सलाम उषा तुला न् तुझ्या आईच्या कर्तबगारीला. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटलेले दिसले ते विसरू नकोस. विजेचं काम डेन्जर असतं जरा जास्तच सावधगिरीने कर्तव्य कर.
1000चे 7000रुपये किती वाईट गोष्ट ही खरी ग्रामीण भागातील पिळवणुकी होतात लोक जुन्या कथा ऐकण्यासाठी सप्ताहसाठी भागवत कथेसाठी वर्गण्या चढाओढीण देतात पण नवीन उमेद तयार होण्यासाठी कुचंबना करतात मुलींना तर खास या गोष्टीसाठी त्रास देतात वाईट गोष्टींना छेद दिलाच पाहीजे सलाम छोट्या बहीणीच्या कार्याला प्रेरणादायी कर्तबगारी काळजी घेणे
सेफ्टी चे काय आहे हिच्यावर वर कारवाही करा आधी पाहिले हाता मध्ये ग्लोज पाया मध्ये सेफ्टी शूज काहीच नाही अपघात झाला तर खूप जीवावर बेतेल आणि वर न्यूज मध्ये दाखून मुले असले स्टंट करू शकतात.... बाकी कामाला आणि इच्छाशक्ती का सलाम (सावधानता असवी आणि ती शिकवावी)
उषा आभिनंदन, पण सूरक्षा बाळगून काम करयाला पाहिजे
सलाम उषा तुला न् तुझ्या आईच्या कर्तबगारीला. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू दाटलेले दिसले ते विसरू नकोस. विजेचं काम डेन्जर असतं जरा जास्तच सावधगिरीने कर्तव्य कर.
Sr 😗😛😛😘😅😘
@@sajjanjadhav7131 ड
सर्व ङञङ
ऊषा तुला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उत्तम subecha
गर्व आहे ताई तुझ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन करतो
,.
खरच उषा आईला विसरून नको तु आई पहा सांगतांना तुज्या बदल खूप आतून मनातून रडत होती 🙏🙏
अभिनंदन ताई......!!
ओववहवंवओव़संओववंओओवंओओवंओओओओवहवओव़ओओओ
त्यामुळे निर्माण होणाऱ्या जय
गव्र आहे ताई तुझ्या हिम्मतिवर
आई वडिलांना सदा सुखी रहावं
अशि आपलि प्रारथना आहे.
Aamaci prerna aahes g tu UShatai
ताई तुमच्या हिम्मतीला सलाम, तुमच्या यशस्वी जीवनाकरीता मनपुर्वक शुभेच्छा
खरंच खूप छान वाटलं उषा ताई
सलाम, उषाताई तुमच्या कार्याला.
उषाताई आपल्या धाडसी कामगीरी बद्यल तूमचे हार्दीक अभीनंदन
आमच्या इथे पुरुष वायरमन असुन सुद्धा खाजगी माणसाकडून पैसे देऊन काम करुन घेण्यास वायरमन ग्राहकांना सांगतात.
उषा ताई अभिनंदन ईलेक्ट्रिक चे काम आहे
सावधगिरी बाळगून काम करा
Navnath Irole
उषा ताईने महिला हि काहीपन काम करू शकते दाखवून दिली आहे हे सगळीकडे पसरले पाहिजे आणि आईची काळजी घे. खूप नशीबवान आहेस तू
Hats off tai. Great job
उषा बाळा अभिनंदन या झांसी राणीला त्रिवार सलाम
JABER DAST USHA TAIE CHI KAMGIRI AAHE TYNA MAZA 🙏🙏🙏🙏
गर्व वाटतो ताई
आनेक क्षेत्रामध्ये
तुमच्या सारख्या
ताईची गरज आहे
खास करुन माहाराष्ट्रासाठी जयभिम
pradip khade
pradip khade
Jay Bhim Bhava
pradip khade
Nice bhava
pradip kh.मयथथ
खुप खुप अभिनंदन ताई तुम्ही परत दाखवून दिल की महाराष्ट्रात महीला परंपरा जिवंत आहे. जी माघार घेत नाही. पुढील वाटचाली करीता शुभेच्छा 🙏🙏🌷🌷🌷
ग्रेट दीदी सलाम तुझ्या धैर्याला पण् आईला विसरू नको🙏🙏
अभिनंदन उषा आईच्या कष्टाची उतरण कर.तिला कधीही विसरू नको
ताई तुमच्या कार्याला सलाम -मुळशी पुणे
धन्यवाद ताई. कर्तृत्वाला मानाचा मुजरा.
I proud you sister. Jaybhim Jaybharat
1000चे 7000रुपये किती वाईट गोष्ट ही खरी ग्रामीण भागातील पिळवणुकी होतात लोक जुन्या कथा ऐकण्यासाठी सप्ताहसाठी भागवत कथेसाठी वर्गण्या चढाओढीण देतात पण नवीन उमेद तयार होण्यासाठी कुचंबना करतात मुलींना तर खास या गोष्टीसाठी त्रास देतात वाईट गोष्टींना छेद दिलाच पाहीजे सलाम छोट्या बहीणीच्या कार्याला प्रेरणादायी कर्तबगारी काळजी घेणे
मॅडम तुमच्या कामाला सलाम आहे तुमची जिद्द तुमचा धाडस खांबावर चढून सोपं नाही अभिनंदन तुमची बदली उद्या इकडे आमच्याकडे झाली पाहिजे
God bless you, Tuze Kam jabardast ahe, Satark and Savadhan Again God bless you,
उषा मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट द्या तुम्हाला बदली करुन बीडमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करु तुम्ही एक आदर्श महिला आहात
Usha medum ko ham dil se salute karte hai.
उषा ताई तुम्हाला,,पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा,,
खरच तुला मानाचा मुजरा ताई
पवार
salute aahe tula tai....
salute this girl
ताई अभिनंदन तुझ्या कार्याला ताई हात पंजे वापरत जा,,, 🙏🙏🙏
good woman 👍💕God bless she.
अशा बातम्या दिल्या बद्दल धन्यवाद
सेफ्टी चे काय आहे हिच्यावर वर कारवाही करा आधी पाहिले हाता मध्ये ग्लोज पाया मध्ये सेफ्टी शूज काहीच नाही अपघात झाला तर खूप जीवावर बेतेल आणि वर न्यूज मध्ये दाखून मुले असले स्टंट करू शकतात....
बाकी कामाला आणि इच्छाशक्ती का सलाम (सावधानता असवी आणि ती शिकवावी)
Safety first. Salute. Bravo.
अभिनंदन ताई
उच्च सिंह
khup Chan usha Tai
Great work
धन्यवाद ताई
Avinash
👌👌👌👌
Really proud of you my dear beta.🤝
nice tai..
Good..
Khup chan tai best work
Khup Chan tai well done good job .
great job didi
धन्यवाद ऊषा ताई जगदाळे आई बाबा ना पण खूप धन्यवाद
1number tai sahab salam tumchya karyala🙏
Salutes Taii
excellent work tai
Great tai and be carefully.
Nice sister good help you kip up
good job
wow
खूप छान
nice tai अभिमान वाटतो तुमचा
Ft
khupch chan .. mala aabhinandan aahe mazya talukyatlya mulicha .. 🙏
खूप छान काम करीत आहे आसाय कामला सलाम🌷🌷👌खूप छान
Salam Tai Saheb Tumhala....
pagarasathi kam kartat he mahavitrn vale. Pan tai tumhi tar ek tara milalya ahe je harami ayta pagar ghet asel tyani yancha adrshe ghyava. 💐
I proud of you my sister
Proud of u Usha di
🙏🙏
Salute h is ladki ko dil se
छान
nice tai
Atishay sundar tai
Khupach chhan
goood
Jija mate cha ashirwaad aahe tula ,
Maharashtra chi shaan
Khup chhan tai
🙏🙏🙏🙏 Great God bless you 🙏🙏
वहुत अच्छा है उस महीला नमः करता हु
Wow
Very nice sister i am proud u thanks
Khup Chan 👌👌 taai
Very danjares work .
but easy u
👍
उषा खुप बरे वाटले .तरी पण बाळा काळजी घे.तुझ्या साहस हीच तुझी श्रीमंती आहे.
You are great
सलाम
very good usha jagdale
खरच अबिमानासस्पद आहे ऊषा ताईच धाडस
Hi
priyanka kulkarni j
Yogesh Girase खुप छान ताई
खुप छान ताई.
We love our India our Indians
Great
Nice job taai
Nice
Salam Taai
Great job
खरच ताई मानाचा मुजरा
tuzya sarkhi mulgi pratyek gharat havi........salam tula aani tuzya aai - baba na.
👏👏👏👌
very nice
Please use safety equipment....vel sangun yet nahi
chan
usha jadale ekdam best job....best hardworking
उषाताई तुमचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो 👍
Very.good
Nice
ushatai
very nice uasha tai
good
👌👌
your great tai I proud of you