस कधी चालू होईल सर
Thanks
सोलापूर जिल्हा मध्ये पाऊस आहे का
Tumcha andaj आमच्या नियोजनासाठी khup महत्वपूर्ण असतो. So plz keep update forecast ❤🙏
सर तुम्ही हवामान अंदाज देत राहा 🎉🎉
दररोज व्हिडिओ पाठवा
कुठे गेले होते इतक्या दिवस
Sir 2/3 divasane video det jraha sir❤❤
सर आमच्याकडे चांगला पाऊस आहे पिके चांगली आहेत आपल्या हवामान अंदाज चा खूप फायदा होत आहे असेच व्हिडिओ आपण बनवत जा आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत जा परमेश्वर आपलं भलं करो
सर नमस्कार जायकवाडी धरण पुढील पावसाळ्यात भरेल का
अंबाजोगाई येथे पाऊस कधी थांबणार ते सांगा. कापसातील आंतरमशागत बाकी आहे.
तुमचे व्हिडिओ चा फायदा भरपूर झाला आहे आणि तुम्ही व्हिडिओ बनवत जा काही चुकत आहे काही हे होतंय पण कसं आहे माहिती आहे का तुम्ही खूप अभ्यासक आहात सर धन्यवाद सर तुमचे
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात कापसाचे पीक आणि सोयाबीनचे खूप छान आहे सर तुमचा हवामानाचा अंदाज खूप चांगला आहे
Buldhana जिल्हा खंड कधी राहील सांगा खूप पाऊस झाला
प्रकाश भाऊ ulnino /nanino पाझिटिव्ह बाबत व्हिडीओ बनवा sar🙏🙏🙏
नासिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील अंदाज सांगा
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुका अंजनगाव सुर्जी चांगला पाऊस पडला साहेब
वर्धा जिल्ह्यात उघडीप केव्हा राहील 🙏🏻🙏🏻
Sir पावसात खंड वगैरे आहे का भोकरदन
Sir khat dokan yenth aahe ka avlebal
सोलापूर माढा कधी पाऊस पडेल
बीड जिल्हा आष्टी तालुक्यात आहे का पाऊस आणि कसा असेल
Sir nashik nandgoan sanga na
सर उजनी धरण भरेल का यावर्षी
धाराशिव जिल्यातील लोहारा पिके छान आहेत
Sir , Auegst mahinyatil dhoobal andaj Saga please . shetichi niyojan karayal sopi vote.
तुमचा वर विश्वास आहे सर ❤
सर एक स्पेशाल जायकवाडी धरणावर व्हिडिओ बनवा
सर नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस नाही
पिक चांगले आहे मशागतीला वेळ पाहीजे त्यानुसार नियोजन करण्यासाठी पाऊस कसा राहील याचा साप्ताहीक अंदाज आठवड्याला जिल्हयानुसार मि.मी. मध्ये अंदाज द्यावे ही विनंती
सर तुम्ही हवामान अंदाज देत राहा ❤❤❤❤
प्रकाश सर मी वाशिम वरून बोलतो,,,, आमच्या वाशिम ला pardi takmor गाव आहे,, भरपुर पाऊस झाला आहे आणि सोयाबीन पिकाची वाढ थांबली आहे,, कारण 12/13दिवस झाले सतत पाऊस चालू आहे,, उघडीप कधी आहे
आयोडीन बद्दल आणि लानीना आणि अल निनो बद्दल सांगा
ऑगस्ट महिन्याचा अदांज सांगा
इथून पुढे पण पाऊस कसा असेल याबाबत पण व्हिडिओ बनवा
Wardha Dhamangao Amravati paus chan Aahe
उत्तर महाराष्ट्र मधे कसमदे पत्यात पाऊस नहिय सर,केव्हा होईल पाऊस सांगा
पळशी झाशी संग्रामपूर बुलढाणा जोरदार पाऊस नाही
A.Nagar Shrigonda Changla Paus Aahe 🌨️🌧️
सर यावर्षी खंड आहेत का पावसाचे
🎉
सर प्रत्येक महिन्याला आपण अंदाज दिला पाहिजे म्हणजे आम्हाला शेतीचे काम करतात तेव्हा मदत होईल
दररोज हवामान अंदाज देत जान सर
धर्माबाद,बिलोली, उमरी सुपर पाऊस,सुंदर पिके
तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे पाऊस फार कमी आहे सर रावेर तालुक्यावर एक व्हिडिओ हवामान अंदाज द्या सर
दिंडोरी तालुका येथे नदी नाले अजून कोरडेच आहे सर
उमरखेड तालुक्यामध्ये अजूनही चांगला पाऊस झाला नाही चांगला पाऊस कधी होईल सांगावे
Jalgav jamodla paus kami ahe kadhi yeil paus
जायकवाडी धरण भरेल का यावर्षी
माढा तालुक्यातील चांदज गावा मध्ये पाऊस कधी होईल
पुढच्या महिना खंड आहे का सर मी विष्णू इघारे औंढा नागनाथ गाव लाडाळा
पाऊस कमी कधी होईल हे सांगा 😅..... खुप झाला ....20 दिवस पासून continue च सुरू आहे अमरावती जिल्हा.
आदरणीय सर अहमदनगर दक्षिण श्रीगोंदा तालुका मध्ये अत्यंत चांगला पाऊस झाला आहे पीके चांगली आहेत
धन्यवाद सर
Chandwad, nashik ch andanj day sir
Ok sir
सर तालुका अर्धापूर जी. नांदेड मध्ये गेले 10 दिवस झाले सारखा रिमझिम पाऊस चालू आहे..
लाँग टर्म चा अंदाज द्या न sir शेतीची कामे राहिली आहेत plz 😢
सर iod आणि la nino वरती व्हिडिओ बनवा