2007 ही मॅच मी लाईव पाहिली होती lunch break नंतर 434 रन्स कोणी करू शकतं यावर विश्वासच बसत नव्ह्ता त्यावर साऊथ आफ्रिकेनं चेज करून शक्य करून दाखवलं अविश्वसनीयच म्हणावं लागेल
असाच गॉर्डन grinege एका सामन्यात दारू पिवून खेळला होता. इतकी दारू प्यायला की त्याच्या हातात ग्लोव्हज घातले bat दिली आणि खेळायला पाठवला. सकाळी दहा वाजता battingla गेला तो संध्याकाळी त्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद 269 धावाकरून pavaliun मधे परतला.
Gibbs दारू रात्री पीला होता, जी सकाळपर्यंत उतरणारच . आणि हे सांगतयही कोण - ऑस्ट्रेलिअन प्लेयर म्हणजेच त्यांना कुणी इतक मारू शकत का हे सहन होत नाही , म्हणून नशेच कारण जोडले .
मला खूप आठवते ही मैच जेव्हा Australia 434 runs केले तेव्हा घरातले सगळे झोपले असं समजून की आता आफ्रिका हरेल पण मी मात्र मॅच पूर्ण पाहिली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी score विचारला तेव्हा कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण जेव्हा हायलाईट पाहिली तेव्हा खूप पछतावा येत होता सगळ्यांना मला तर मॅच लाईव्ह पाहताना असं वाटतं होत की हायलाईट पाहतोय
2006 saali me HSC chi pariksha deun aaramat purn match pahili hoti hi 😊ek ni ek ball tharakpurn hota .shevatcha baal baryant sangta yett navtha kon match jinkel mahanun. pan hya match madhe sarwana pontingz, smith , Gibbs, Gilchrist chi batting athavte pan he match khari firli ti African bowler Roger Telemachus ne marlela four mule.
Tarich boltoy he bhari field kashe kartaat...........sala 1997 la Lance klusner daru piyun 100 marle test Madhey Team India mean 1997 chi team Azharuddin captain tyacha team ne par daru piyun match khelayala pahije hoti
ऑस्ट्रेलया चे नशीब चांगले गिब्स भाऊ फक्तं दारू पिऊन आला,त्याने जर का गाय छाप खाल्ली असती तर धावांची सुनामी आली असती. 😂🙏
🤣🤣🤣
@@sagarchavan8011 😂
😂😂
@@sagarchavan8011 😂
😂😂😂
शेपारलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच वेळेस जो दक्षिण आफ्रिकेने जो राडा केलेला होता , ते बघताना लय भारी वाटलेलं
त्यावेळी ऑस्ट्रेलिया टीम क्रिकेट मध्ये बाप होती पण त्यांची धुलाई बघताना मजा आली होती...
Cricket history मधील सर्वात best ODI Match
ऑस्ट्रेलिया च्या टीम विरुद्ध रन काढल्याचा आनंद खूप मोठा होता.
ani te pn highest score break cha record kela yacha आनंद जास्त होता भाऊ
2007 ही मॅच मी लाईव पाहिली होती lunch break नंतर 434 रन्स कोणी करू शकतं यावर विश्वासच बसत नव्ह्ता त्यावर साऊथ आफ्रिकेनं चेज करून शक्य करून दाखवलं अविश्वसनीयच म्हणावं लागेल
Live match pahili hoti star sport vr 12 march 2006 australia हरली म्हणून खूप आनंद झाला होता.....
mi pan..
दारु ही एकाग्रता वाढवू शकते याचं एक जंड example आहे 😂
असाच गॉर्डन grinege एका सामन्यात दारू पिवून खेळला होता. इतकी दारू प्यायला की त्याच्या हातात ग्लोव्हज घातले bat दिली आणि खेळायला पाठवला.
सकाळी दहा वाजता battingla गेला तो संध्याकाळी त्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद 269 धावाकरून pavaliun मधे परतला.
कांगारूंची खाशी मस्ती जिरवली होती द आफ्रीकन क्रिकेट टीमने ! स्फोटक हर्शेल गिब्ज लाजवाबच !
Gibbs दारू रात्री पीला होता, जी सकाळपर्यंत उतरणारच . आणि हे सांगतयही कोण - ऑस्ट्रेलिअन प्लेयर म्हणजेच त्यांना कुणी इतक मारू शकत का हे सहन होत नाही , म्हणून नशेच कारण जोडले .
या मॅच ची गोष्ट मी बोल भिडूसह बऱ्याच ठिकाणी वाचली आहे पण भाऊ तुमच्या सांगण्यामुळे जास्तच मजा आली
As I remember, Not only Ponting...both Gibs & ponting were jointly man of the match.
Right
Ha balish ahe re lavdu video madhla
Dhoni ❤️💯🇮🇳
लक्षात घ्या दारू काय करू शकते, दारूला हलक्यात घेऊ नका. दारूला बदनाम करू नका.....
दारूचा नादच खुळा🤣😂😂
आरे भावा तू पन फुल पिटोस वाटत 😂🤣
@@sarveshpalkar5720 हो भावा😂😂🤣 तु पण घेतोस वाटत🤣🤣😂
@@rahulkamble9715 कोल्ड ड्रींक पन पीत नाही 🙂
कपिल देव यांनी दाऊदला ड्रेसिंग रुम मधुन बाहेर काढलं होत त्यावर व्हिडिओ बनवा
दारू साठी एक लाईक बनतो ✌️😎
गिब्स आणि स्मिथने स्कोर आवाक्यात आणला पण खरी मॅच जिंकवली ती मार्क बाऊचरने.
म्हणूनच दादांनी
हा किस्सा ऐकून च
महाराष्ट्रात दारू स्वस्त केली
असं आम्ही ऐकलं
😂😂😂😂
हा video मी दारू पिताना बघत आहे 🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
तार लागने.. फकाट होणे.. हे शब्द किती आपलेसे वाटतात ना😀
All the anchors are present every story smoothly 👌🏻👌🏻
2006 aahh.... Good old days 😌
मला खूप आठवते ही मैच जेव्हा Australia 434 runs केले तेव्हा घरातले सगळे झोपले असं समजून की आता आफ्रिका हरेल पण मी मात्र मॅच पूर्ण पाहिली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी score विचारला तेव्हा कोणाचाही विश्वास बसत नव्हता पण जेव्हा हायलाईट पाहिली तेव्हा खूप पछतावा येत होता सगळ्यांना मला तर मॅच लाईव्ह पाहताना असं वाटतं होत की हायलाईट पाहतोय
Live मैच बघितली होती तेव्हा
दारूच्या नशेचं सोव्हियेत संघ कोसळण्याच्या राड्यात मोठं योगदान आहे. बोरीस येल्त्सिन सैन्याच्या रणगाड्यावर चढला होता नंतर कळालं तो व्होडका पिलेला होता..
तुडवल म्हणा की गिब्जन ❤️🤣
एक अविस्मरणीय मॅच,
टीम वर्क काय असते ते या मॅच मध्ये दिसून आले 👍
भावा तू जे सांगीतले, ते एक नंबर आहे, मस्त बोलतोस
Please make a video on Adam Gilchrist!!
vidio pan add kara photos add kara
Lance Klusnar chi pan story'सांगा
ती दारू आमच्या इकडल्या मोहाची असणारच
2007 च्या वर्ल्डकप भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील किस्से ऐकायला आवडतील
Great 😀
Albion चं हेल्मेट घालणारे भिडू जाम भारी खेळायचे... कमी जाहिरातबाजी आणि तुफान क्रिकेटचा काळ होता तो... कमाल...
दज़दजड्ड,ज़ज़्ज़,4ज़रेज़्डज़ज़्डज़्डड्ज़ज़्ज़ज़्डक्सडज़दजड
जबरदस्त दादा
Bob woolmer. चा किस्सा सांगा
Tv navtya pahilya
Great presentation skillls.. KUDOS
Jhaak video bhau
काय दारू पिवून क्रिकेट खेळण्याची परवानगी असते??🤔
तु बोलतो मस्तच.
नमस्ते असेच नवनवीन किस्से शेअर करावेत
इंजमाम उल हक़ चा किस्सा सागा सो
Jacklin ki batting
Kasi kasi hanli dhu dhu hanli
विव्ह रीचेर्ड्स बद्दल व्हिडीओ व्हावा
थोडे थोडे व्हिडिओ टाकत चला
हिरो कप फायनल कलकत्ता मॅच
2006 saali me HSC chi pariksha deun aaramat purn match pahili hoti hi 😊ek ni ek ball tharakpurn hota .shevatcha baal baryant sangta yett navtha kon match jinkel mahanun. pan hya match madhe sarwana pontingz, smith , Gibbs, Gilchrist chi batting athavte pan he match khari firli ti African bowler Roger Telemachus ne marlela four mule.
लय भारी
चालू मॅच मध्ये दारू घेतयेती का?
Deyale sten please
Maja aali aaykayla itki chan mahiti
India vs South Africa, D company (de cock, de villiers, du plasis) chya century
Shala ricky ponting changla badmas ahe tychya team la asch pahije hot
Bret Lee and Dale Steyn var banva
I'm fan of yours Chinmay
शेवटी काय तर तुम्ही संघासाठी काय कामगिरी केली हे महत्वाच.GENTLEMEN GAME गेला उडत.
Ponting cha changla ch maj utrala
मला असं समजल की बोल भिडू वाले पण खूप दारू पितात
First time 6 six pahilele
Ravi coach 😉
Ha farach chan mahiti sangto
मुथय्या मुरलीधरन च पण सांगा ना
mala India vs Australia world cup 2003 final athvte jar indian player ni tyveles thodi ghetli asti tar bar jhal ast
तार लागली होती 😂😂
मित्रांनो subscribe करा यार आपला भाऊ मेहमी आपल्या साठी चांगलं काहीतरी घेऊन येतो
like to hear Indian Dressing room stories
मस्त
Shivaji maharaj aani shambhu Raje yanvar video banva
Bharat Bangladesh 2016 chi T20 semi final baddal sanga
मी आफ्रिका जिंकणार म्हणून पैज लावली होती पण पैसे कोणी दिलेच नाहीत.
जिंकलेल्या पैशांची आपण दारु तर पिणार नाही ना ही शंका आपल्या हितचिंतक मित्रांना आली असणार म्हणून..😄
@@yogeshsalunke1982 पित नाही म्हणून दिले नाहीत बहुतेक😁
Drunken Master
👍
Ground chot hot he sagalyat mahatvach sangital nahi...
10vi chya ithahachya paper chya aadlya divsachi match.
😂😂
Kon mhanat daru waitt ahe te ult daring utsah nirman hote
Vvvs luxman and ojza incident test match
Last four marun match jinkle
Kahi Pan Tho darou Nahi Pyala Hi austreliachi Sajish Ahe Gibs Is Great Batsman Ever Tya Divshi tho Shudhit Hota
Ind vs aus २०१३ odi सीरीज
Maza 10th cha history cha board paper hota pan me match bahagt hoto
👌👌
आरे काय पण का दारू पिऊन म्हण बर तंबाखू खावून म्हणाल नाही बर झाल
ya match ne australia madhlya mick lewis cha career sampavun takla. ajunahi most expensive odi bowling figure madhe naav ahe😂😂😂
Mi baghitleli aahe bhari mach aahe..harshl gibz
👍👍👍
Jacqueline kaiils
Virat Kohli बदल साँग
😂😂😂
Tarich boltoy he bhari field kashe kartaat...........sala 1997 la Lance klusner daru piyun 100 marle test Madhey
Team India mean 1997 chi team Azharuddin captain tyacha team ne par daru piyun match khelayala pahije hoti
DARU PINARYANA VAAAW DEU NAKA
Bhai tu kisi pe bhi video bana dekhne r sunne accha hi lagta bai
But ponting didn't accept & said the man of the match award belonged to Gibs.
Bhidu chukichi mahiti deu naka.
🤣
९० chi katha..... 🤣🤣
WORLD CUP 2003 INDIA PAKISTAN