वंचित आघाडीच्या मंचावरून Namdevrao Jadhav याचं भाषण Namdevrao Jadhav Latest Speech Video VBA

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 532

  • @sachinthorat4965
    @sachinthorat4965 5 лет назад +62

    सर तुम्ही खरे वारस जिजामाता आणि शिवछत्रपतीच्या विचारांचे... अभिमान आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा🙏🙏🙏

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 5 лет назад +51

    "वंचित बहुजन आघाडी" ची मुलुखमैदान तोफ आद.प्रा.जाधव सर.
    एकदम कडक द ग्रेट मराठा.आता महाराष्ट्राला वंचित शिवाय पर्याय नाही.
    *जयजिजाऊ।जयशिवराय।जयमल्हार।जयभिम।*

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 6 месяцев назад +8

    आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय भीम जय शिवराय

  • @balajir6028
    @balajir6028 5 лет назад +49

    खरं बोलतात जाधव सर , वंचित चे सरकार हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सरकार असेल ।। बाळासाहेबांना अनेक शुभेच्छा .

  • @hanumangade8698
    @hanumangade8698 5 лет назад +138

    द ग्रेट जाधव सर आमाला अभिमान आहे आपला खुप मोठा अभ्यास आहे सर आपला वंचित बहुजन आघाडी विजयी होनार सर जंता सगळी आपलया पाठीशी आहे

  • @ashwinikamble4106
    @ashwinikamble4106 5 лет назад +49

    खूप छान प्रेरणा देणारे भाषण आहेत सर तुमची, शेवटी माँ जिजाऊ ची शिकवण खूप छान आम्ही वंचितांचे समर्थक याचा अभिमान आहे , वंचित बहुजन आघाढीचा विजय असो
    आता आम्ही सध्या eduaction घेत आहेत उद्या आम्ही वंचितांचे उमेदवार असणार हे असलं घाण सरकार बगून आणि dr आंबेडकरांनी बोललेलं कि शिकलेल्या लोकांनि राजकारणात यावं माजी अशी इच्छा झाली की मी पण फक्त वंचितांच्या लोकांसाठी राजकारणात येणार, जय भीम, जय शिवराय,

    • @shamalabhosale5559
      @shamalabhosale5559 5 лет назад +3

      सगळी अंडी पिल्लं बाहेर काढली.कोहिनूर विषय होता नक्की बोला.Great sir.

  • @arunsuryawanshi8289
    @arunsuryawanshi8289 5 лет назад +81

    आपल्या मानुस आपल्या मानसाचे क्रमानं साधत असतो हे आपण शिद्ध केलात सर

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 7 месяцев назад +6

    अभिनंदन सर

  • @abaraowale6324
    @abaraowale6324 5 лет назад +77

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @abhijeetgaikwad4424
    @abhijeetgaikwad4424 5 лет назад +61

    Maharashtra need intellectual Leadership like u sir ✌️

    • @shamravbansode3808
      @shamravbansode3808 5 лет назад +1

      Namdev Jadhav is fake person who has made viral fake video that Maratha Reservation is treated illegal by honourable Supreme Court...This fake things should be noted by you tube head and it is necessary to control fake things by them since it is not good for society ...

  • @aniketwankhede9880
    @aniketwankhede9880 6 месяцев назад +4

    आदरणीय ग्रेट प्रा.श्री.जाधव साहेब सर्वानाच सडकून काढलेत.त्यांची जागा त्यांना दाखवून दिली
    Grand salute
    जबरदस्त वैचारिक भाषण

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 6 месяцев назад +4

    जाधव साहेब तुम्हाला मनापासून सलाम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @pkmj1752
    @pkmj1752 5 лет назад +191

    जाधव सरांच भाषण म्हणजे साक्षात जिजामातेची तलवार आहे.

    • @anikettikone3764
      @anikettikone3764 5 лет назад +3

      Kite zadavar chadavnar re baba

    • @pkmj1752
      @pkmj1752 5 лет назад +1

      @@anikettikone3764 साहेब आपल्या सारख्या विद्वान माणसाला डोक लावणे म्हणजे माझा मूर्खपणा होईल.
      जय जिजाऊ, जय शिवराय, जयभीम.
      😂😂😂😂😂

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 5 лет назад

      @@pkmj1752 brobr

    • @nehu6705
      @nehu6705 6 месяцев назад

      11​@@pkmj1752

  • @sagargamre2418
    @sagargamre2418 5 лет назад +22

    खुप छान भाषण 👌👌💐💐🙏🙏 जाधव सर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @amrpalimeshram2788
    @amrpalimeshram2788 Год назад +12

    याआधी सुद्धा आपलं सर्वांचं आंबेडकर घराण्याने भलं केलं आणि आता सुद्धा तेच करणार, म्हणून वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही, जय भीम जय संविधान 🙏🙏🙏

  • @bhagwatjogdand1254
    @bhagwatjogdand1254 5 лет назад +141

    जाधव साहेब नंबर 1भाषणं. जयभीम

  • @तुकारामसवासे
    @तुकारामसवासे 5 лет назад +62

    बरोबर आहे साहेब तुमंच

  • @एस.एस.जाधव
    @एस.एस.जाधव 5 лет назад +119

    अप्रतिम सर
    विरोधकांना ठणकावुन सांगितल

    • @sainathghorpade3350
      @sainathghorpade3350 5 лет назад

      The great jadhav sir fakt vba

    • @21rjjr
      @21rjjr 5 лет назад +2

      खूप घान शिव्या देतात मराठ्यांना कस समर्थन करता

    • @niketchavan9570
      @niketchavan9570 5 лет назад

      @@21rjjr ......aukat dakhvtoy 😂😂😂😂😂sacha ka samna

  • @dhammabansode2765
    @dhammabansode2765 6 месяцев назад +4

    नामदेव जाधव साहेब
    आपले वंचित मध्ये स्वागत आहे ❤🎉
    आपण खूप chan प्रबोधन करीत असतात

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 5 лет назад +20

    महाराष्ट्रातील एकमेव सत्यावर भासन करणारे पहीलेच व्यक्ति । आता अंबेडकराचा महाराष्ट्र पूर्वी पेशवेशाही तया आगोदर शिवेशाहीचा महाराष्ट्र

  • @VijayKamble68785
    @VijayKamble68785 6 месяцев назад +2

    गरज आहे महाराष्ट्राला परिवर्तनाची आणि प्रामाणिकपणाची आणि सच्चा माणसाची महाराष्ट्रातल्या मातीतला महापुरुषाचा विचाराचा खरा अनुयायी फक्त श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर आहेत आपलं मत फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी असो आपल्याला संविधान रक्षक संसद भवन मध्ये पाठवायचा आहे बाळासाहेब आंबेडकर आहेत काळाची गरज सातत्याना देऊया चला

  • @sanjaysrankhambe4714
    @sanjaysrankhambe4714 6 месяцев назад +3

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 5 месяцев назад +1

    जय शिवराय जय भीम

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 Год назад +4

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 Год назад +18

    सर जबरदस्त उदबोधक विचार आपले मन:पूर्वक अभिनंदन महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आपण गेलं पाहिजे ❤❤❤

  • @SubhashBhadarge-sw6xq
    @SubhashBhadarge-sw6xq 6 месяцев назад +5

    साहेब खूपच चांगले मार्गदर्शन केले.

  • @pralhaddaware1768
    @pralhaddaware1768 5 лет назад +18

    ग्रेट सर,
    नमोबुद्धाय जय शिवराय जयभीमराय जयमल्हार जयमीम जयलहुजी जय ओबीसी जय बिरसा मुंडा जयसेवलाल जयबहुजन जयमुलनिवासी जय महाराष्ट्र जयभारत.

  • @anilthorat8679
    @anilthorat8679 16 дней назад +1

    Very,nice,speech❤❤jay, 🙏 bhim❤❤❤👍👍 jreat❤speech,❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @balajilomate3998
    @balajilomate3998 5 лет назад +72

    मस्त...ग्रेट माणूस...

  • @gk489
    @gk489 5 лет назад +47

    Great speech 🚩🇪🇺

  • @SanjayNarwade-g7f
    @SanjayNarwade-g7f 6 месяцев назад +3

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद प्रकाश आंबेडकर साहेब जिंदाबाद

  • @abhinaymeshram4475
    @abhinaymeshram4475 5 лет назад +36

    nice speech jadav sir
    only VBA
    jai bhim jai shivaji jai phule jai sahoo jai malhar 🙏🙏🙏🙏🙏

  • @onemomentintertenment2913
    @onemomentintertenment2913 6 месяцев назад +3

    आम्हाला पेशवाईचा महाराष्ट्र नको .शिवरायांचं महाराष्ट्र हवा आहे.🙏🙏🙏

  • @chhay10
    @chhay10 8 дней назад +1

    जयभीम

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 5 лет назад +26

    Vote for only VBA 💯💯💯✌️✌️✌️✔️✔️✔️

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f 6 месяцев назад +4

    वंचित बहूजन आघाडी चा विजय असो ❤❤❤❤

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 Год назад +8

    Very nice speech 🎉🎉🎉jaybhim,🎉🎉🎉N.M.kamble ❤VBA VIJAYA ASSO❤Dadar Mumbai ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 месяцев назад +1

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤

  • @aaaasrooz
    @aaaasrooz 6 месяцев назад +1

    ❤❤❤great thiughts

  • @Anand22488
    @Anand22488 3 года назад +5

    आज नामदेव ढसाळ साहेब पाहिजे होते.....
    त्यांनी सुद्धा वंचित आघाडी मध्ये प्रवेश केला असता🙏🙏

  • @bringfire8740
    @bringfire8740 11 месяцев назад +4

    छान. भाषन,,

  • @kamalgavali3791
    @kamalgavali3791 6 месяцев назад +4

    सलाम जयभिम जय शिवराय जय ज्योती खुपचं ग्रेट💪💪👍👍🙏🙏

  • @bhageshribansode4280
    @bhageshribansode4280 6 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 11 месяцев назад +1

    खरोखर बोलत आहे आता वंचित बहुजन आघाडी ला 2024 ला सर्व जाती पातीच्या लोकांनी एकत्र येऊन निवडून दिले पाहिजे तरच महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होईल जनतेला हे वि जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांना घरी बसवले पाहिजे खरोखर बरोबर बोलत आहे जाधव सर हीच वेळ आली आहे 2024 ला आता हे सरकार नको जाधव सर बाळासाहेब आंबेडकर जरांंगे पाटील याचे सरकार येणार हेच जनतेने लक्षात ठेवावे

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h 6 месяцев назад +1

    व्वा जाधव साहेब प्रस्थापितांना धक्का देउन नवीनच प्रवाहाला संधी उपलब्ध करून देण्यात आपले विचार नक्कीच उपयोगी आहे

  • @SavitaPandit-n7u
    @SavitaPandit-n7u 6 месяцев назад

    खरच.जाधव.सर.काय.बोले.जय.भिम जय.सविधान सर

  • @DevidasWankhade-h7z
    @DevidasWankhade-h7z 6 месяцев назад +2

    बाळासाहेबांना एक वेळ मदत करा हो मंडळी

  • @onemomentintertenment2913
    @onemomentintertenment2913 6 месяцев назад +2

    खरी तर ही लढाई महाराष्ट्र vs गुजरात आहे.आता बघायचाय मराठी लोक भाजप ला मतदान करून गुजरात ला भक्कम करतात की माझ्या शिवरायांच्या maharasrala हर हर महादेव जय जय महाराष्ट्र देशा🙏🙏🙏

  • @MangeshDikkar
    @MangeshDikkar 6 месяцев назад +1

    दमदार आणि वास्तवि त भाषण

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर साहेब., मराठी, मराठी, हिंदु हिंदु म्हणून बोंब मारून गोरगरीब जनतेस गुलामगिरीत ठेवून राजकारण करीत खानदानी पेक्षा सत्तारूढ राहाणे हेच सत्य गोरगरीब आहेत तिथेच.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 6 месяцев назад +1

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @pravinchaure6930
    @pravinchaure6930 5 лет назад +23

    सर खंरच अभिमान वाटते तूमचा जय भिम जय शिवराय

  • @mr.vkvishal590
    @mr.vkvishal590 5 лет назад +25

    Jadhav sir tumcha fan jhalo mi...only VBA

  • @vickyambhore5901
    @vickyambhore5901 6 месяцев назад +2

    Khup Chhan sir jai bhim jai shivaji jai bharat

  • @jayendramahajan3043
    @jayendramahajan3043 5 лет назад +34

    जबरदस्त भाषण सर

  • @anilgadekar9799
    @anilgadekar9799 5 лет назад +5

    धन्यवाद सर आपण दिलेल्या भाषणाबद्दल फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sanjayshitole3497
    @sanjayshitole3497 6 месяцев назад

    You are right sar

  • @manusharma5879
    @manusharma5879 5 лет назад +12

    *जय भीम जय भीम...जय जय जय जय जय भीम...जय भीम*
    *भीमवाले भारी पडणार भजपवर*

  • @technicalhelpwithkash4217
    @technicalhelpwithkash4217 6 месяцев назад

    Great sir

  • @siddharthkhobragade
    @siddharthkhobragade 6 месяцев назад +2

    Dhanyawad jadhav saheb .apke margadarsan nkkich maharasttacha rajkaran badlawel.only VBA .jai siwral.jai bhim.

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 6 месяцев назад

    Very good 👍 जाधव साहेब आपण आपल्या सेलक्य भाषेत लोकांना सत्य सांगत आहात आपले अभिनंदन साहेब

  • @VinodMeshram-r3h
    @VinodMeshram-r3h 6 месяцев назад

    अभिनंदन

  • @balajisolunke2543
    @balajisolunke2543 11 месяцев назад +2

    आम्ही तुमच्या पाठीशी आहे समर्थन करतो

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 6 месяцев назад +2

    Right good best super. जय भीम जय संविधान जय शिवराय जय भारत

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 6 месяцев назад +1

    Khup chan aahe bhashen sir. Maratha samajachya dokyat prakash padala. JayBhim JaySavidhan JayShivray🌹🌹

  • @swarajbansode1713
    @swarajbansode1713 6 месяцев назад +1

    Satya paristhiti Sir😊 Only VBA✌

  • @SIDDHARTHJOGDAND-zp6it
    @SIDDHARTHJOGDAND-zp6it 6 месяцев назад

    Only VBA

  • @babasaheblondhe3583
    @babasaheblondhe3583 6 месяцев назад +1

    खूपच छान भाषण जय शिवराय जय भीम जय वंचित

  • @madhavthorat1859
    @madhavthorat1859 6 месяцев назад

    Va Va Jadhav Saheb Jay Bhim

  • @AkashKamble-nj4rr
    @AkashKamble-nj4rr 6 месяцев назад +1

    Nice Sir

  • @RavindraChavan-b3h
    @RavindraChavan-b3h 19 дней назад

    व्वा मुलुख मैदान तोफ नामदेव रावजी जाधव साहेब यांचे अभिनंदन वक्तता असावा निर्भिड आणि वस्तुस्थिती सांगितली वंचित आघाडी सोबत असे वक्ते पाहिजे

  • @SubhashBhadarge-sw6xq
    @SubhashBhadarge-sw6xq 6 месяцев назад +1

    खूप चांगले मार्गदर्शन केले.

  • @vithalnarwade4899
    @vithalnarwade4899 5 лет назад +5

    सर आपलं पण सरकार सत्तेवर एक दिवस येणार सर जय शिवराय .💐

  • @ajaysonawalel2557
    @ajaysonawalel2557 5 лет назад +12

    Nice study sir we want you for our Maharashtra..

  • @21rjjr
    @21rjjr 5 лет назад +3

    जाधव साहेब मी मानतो तुम्हास पण
    मधल्या काळात ही तुमची लोक मराठ्यांना घान घान शिव्या अर्वाच्य आई बहिणी वरून काहीच तमा नाही तुमच्या लोकांना तेव्हा पासून आम्ही तुमचे समर्थन सोडून BJP che समर्थन kartoy
    आम्ही ही याच विचारावर खूप kattar अजून आहे आणि राहणार.....
    *खूप छान जाधव यांना आपल्या शुभेच्छा खूप मस्त अभ्यास*
    पण आम्ही dukhawalo गेलो जेंव्हा मराठ्यांना शिव्या दिल्या

  • @abhinaymeshram4475
    @abhinaymeshram4475 5 лет назад +21

    great jadav sir
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bringfire8740
    @bringfire8740 11 месяцев назад +2

    वचिंत आघाडीला मऱ्याठयानो. बळ. दया

  • @anandmore5050
    @anandmore5050 Год назад +2

    Solid saheb

  • @jaypramodpawar7072
    @jaypramodpawar7072 5 лет назад +13

    लयभारी

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 6 месяцев назад +1

    जाधव सर खतरनाक भाषण लय भारी जय भिम

  • @vilasgaikwad7358
    @vilasgaikwad7358 6 месяцев назад

    आता परिवर्तन झाले पाहिजेvba आले पाहिजे

  • @technicalhelpwithkash4217
    @technicalhelpwithkash4217 6 месяцев назад

    VBA jindabad

  • @RavindraSadavarte-l5r
    @RavindraSadavarte-l5r 6 дней назад

    खुप छान साहेब.जय भीम वंचित आघाडी जिंन्दाबाद.

  • @sadananadjondhale2611
    @sadananadjondhale2611 5 лет назад +18

    आरे शुभम शेरद पवार हे कुठुन रे किंग फक्त किंग ऑफ नॉलेज आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जय शिवराय जय जिजाऊ जय वंचित जय भिम

  • @vinodmeshram2673
    @vinodmeshram2673 6 месяцев назад

    वा नामदेवराव साहेब

  • @ratnadipbanate9522
    @ratnadipbanate9522 5 лет назад +22

    हवा फक्त बाळासाहेबांची आहे हे मीडिया वाले दाखवत नाही, आमचा वाघ एकटाच
    लढतोय, सर्व लांडगे (काँग्रेस, भाजप) घात लावून बसलेत भावांनो , सर्वांची
    साथ हवी आता, हि शेवटची संधी आहे, तुमचे एक मत म्हणजे बाळासाहेबांना,
    बाबासाहेबाना आहे असे समजा, आता वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला पाहिजे,
    माझे साहेब सत्तेत आलेच पाहिजेत

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju 18 дней назад

    अप्रतिम भाषण कलय भाऊ जयभिम जयवंचित आघाडी

  • @Mrsachinsonone
    @Mrsachinsonone 5 лет назад +19

    आता थांबायच नाही लढ़ायच वँचित बहुजन आघाड़ी

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 11 месяцев назад +3

    Jay jijau Jay shivray 🚩🚩 Jay bhim 🚩

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jf 21 день назад

    ग्रेट मुलाकात असे वक्ते वंचितला पुढे नेऊ शकतात.

  • @KD-eu1np
    @KD-eu1np 5 лет назад +12

    Khup chan bhashan....

  • @rajeshdeshbhrtar1963
    @rajeshdeshbhrtar1963 5 лет назад +9

    धन्य हो साहेब.

  • @ravindrasonawane4180
    @ravindrasonawane4180 5 лет назад +18

    Saheb tummhi sachche nete ahat🌹🌹

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 Год назад

    1 number barobar ahe saheb tumcha 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavbhise6308
    @vaibhavbhise6308 5 лет назад +12

    VBA ONLUY

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 5 месяцев назад

    खूप छान वक्ते आणि नेता. Only Vba ❤

  • @santoshsarode2957
    @santoshsarode2957 5 лет назад +7

    मस्त सर

  • @SuraJpp582
    @SuraJpp582 5 лет назад +8

    ग्रेट जाधव सर

  • @dhammadipmate8258
    @dhammadipmate8258 5 лет назад +13

    I salute u sir

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 5 месяцев назад

    Jadhav Sir Congratulations ❤❤🎉🎉