ABP न्युज ला धन्यवाद खेड्यात जाऊन तुम्ही असा हुशार मुलगा शोधला मुलांचे की तुम्ही कौतुक कैले तरी कमी आहे माझ्या तर्फ त्याचा लाड करने व त्याला माझ्या कडुन बक्षीस देईल सलाम तेरे Talent को
नक्कीच देईल तो upsc. आता 14 वर्षाची हरियाणा गर्ल पनवर तीही अशीच आहे ती तर ias ऑफिसर ना ट्रेनिंग देते . हयात प्रणवच्या आई बाबाचा सगळ्यात मोठा वाटा आहे . आपलं मुल जेव्हा एकपाठी आहे असे कळले कि पालक सिनेमातील थिल्लर गाणी ,मालिकांचे शीर्षक गीत ,संवाद मुलांना शिकवतात आणि सर्वांसमोर सादर करण्यात धन्यता मानतात.पण ह्या बुद्धिमत्तेचा वापर अभ्यास आणि इतर गोष्टी जे प्रणव ने आत्मसात केलेय तेही एवढ्या छोट्या वयात सलाम त्याला आणि त्याच्या आई बाबाला. तेही एवढ्या छोट्या गावात ! इंटरनेट हे कसे वरदान ठरते अश्या पालकांसाठी आणि त्यांच्या मुलानं साठी, योग्य वापर केला कि फलश्रुती अशीच असणार ! प्रणव ला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी कायमच्या शुभेच्छा !
आता या बिचाऱ्याला एखाद्या खेळाची किंवा इतर गोष्टीची आवड असेल व त्यात करियर करायचं असेल तरी घरचे व समाजातील लोक जबरदस्ती UPSC / MPSC करण्यासाठी मानसिक दबाव टाकतील व त्याची इच्छा मारून टाकतील. असे काही होऊ नये व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच प्रार्थना.
अभिनंदन प्रणव ,, आणि आशि सुंदर न्यूज दाखवणारे A B P माझा तुमचे पण अभिनंदन ,,, super work
Taimur hagla
गुगल मध्ये सर्च केला तर पिंपळगाव दिसणार नाही पण गावात गूगल आहे😙😚😚🤗
Rply karava tar asa
Rohit Kamble.
whatsapp status world barobar tai
You are right.. Foolish media
Right
क्या बात है प्रणव वेरी गूड बेटा 👍👍🤟
प्रणव गरज आहे तुझ्या सारख्या मुलाची देशाला.अभीनंदन...
No
@@sneharakhewar4085 Tula noch vatel n karan Tuzya sarkhyana lafde Karn ch Sarat nahi..😡
Kharach bhau nahi tr aaj kal Che lafde karnyat agav goshti karnyat ani panchat prashna karnayt ch ramle ahet gadhal kuth le ki ..
Excellent
Government must support .
Khup hushar aahe Baal... Husharpna garib shrimantache ghr bghun yet nahi mhntat he ch khr aahe... khup chhan vatl video bghun.. ganpati bappa Chi aani aai vadilanchi sath kayam Milo Bala la.. love you bachha♥️
बाळ सलाम तुझ्या या प्रगतीला
सुपर्ब...जबरदस्त...खुप आवडले...तैमुरच्या हागण्या-मुतण्यावर लक्ष देण्यापेक्षा आशा हुशार होतकरू कुटूंबाचं गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचं नाव सोनेरी पानावर लिहणार्या मुलांच्या बातम्या दाखवत जा...जय हिंद जय हिंदु राष्ट्र
This is called incredible India..
I want such type boy .. I love you pranav
0.57 हा मुलगा नरेन्द्रजी मोदी बोला 😊.. नरेंद्र मोदी नाही .. खरच खूपच तल्लक बुद्धि आणी हजर जबाबी आहे. 😘😘
@@spc8954 😂😂kadakk
बरोबर
मुलांना जे शिकवले तेच बोलें जाते. हा पण पाठांतर छान आहे
@TEJAS PARAB आधी आपली औकात बघायची आणि मग ठरवायचं नाव ठेवायचं का नाही समजले का
@@omgite770
नेट
तैमुर हागला म्हणून बातमी दाखवण्यापेक्षा असे story दाखवले पाहिजे तेव्हांच india तील talent लोकांना समजेल
😆😆😆
😂😂😂😂🔥🔥🔥🤐🤐
Super 👌👌
👌
😂😂
खरच ज्ञान गरिबाच्या झोपडीत ही असत
अशा मुलांना जर का चांगले मार्गदर्शक लाभले तर हे मुलं महाराष्ट्र व देशासाठी बरच काही करू शकेल
महाराष्ट्राची शान ईश्वर तुझी प्रगती करो बाळा
I am proud of you Pranav. God bless you.
Wow very very wonderfool aai shappta ajachya mulanpeiksha bhari
Great memory ....he will be good in his life to be success
Ohh great...Pranav Che aai pappa ...tyala khup shikava
Support kra tyala n moth tr to honarch
Very nice. God bless you beta keep going ❤️
Some people are god gifted...Pranav is one of them..👌👍
Your brilliant pranav such a nice children
Tyala khup Shikwa... Pranav khup samor jaail.. Ek divas khup mottha manus hoil.. Ani aai babanch ani Bharat deshach naav roshan karel.. Inshah Allah...
प्रणव तुझे पुढचे आयुष्य सुखाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎁🎁🙏🙏🙏💐💐💐
ABP न्युज ला धन्यवाद खेड्यात जाऊन तुम्ही असा हुशार मुलगा शोधला मुलांचे की तुम्ही कौतुक कैले तरी कमी आहे माझ्या तर्फ त्याचा लाड करने व त्याला माझ्या कडुन बक्षीस देईल सलाम तेरे Talent को
छान
Prepare him for Olympiad ......he deserves that kind of compitions .... please teach him Sanskrit also ......
खूप छान . खूप खूप शुभेच्छा .
Wow so sweet super best nice 👌👌👌👌👌
Talented boy and his parant
Khup Chan Bala aasach aai babanch nav moth kr
Awesome khup somor janar ha good bless u.... Dear
कडक भाऊ मला पण एवढ माहीत नाही
great..fabulous.....
Very Brilliant Boy God bless him good helth and memarey
Thanks
Khup Chan... Mulache paay palanyat distat hi mhan tantotant pranav chya babatit laagu pdte...god bless you dear...
Hii
Khupach chan.....
Very Very brillianat
Hearty Best Wishes Bala.. Jug Jug Jio.. Bless U 🙌
Best
खुप छान
Nise
Nice
Khup Chan
He is so cute....!!!!! 😍😘 Keep it up.
Good luck children
Awesome
याही पेक्षा अगदी साडे तीन वर्षाची मुलगी आहे माझ्या शाळेत या एकदा भेट घ्यायला
14 हि राष्ट्रपतींची नावे
29 हि राज्याचा राजधान्या सांगते
ruclips.net/video/Z14mQPQFz2Y/видео.html
Wa good
@@SANSKARMATHSCLUB ok cangli gost ahe. Tic pan koutuk ahe pan aplya Barobar dusrya shaletlya mulac pan koutuk asav
@@shreyasakpal3098 ..Agree
Grate really pranav hats off dear
Fabulous knowledge pranav
Chaaan vatla khup he aikun ki ajunhi aai baba aaplya mulana arati Ani sholk shikavtat....😇
अशे videos पाहणयात आम्हाला पण गव्ॕ वाटतो.
Kadak re ....❤️❤️❤️🙏🙏🙏
Proud of you children
Great....
Very nice boy, हा भविष्यात खूप succesfull होणार आहे , god bless u beta 👌👌👌😊😊👍
Good boy
wow
Upsc de bala nkki IAS hoshil... Kip it up god bless you baccha
😀😀👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Correct keep it up
नक्कीच देईल तो upsc. आता 14 वर्षाची हरियाणा गर्ल पनवर तीही अशीच आहे ती तर ias ऑफिसर ना ट्रेनिंग देते . हयात प्रणवच्या आई बाबाचा सगळ्यात मोठा वाटा आहे .
आपलं मुल जेव्हा एकपाठी आहे असे कळले कि पालक सिनेमातील थिल्लर गाणी ,मालिकांचे शीर्षक गीत ,संवाद मुलांना शिकवतात आणि सर्वांसमोर सादर करण्यात धन्यता
मानतात.पण ह्या बुद्धिमत्तेचा वापर अभ्यास आणि इतर गोष्टी जे प्रणव ने आत्मसात केलेय तेही एवढ्या छोट्या वयात सलाम त्याला आणि त्याच्या आई बाबाला.
तेही एवढ्या छोट्या गावात ! इंटरनेट हे कसे वरदान ठरते अश्या पालकांसाठी आणि त्यांच्या मुलानं साठी, योग्य वापर केला कि फलश्रुती अशीच असणार !
प्रणव ला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी कायमच्या शुभेच्छा !
God Bless him
great
Good and talented boy.
Wow.. All the best pranav😊
Great memory power.
छान प्रणव....... असेच मोठा हो.......good
सुंदर
Very nice
Hats off...
He should get good coach from talent people and government and the local authority and the people should come forward to help this Brilliant child
Great 👦 boy great.......
Nice bala
Good
Superr
आता या बिचाऱ्याला एखाद्या खेळाची किंवा इतर गोष्टीची आवड असेल व त्यात करियर करायचं असेल तरी घरचे व समाजातील लोक जबरदस्ती UPSC / MPSC करण्यासाठी मानसिक दबाव टाकतील व त्याची इच्छा मारून टाकतील. असे काही होऊ नये व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच प्रार्थना.
Very good
Jay maharashtra
Extraordinary
Nice coverage
Good👍
खूप छान तुला सलाम बाळा
खूप छान
Super
Great 👍👍👌👌
sweet
So cute
Khup chhan beta...stay blessed
sweet child
great. ..bappa bless you bala😙😙
खूप छान बच्चू All the best
जय महाराष्ट्र
Haa apla talent pn garibi/pristhiti mule sagle mage rhtat
Mazhy smor khup udhrn ahet.
खुपच छान
very very sweet pranav
Brilliant
very good
Tu kharach great ashes Pranav, God bless you
Very good pranav👏👏👍👍👍👍👍😊😊
खुप छान 👍👍👍👍❤️
अभिनंदन भया खूप छान
Talented 👌👌👌👍👍👍
khup chan