मी गेली कित्येक वर्षे आपले गाणे ऐकले आहे आज माझे वय 85 चालू असून मी निवृत्त मुख्य अभियंता आहे.1961सली पुणे येथून इंजिनियर कॉलेज मधून BE civil झालो आपला आवाज ऐकून मी मृत्यूला सुद्धा 2 दिवस पुढे ढकण्यासाठी भाग पाडेन कारण माझा मुल परदेशीअसतात सद्ध्या Bibwewadi येथे राहतो स्वर्गीय लताताई यांची व माझी ओळख होती करेन माझे आजोळ कोल्हापूरचे आहे त्या आमच्या घरी येत असत
ताई,किती वर्ष ऐकतोय आणि किती वेळा ऐकले तरी नवीन चैतन्य जागृत होते हे ऐकल्यावर, आत्म समाधान लागते, आपली प्रस्तावना व आपला सुंदर सुमधुर आवाज या गीताला सुंदर बनवण्यासाठी अतिशय पूरक आहे .
मॅम तुम्ही ईतकं सहज गाता कानाला आणी मनाला खूपच भावतं. मला तशी गाणी अभंग याची काहीच आवड नव्हती पण काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहून ऐकून आवड निर्माण झालीये
Melodious voice.... Ka re bhulalasi varariya ranga..... Mam I have listened again and again.. Relaxing.. Thank you so much that we can listen your precious voice....
मंजुश्री ताई, खूपच छान! खर सांगू तुमचे गाणे दीदीं पेक्षा जास्त चांगले वाटते!!! मुख्य म्हणजे तुम्ही या अभंगाची गाणे बनण्याची सुरुवात चोखामेळा यांच्या अभंगातून कशी झाली ते सांगितले ते फार भावले. माझ्या सारख्या सामान्य श्रोत्यांच्या साठी एक काम कराल का? एकदा हे दोन्ही अभंग पूर्णपणे म्हणून हृदयनाथजीं नी त्या वारकऱ्याच्या अभंगात नेमका कुठला व कुठे बदल केला ते दाखवून द्या कारण "त्यांना त्यात शुद्ध गंधार दिसला" या वाक्याने आम्हा पामराना काही बोध होत नाही त्यामुळे असा समज होऊ शकतो की हृदयनाथजी नी ही चाल त्या वारकऱ्याच्या गाण्यातून चोरली म्हणून!
If someone must sing Lataji's song then the soor should be absolutely pakka. You have a good voice and good singing but your soor, at a few places, is not on dot. Especially, the short taan after tujhi bhaava, the higher note (shuddha gandhaar) that Lataji sang is missing.
@@manjushreeoak ami khup chhote lok ahot madam...tumchya evdhi sangitatli jaan nahi...frankly speaking, your singing makes the world around disappear!!🙏🙏
हे भजन लता दीदींच कायम लक्षात राहील अस आहे. लता दीदींचा स्वर्गीय आवाज भजन गाताना जो लागला आहे, जो भक्तीरस उतरला आहे, त्याला तोड नाही.
अप्रतिम❤❤❤❤
अमृत वाणी ❤🚩
एकदम मंत्रमुग्ध करणार गायन👌👍
धन्यवाद !!!
नदी डोंगी परी भाव नोहे डोंगा बाकी अभंगाच मिश्रण छान 👌 आवाज हा हा हा म धु र
कान मंत्रमुग्ध झाले माऊली माऊली🙏
धन्यवाद !!!
Excellent. Phaar chhaan.
धन्यवाद !!!
काय अप्रतिम गायलात ताई, हृदय उचंबळून आलं, खूप खूप धन्यवाद❤
मन:पूर्वक धन्यवाद !!!
अप्रतिम
मंजुश्री ताई दोन्हीं अप्रतिम गायलीत .variety 👌👌🌹🌹
धन्यवाद !
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
खुप छान 👍👍👍
धन्यवाद !!!
Sunder
अप्रतिम 🙏
व्वा व्वा.टाळ अंगठ्या मध्ये धरुन छान वाजवला.आपण अभंग खुप छान गायलात.🙏जय जय रामकृष्ण हरि 🙏
मन:पूर्वक धन्यवाद !
खुप छान ❤❤
Atee sundar...
मन:पूर्वक धन्यवाद !
दोन्ही अभंग एकत्र करून खुपच सुंदर रीतीने प्रस्तुत केलात...👌
Thank you !!!
राम कृष्ण हरी 👍🙏
जय जय रामकृष्ण हरी,अप्रतिम ,अप्रतिम
रामकृष्णहरी , धन्यवाद.
👍स्वर्गीय कम्पने 🙏🙏🙏
Thank you !!!
अंगावर शहारे आणणारा आवाज
धन्यवाद !!!
मी गेली कित्येक वर्षे आपले गाणे ऐकले आहे आज माझे वय 85 चालू असून मी निवृत्त मुख्य अभियंता आहे.1961सली पुणे येथून इंजिनियर कॉलेज मधून BE civil झालो
आपला आवाज ऐकून मी मृत्यूला सुद्धा 2 दिवस पुढे ढकण्यासाठी भाग पाडेन
कारण माझा मुल परदेशीअसतात
सद्ध्या Bibwewadi येथे राहतो
स्वर्गीय लताताई यांची व माझी ओळख होती करेन माझे आजोळ कोल्हापूरचे आहे त्या आमच्या घरी येत असत
@@prakashnadgonde8646 आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !!!
ताई,किती वर्ष ऐकतोय आणि किती वेळा ऐकले तरी नवीन चैतन्य जागृत होते हे ऐकल्यावर, आत्म समाधान लागते, आपली प्रस्तावना व आपला सुंदर सुमधुर आवाज या गीताला सुंदर बनवण्यासाठी अतिशय पूरक आहे .
ही माऊलींची कृपा आहे. आपल्या अभिप्रायबद्दल मांनापासून धन्यवाद !!!
मॅम तुम्ही ईतकं सहज गाता कानाला आणी मनाला खूपच भावतं.
मला तशी गाणी अभंग याची काहीच आवड नव्हती पण काही दिवसांपासून तुमचे व्हिडिओ पाहून ऐकून आवड निर्माण झालीये
Thank you !!!
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
हा खरा अभ्यासुपणा...उत्तम
Thank you !!!
Melodious voice....
Ka re bhulalasi varariya ranga.....
Mam I have listened again and again..
Relaxing.. Thank you so much that we can listen your precious voice....
Thank you so much Tousif Shaikji for your comment and appreciation !
अप्रतिम...धन्यवाद मॅम.
धन्यवाद !!!
khup khup khup khup sundar. .......Apratim
Thank you !!!
Excellent 👌
खुप छान. अभिनंदन
Thank you !!!
Madam, I hardly understand Marathi but the bhava and your rendering is mesmerising and takes us to a different world .. 🙏🙏
Thank you so much for your reply !!!
Khup chan tai
Thank you !!!
Amazing voice
Thank you !!!
superb 🙏🎉
Apratim, khup sunder
Thank you !!!
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
अतिशय सुन्दर , तुम्ही जे आधी माहिती सांगता ना ती खूप उत्कृष्ट आहे .
Thank you !!!
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
Jay shrikrishna. Very sweet and spiritual singing. God bless you Manjushree ji. Manjusha and Avinash
Thank you !!!
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
मंजुश्री ताई, खूपच छान! खर सांगू तुमचे गाणे दीदीं पेक्षा जास्त चांगले वाटते!!!
मुख्य म्हणजे तुम्ही या अभंगाची गाणे बनण्याची सुरुवात चोखामेळा यांच्या अभंगातून कशी झाली ते सांगितले ते फार भावले. माझ्या सारख्या सामान्य श्रोत्यांच्या साठी एक काम कराल का? एकदा हे दोन्ही अभंग पूर्णपणे म्हणून हृदयनाथजीं नी त्या वारकऱ्याच्या अभंगात नेमका कुठला व कुठे बदल केला ते दाखवून द्या कारण "त्यांना त्यात शुद्ध गंधार दिसला" या वाक्याने आम्हा पामराना काही बोध होत नाही त्यामुळे असा समज होऊ शकतो की हृदयनाथजी नी ही चाल त्या वारकऱ्याच्या गाण्यातून चोरली म्हणून!
सविस्तर अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद ! मी नक्की प्रयत्न करेन .
खूप गोड!
Mastach
Superb
जय जय रामकृष्ण हरी,अप्रतिम,अप्रतिम
पाच वर्षा नंतर एकतोय तरी पण अप्रतिम
तुझी बडबड अनाठायी भाषण नकोसं वाटलं.
आवाज सुंदर,अप्रतिम,दैवी देणगीच
If someone must sing Lataji's song then the soor should be absolutely pakka. You have a good voice and good singing but your soor, at a few places, is not on dot.
Especially, the short taan after tujhi bhaava, the higher note (shuddha gandhaar) that Lataji sang is missing.
Dislike kuni murkhane kelay? Ha video Sona ahe Sona!!
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
@@manjushreeoak ami khup chhote lok ahot madam...tumchya evdhi sangitatli jaan nahi...frankly speaking, your singing makes the world around disappear!!🙏🙏