Andhra Pradesh Capital City: Chandrababu Naidu यांच्या शपथविधीनंतर Amravati पुन्हा राजधानी होणार का?
HTML-код
- Опубликовано: 20 авг 2024
- #BolBhidu #AndhraCapitalCity #chandrababunaidu
मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई भारतात अशी अनेक शहर आहेत जे लाखो लोकांच नशीब घडवतात. त्यामुळे एक शहर अनेकांचं नशीब बदलू शकत असं आपण नेहमी म्हणतो. पण, एखाद्या शहराचं नशीब एक व्यक्ती बदलू शकतो का? तुम्ही म्हणालं एक व्यक्ती अख्या शहराचं नशीब कस बदलू शकतो. पण, दक्षिणेतील राजकारण असो की तिथले सिनेमे सगळ काही एकंच व्यक्ती गाजवतो. दक्षिणेतील अशाच एका शहराचं नशीब आता एका व्यक्तीच्या हातात आहे. शहर काही साधसुध नाही. राजधानीच शहर. आणि त्याचं नशीब घडवणारा व्यक्ती देखील, कोणी साधासुधा नाही तर एका राज्याचा मुख्यमंत्री.
वरच वर्णन ऐकून आपण कोणत्या व्यक्तीबद्दल आणि कोणत्या शहराबद्दल बोलतोय हे आपल्याला कळाल असेलच. आपण बोलतोय आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावतीबद्दल आणि आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याबद्दल. पण, नायडू यांच्यामुळे अमरावतीचं नशीब कसं बदललं आहे? अमरावती शहर आणि नायडू याचं नक्की काय कनेक्शन आहे? आणि राजधानी असलेलं हे शहर घोस्ट शहर का झालं होतं? पाहूयात या व्हिडीओतून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
चंद्राबाबू नायडू हे अत्यंत प्रगतीशील आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत. अशा projects ची देशभरात गरज आहे. महाराष्ट्र मधे पण अश्या 4 cities, projects चालू करण्याची गरज आहे.
मग ते पण गुजरात ला घेऊन जातील 😅
अतिशय सुंदर विश्लेषण चंद्रा babu🙏🏾हे आधुनिक दृष्टी असलेले नेते आहेत त्यामुळे हे काम ते नक्की तडीस नेतील
वाट लावली त्या रेड्डी ने आंध्र प्रदेश ची, राजधानी नाही आता ती तयार होऊ पर्यंत ह्या ghost सिटी मधुन राज्य चालवावे लागणार
तु कोढे राहतो
चंद्राबाबू नायडू ग्रेट पर्सन
महाराष्ट्राच्या अमरावती कडे भी लक्ष द्या म्हणावं नायडूना 😂😂
अमरावती म्हटल्यावर आमचीच वाटली. 😂
Same
आमची म्हणजे कोण रे भावा?
@@SureshWalde भावा आमची म्हणजे अंबानगरी अमरावती.
@@umeshmowale6831 महाराष्ट्राच्या जिल्हांची आपूलकी असणारे आपल्या सारखे तुरळकच भेटतात
नवनीत राणांची अमरावती का🤔😂😂😂
आमच्या कडे पण एका शहराच नशिब बदलण्यासाठी एकजण पुढे सरसवला होता पण पुढे काय झालं कोणास ठाऊक नाशिक महानगर पालिका चे इलेक्शन झाली आणि तो जसा पळाला तसा अजून सापडलेला नाही.😀
Right
30 Plus IT companies left pune and going to Amravati but even single company not came in Nashik due to dirty Maharashtra politics
मला तर वाटले आता अमरावती पण तिकडे नेता की काय..😂
*महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन व 🚇 मेट्रोचे, समृद्धी महामार्गाचे काम सरकार बदलल्यावर 2.5 थांबवले होते.*
Samrudhi navhta thambavla fakta train
Train ne kon janar aahe gujrat la jast fayda gujrat la
kharch maharashtra karnar
@@tusharjadhav8893
*Kharch Japan 🇯🇵 karnar*
*Fayda BHARTA cha* 🇮🇳 🙏
(Maharashtra 🚩 v Gujrat 🚩 cha)
*Toda fodi che Rajkaran karu naka.*
Japan kharch nahi loan dil tyat maharashtra gov 60/65% bharnar baki gujrat aani jast long root gujrat madhe aahe karaychi hot bullet train tr delhi -mumbai ka nahi keli
@@tusharjadhav8893 1000 रूपयाला वर्षाला 1 रूपया द्यावा लागेल तो प्रॉफिट मधुनच जाईल. 😎
Interest on this loan is minimal i.e. 0.1%, and this loan is to be repaid to Japan in 50 years. Loan *repayment period of 50 years* with 15 years grace.
(मुंबई ते दिल्ली पहिला टप्पा अहमदाबाद...)*In the first phase, the bullet train will cover 508 kilometres between Mumbai and Ahmedabad.*
(Second phase will be To Delhi)
आदिवासी हेअर ऑइल वर व्हिडिओ बनवा .
लावसा सुरू करायला हवं, हा मुद्दा पर्यटनाच्या दुष्टी ने महत्त्वाचा आहे, राहिला मुद्दा पर्यावरणाचा तर आधीच खूप मोठ्या development झाल्या आहेत....
आहे काय त्या लावासात खडे बगायला 500 रू घेतात पार्किंग च्य्या नावाने
@@MCG099 ha mg tu nko jau na....
Lavasa failed city aahe bogous
30 Plus IT companies left pune and going to Amravati but even single company not came in Nashik due to dirty Maharashtra politics..
Apalya deshat lokana development nhi avadat .
Jati pati ch Rajakaran avadt .
Mhanun tr bjp 240 seat ale ahet
Capitalist manus aahe..... communist nahi😂😅
C.m. Jagmohan Reddy is 100¢% Foolish.in case of Amaravati Capital.
जाऊदे तिकडे मला वाटलं महाराष्ट्र मधली अमरावती
कशाच काय फटक्यात पाय
That's why Chandra Babu naidu will not go against Modi, he want Amravati to Devlope,
Modi will stop development if he stops supporting 😂😂😂
अमरावती हे बौध्द सातवाहन राजांच् केंद्र राहील आहे आणि त्यांनीच याला वसवल त्यामुळें काहीही भांपक पुराण कथा बरळू नका 😂
जगन मोहन रेड्डी....पण नावावर जाऊ नका. नुसता धिंगाणा घातला याने परिणाम 15 ते 20 वर्षांनी दिसतील
पुण्याला पण असाच एक "नवा शिल्पकार" मिळाला होता म्हणे . .
आता मोकळ करा म्हणतोय !
Vijayawada maz sasar ahe
That's Great
Mgg ky karu amhi
I belive in चंद्राबाबू नायडू 🎉
तो changla🙏 असेल पण मोदी नाही
साउथ मध्ये भाजपा येत नाही 😂😂😂
Alliance ahe dada tithe bjp+naidu+jansena
Tuya bapachi sarkar banli ka mag?
Anpadh Tula alliance म्हणजे कळते का?
Capital city chi planning jabarjast ahe aplya Maharashtra pn asch planning krun city banva
आमच्या अमरावती ला पण राजधानी करून टाका
South Indian lokanni nda parties la vote dyayla pahije aadhi.
Kahi pn mhana chandrababu ek visionary leadership ahe😊🎉
Babu hi real hero who left PM Post for his state
Powerful people make powerful place.
जय अमरावती
कट्टर विदर्भ समर्थक
😂😂😂
Jagan Reddy ❤❤
Aplya Maharashtra madhe fakt aple nete khup srimant astat ani janta garib. Andra madhe janta khup srimant astat ani nete tode far srimant astat. He lakshat gyala paheje.
4 june la je results alle te general election che hote na.....mag chandrababu CM zala ka.....vidhan sabha andhra madhe kadhi aste....tevha CM kon zale.....
Andhra madhe loksabha ani vidhan sabha doni eka veli zalya aahet
Modi ji hai to sab khuch munkin hai ❤
175/151
Amravati ki kathaaye Ashi tv maalika Agodar Door Darshan var yaaychi
Konabadal boltay te thumbnail warun kaltay..
Chirag paswan varti video banva
जगनमोहन हा सारखा बीजेपी ची बाजू घ्यायचा🤦♂️🤦♂️🤦♂️
Kk create🐱
aata smjl.. nayadu NDA sodun jat nahit aata..
mhnje modi 5 varsh PM asnar..🎉🎉🎉
भाषा सुधार भावा शारपोजी नव्हे टे शापूर्जी पिलोनजी अस आहें 🤣
Jagan ne Sagal Barbad kel ahe.
bhakas amravati ani aata chalu jhaleli kaame he suddha dakhavle aste tr jara changla jhala asta
Amravati la budhh dharmacha etihas aahe pan he sangtanha tumhi lokanchi jib zadate,faltu goshti etihas mhanun sangtana tumhala laj vatat nahi.
Tumhi thod galat maahiti dila aahet, Amravati cha sambat budhhism shobat bhi aahe.
खूप छान माहिती आहे 👌👌
ruclips.net/video/GILHKWv7YMU/видео.htmlsi=EHoKUgsfCYJyTScm
Bolbhidu sarkha channel ne dombivli blast badal kahich video banvale nahi 2 blast jhale lok mele tarihi ani nako te TRP video upload kartat
चंद्रबाबू नायडू 🚩