Raigad Fort | रायगड किल्ल्याचा इतिहास | रायगड किल्ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Raigad Fort रायगड किल्ला
    Raigad killa #raigadfort #RaigadFort #RaigadForthistory #raigadhistory
    The historical fortress of Raigad was the capital of Maratha kingdom. The fort is situated amidst majestic Sahyadri Mountain Range in the Raigad district of Maharashtra. This fort has witnessed two most important and historical events in the life of Indian legend Chhatrapati Shivaji Maharaj - his Coronation and his disastrous death. One has to climb about 1737 steps to reach the top of the fort. It is a pleasant & cool place for a stay as it is at a considerable height. Though today the fort is in ruins, it has an energy and aura of its great king.
    रायगड किल्ला हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
    महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."
    महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे(नाना)दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.
    Music Credit: Song Credits:
    Singer: Siddharth Mahadevan
    Music: Amit Raj
    Lyrics: Kshitij Patwardhan

Комментарии • 1,2 тыс.

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 6 лет назад +546

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध छायाचित्रांसोबत,'बघतोस काय मुजरा कर' हे गाणं असलेला एक सुंदर व्हिडीओ बिंग ट्रॅवलकर चॅनलने प्रेक्षकांच्या भेटीस आणावा. छत्रपती शिवाजी महाराज आहेतच इतके थोर कि,त्यांच्यावर करोडो व्हिडीओ बनवले तरी कमीच आहेत. रयतेच्या या राजास मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी.

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  6 лет назад +7

      धन्यवाद मनोहर,जय शिवराय

    • @akashpatil1173
      @akashpatil1173 5 лет назад +6

      जबरदस्त

    • @devidaslokhande9189
      @devidaslokhande9189 5 лет назад +1

      अगदी सुंदर कल्पना आहे भाऊ

    • @panditaniket
      @panditaniket 5 лет назад +5

      ruclips.net/video/PowGofqGZoM/видео.html
      नमस्कार,
      *हिंदवी स्वराज्याची राजधानी - रायगड*
      *रायगड* हा शब्द जरी ऐकला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
      छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास वाचु तेवढा कमीच.
      आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर असणा-या सर्वच म्हणजेच एकुण 45 पाॅईंट्सवर उजाळा टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न The Fantastic 4 च्या टीमने केला आहे.
      आणि एक गोष्ट ईथे सांगावी वाट्टे ती म्हणजे आतापर्यंत RUclips वर कोणत्याही Channel ने रायगडावरील 45 पाॅईंट्स दाखविले नाही आहेत.
      त्यामुळे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास संपूर्ण रायगड फिरायला मिळेल एवढे नक्की.
      व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला *Comment* करुन कळवा.
      आणि *हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून रायगडाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.*
      आमचे पुढिल व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी आत्ताच माझ्या *चॅनल ला सब्स्क्राईब करा.*
      धन्यवाद.🙏

    • @surajpadiyarofficial4724
      @surajpadiyarofficial4724 5 лет назад +3

      manohar vishwasrao
      ruclips.net/video/LM9wpih7-zc/видео.html
      गडांचा राजा, राजांचा गड.. किल्ले रायगड..
      एकदा व्हिडीओ जरूर पहा आणि आवडली तर नक्की शेअर करा.

  • @kishornandre9235
    @kishornandre9235 5 лет назад +291

    मूर्ती लहान पण कीर्ती महान...जय जिजाऊ जय शिवराय भावा

    • @bumblebee1265
      @bumblebee1265 4 года назад +3

      Murti pan mahan aahe

    • @shwetakadam5047
      @shwetakadam5047 3 года назад +1

      Murti hi mahan ch aste tya shivay kirti mahan hot nahi

  • @osho33-t1u
    @osho33-t1u 4 года назад +8

    लडके की भाषा तो नही समझ सका मगर इतना जरुर कहूगाँ बहुत खूब जानकारी दी मराठी स्थानीय भाषा मे,मुझै याद है जब मै महाराष्ट्र यात्रा पर गया शिवाजी के किलो कै दर्शनो कै लिये मुझै बहुत गर्व हुआ उनका वीर इतिहास जानकर किंतु दुख इस बात का था जिन किलो को खून बहा कर जीता गया आज वो खंडरो मै तब्दील हो रहै है माना कि आज का मनुष्य घरो मे रहता है किंतु इतिहास को जीवित रखना हौगाँ ,, शिवाजी की पनाला सै विशालगढँ यात्रा ,युध्द ,ओर बाजी प्रभु देश पांडै का अमर बलिदान इतिहास मै अमर रहैगाँ
    जय भवानी जय शिवाजी

  • @tukaramharugade6748
    @tukaramharugade6748 5 лет назад +127

    पोरा.माहीती सांगताना त्या काळात नेलस, असं वाटत होतं की खरोखर महाराजांच्या समोर आहे.आम्हीपण 2015 या वर्षी पुर्ण गड पाहून आलो.धन्यवाद बच्चा.

  • @sumitpawar4732
    @sumitpawar4732 5 лет назад +341

    स्वर्गाची मजा आहे हा वीडिओ पाहण्यात.

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +3

      जय शिवराय

    • @dineshmahajan3243
      @dineshmahajan3243 4 года назад +1

      Kharach mitra swarg mi baghitala nahi pan ha apalya rajyancha। Swargach जय शिवराय

    • @im-tejashri001
      @im-tejashri001 3 года назад

      Ajun khara swarg teva dishel jeva रायगड पुन्हा बांधाला जाईल 🙏🙏

    • @saurabh.p.supporter7631
      @saurabh.p.supporter7631 3 года назад

      🙏🙏🙏❤️❤️

    • @digambarbawankar7838
      @digambarbawankar7838 3 года назад +1

      Mi 5 te 7 vela haa video phala mhiti nhi kaa tr bhgu shya vatte

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 4 года назад +25

    वा रे पठ्या (लेखा) सुंदर ,अप्रतिम आपल्या महाराजांची माहीती आणि रायगडाची माहीती छान देतोस. सलाम तुझा वाणीला
    महाराजांचा आशिर्वाद सदैव तूझ्या पाठीशी राहील.
    जय शिवराय जय शिवशंभु राजे

  • @DPawar.9961
    @DPawar.9961 5 лет назад +86

    छोटया मावळ्याला खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली आगदी बेंबीच्या देटा पासून खूप छान *जय जिजाऊ जय शिवाय जय शंभूराजे ***

  • @jyotishkakade4447
    @jyotishkakade4447 5 лет назад +89

    नशीब अस का आहे मि शिवराय च्या काळात महाराज चा मावळा म्हणून जन्म असतो जीवन धन्य झाल असत जय शिवराय

  • @abhishakdhage5386
    @abhishakdhage5386 5 лет назад +33

    भावा तुझ्या सारख्या माळ्यांची गरज आहे महाराष्ट्राला मन जिंकलस भावा तू जय शिवराय ⛳⛳⛳

  • @TonyStark-hn5vi
    @TonyStark-hn5vi 5 лет назад +330

    अनलाईक करतोय त्याची हिजडयची जात आहे ,,,, 🇮🇳येवड लक्षात ठेवा की देवळात देव आहे तो आपल्या शिवाजी महाराजांच्या मुळे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव जगदंब जगदंब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

    • @ashoksalokhvkcdice463
      @ashoksalokhvkcdice463 5 лет назад

      Tony steak

    • @laxmanshelar3527
      @laxmanshelar3527 4 года назад +1

      Bahu छत्रपती शिवाजी महाराज

    • @swapnilpatil6218
      @swapnilpatil6218 4 года назад +2

      एकदम बरोबर बोललात दादा

    • @yogeshyeul996
      @yogeshyeul996 4 года назад +1

      छत्रपती शिवाजी महाराज म्हणा भाऊ

    • @rajendrajadhav9827
      @rajendrajadhav9827 2 года назад

      @@yogeshyeul996 माफ करा साहेब हे
      पुन्हा माफी असावी छत्रपती शिवाजी महाराज की जय आता पुन्हा लिहीने अवघड आहे
      धन्यवाद सर आपण आम्हाला तुमच्या नकळत
      होनारया चुका दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद सर

  • @rameffect9594
    @rameffect9594 4 года назад +14

    गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा😘🥰
    जय भवानी जय शिवराय 🚩🚩

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 4 года назад +26

    बाळा किती छान सांगतोस.भारदार स्पष्ट अगदी जसा किल्ला व जसा इतिहास आहे तसा

  • @ankushraut2443
    @ankushraut2443 4 года назад +6

    आज मी हा व्हिडिओ दोन वर्षांनी बघतोय आणि माझ्या अंगावर काटा आला राव. काय संभाषण आहे ह्या मुलाचं! नक्कीच खूप बरं वाटलं!👍🏻👍🏻👍🏻

  • @Devidas491
    @Devidas491 4 года назад +4

    मुलगा हुशार आहे.. भाषण कवसल्या जबरदस्त... जय भवानी.

  • @ramkhetade6896
    @ramkhetade6896 3 года назад +7

    जय शिवराय.... मुजरा महाराजांना....💐 खूपच छान हिरकणी प्रसंगाने डोळयात पाणी सर्व रायगड डोळ्यासमोर उभाराहयाला.... धन्यवाद...👌

  • @shivpatil3379
    @shivpatil3379 5 лет назад +47

    खूप छान माहिती दिली आहे मी येऊन गेलो राज्याच्या दर्शनाला रायगड वर ह्या पावन भूमीत जमल्याचा अभिमान वाटतो

  • @vikassangar4329
    @vikassangar4329 5 лет назад +99

    महेश किरकर तुला मानाचा मुजरा 👑👑👑👑👑👑

  • @samirbhuvad3301
    @samirbhuvad3301 5 лет назад +27

    11:45
    ऐकायला खूप भारी वाटलं
    जय शिवराय जय शंभूराजे

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 года назад +1

    खूप सुंदर छोटे बंधू.🌙🌞⭐🌟🔥⚡❣😘😍☘🌿🍀🍁🙏

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 года назад +19

    🚩⚔️👑अखंड हिंदूसस्थानाचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतस सिंहासनाधीश्वर
    महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय 👑⚔️🚩

  • @sagarsir3660
    @sagarsir3660 3 года назад +1

    छोट्या मावळ्यांला मानाचा मुजरा... सुंदर ऐतिहासिक वारसा जतन करून तो सर्वांपर्यंत पोहोचवत आहेस...जय जिजाऊ...जय छत्रपती शिवाजीमहाराज...जय छत्रपती संभाजीमहाराज...!🙏🙏🙏

  • @artistatulgendle348
    @artistatulgendle348 4 года назад +7

    वाईट वाटतं गडाची झालेली दुरवस्था पाहून..😢😓 या वैभवाच जतन झालच पाहिजे. येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष गड किल्ल्यात दाखवता आला पाहिजे.. जय शिवराय...🙏🚩🚩

  • @akshayjadhav6042
    @akshayjadhav6042 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली आणि व्हिडिओग्राफी मस्त आहे 🚩🚩🤘🤘🙌

  • @kirankumarghotekar7930
    @kirankumarghotekar7930 4 года назад +144

    भावांनो, बहिणींना,
    शिवजयंतीत दारू पिऊन आणि वाढदिवसाला तोंडाला केक फासण्यापेक्षा........
    एक ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे रायगड वाचविला तर महाराजांना ती खरी श्रध्दांजली ठरेल विचार करा भावांनो बहिणींनो

    • @sarikalokhande5954
      @sarikalokhande5954 4 года назад +1

      Ekdam barobar

    • @bharatpansare7492
      @bharatpansare7492 4 года назад +1

      खरं आहे दादा तुमचं || जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ ||

    • @manalimhatre9567
      @manalimhatre9567 3 года назад

      खूप छान कल्पना आहे

    • @omprakashpawale114
      @omprakashpawale114 3 года назад

      Yes bhai

    • @Fonkey
      @Fonkey 3 года назад

      👑🤗 ruclips.net/video/aOdiUZphjQw/видео.html

  • @yesahebathebhai.thanksapar2647
    @yesahebathebhai.thanksapar2647 4 года назад +1

    वारे वा तू तर खरंच महाराजांच्या काळात घेऊन गेलास . तू जी माहिती सांगितली , खूप छान . आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. जय जिजाऊ जय शिवराय.......

  • @arunpatil3482
    @arunpatil3482 4 года назад +9

    देवा मी लवकरच तुमच्या दर्शनासाठी येतोय.जय जिजाऊ जय शिवराय

  • @bsabale
    @bsabale 3 года назад

    कोण आहे हा मुलगा अप्रतिम व्यक्तिमत्व वाटते ह्याच्या बोलण्यामधुन
    सलाम दादा तुला🙏🙏
    तुम जिवो हजारो साल
    सलाम दादा तुला 🙏🙏🙏

  • @ganeshrajewaghmarevolgs9449
    @ganeshrajewaghmarevolgs9449 5 лет назад +20

    एवढी सखोल माहिती दिल्याबदद्ल मनापासुन नमस्कार.👍👌

  • @manoharvishwasrao7612
    @manoharvishwasrao7612 6 лет назад +65

    अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओची सुरुवात शिवरायांचे छायाचित्र व 'बघतोस काय मुजरा कर' या गीताने केल्यामुळे व्हिडिओला एक बळकटी मिळाली आहे. रायगड किल्ल्याचा व्हिडीओ सुंदररित्या शूट केला आहे. बॅकग्राऊंड म्युजिकही व्हिडिओला शोभनीय आहे. व्हिडिओतील मुलाने शिवरायांच्या रायगड किल्ल्याची माहिती अचूक व स्पष्टीकरणासहित सांगितली आहे,त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. शिवरायांसारखे थोर व पराक्रमी राजे या महाराष्ट्राला लाभणे हे आपले भाग्यच आहे. असा राजा पुन्हा होणे नाही.जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय.

  • @chetanbhadane253
    @chetanbhadane253 4 года назад +7

    ज्या जिवाभावावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केल त्यातला एकही मावळा दिसत नव्हता. ये बोलताच डोळ्यातून अश्रू आले भाऊ. कसे मावळे असतील एवढं प्रेम महाराजांसाठी या स्वराज्य साठी (शिवाजी महाराजा सारखा एकही राजा या जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही ) जय शिवराय.

  • @amrutawankhede2423
    @amrutawankhede2423 5 лет назад +555

    हा मुलगा कोन आहे कति छान बोलत आहे ☺😚

    • @jitendragaikar3451
      @jitendragaikar3451 5 лет назад +51

      Ha gadavar rahanara dhangari samajatil ek mulaga ahe...toh khup chaan bolato...gadavaril shankar mandirachya magil bajus ha rahato ..tithech tyache ghar ahe....gadavar yenarya shivabhaktanna khup swasta darat ha pithale ani bhakari upalabhdha karun deto.

    • @virupawar4335
      @virupawar4335 4 года назад +38

      Majha bhau ahe

    • @SamPatilOfficial
      @SamPatilOfficial 4 года назад +5

      @@virupawar4335 mo no share kar

    • @rahulsorate6852
      @rahulsorate6852 4 года назад +2

      Mahesh

    • @shrikantgarud4838
      @shrikantgarud4838 4 года назад +1

      Jitendra Gaikar ह्या मुलाचा नंबर आहे का

  • @lalitjain4445
    @lalitjain4445 4 года назад +8

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्व मराठी मावळ्यांचा मानाचा त्रिवार मुजरा
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🙏🙏👣👣

  • @dyandevkolhe9840
    @dyandevkolhe9840 3 года назад +1

    आम्ही पण बघितले आहे रायगड किल्ला खूप मस्त आहे माहिती दिली धन्यवाद भाऊ आभारी आहे

  • @mustaquenadaf18
    @mustaquenadaf18 4 года назад +34

    Very nice boy.....may Allah give u nice future and health and bless u

  • @akshayshinde9669
    @akshayshinde9669 4 года назад +4

    🚩🚩👑छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचं मुजरा🚩🚩👑

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 4 года назад +12

    Great Content, good presentation, keep up the good work. and all the best for many more success

  • @shubhamtupe4968
    @shubhamtupe4968 5 лет назад +18

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪

  • @sandipsalve7937
    @sandipsalve7937 5 лет назад +34

    अप्रतिम माहिती दिली भाऊ आणि तुजी बोलण्याची पद्धत खूप छान आहे जय शिवराय

  • @pravinbajare8092
    @pravinbajare8092 3 года назад

    ॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥
    खुप सुंदर माहिती दीली कील्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान/ शौर्यस्थान आणी प्रेरणास्थान आहे शतशः नमन

  • @akashwagh8783
    @akashwagh8783 5 лет назад +56

    ।। या महाराष्ट्रात छञपती शिवाजी महाराज जन्माला आले हे आपले भाग्य ।।

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +1

      जय जिजाऊ जय शिवराय

  • @anupbiradar1630
    @anupbiradar1630 4 года назад +1

    २० मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये हा मुलगा ज्याप्रमाणे सांगत होता तेंव्हाचे चित्र स्पष्ट डोळ्यासमोर उभे राहते , खरंच इतिहास हा सांगता पण यायला हवा, संपूर्ण रायगड पाहिल्यावर लक्षात येते की खरंच आपले महाराज किती महान होते.

  • @bhagwatbhutekar794
    @bhagwatbhutekar794 5 лет назад +340

    डिसलाईक करणाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷

  • @yogeshasutkar9079
    @yogeshasutkar9079 3 года назад +1

    Khup chan video, mahiti sathi khup khup abhar.
    Jay bhavani jay shivaji🚩

  • @nilimatalawatkar8571
    @nilimatalawatkar8571 5 лет назад +5

    खूप छान माहीती दिली भाऊ,जय शिवराय, जय जिजाऊ,छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏हर हर महादेव

  • @Maharastrapolice-jx2ue
    @Maharastrapolice-jx2ue 3 года назад +1

    खूप छान माहीती बंधू

  • @krvishal6010
    @krvishal6010 5 лет назад +8

    thanks raygad killyqche darshan kelya baddle jay shivray

  • @sonalirasam8570
    @sonalirasam8570 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली लहानग्या मुलाने खूप सुंदर 🙏 छत्रपती शिवाजी महाराज मुजरा 🙏

  • @amarkhopade8161
    @amarkhopade8161 4 года назад +8

    अश्या कट्टर मावळ्यांची आज गरज आहे महाराष्ट्राला मस्त भावा जिंकलस

  • @tejukhot4548
    @tejukhot4548 4 года назад +2

    Ya chotya mulache kautuk karav tevd kamich ahee 👏 kiti Chan mahitiii dili tyaneee 💖👌👏👏 jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖🚩🚩🙏...

  • @omkarjondhale9772
    @omkarjondhale9772 4 года назад +6

    खूप छान माहिती दिली 👍👍
    जय भवानी जय जिजाऊ, जय शिवराय , जय शंभूराजे .🙏👍

  • @amolpatil6016
    @amolpatil6016 3 года назад +2

    खुप छान बोलतो भावा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @siddhantpatilganganbide4217
    @siddhantpatilganganbide4217 4 года назад +3

    सदैव प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजी राजे 🚩🚩

  • @hemantpatil886
    @hemantpatil886 4 года назад +1

    खुप छान .हा छोटा गाईड फारच छान.....चित्रण फार सुंदर . रायगड किल्ला असा एक किल्ला आहे कि तो प्रत्येक वेळेस वेगळा जाणवतो.... माझ्या स्वतः च्या या पवित्र भुमीत वर्ष भरात कमीतकमी तिन भेटी होतात ,खुप मोठा परीसर आहे .दोन दिवस पण कमी पडतात किल्ला परीसर बघायला . समजायला हा आयुष्य कमी आहे. शक्यतो पायी जा गडावर . .....मित्रा पुढच्या वेळेस अजून वेगळा अनुभव येईल पण पुर्ण गड स्वतःच्या डोळ्यांत पाहा . बाकी मस्तच. छत्रपती शिवाजी महाराज कि जय .जय शिवाजी जय भवानी .

  • @sarveshthakur2894
    @sarveshthakur2894 6 лет назад +31

    Khupach mast video,
    जय भवानी जय शिवाजी

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  6 лет назад +2

      जय भवानी जय शिवाजी

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र
    प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय भावा छान शिवचरित्र व्याख्यान सांगितले भावा तुला मानाचा मुजरा महाराष्ट्रचा चावा शिवराय भावा

  • @darshanpatil6574
    @darshanpatil6574 5 лет назад +7

    खूपच सुंदर विडिओ केली आहे मित्रा । धन्यवाद

  • @uddhavsalunke2753
    @uddhavsalunke2753 3 года назад

    आरे हा भाऊ किती छान माहिती सांगतो आहे आभ्यास किती खोल आहे त्याचा धन्या आहे माता तुझ्यी खुप छान मस्त

  • @Mayurbhoir5
    @Mayurbhoir5 5 лет назад +4

    Khup Chan mahiti sagitali ....
    Jay Bhavani , jay Shivaji

  • @Chetan__Rajput1111
    @Chetan__Rajput1111 3 года назад +1

    किती नशीब वाण असेल ते मावळे महाराजांसोबत राहले🚩🚩

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 лет назад +80

    खूप छान माहिती दिली ह्या मावळ्याने

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +4

      *जय शिवराय*

    • @itsmepankajbhise
      @itsmepankajbhise 5 лет назад +4

      @@BeingTravelkar जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад

    फार कमी वयात एवढी छान माहिती हा मुलगा सांगतोय 🚩🙏जय शिवराय मानाचा मुजरा🙏🚩

  • @mohinijadhav896
    @mohinijadhav896 5 лет назад +47

    अतिशय सुंदर माहिती दिली ..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +2

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @mayurchaudhari1233
      @mayurchaudhari1233 5 лет назад +1

      Mohini Jadhav hiiii

    • @sanjaypawar4806
      @sanjaypawar4806 5 лет назад

      मला अभिमान आहे मी रायगड जिल्ह्यात जन्माला आलो जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजीराजे

    • @tusharsarode3844
      @tusharsarode3844 5 лет назад

      Jay Shivray

    • @manishbhavekar4486
      @manishbhavekar4486 5 лет назад

      hiii

  • @vidhayjilaydhar9308
    @vidhayjilaydhar9308 4 года назад +1

    Bahot bahot abhar apka apke chainal ko koti koti dhanyavad

  • @saagarkale3396
    @saagarkale3396 5 лет назад +6

    खुपच छान माहिती दिलिस मिञा जिकलस.
    जय शिवराय

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  5 лет назад +1

      जय शिवराय सागर भाऊ

  • @BeatsBroker
    @BeatsBroker 4 года назад

    खरच खूप छान वाटलं आणि तो लहान मुलगा किती छान बोला आहे खरच अंगावर शहारे येत होते मित्रा असाच काम करत राहा आणि मी धन्यवाद बोलतो Being Travelkar या RUclips Channel च की एवढी माहिती आमच्या समोर आली तुम्ही जय शिवराय

  • @sangitaholmukhe2958
    @sangitaholmukhe2958 3 года назад +1

    Khup chan boltoy

  • @humanbeing3571
    @humanbeing3571 4 года назад +4

    Hi I am from KARNATAKA - JAI SHIVAJI JAI BHAVANI

  • @MotivationGuru-g4f
    @MotivationGuru-g4f 4 года назад +1

    Khupach chan bhava ha mulga khup pudhe janar.....hyala history khup changlya prakare mahiti aahe

  • @jalmeshdhanmeher5975
    @jalmeshdhanmeher5975 4 года назад +7

    कार्य असे शिवरायांचे
    नाही कुणास जमायचे
    नाव घेता त्यांचे
    मस्तक आमचे नमायचे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @pravinbankar903
    @pravinbankar903 4 года назад +1

    एक नंबर,आमच्या बालमित्राने अतिशय कडक आवाजात आणी उस्फूर्त पणे माहीती सांगितली,अजचा खरा मावळा शोभतोस मित्रा...जय शिवराय

  • @omkarsutar578
    @omkarsutar578 3 года назад +4

    13/12/2020 मध्ये आम्ही हिला guide म्हणून घेतले होते आणि आता ह्याचा आवाज खूप मोठा झाला आहे 🔥🔥

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar 4 года назад +1

    सलाम माझ्या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना.....सलाम ज्याने हा किल्ला बांधला ते म्हणजे एक वडार हिरोजी इटळकर...जय भवानी जय शिवाजी...जय बजरंग जय वडार...

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 лет назад +31

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||

    • @BeingTravelkar
      @BeingTravelkar  6 лет назад +1

      श्री छञपती शिवाजी महाराज की जय..... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 4 года назад

    खरच धन्यवाद भावा आतिशय उत्तम माहीती छञपति शिवाजी महाराज यांची दिल्याबद्दल, हे ऐकुन अंगावर शहारे येत आहेत, आणि डोळे पण भरून आले 🙏🙏🙏🙏जय शिवराय

  • @prakashkumbhar7075
    @prakashkumbhar7075 5 лет назад +23

    मस्त माहिती सगितली भाऊ

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 2 года назад

    हा मुलगा शिवाजी महाराजांचा भक्तच आहे, मनापासून सांगतो

  • @gauarv8643
    @gauarv8643 5 лет назад +185

    तेच 32 मणा च सुवर्ण सिंहासन पुन्हा श्री रायगडावर स्थापन होतय तुम्ही नक्कीच मदत कराल

    • @Akashakash-rn7kh
      @Akashakash-rn7kh 5 лет назад +2

      Ho shri shivpratishthan

    • @siddhivipte7856
      @siddhivipte7856 5 лет назад +1

      Gaurav Belgaonkar

    • @kiranpatil8307
      @kiranpatil8307 5 лет назад +9

      bhava pan tyaadhi adhi abhedy raigad ubha rahilay la hava na.....32 man sonyasathi apala raja ladhala nahi tar ya kilyasathi ladhal. adhi te ubha karu mag 32 man sonyach sinhasan baghat baghat ubh rahil

    • @Swapnil23-f4h
      @Swapnil23-f4h 4 года назад

      Naki

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 4 года назад

      Ji havi ti madat maga amhi dildarpanane denar fkt ani fkt mazya Maharajansathi 🙏🚩

  • @MD-zq2bs
    @MD-zq2bs 4 года назад +1

    खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून.. हर हर महादेव .. जय शिवराय

  • @नादगंगा
    @नादगंगा 4 года назад +4

    मस्त व्हिडीओ👌👌👌👌

  • @santoshkhopade8856
    @santoshkhopade8856 4 года назад

    सर खूपच सुंदर मुलगा छान सादर करतोय
    ऐतिहासिक मावळ प्रांत यु ट्यूब चॅनेल

  • @shubhukhamkar3503
    @shubhukhamkar3503 5 лет назад +20

    🙏जय शिवराय 🙏जय महाराष्ट्र 🙏😎

  • @shaileshchavan2414
    @shaileshchavan2414 3 года назад +1

    खुप छान माहिती दिलीस मित्रा ...मी पण रायगडचा आहे ..याचा मला खुप अभिमान आहे⛳🙏

  • @mangeshtarmale6600
    @mangeshtarmale6600 4 года назад +3

    मान गये गुरु...खुपच छान...जय शिवराय

  • @jitendraubhale8034
    @jitendraubhale8034 4 года назад +1

    Kdk re bhava.speaker jay jay Chatrapati shivraj 🚩🚩🚩🚩

  • @subhashphad1040
    @subhashphad1040 6 лет назад +42

    अप्रतिम भावा👌

  • @rohansingh499
    @rohansingh499 5 лет назад +3

    Nice chotu very good ...what a presentation.. confidence waw Jai shivaji

  • @vaibhavchavan7707
    @vaibhavchavan7707 3 года назад +2

    भाऊ महेश ने माहीती सांगताना अंगावर काटा आला राव मी श्रीमान योगी पुस्तक आताच वाचलंय त्यात सगळे पॉईंट आहेत ते बघून एक वेगळंच तेज येत राव डोळ्यांमध्ये
    आणि तुझा कॅमेरा view आणि drone view जबरदस्त होता भाऊ
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 4 года назад +48

    सरकारनी गडाकडे लक्ष द्यावे समुद्रात स्मारक नको पण ज्या किल्यावर महाराजानचया हात लागले ते व्यवस्थीत ठेवावे सरकारनी

  • @dineshmahajan3243
    @dineshmahajan3243 4 года назад

    खुपच chhan mahiti dhyanya zale kan mahya rajyanvishai aikun जय Chatrapati shivaji maharaj ki jai

  • @anilbhatkute9772
    @anilbhatkute9772 5 лет назад +8

    खूपच सुंदर माहिती दिली आहे
    धन्यवाद

  • @yogeshpartole4911
    @yogeshpartole4911 3 года назад +1

    माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज🙇🙏🚩🚩
    ऐसा राजा होणे शक्य नाही🤗✌️

  • @kalpeshjoshi2130
    @kalpeshjoshi2130 4 года назад +4

    Raja ncha charani natmastak ahe me..
    Hya lekarala Mala personally bhetaychay....
    Garv ahe Mala hya maharajanchya maharastrat janmala aaloy me🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 jay bhavani....

  • @shwetakadam5047
    @shwetakadam5047 3 года назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩

  • @bholadhage1033
    @bholadhage1033 5 лет назад +7

    जय जिजाऊआऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय संविधान जय भारत छात्रपतीना मनाचा मुजरा

  • @kalpeshwaje1380
    @kalpeshwaje1380 3 года назад

    खुप सुंदर माहीती दीली आहे. मन समाधान झालं.🙏

  • @manojsurwase3965
    @manojsurwase3965 4 года назад +40

    आता पर्यंत तुझ्यासारखी माहिती कोणच सांगितली नाही भाऊ...आणि गाईड पण केलं नाही

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 3 года назад

    .Raigad cha shur mavala ahe ha balak manacha mujara. Khoop chan mahiti dilit Jay bhavani Jay shivray. 🙏

  • @KahitariNavinPriyaPatil
    @KahitariNavinPriyaPatil 5 лет назад +7

    खूप छान माहिती दिली या मावळ्याने..आम्ही खूप उशीरा पोहचलो होतो रायगडा वर व्यवस्थित बघायला नव्हता मिळाला पण आता छान बघायला मिळाला माहिती सहित ...धन्यवाद

  • @devaraokarhale5192
    @devaraokarhale5192 4 года назад +2

    रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी तिच आम्हाला हिरे मानके दुसरी दोलत नाही जय शिवराय

  • @dharmeshanantmore3958
    @dharmeshanantmore3958 6 лет назад +21

    खूप छान महिती सांगतो आहे दिलं से love you ⛳👌😙