मी आई बाप यांचे आभार मानतो तुमच्या पोटी अससुंदर हुशार सोयपाक बॉय जन्माला आला वय किती स्मरण सक्ती किती वाव लय झकास तोडल मोठाहो खूप बाळा तुला आशीर्वाद ततस्तू
मुळात प्रत्येक घरामध्ये मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवला पाहिजे...जास्त नाही पन आपली आई, बहीण, बायको जेव्हा आजारी असेल किंवा थकली असेल तेव्हा तिला मदत म्हणून आपण स्वयंपाक करू शकू 👍🏻😊
@@shekhmukhtarpatharwat8517 aaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaa Ko
लहान मुलांना लहान असताना योग्य शिक्षण हे द्यायला हवे. ह्या मुलाचे व त्या बरोबर त्याच्या आईचे हे कौतुक हे करायला हवे. अशी मुले मोठेपणी नक्कीच आपले नाव काढतील.
मी आई बाप यांचे आभार मानतो तुमच्या पोटी अससुंदर हुशार सोयपाक बॉय जन्माला आला वय किती स्मरण सक्ती किती वाव लय झकास तोडल मोठाहो खूप बाळा तुला आशीर्वाद ततस्तू
मी 16 वर्षाची असून पोळी लाटताना नकाशा तयार होतो, आणि हा little chef................ Awesome😍😍😍😘😘😘❤💓💕💖💗💟💞💝
मुळात प्रत्येक घरामध्ये मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवला पाहिजे...जास्त नाही पन आपली आई, बहीण, बायको जेव्हा आजारी असेल किंवा थकली असेल तेव्हा तिला मदत म्हणून आपण स्वयंपाक करू शकू 👍🏻😊
mast आहे
ऑल the बेस्ट.😘😘👌👍👍
@@snehalmali7181 thank u so much 🙏
म्हणुनच मी RUclips चॅनेल सुरू केले आहे ज्यात छान आणि सोप्या रेसीपी मी अपलोड करतोय.. जेणे करून सगळेच शिकतील 😊🙏
@@snehalmali7181 thank u so much
🙏 Support kara 😊
जास्त का नाही? 50 :50 करायला काय हरकत आहे? जेव्हा ती सुद्धा 8 तास बाहेर जाऊन काम करुन घरी येत असेल आणि तुमच्या इतकीच दमत असेल तर?
@@ashamulay3606 अगदी बरोबर आहे..😊👍🏻
मुलांची काम वेगळी मुलींची काम वेगळी असा भेद भाव करणाऱ्यानां चांगलाच चपकार मारला या छोट्या वाघाने I like it God bless you little champ
God bless him
ओफफषषट ।
He is better than you all.
Shame on you women.
@@shekhmukhtarpatharwat8517 aaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqaaaaaaaaaaaaaaaa
Ko
अंकित दादा,तुला खूप आशीर्वाद !! सुगरणीला लाजवील असं कौशल्य तुझ्याकडे आहे!!
बाळा आपल्याला कोटी कोटी प्रणाम एवढ्या चिमुकल्या वयात एवढं काय करून दाखवतो आजोबा आई वडिलांचे पुण्याई धन्यवाद
परमेश्वर एखादा च असा मास्टरपीस बनवतो व मानव अचंबीत होतो.God bless you cute master
वा रे वाघा ....असा मुलगा प्रत्येक घरी जन्माला यावा यामुळे कोणत्याही आईला मुलगी नसल्याचे दुःख होणार नाही
म्हणजे तुम्हाला जेवण करण्यासाठी मुलगी हवी आसते.
🐯tigers
जयहिंद
@@RockStar-lr4jr w3
Bakwas soch hai
Wa wa Great talent आईं खूप भाग्यवान आहे future मध्ये मोठा सेफ होणार आहे अंकित God bless u how beautiful roti gol gol
khup chan mulache aai baba.. tumhi gender equality chan shikvli ahe jyamule tyala gharkama vishyi respect ani avad ahe. I proud of you little boy :)
Pratima Kamble ढ.
दोन वष्रा पुर्वीचा विडिओ आहे. लय भारी अत्यंत सुंदर चपात्या करंज्या. आमलेट जबरदस्त उत्तम छंदच आहे. खुप खुप शुभेच्छा
लहान मुलांना लहान असताना योग्य शिक्षण हे द्यायला हवे. ह्या मुलाचे व त्या बरोबर त्याच्या आईचे हे कौतुक हे करायला हवे. अशी मुले मोठेपणी नक्कीच आपले नाव काढतील.
आईच्या गर्भातूनच सगळ शिकून आलंय हे गोड बाळ 😘😘😘
अरे लय भारी यार. नक्की कुकीग मध्ये पुढे ये. पिलू खूप छान. शुभेच्छा
😘😘😘😘😘 Anuradha bhagyawan aahes.....asa god mulaga tuzhya poti janmala aala.....
God bless you bal Ankit.
अरे मला पण अशा पोळ्या येत नाहीत बाळा 😂😂 छान सोनुल्या.....💪💪
आजकालच्या मुलींना पण जमणार नाही इतक्या सुरेख चपात्या पोरगं करतंय....
मुलींना जमलंच पाहिजे का?
मुलांना करायला काय झालं भावा? Rushi Golande
सुपर नाईस बिवटीफूल सचीमे बोवोत आछाबतायाहे आपने थाकिव सोमछ हो 👌🤗🙏🌟💐👍🙂
हा,,,बाळ खुप हुशार आहे,, जीवनात खुप छान प्रगती करेल. Very Weldon 👍
Waah bete mauj kardi di tum toh bade heavy chaif ho yaar....❤️❤️❤️❤️👍👍👍👍🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
लय भारी पोरगं आहे पुढं मास्टर शेफ होऊ द्या
S
vaibhav gothankar
.
..... ऐव डकैब चगप अःट ट ब
Khup sunder master shef salam tumhala
@@03sanketbhoir7 àuu
हो
बाळा देव तुझे भले करो.आईला मदत करतो, छान।।
Asa guni baal saglya matana milo. Chapati expert ahe. Really baalache paay palnyat distat. Hats off to Ankit Wagh.👌👌👌👍💖💖💖✌✌✌
Me chapatya kartana roj vegvegle देशाचे नकाशा तयार होतो 🤣🤣 मी आता अंकित कडेच class लावणार 😂😂
Stay blessed little champ ❣️😘
👌खूप छान आई वडिलांनी अंकीतला असंच encourage करावं. well done ankit
आई.चि.सिकवन.आहे
व् न
माझ्या बहिणीचा मुलगा सगळं करतो लहान होता तेव्हा पासून आता तो अठरा वर्षांचा आहे आज
@@sachinrankhambe4129 .,. . ,
,. , . 0
0 0 0 0. 0 000. @@mukindakhandare3756
M so proud of you my pillu... My little bro 😍😍😍😍 my cutie
काही लोकांनी या हुशार मुलाच्या कलेचा video dislike का केले तेच कळत नाही.
अंकित तुझे कौतुक वाटते मला. तुला अनेक उत्तम आशिर्वाद !!!! आई, वडिल खूप नशिबवान आहेत असा सुपुत्र त्यांना प्राप्त झाला.
Are wahhhh...!!😍😍 In future 💯💯 Chef..🍱🍰🍜 Very good...👌
4
He is so talented.... Bhavi master chief
आजकाल मोठ्या मोठ्या मुलीना पण येत पोळ्या
( स्वयंपाक पण ) शाब्बास रे अंकित best luck
For yr bright future
GOOD Job Boy ! PLEASE explore your talent and go ahead Best wishes!
खुपच सुंदर पुणेकर वाघ
फारच छान,कौतुक वाटले .पुढे खूप मोठा होईल .गुणी बाळ .
Good......God Bless You.👍👍.
Best of Luck For your Bright Future Little Master.👍👍.
किती cute आहे अंकित, खूपच हुशार आहे.
Very nice beta god bless you
अंकित... खूपच छान 👍👍
नादच करायचा नाय पंचवीस वर्षांच्या मुलाला नीट चहा बनवता येत नाही बाळा असा मोठा हो
तो पंचवीस वर्षांचा मुलगा कोण आहे हो ?? 😨😟
@@niljyotwalimbe5494 तो कोणपण असो
😨
Khup sweet aahe tai tumcha mulga 😘😘😘🙏🙏🙏
बाळा संजीव कपूर सारखा शेफ हो. खूप मोठा होशील.
अंकित, खूपच छान.खूप खूप आशीर्वाद
खरच कौतुक आहे तुमच्या चारलीबाबाचे
हॉटेल मॅनेजमेंट करूद्या , एक दिवस नक्की नाव काढेल आई वडिलांच
Ho brobar
Junior Shef......sahi chapati ..... baaykana jamnar nahi ashi chapati banavlies tu ...👍👍👍👌👌👏👏👏👏😂😂😂😘😘😘😂😄
नक्कीच त्याला आवड असेल तर त्याला शेप बनवा. खूप छान.
God gifted! Little chef! Hope his parents let him persue his dreams. God Bless!
Kharach khup chan aahe haa mulga....❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏👍👍👍👍
किती गोड मुल आहे हा 🍫🍫🍫
Such a sweet boy...
😊👌👍🙏wonderful
V nice God bless you
Super 🙏
हा पोरगा पुढे जाऊन भविष्यात सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची जागा घेणार.....कारण
"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात".
#_लिटल मास्टरशेफ
Bhava Sanjeev Kappor mhanaychy ka Tula !!!!!😝😝😝😝👍
@@neelg2128 तेच ते मित्रा बाकी भावना पोचणे महत्वाचे
@@itsmepankajbhise पोहोचल्या भावा....👍👍👍😁😁
@@neelg2128 nahi...tyachach naav gaju dya ki...
@@asmitaraut3791 mi kutha adavlay mg ...😀😀😀😁😁
are wa kiti chhan.mastercheff honar ha nkki❤❤gbu dear❤❤and all my good wishes r with you.
या मुलाला सतत किचनमधे ठेवण्यापेक्शा मैदानात खेळायला पाठवले पाहीजे
mast khupch chan👌👌👌
मस्तच अंकित धन्यवाद वाघा 👍
सरदारजी : किती छान मराठी !
Very nice all the best pilu
कौतुक बाळाचं ! अशीच उत्तरोत्तर प्रगतीलहोवो पण शाळा आणि आभ्यासाकडे दुर्लक्ष नको शेफ होण्यासाठीचे गुण त्याच्यात आहेतच आणि तो होईलच यात शंकाच नाही
Woww cute little chef💞♥️ God bless u
अंकितचे चपाति करणे खुप आवडले आहे खुप खुप छान
So sweet ❤❤❤👍👍👍👍
आई ग किती गोड लेकरू🥰
Poli king atachya aalashi muli aani baykanna aantoy zing. Class 😃😃😃😃😃😃😃😃
So sweet.. !!!!!
😍😍 अभिमान आहे तुझा मला 😍😍
Superb 👌👌little Master chef
पोरगं मस्त आहे त्याला पुढे शिकू द्या
Bhava khrech re kharech kadak Bhava akdam sweet
खूप छान अंकित 👌👌👌👌👌👌👌
Kupch chane aahe very very nice 👌👌😀👍
Well done 🔥🔥
So cute and very talented boy.gbu
Khupac chan Ankit. Gbu bala
लय भारी वाघा रडवलस की 👌👌👌
Soo cute ❤❤😘😘
खुप छान, एखादया मुलीलाही लाजववेल. अशीच मुले असामानय बनतात.पुढील आयुषयासासाठी शुभेचछा.
Mast. Kartos tula manle phije... Kharch tu talent star ahes...
एक नंबर भावा...!!god bless you
Khup cute disto haa little Master chef.......
लय भारी 👌👌👍
khup chhan banvli karanji tyne👌😊👍
God bless u beta khup Chan
Lai bhari,bala.khup chan.
Are kete god ani cute ahe tu Bala .all the best .tu changlach shef honare
Well done beta👌👌
omg 🤓so talented
pudhe khup khup shik bala tujha bhavishya khup bright aahe best of luck little bro
Very nice pillu👍👏👏👏👏👏👏👏
सुंदर सुपर कडक छान सुंदर
Khup Chan very good
Excellent lil Master 👌👍
bahut achhe...Ankit😚👏👌👍
Khup sunder master shef salam tumhala
Proud of you 🐅
Mulinchi line lagel rao lagnala moth zalyavar😂😂😂...baki mulga hushar ahe❤❤
Very good i proud of you.