ब्राह्मणी पद्धतीने कैरीची कढी एकदा खाल्ली तर आठवड्यातून दोन वेळा तरी करणारच पोटाला थंडावा देणारी कढी
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #ब्राह्मणीपद्धतीनेकैरीचीकढीएकदाखाल्लीतरआठवड्यातूनदोन वेळा तरी करणारच पोटाला थंडावा देणारी कढी
#कैरीचीकढी
#kairikikadhi
कैरीच्या कढी साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक तोतापुरी कैरी/पाच-सहा लसणाच्या पाकळ्या/चार हिरव्या मिरच्या/मूठभर कोथिंबीर/एक इंच आल्याचा तुकडा/एक चमचा जिरं/अर्धी वाटी खोबरे/पळीभर तेल/एक चमचा मोहरी/एक चमचा जिरं/कढीपत्त्याची 10-1/कोथंबीर/लिंबाएवढा गूळ/अर्धा चमचा हळद/अर्धा चमचा हिंग/चवीनुसार मीठ.
खूप छान अप्रतिम मस्त कढी.आम्ही लहानपणी खूप खाल्ली.आईची आठवण झाली.मस्त.
खूप छान रेसिपी पौष्टिक आहे चटपटीत आहे
कढीला तुपाची फोडणी छान लागते.
अरे व्वा काकू मस्त कैरीची कढी बनवली आहे एकदम चविष्ट 😋😋👍👍👍👌👌👌
Thanks dear
Khupach chhan keli kadhi..
Mastach..
Chhan zali aajachi recipe 😋
Thanks dear
वा मावशी कैरीची कढी खूप छान बनवली मस्त लागते घरी खडी मला भरपूर आवडते तुम्ही छान पद्धतीने दाखवली आहे आमच्या आईची आठवण करून दिली खूप छान खूप छान
Thanks dear
थोड कमी बोला. रेसिपी छान
😂
कढी उकळायला लागली म्हणतो
चालायला लागली नाही म्हणतो कुठल्या गावाचे तुम्ही तुमची भाषा वेगळीच आहे 😊😊
तुमची कदी खूप छान,, पद्धत खूप सोप्पी आहे,, मी नककी करून बघेन🎉
मोजक बोला😅
Waw aapratin recipe aahe very nice yummy recipe
Thanks dear
Waw mastic yummy recipe cahan aastat tumcya recipe 😮😮😮😮
Thanks dear
कढी एकदम मस्त आहे
रेसिपी छान आहे.पदार्थ तयार करताना त्याचे प्रमाण सांगणे फार गरजेचे आहे
Ok
Waw mastic yummy recipe cahan aastat 😮😮😮😮😮
Thanks dear
फार बोलता तुम्ही... बाकी छान 👍
कैरी ची कढी एकदम मस्त रेसिपी ...... खुप छान .......
Thanks dear
Waw kupac cahn reecpi very nice 👌 👍 👏 😮😮😮😮
साडी फार छान आहे काकू तुमची 👌👌
Thanks dear
आपल्या भारतात काही किलोमीटर लां भाषा बदलते त्यामुळे लक्ष हे recipe वर ठेवावे भाषेवर व घड्याळावर ठेवू नये.काकू कढी छान झाली असेच सुंदर पदार्थ बनवा तुम्हाला खूप खुप शुभेच्छा
Thanks dear
खूप छान रेसिपी मस्त आहे खरंच खूप छान आहे
Thanks dear
खूप छान रेसिपी आहे... नक्की करून बघेन
Waw aapratin recipe aahe mastic yummy
Thanks dear
Khup masta kadhi,nakki banvnar,sahitya aaple rijache,kruti pan soppy👍🙏🌹
Fahr mastac veriy Niec
Thanks dear
Very nice kadhi chawla recipe 👌👍
Thanks dear
खूपच छान कढी
Very nice
किती वेळ काढता?लवकर सांगा.
खूप छान यम्मी😊
छानच कढी मला येत नाही नक्की करते.👌👌
स्वयंपाक करताना ऊद्या हातात येवढेमोठे घड्याळ कशासाठी घातले आहे. ?
Why can't you all try to like and learn the recipe instead of making useless comments
Khup chan 👌
Thanks dear
Nice 👍
थोडे संक्षिप्त भाषेत सांगा म्हणजे व्हिडिओ कंटाळवाणा वाटत नाही
Nice recipe
नेमके तेवढेच आणि शुद्ध मराठीत बोला.
लोकं सुशिक्षित झाली तरी भाषा सुधारत नाहीत.
किती वर्ष हे असेच चालू राहणार
पाककृती एकदम मस्त!
भाषा सुधारा आधी .किती आनी पानी .गांव कोणते.
Recipe chan aahe
👌👌♥️♥️👌👌🌹🌹
Thanks dear
Waw kupac cahn reecipi😮😮😮😮😮
Thanks dear
खूप छान ❤
Good Morning Mam Cut karaych sadhn vegle ghaya ❤❤
Waw aapratin recipe cahan aahe taimasc recipe cahan aastat tumcya pahato hamesaha khupac cahan aastat tai
Thanks dear
Waw kupac mast😅😅😅😅😅😅
Thanks dear
😮😮😮😮😮
कढी तर ब्राह्मणी पद्धतीची आहेच,पण भात देखील ब्राह्मणी पद्धतीचा मऊ सुत आहे
Steel cooker ahe ka
Always eat Malwani paddhati chi kadhi
Khupch chhan kadhi aahe
Thanks dear
रेसिपी छान पण फारच अशुद्ध
लागती नाही लागते
कोयी नाही कोय
पन नाही पण
नुस्कान नाही नुकसान
खोबरं द्यायची नाही द्यायचे
Kadhila bhi jat aahe ka?
थोडासा मेथीदाणा घातला तर चव अजून सुंदर येईल
Bramhani kadi mhtli ki kanda lasun nasto
आजूबाजूला आवाज पुष्कळ येत आहे
Takachi kadhi takli ahe ka.? Te dakhavale nahi.
Ukelayela,lagli
Tumhi hya pddhtichi Suri kutun ghetali v hya Suriya Kay mhnatat vti kithe milate hi bhajichi Suri aahe ka v
वाह छान आहे
आंब्याची " फजिता " पण सांगा एकदा..
विनाकारण बोलत आहात
ताई, रेसीपी जरा वेगळी छान आहे धन्यवाद🙏
काकु जरा तीच तीच बडबड कमी करा हो
उगीच लांबण लावली आहे.
व्हिडीओ मोठा करण्यासाठी
Gas earache nit disat nahi
Brahman Lok lasun ghalat nahit kadhit Sani kadhi kartana beast vapartat ,tandulache pith nahi!
Khahi harkat nahi hot as kathi kathi😊
Thanks dear
Your voice sound has to improve a lot & explanation is not systematic specially ingredients not properly shown
Ho, ho kami bola tech, tech boltadf 12:32
Ha vidio parat taka vyavasthit pramana barobar
Pls talk less so we follow vedio without feeling of irritation unnecessary I subscribe ...
Thumhi ulta padar ka ghetla ahey? Could not watch full video because of unnecessary chattering
Kiti bolta
रेसीपी बद्दल बोला इतर बडबड कमी करा
कढी चालते?😂
"आम्ही कढी चालायला लागली", न म्हणता " कढी बोलायला लागते ", असं म्हणतो.
अच्छा गाव गावची पद्धत आहे ना त्या पद्धतीने बोलतात
🌹🌹🌹 .
Yummy Yummy 😋😋😋
Fill my Tummy 🤗🤗🤗 ...
🌺🌼🏵 🙏🙏🙏 🌺🌼🏵
Gool nahi ghatala tumhi
Video barobar shoot kela hota nahi
बड बड कमी करा, पूर्व तयारी करा
आवाज quality खूप खराब आहे.
रेसिपी छान पण सतत बडबड नको वाटते.व्हिडीओ मोठा करण्यासाठी ही नाटकं नकोत कृपया
Kahihi तयारी न करता वीडियो बनवू naka मुद्दया che bola vayafal bolu naka, ani bhashet sudharana kara
हा जो दुसरा आवाज आहे त्याच्यामुळे ऐकताना डिस्टर्ब होतं.
ब्राह्मणी कढीत लसूण नसतो
Note sambhala
उन्हाळ्यात लसूण गरज च नाही
Tumche explain karne correct nahi bec proper aap explain nahi karthe pl.try properly.
मराठी समजमें नही आती..रेसीपी ठिक है
Soooo much badbad
Disturbing voice
Kiti badbad karta v ashuddh bolta
Bote sambhala
खूप छान रेसिपी आहे खरंच खूप छान आहे मस्त
Thanks dear
Very nice
Thanks dear