जर राखीव सीटा बंद झाल्या तर आपली ईथेच नाही भारतातही एखादीतरी सीट येईल का आपली ताकद 17परसेंट त्यातही अर्धे कनवर्ट ख्रिश्चन आहे फक्त अपवाद मायावती सर्व समाजाला घेऊन चालत होत्या म्हणून 2वेळा मुख्यमंत्राी झाल्या है बाकीच्यांना जमनार काय मनुवादी म्हणुन हींदु ना डीवचुन ओबीसी 52परसेंट सर्वात हींदु धर्माचा पुरस्कर्ता आहे म्हणुन विचार करावा सत्ताच नसेलतर काही करू शकत नाही
खरे जाळ पोळ करणारे कोण तै प्रथम शोधून काढले पाहिजे दंगल कोण घडवुन आणतात त्याना कडक शासन केले पाहिजे पण कडक शासन होणार नाही आपला बाब्या आणि दुसऱ्याचा कारटा
दंगल करून काय मिळत नाही,फक्त गुन्हे दाखल होतात....म्हणून यापुढे विश्वरत्न...डॉ.बाबासाहेबांचा जो कोणी अवमान करेल त्यालाच जिवंत जाळा...दंगली करू नका..न्याय मागून नाही,तर न्याय लढूनच मिळतो...
भाऊ शांत डोक्यानं काम घ्या. कोणी पण आशे कारस्थान करेल. अन त्या नंतर जे घडते दंगल आणि गुणे. मग. त्याच ध्येय साध्य होत. पहा करणारा मस्त उपचार घेत आरामात बसला. अन बाकीचे. परेशान.
@@GautamNikalje-p4v हे विधान एकदम बरोबर संविधानात अस नाही पण आता तस होणार लवकरच हादेश अखंड पाकीस्तान होण्याच्या मार्गावर आहे मग हात तोडने पाय तोडणे जाळणे सहज होईल पण संविधान राहील का,जय भीम जय मीम
@DnyaneshwarViru-bl9jp याचा विचार s हिंदुत्ववादी समजनाऱ्यानी करायला हवा...आज देशच नाही तर पूर्ण जग ज्या महामानवाला मानते,त्या महामानवाचा अवमान त्यांच्याच जन्म भूमी मध्ये केला जातो,दलितांवर अत्याचार केला जातो...तेव्हा कुठे अखंड हिंदुस्तानचे विचार कोमजले जातात...ज्यावेळी संविधानाचा अवमान होतो,तेव्हा नाही का पाकिस्तान होत भारताचा?
हा दुसरा मनोहर कदम आहे ज्याने घाटकोपर मध्ये गोळीबार केला त्याचीच पिलावळ आहे. माझी आंबेडकरी कार्यकर्ताना विनंती आहे संविधानिक माध्यमाने आपण आंदोलन केले पाहिजे
राजाभाऊ अगदी बरोबर बोलतात . राजाभाऊ आता पुन्हा पुर्वीची पॅथर जन्माला आली पाहिजे . पुन्हा एकदा समाजाला भयमुक्त करण्यासाठी उभे रहाणे गरजेचे आहे. राजभाऊ आम्ही तुमच्या सोबत आहेत ॥ जयभिम ॥
जय भीम माझा भावांनो,अशोक घोरभांड हा psi हा जर कायदा हातात घेऊन जर दंगल घडून आणत असेल आणि निष्पाप भीम अनुयांना दोषी ठरवत असेल तर त्याला पहिलं महाराष्ट्र शासनाने बडतर्फ करावं नसता आम्हीं भीम सैनिक त्याला यासेवेतून कायमच मुक्त करू.याची शासनाने दखल घ्यावी..जय भीम.जय संविधान.जय भारत....
गुन्हा सिद्ध झाल्या शिवाय कोणिही अधिकारी मारहाण करून मनुष्य मरे पर्यंत मारू शकत नाही हयांची कायदेशिर चौकशि करून अशा सर्व च आरोपिंना कडक सजा झालि पाहिजे तरच तयांच्या कुटुंबाला खरा न्याय मिळेल 🙏
का तुम्ही नव्हती का केली मराठा आरक्षण पाहिजे महनूण दंगल तुम्हा लोकांना पण अटक करायला पाहिजेना का तुम्हा लोकांना परवानगी आहे तुम्हाला सर्व काही असुन दुसया चा ताटातले पाहिजे आरक्षण पाहिजे
बीड मध्ये आमदारांची घरे जाळण्यात आली त्यावेळी कोंबींग ऑपरेशन का नाही झाले? इतर अनेक संघटनांच्या दंगलीत नुकसान झाले त्यावेळी भरपाई का मागितली नाही?या वर्षात कोल्हापूरात दोन वेळा दंगलीत नुकसान झाले त्यावेळी भरपाई का मागितली नाही? एक शेतकरी नेत्याची संघटना गरीब शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पेटविते त्यावेळी भरपाई,कोंबिंग ऑपरेशन चे मुद्दे उपस्थित केले जात नाहीत.फक्त आणि फक्त दलितांच्या आंदोलनात नुकसान भरपाई आणि कोंबिंग ऑपरेशन होते.न्याय सर्वांना सारखाच आहे दलित संघटना आणि इतर संघटनां यांना वेगवेगळा न्याय कशासाठी? दलित जे करतात ते देश आणि संविधानाच्या रक्षण करण्यासाठी.जर संविधानाची विटंबना झाली नसती तर हे घडले असते का?याचा सुज्ञानी विचार करावा.
एकटा पडला समाज माझा जातीच्या विळख्यातुन बा भिमाणी केले आम्हा मुक्त . तरी ही आमच्या वर रोज होतो अन्याय . एकटा पडला समज माझा . एकटा पडला समाज माझा घेतला पहा तीव त्या तरुणाचा दडपा ईची आहे तेंना लोकशाहीला . एकटा पडला समाज माझा एकटा पडला समाज . मलई आकड पकड खाई . आमचे मुले दा डुंके खाई . एकटा पडला समाज माझा एकटा पडला समज😔😔😔
दंगली व जातीवाद होत नाही पण जानुबुजू घडवल्या जातात आणि याचा मुख्यसूत्रधार कोण आहे हे लोकांच्या लक्ष्यात येत आहे आता EVM च्या मुद्यापासून लोकांच लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता त्यामुळे हुकूमशाही निर्माण होण्याआधी EVM वर मोठं आंदोलन झालं पाहिजे
Nishedh Nishedh ani fakt Nishedh kiti divas..? Nuste bhashane , fakt andolan ani andolanche ishare.. he kiti divas krnar saheb .. ata samajala action pahije jashas tashe utter dyave. Nahitr swtahla neta mhanun gheu naye.. Jay Bhim.. jay savidhan...
मारा अजून कमळावर शिक्के !!!! हे तर फक्त ट्रेलर आहे , पिक्चर तो अभी ५ साल देखनी ओर भूगतनी पडगी , *बहूजनांनो बटेंगे तो कटेंगे* हे लक्षात ठेवून मनूवाद्यांच्या विरोधात ऐकत्र या !!!
सर्व जातीयवादी लोक आहेत, पोलिस शासनाकडून , फक्त आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अत्याचार करतात, फक्त आम्हीच आंदोलन करू नये का? या आणि अशा प्रकारेच आमच्या वर काय अत्याचार करता , लोकशाही भारतात राहिलेली नाही, याचा मी निषेध करतो 😢 Any
अशोक घोरबाडवर अनु जाती जमाती कायदा अंतर्गत कारवाही करून त्याची जागा दाखवायला पाहिजे. तो जातीवादी व आपल्या लोकांच्या विरोधात वागताना दिसतो तर प्रथम त्यालाच पाहिजे त्या पध्दतीने जाब विचारला पाहिजे. जयभीम जयसंवीधान🙏
Rss , बजरंग दलाचे लोक आपल्या पेक्षा शूर आहेत काय? ते फक्त कपटी कुटिल बुध्दीभेद करून भक्शन तंत्र, अप्सरा तंत्र, भोजनिती तंत्र वापरून समतावादी विरोधकांचा गोड बोलून परस्पर काटा काढतात. आपण रात्रंदिन सावध व एकत्र राहिले पाहिजे.
नेते आहेत कोठे? स्वयंघोषित असले तरी ते काय कामाचे?याच्यावर विसंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गावाने एकीने बलशाली झाले पाहिजे. आपण शूर मर्द असताना नामर्द कपटी कुटिल हिजड्याना न घाबरता महाराष्ट्रात तरी त्याचा निःपात एकीने केला पाहिजे. भीमसैनिक बौद्ध आहे तरी तो महाराष्ट्रात दुर्बळ नक्कीच नाही.
सोमनाथ सूर्यवंशी आज मनुवादी सरकारचा पहिला दलित बांधव बळी ठरला आहे. त्याबद्द्ल अतिशय दुःख होतोय. महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन नंतर मी लिहिले होते " सध्या वंचितच्या कार्यकर्ते आणि त्यांना भाजपातर्फे पाठबळ पुरविणाऱ्या संस्थांना खूप आनंद होत आहे. पण वंचित समाजाने याचा विचार करावा, महाविकास आघाडी किंवा कांग्रेस आता हारली आहे तर त्रास कुणाला होणार ? मराठा समाजाला कि दलित ओबीसीना? कांग्रेसने अनेक सरकारी उपक्रम आणि बॅंका निर्माण केल्या होत्या, त्याचे भाजपने कंत्राटीकरण करून नोकऱ्या बंद केल्या आहेत. आज कट्टर ब्राम्हणवादी सरकारमुळे मुसलमानांना त्रास होत आहे, आणि हे असेच चालू राहिले तर पुढचा शत्रू महाराष्ट्रातील बौद्ध असतील, नंतर दलित , मग ओबीसी आणि शेवटी मराठा. त्यामुळे ओबीसी दलीत संघटनाना आनंद होत असेल तर दलित आणि ओबीसी समाजाला लखलाभ ! तिकडे बाळासाहेब आंबेडकर, त्यांचा पुत्र , आणि आर एस एसच्या स्लीपर सेल अंजलीतीई आंबेडकर बक्कळ पैसा कमवून बसतील आणि तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा करणार, मिळणार कांहीं नाहीं. आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज , पी साईबाबा यांना भीमाकोरेगाव प्रकरणात शिक्षा झाली पण बाळासाहेब सही सलामत सुटले कारण त्यांची भाजपाशी असलेली जवळीक. बाळासाहेब आंबेडकरांची बोली एक आणि कृती दुसरी असे वर्तन दलित समाजाला महागात पडणारे आहे"
साहेब परभणी मध्ये येवढ वातावरण चिघळलेलं आहे त्यात तुमच येवढ मोठ विश्लेषण भरपूर माहीती आहे असे वाटते . आता तुमच्या मम्मी जवळ जा आणि तुमच्या खऱ्या बापाचे नाव माहीत करून घ्या .
त्याला पकडून त्याला विचारा त्याच्या पासून समजेल खरा सूत्रधार कोण आहे
हया पोलीसाला कामावरुन घरी बसवा व कारवाही झाली पाहिजे जय भीम जय संविधान
आरे घोरबांड हे एल सि बी आहेत ते जिल्हा मधे कोठेही जाता येत हे कळायला पाहिजे लोकांचे नूककएलए त्याला कोण जिम्मेदार आहे
ह्या PSI चा बंदोबस्त करायलाच पाहिजे.नोकरीतून बरखास्त करायला पाहिजे.
घोरबांड ची नार्केाटेस्ट करा....!
हा घोरबांड नांदेड चया अक्षय भालेराव प्रकरणात सुद्धा आरोपीच्या बाजुने होता.अशी तेव्हा चर्चा होती. ती आज खरी ठरली
Gaw gund hota to kay
आपल्या वकिलांना सांगा जेंव्हा जेंव्हा दंगली झाल्या तिथे तिथे तेव्हा हीच व्यक्ती तिथे होती . न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या.
जयभीम जय संविधान जे 12 बौद्ध आमदार निवडून आलेत ते कधी आवाज उठवणार का फक्त सत्ता भोगायला विधान सभेत गेलेत.
Yacha gavgava khup pitla..pn te lachar aahet.Dusryanchya meharbanine jatiwadyanchya pakshat mg aata lacharit ch rahave lagnar...
🎉
जर राखीव सीटा बंद झाल्या तर आपली ईथेच नाही भारतातही एखादीतरी सीट येईल का आपली ताकद 17परसेंट त्यातही अर्धे कनवर्ट ख्रिश्चन आहे फक्त अपवाद मायावती सर्व समाजाला घेऊन चालत होत्या म्हणून 2वेळा मुख्यमंत्राी झाल्या है बाकीच्यांना जमनार काय मनुवादी म्हणुन हींदु ना डीवचुन ओबीसी 52परसेंट सर्वात हींदु धर्माचा पुरस्कर्ता आहे म्हणुन विचार करावा सत्ताच नसेलतर काही करू शकत नाही
Tyana tag kra bhwano svtahun te pude yenar ny mhnun balasaheb Yana sath dya aktch kafi aahet te
Hey 12 kahihi karnar nahit nedhed psi gjrbad yancha meshed
पोलीसांमध्येच पोलीसांचे गणवेश घातलेले RSS चे लोक पाठवलेले असतात.
😂😂😂
पोलीसांचा जाहीर निषेध🏴🏴🏴
😂😂
काय सांगतो
गाड्या फोडायला भीम आर्मी होती का?
प्रशासन , पोलिस , न्यायाधिकरण सुध्दा जातीवादी
खरे जाळ पोळ करणारे कोण तै प्रथम शोधून काढले पाहिजे दंगल कोण घडवुन आणतात त्याना कडक शासन केले पाहिजे पण कडक शासन होणार नाही आपला बाब्या आणि दुसऱ्याचा कारटा
Mahavikas आघाडीने ही दंगल प्लॅन केली होती त्यांना सत्तेपासून दूर झाल्या मुळे पोटात दुखते आहे आंबेडकरी जनतेचा असा वापर चालू आहे
दंगल करून काय मिळत नाही,फक्त गुन्हे दाखल होतात....म्हणून यापुढे विश्वरत्न...डॉ.बाबासाहेबांचा जो कोणी अवमान करेल त्यालाच जिवंत जाळा...दंगली करू नका..न्याय मागून नाही,तर न्याय लढूनच मिळतो...
भाऊ शांत डोक्यानं काम घ्या. कोणी पण आशे कारस्थान करेल. अन त्या नंतर जे घडते दंगल आणि गुणे. मग.
त्याच ध्येय साध्य होत.
पहा करणारा मस्त उपचार घेत आरामात बसला. अन बाकीचे. परेशान.
@@GautamNikalje-p4v हे विधान एकदम बरोबर संविधानात अस नाही पण आता तस होणार लवकरच हादेश अखंड पाकीस्तान होण्याच्या मार्गावर आहे मग हात तोडने पाय तोडणे जाळणे सहज होईल पण संविधान राहील का,जय भीम जय मीम
@DnyaneshwarViru-bl9jp याचा विचार s हिंदुत्ववादी समजनाऱ्यानी करायला हवा...आज देशच नाही तर पूर्ण जग ज्या महामानवाला मानते,त्या महामानवाचा अवमान त्यांच्याच जन्म भूमी मध्ये केला जातो,दलितांवर अत्याचार केला जातो...तेव्हा कुठे अखंड हिंदुस्तानचे विचार कोमजले जातात...ज्यावेळी संविधानाचा अवमान होतो,तेव्हा नाही का पाकिस्तान होत भारताचा?
😂😂😂😂
PSI ला निलंबित करा ना .त्यांना आमच्या ताब्यात द्या पोलीस..निषेध करतो
पाहिले जेल मध्ये टाका दंगली करणाऱ्यांना
हो त्या भगव्यांना पहीले करा...@@kartikmore9228
@@kartikmore9228 barobar
बर ठीक आहे
@@kartikmore9228Aani savidhancha jyani Aapman kela ek farrar ahe tyala tuzya bokandivar basvaych ka😂💙💙💙
खरं आहे " संविधानाचा रक्षण महणजे देशा चा आणि लोकशाही चा रक्षण "
अशा विषारी वृत्ती आफिसर चा निषेध.
आता संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील भीम सैनिकांना रस्त्यावर उतरून पुन्हा भिमाकोरेगाव घडवण्याची गरज आहे
British na bolun genar ka atta mag
ह्या पीएसआयला बौद्ध लोकांना टार्गेट करणाऱ्याला न्यायालयात गुन्हा दाखल झाला पाहिजे
मला तर वाटते की हा PSI च परभणी दंगलीचा सूत्रधार असावा.
पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध बिजेपी सरकार मुर्दाबाद जाहीर निषेध 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
हा दुसरा मनोहर कदम आहे ज्याने घाटकोपर मध्ये गोळीबार केला त्याचीच पिलावळ आहे. माझी आंबेडकरी कार्यकर्ताना विनंती आहे संविधानिक माध्यमाने आपण आंदोलन केले पाहिजे
जातियवादी पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे व अटक झाली पाहिजे.
क्रांति कारी 😂😂😂😂
जय मिम् ❤❤❤❤❤
साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे. जय भीम 🙏
प्रत्येक ठिकाणी हाच पोलीस कस काय,
ह्या ,घोरबांडच्या नसानसात जातियवाद भरलाय,ह्याची नार्काेटेस्ट..
करा...?
राजाभाऊ अगदी बरोबर बोलतात . राजाभाऊ आता पुन्हा पुर्वीची पॅथर जन्माला आली पाहिजे . पुन्हा एकदा समाजाला भयमुक्त करण्यासाठी उभे रहाणे गरजेचे आहे. राजभाऊ आम्ही तुमच्या सोबत आहेत ॥ जयभिम ॥
अगदी बरोबर भाऊ
जय भिम जय संविधान
जय भीम माझा भावांनो,अशोक घोरभांड हा psi हा जर कायदा हातात घेऊन जर दंगल घडून आणत असेल आणि निष्पाप भीम अनुयांना दोषी ठरवत असेल तर त्याला पहिलं महाराष्ट्र शासनाने बडतर्फ करावं नसता आम्हीं भीम सैनिक त्याला यासेवेतून कायमच मुक्त करू.याची शासनाने दखल घ्यावी..जय भीम.जय संविधान.जय भारत....
एकदम बरोबर साहेब यालाच म्हणतात जशाच तसे उत्तर
गुन्हा सिद्ध झाल्या शिवाय कोणिही अधिकारी मारहाण करून मनुष्य मरे पर्यंत मारू शकत नाही हयांची कायदेशिर चौकशि करून अशा सर्व च आरोपिंना कडक सजा झालि पाहिजे तरच तयांच्या कुटुंबाला खरा न्याय मिळेल 🙏
घोडबंदर पीएसआय हा खात्यातला आहे का हे चेक करा त्याला फक्त दहशत करण्यासाठी सोडलाय का
घोरबांड ला जाळा
या घोरबांड च्या घरी जावे लागेल तेवहा समजेल तयाला जयभिम वाले कशे आहेत
😂😂re the savidhan madhe bast ka pn
बीड मध्ये दंगल झाली तेव्हा कोंबीग बघीतली नाही
Are tyani amadar chi vajvili hoti samanya lokana nahi
संविधान हे सर्वांचेच आहे आणि आंदोलनं हे सुध्दा सविधणिक पद्धतीनेच झालं पाहिजे.
Jay savidhan 💙💚
💙💚✊
मनुवाद उफाळला.
Jai manuwad
आपण म्हनताय तेच खर कसकाय या देशात संविधान आहे कायदा आहे कोर्ट आहे.कोणी ही ऊठायच आणी जाळपोळ करीन,व तोड फोड करायची हे कस काय चालणार.
संविधान प्रति तुम्ही विटंबना करता दंगली चा मार्ग तुम्हीच करता वरून बोलायला तुम्हीच
@@shitalthorat4321tumhi garib lokancha nuksan kela ahe .
Vitbana jali te chalt ka bhau mg dagal tr honar mg
का तुम्ही नव्हती का केली मराठा आरक्षण पाहिजे महनूण दंगल तुम्हा लोकांना पण अटक करायला पाहिजेना का तुम्हा लोकांना परवानगी आहे तुम्हाला सर्व काही असुन दुसया चा ताटातले पाहिजे आरक्षण पाहिजे
बीड मध्ये आमदारांची घरे जाळण्यात आली त्यावेळी कोंबींग ऑपरेशन का नाही झाले? इतर अनेक संघटनांच्या दंगलीत नुकसान झाले त्यावेळी भरपाई का मागितली नाही?या वर्षात कोल्हापूरात दोन वेळा दंगलीत नुकसान झाले त्यावेळी भरपाई का मागितली नाही? एक शेतकरी नेत्याची संघटना गरीब शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पेटविते त्यावेळी भरपाई,कोंबिंग ऑपरेशन चे मुद्दे उपस्थित केले जात नाहीत.फक्त आणि फक्त दलितांच्या आंदोलनात नुकसान भरपाई आणि कोंबिंग ऑपरेशन होते.न्याय सर्वांना सारखाच आहे दलित संघटना आणि इतर संघटनां यांना वेगवेगळा न्याय कशासाठी? दलित जे करतात ते देश आणि संविधानाच्या रक्षण करण्यासाठी.जर संविधानाची विटंबना झाली नसती तर हे घडले असते का?याचा सुज्ञानी विचार करावा.
जाहीर निषेध
एकटा पडला समाज माझा
जातीच्या विळख्यातुन बा भिमाणी
केले आम्हा मुक्त . तरी ही आमच्या वर
रोज होतो अन्याय .
एकटा पडला समज माझा .
एकटा पडला समाज माझा
घेतला पहा तीव त्या तरुणाचा
दडपा ईची आहे तेंना लोकशाहीला .
एकटा पडला समाज माझा एकटा पडला समाज .
मलई आकड पकड खाई .
आमचे मुले दा डुंके खाई .
एकटा पडला समाज माझा एकटा पडला समज😔😔😔
PSI GORBAND YANA NILBAND KARA JAI BHIM MITRANO JAI BHIM MITRANO❤❤❤❤
दंगली व जातीवाद होत नाही पण जानुबुजू घडवल्या जातात आणि याचा मुख्यसूत्रधार कोण आहे हे लोकांच्या लक्ष्यात येत आहे आता EVM च्या मुद्यापासून लोकांच लक्ष दुसरीकडे केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आता
त्यामुळे हुकूमशाही निर्माण होण्याआधी EVM वर मोठं आंदोलन झालं पाहिजे
Right baki partivaley kuthey ahet
Aani आम्हाला म्हणतात शांततेच्या मार्गानेच करा
Psi ghorband yala nilmbit kara
पोलिसाचे अभिनंदन
@@MNKDLHबीड मध्ये जातीयवादी पोलिस ओबीसी घरे जाळली तिथे काही नहीं केले
खर आहे सर❤❤
Nishedh Nishedh ani fakt Nishedh kiti divas..? Nuste bhashane , fakt andolan ani andolanche ishare.. he kiti divas krnar saheb .. ata samajala action pahije jashas tashe utter dyave. Nahitr swtahla neta mhanun gheu naye..
Jay Bhim.. jay savidhan...
जय भीम 🙏
Jay bhim 🙏 sir namo budhhay 🙏💪✊🔥
बरबटलेल्या राजकारणाचा व पोलिस प्रशासनाचा जाहीर निषेध......
Karantikari jay bhim saheb tumhi bolta te khar ahe 💙🇪🇺
बरोबर आहे
Psi Gorband la nilanbit kara nahi tar lokyanchya tabyat dya. Ha bjp cha office ahe.
जय भीम साहेब आता आरपारची लढाई
प्रत्येक.गावातील.दलितांनी.एकत्र.या.
दलीत कशा..फक्त तुझ्या जातीला एकत्र कर..
एक है तो सेफ है
Jay Bheem Manu vadiyon ko Shiksha honi chahie
लोकांचं नुकसान का त्याची भरपाई कोण करणार
घोरबंड त्या shikhalkari याला ओळखत असेल.
मारा अजून कमळावर शिक्के !!!!
हे तर फक्त ट्रेलर आहे , पिक्चर तो अभी ५ साल देखनी ओर भूगतनी पडगी ,
*बहूजनांनो बटेंगे तो कटेंगे*
हे लक्षात ठेवून मनूवाद्यांच्या विरोधात ऐकत्र या !!!
खरे आहे🙏
दयावान सरकार चे सर्वेसर्वा कुठे गेले ,कुणीतरी त्यांच्या पर्यंत निरोप पोहचवा हो.कारण दादांची टीम लय भारी काम करते.ऑन the स्पॉट वर निकाल असतो दादांचा.
त्याला भाजपचा आमदार किंवा खासदार व्हायचे असेल
घोरबंड ल नागडं करून हानल पाहिजे
Jativadi kidua chokay lokancha nuksan karayach
सर्व जातीयवादी लोक आहेत, पोलिस शासनाकडून , फक्त आंबेडकरी कार्यकर्त्यांवर अत्याचार करतात, फक्त आम्हीच आंदोलन करू नये का? या आणि अशा प्रकारेच आमच्या वर काय अत्याचार करता , लोकशाही भारतात राहिलेली नाही, याचा मी निषेध करतो 😢
Any
त्या सिंग ला पकडा म्हणजे मास्टर माईंड कळेल,,
आपले बहुजन नेते फक्त दावणीला बांधली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
अशा निच पोलिस अधिकारी याला कायद्याने धडा शिकवला पाहिजे.
RSS ani bajrang dalache lok veshantar karun Halla kela police bharat data maga.
@@kalpanabadole1789 अगदी बरोबर आहे 👍 💯
अशोक घोरबाडवर अनु जाती जमाती कायदा अंतर्गत कारवाही करून त्याची जागा दाखवायला पाहिजे. तो जातीवादी व आपल्या लोकांच्या विरोधात वागताना दिसतो तर प्रथम त्यालाच पाहिजे त्या पध्दतीने जाब विचारला पाहिजे. जयभीम जयसंवीधान🙏
Rss , बजरंग दलाचे लोक आपल्या पेक्षा शूर आहेत काय? ते फक्त कपटी कुटिल बुध्दीभेद करून भक्शन तंत्र, अप्सरा तंत्र, भोजनिती तंत्र वापरून समतावादी विरोधकांचा गोड बोलून परस्पर काटा काढतात. आपण रात्रंदिन सावध व एकत्र राहिले पाहिजे.
Psi चा कार्यक्रम करा, समाजासाठी.... पण त्याचा कार्यक्रम वाजलाच पाहिजे
ईव्हईऐम सरकार जाती दंगली घडवून आणीत आहेत माजुरे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Suspend PSI Ghorband
महाराष्ट्र के सियासतवालो सियासी रोटिया बादमे सेकिए परभणी के जमिनी सवाल के जमिनी जवाब दिजिए......
जयभिम
या घटनेचा जाहीर निषेध
जय 💙 भिम 💙 पॅंथर 💙 भाऊ
मी तरी म्हणत होतो हा कोणीतरी प्रकार 100% घडवून आणलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी. पोलीस प्रशासनाचा निषेध.
महारष्ट्र बंद केलाच पाहिजे 😡😡😡
भाऊ घोरमाड साहेब हे चांगले आहेत
स्वतः ला दलीत म्हणवून घेणं बंद करा. नागवंशी मूळ भारतीय नागरिक. शूर
आता कपटनिती शिकून घ्या.
VeryVery nice sir
Dagad uchalnya purvi vichar karaychs na i ❤ parbhani police❤❤❤
दंगल खोरांवर कठोर कार्यवाही झाली पाहिजे. लोकांवर हल्ला करण्याचा अधिकार कोणी दिला.
नांदेड कलबर चा आहे परभणी कूटे आहे याच जासत झाल बायोडाट पाटवा
त्याच्या प्रॉपर्टी ची माहिती काढा ACB ला द्या चौकशी लावा त्याची
या पोलिसांचा आपण pcr काढू
Va sarwade Rau good
Playing victim card Now😂 😂
अशोक यायातिराव घोराबंड, open cast, POLICE INSPECTOR
PSI नाहीं
सिंग कोण त्याला बघा आता जेणेकरून तो पुन्हा आसे कृत्य करणार नाही
Salute sir jaibhim
नेते कमी पडले 😢
नेते आहेत कोठे? स्वयंघोषित असले तरी ते काय कामाचे?याच्यावर विसंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गावाने एकीने बलशाली झाले पाहिजे. आपण शूर मर्द असताना नामर्द कपटी कुटिल हिजड्याना न घाबरता महाराष्ट्रात तरी त्याचा निःपात एकीने केला पाहिजे. भीमसैनिक बौद्ध आहे तरी तो महाराष्ट्रात दुर्बळ नक्कीच नाही.
Jay bhim💙🙏
जाती वादी पोलिसांवर् कार्यवही करा, आणि निलंबित करा
अठवले कुठे आहे
सोमनाथ सूर्यवंशी आज मनुवादी सरकारचा पहिला दलित बांधव बळी ठरला आहे. त्याबद्द्ल अतिशय दुःख होतोय. महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शन नंतर मी लिहिले होते " सध्या वंचितच्या कार्यकर्ते आणि त्यांना भाजपातर्फे पाठबळ पुरविणाऱ्या संस्थांना खूप आनंद होत आहे. पण वंचित समाजाने याचा विचार करावा, महाविकास आघाडी किंवा कांग्रेस आता हारली आहे तर त्रास कुणाला होणार ? मराठा समाजाला कि दलित ओबीसीना? कांग्रेसने अनेक सरकारी उपक्रम आणि बॅंका निर्माण केल्या होत्या, त्याचे भाजपने कंत्राटीकरण करून नोकऱ्या बंद केल्या आहेत. आज कट्टर ब्राम्हणवादी सरकारमुळे मुसलमानांना त्रास होत आहे, आणि हे असेच चालू राहिले तर पुढचा शत्रू महाराष्ट्रातील बौद्ध असतील, नंतर दलित , मग ओबीसी आणि शेवटी मराठा. त्यामुळे ओबीसी दलीत संघटनाना आनंद होत असेल तर दलित आणि ओबीसी समाजाला लखलाभ ! तिकडे बाळासाहेब आंबेडकर, त्यांचा पुत्र , आणि आर एस एसच्या स्लीपर सेल अंजलीतीई आंबेडकर बक्कळ पैसा कमवून बसतील आणि तुम्ही फक्त तोंडाच्या वाफा करणार, मिळणार कांहीं नाहीं.
आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज , पी साईबाबा यांना भीमाकोरेगाव प्रकरणात शिक्षा झाली पण बाळासाहेब सही सलामत सुटले कारण त्यांची भाजपाशी असलेली जवळीक. बाळासाहेब आंबेडकरांची बोली एक आणि कृती दुसरी असे वर्तन दलित समाजाला महागात पडणारे आहे"
Bhau tumhi je boltay tech khare aahe prakash aambedkaranmule bjp sattet aali pn dalitana te kalale nahi aata ugach manuwadi manuwadi mahnun bomblayche natak kartil 5 varsh prakash aambedkar, khara bjp supporter ani manuwadi prakash aambedkarch aahe hanpurogami congreaschya virodhat jativadi bjp la chupa support karto ani nantar dalitancha kaiwari aslyache natak karto saglya samajala fasavtoy prakash
साहेब परभणी मध्ये येवढ वातावरण चिघळलेलं आहे त्यात तुमच येवढ मोठ विश्लेषण भरपूर माहीती आहे असे वाटते .
आता तुमच्या मम्मी जवळ जा आणि तुमच्या खऱ्या बापाचे नाव माहीत करून घ्या .
एक है तो सेफ है
@@rameshubale5216jai manusmriti
Andhbhakt sobt manuwad compaire karu naye
बीड मध्ये दंगल झाली होती तेंव्हा कोंबीग बघितले नाही
मनूच्या विचारसरणीचा अधिकारी
या पीएसआय ला शासन कारवाई करीत नसेल आता समाजानेच करायला हवे.
Policanadirectjanatenamarnyachaadhikarnahich,jaybhim,jaysavidhan
Julm karnewale se sahnewala jyada gunhegaar hota hai.jaibhim, jai sanvidhan.
मनुवादी व संविधान विरोधी सरकार चा जाहीर निषेध.
मंदबुद्धी cha manuwad la naw nako deu
Layaki nahiy sarkar chi manuwad kudhe andhbhakt kydhe
माझ्या मते रखेल ची पैदास आहे पोलीस खाते मध्ये
मनुवादी
त्या पीएसआय ला निलंबित करा
Police ke upar kaarvayi karo jail mein dalo
Jay bhim sai r jay saviddhan
आज परभणी मध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला आहे. Law चा student आहे..