महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची १३५० कि.मी.चालणारी रेल्वे|🚂KOLHAPUR-GONDIA MAHARASHTRA EXPRESS
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2024
- महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची १३५० कि.मीचालणारी रेल्वे| 🚂 KOLHAPUR-GONDIA MAHARASHTRA EXPRESS
Content Covered:-
Kolhapur to Gondia Railway Journey
Gondia Maharashtra Express full video
Kolhapur to Gondia Maharashtra Express Full Journey video 2024
Kolhapur Satara Maharashtra Express
Bhushan the explorer vlog videos 2024
Maharashtra Express Long Journey video
Maharashtra Express journey full details information 2024
महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची १३५० कि.मीचालणारी रेल्वे| 🚂 KOLHAPUR-GONDIA MAHARASHTRA EXPRESS
#kolhapur#gondia#maharashtraexpress
#maharashtra#express#fullvideo#2024
#maharashtra#express#full#journeyvideo
#maharashtrqexpress#3ac#coachjourney
#maharashtra#express#sleeperjourey
मी आहे मिरज मधून तुझे सर्व व्हिडिओ बघतो खूप छान अशीच तुझी RUclips वर प्रगती व्हावी ही शुभेच्छा
संपूर्ण महाराष्ट्र दाखवणारी train.. महाराष्ट्र एक्सप्रेस 👌🏻👌🏻 हा प्रवास दाखवल्याबद्दल धन्यवाद 👌🏻
सकाळी हातकणंगले स्टेशन वरून 11:30 ला महाराष्ट्र एक्सप्रेसने 😊कोल्हापूरला जायचो आणि 2:45 ला रिटर्न परत ह्याच एक्सप्रेसने यायचो.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या पुन्हा 👌🏻..
मी गेलो होतो काही वर्षा पूर्वी या रेल्वेने अकोला ला. पहिल्यांदाच एवढा मोठा प्रवास. परत नाही बाबा राम राम 😅
१५९०६ विवेक एक्सप्रेस चा प्रवास बघायला आवडेल
❤ लहानपणीची आठवणं = महाराष्ट्र एक्सप्रेस 😊
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 namasakar dada nathkhola jabardast vdo 👍👌🙌
@@shivrajmorajkar9527 Shree Swami Samarth
भूषण.. अरे तुझे व्हिडिओ पाहताना प्रत्यक्ष प्रवास केल्या चा अनुभव येतो. उत्कृष्ट सादरीकरण... हार्दिक शुभेच्छा💐
पुढील प्रवास 22504 दिब्रुगड कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस बघायला आवडेल
ते पण जनरल बोगितुन
अरे तू तर आमच्या विदर्भात आला आहेस😅😅😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊
शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया😊😊😊😊😊😊😊😊😊😊
लई भारीच..
|| गण गण गणात बोते || 🙏🚩
25:25 अकोला आमचे अकोला😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद भूषण
Khup chhan Bhushan 👌👍khup mehanat ghetlis pan aamhala sampurna journey khup aavadli ...ek dum mastach ❤ thank you
खुपचं लांबचा प्रवास केला जय महाराष्ट्र
एकदम मस्त भूषण दादा 👌👌👌👌
भावा आमच चाळीसगाव दाखवल असत आनंद झाला असता ❤from chalisgaon
Welcome to the Bhandara
आम्हीं सातारा ते गोंदिया प्रवास केला
मी या गाडीने शेगाव पर्यंत प्रवास केला आहे कोल्हापुर ते शेगाव
🙏भाऊ जय महाराष्ट्र ❤आम्ही मालेगावकर,MH41❤
जळगाव च्या आधी माझं गाव होत
ते स्टेशन मिस केलं तू भाऊ
पाचोरा जंक्शन
खुप छान व्हिडिओ बनवला,माहिती पण मिळाली.असेच व्हिडिओ कायम टाकत जा.
19:29 mast
मानलं तूला भूषण भाऊ, 27 तास general डब्ब्यात काढणं किंवा बस प्रवासात काढणं म्हणजे खुप मोठं दिव्य आहे. तू ते आनंदाने, हसत खेळत देवाचं नाव घेऊन करतोस.
Kolhapur to tirupati railway station
Khup chan ❤ amchi nehmichi gadi chan vatla baghun
Hi Bhushan khup Chan video mi Miraj te pune prvas kela aahe
Sadhya artist villages. C.b.d
Maharashtra express
खुप छान छान झाला प्रवास.,😊😊😊
खूप छान माहिती भूषण कराडकर 🎉🎉❤❤
एकदम मस्त आणि झकास 👌👌
Tuz time aaikun shot lagla kiti vela tech time sangtoy train ch
आम्ही खान्देशी
जळगाव वाला
आमना जळगाव मा तुमन स्वागत शे
ही आमची खान्देशी भाषा होती
Welcome to khandesh
जळगाव .. जडगाव.. 👍👍
26:55 आमचे बडनेरा 😊😊😊😊😊😊😊 रघुवीर ची सांबार वडी😊😊😊😊😊😊😊 आणि गीला वडा 😊😊😊😊😊
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Happy Journey 👍👍👍👍
अप्रतिम
Wow nice 👌👌👌👌👍👍👍👌
सुंदर माहिती
Nice
अकोला ते कोल्हापूर केला आहे 20 वर्ष आधी😮😮😢😮😮😮😊😊😊😊😊
नंतर कोल्हापूर जाणे च योग आला नाही.
आता तर कोल्हापूर पूर्ण बदलले असेल 20 वर्षात😊😊😊😊😊😊😊
मी चाळीसगाव चा आमच्या गावावरून जाते गाडी हे सकाळी 6 वाजता असते चाळीसगाव ला
मी अहील्यानगर ते मनमाड प्रवास केला आहे.
Mi ahilyanagar to sangli krnar ahe 26 November
सातारा मध्ये कोरेगाव तालुका रेल्वे स्टेशन चा व्हिडिओ घेतला पाहिजे होता आणि टाईम पण सांगायला पाहिजे होता 😞
25:03 mjh gavacha road paras bhanakpuri nimba
Mast
भाऊ व्हिडिओ खूप छान होता 😊😊पण तुम्ही या ट्रेनाची MPS नाही दाखवली तेच फक्त पाहिजे होतं😅😅
Bhau ya train la pravas karayla 1 varsh ka lagle?
✌आमना गाव आमना देश ,जय अहिराणी जय खान्देश😎
महाराष्ट्रातील मुख्य ट्रेनला LHB कोच नाहीत 😢😢😢😢😢😢😢😢😢 वाईट वाटतय
हे तर आपल्या महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे खुपच वाईट वाटते काय करणार आपले राजकारणी लोक आपल्यातच परेशान आहेत......
Kolhapur te shegav tikit kiti ahe
Saheb mi Gondia cha aahe Kolhapur la Job karto . Aamhi Nehmi hyach train ni Pravas krto . Garv Feel ❤ hoto maharastra express cha ❤
#MH 09 आपल कोल्हापूर
एकदम मस्त❤
विवेक एक्सप्रेस लवकर करा 👍
भुसावळ नंतर गाडी बोदवडला थांबते भूषण भाऊ तुम्ही ते टेशन कव्हर केलंच नाही डायरेक्ट मलकापूर घेतलं
जळगाव ते कोल्हापूर पर्यंत प्रवास केला आहे आणि रिटर्न कोल्हापूर जळगाव पर्यंत प्रवास केला आहे
Dada koyna Express pan ek legendary train aaha karen tya train madhy partek prekarche coach aaha general , chair car , ac chair car , sleeper , 3rd ac , 2nd ac , 1st ac serve coaches aahet ❤❤
Nice bro 🙏
Jai Bhavani Jai Maharashtra Jai Hindu Rastra 🪷🪷🪷
28:22 धामणगाव इथून बस ने यवतमाळ जाता येते किंवा sharing ऑटो ने पण😊😊😊😊😊
अरे कोल्हापूर इथून नागपूर साठी पण ट्रेन आहे पण तिचा मार्ग वेगळा आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊
हो... लातूर परळी परभणी मार्गे आहे...
मना गांव मना देश जय खानदेश ...❤
एक नंबर व्हिडिओ खुप चान
I like your vlog❤
Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏 Jai Mata Ki 🌹 🙏
#०९. #आमच कोल्हापूर। 😄
Bhushan bhau Solapur to ichalkaranji journey kr na
#आम्ही कोल्हापूरकर
Daund to shegaon
hi; bhushan bhau mi kedar dhande from bhusawal mi engineering che shikshan purn karnyasathi kokanat ahe lonere la
मिरज मधुन लातुर साठी पाण्याची जलपरी भरुन निघते जेव्हा दुष्काळ असेल तेव्हा
विवेक एक्सप्रेस आणि त्यानंतर हिमसागर एक्सप्रेस😊
18:02..shaakaal😂
Chalisgaon sto nah nahi ka Maharashtra expr l a
20:10 भूषणभाई आपण तर टाकणार कचरा त्या ठिकाणी पण रेल्वे सफाई वाले तो कचरा धावत्या रेल्वमध्ये बाहेर फेकतात मी खूपदा बघितले आहे
भूषण, बाहेरचे जेवण कसे होते? 😂
Bhawa bhetchil bag mh09 la
Tuzyamule. Hi karni pahawyas milali chan watle janu Mich prawns kela ase watle dhnyawad
legendary train 🤣🤣
2 divsa pahile ya train ne pravas kela
Kolhapur chya mutton thali cha review kela ka??
@@saurabhawale5808 Nahi 😦
@@Bhushan_The_Explorer Vegetarian aahes ka bhava?? 😅
Namskar bhau tumcya vlog made food cha prt jast thewa jast prgati hoil mi nagpurkar jai. Vidarbha
6. Am
Mh 09
Amhi kolhapurkar
night. 10 pm
Bhau me jalgaon cha ahe
👌🏽👌🏽👍🏽👍🏽
मराठवाडा मध्ये येत नाही ही गाडी
कारवार चा प्रवास करताना सूट नाही केले काय
या ट्रेन ला ICF कोच काढून LHB करायला पाहिजे.. ट्रेन फुल्ल चालते
महाराष्ट्र express ही धक्का मार train आहे😅😅😅😂😂😂😅😅😅 लवकर निघून उशिरा पोहचणार 😅😅😅😂😂😂😅😅😅😅😅😅
काय भूषण भाऊ इतक्या लांबून आमच्या गावाच्या जोडून गेले तुम्ही अगोदर कोणता प्रवास करता येतो थांबेल कृपया टाकत जा आमच्यासारखे सबस्क्राईब बॉय की मला प्लॅटफॉर्मवर भेटायला तरी येते आमच्या बोदवड तुम्ही गेले आमच्या स्टेशनहून तुम्ही गेले भूषण भाऊ बोदवडला गाडी थांबते तुम्ही काही अगोदर सांगितलं असतं तर आम्ही तुमचं नाश्ता पाण्याची व्यवस्था केली असती आणि या निमित्ताने तुम्हाला भेटही झाली असती❤❤❤
भावा इचलकरंजी वरून एखादा लालपरीचा रूट कर
👍
लग्नाचा व्हारड महाराष्ट्र एक्स्प्रेसने गेले होते सांगली ते अकोला पर्यंत. Extra डब्ब्याने!
कोल्हापूरकर