एकंदरित छान माहिती दिलीत.. काम संथ गतीने सुरू आहे.. पुल होऊन पुढील कार्य वाही नाहीच.. झाडी झुडपी अस्ताव्यस्त वाढलित.. सर्व पूर्ण केव्हा होईल खात्री नाहीं.. थोडेच अंतर पुढे बीड पर्यन्त बाकी आहे.. नवीन बीड stn. चे ही काम रखडलेले आहे...
गंगाखेड पासून पुढे परभणी आणि तेथून एक मार्ग नांदेड ला जातो व दुसरा मार्ग औरंगाबाद, मनमाड कडे जातो. तसेच पालम, लोहा हा रस्ते मार्ग आहे नांदेड ला जाण्यासाठी.👍😊
अरे मित्रा, मला इथे येण्यापूर्वी कळवायच होतंस की, मी तिथे जवळच राहतो आणि रोजच तू उभा होतास त्याच्या थोडंस पुढून रेल्वे line cross करूनच मी TPS कॉलनीतील शाळेत जात असतो.
Ti line tharmal la jati aani to bridge jirevadi to kanerwadi cha aahe tya bridge cha aani train cha kahi samndh nahi mi titla nagrik aahe to khadi maja lahan pana pasun bagto 20 varsha lagtil Parli beed train chalu karaila
Nice video. Superbly captured... 👍👍
Good job sr ajun video banava ❤
Khup sundar information dili sir great work 👍 👏 👌
Thanx Sar आपला अगदी महत्वाचा वेळ दिल्या बद्दल.
Great vdo
एकंदरित छान माहिती दिलीत.. काम संथ गतीने सुरू आहे.. पुल होऊन पुढील कार्य वाही नाहीच.. झाडी झुडपी अस्ताव्यस्त वाढलित.. सर्व पूर्ण केव्हा होईल खात्री नाहीं.. थोडेच अंतर पुढे बीड पर्यन्त बाकी आहे.. नवीन बीड stn. चे ही काम रखडलेले आहे...
मनापासून धन्यवाद सर.
Nice video
Great 👍
धन्यवाद सर.
परळी वैजनाथ ते बीड रेल्वे स्थानके व रेल्वे रूळ अंथरण्याचे काम शील्लक व चालू कामे दाखवा.
नक्की सर पुढील व्हिडीओ मध्ये दखाऊ. धन्यवाद सर. अमल्या वेळ दिल्या बद्दल.
Navgan Rajuree to Beed connectivity then next Beed to Telgan daakhwa M. J. sikander Hyderabad
धन्यवाद
Thanx Sar आपला अगदी महत्वाचा वेळ दिल्या बद्दल.
अगदी सुंदर परळी कडील रेल्वे लाईंन कडील पहिलाच विडीओ आहे. खरंच खूप छान व्हिडिओ आहे. ❤❤❤
बीड ते राजुरी... बीड ते वडवणी... व्हिडिओ पाठवा बंधू
नक्कीच सर पुढचा व्हिडिओ टाकू. Thanx Sar आपला अगदी महत्वाचा वेळ दिल्या बद्दल.
❤
👍
धन्यवाद सर
परळी पासून पुढे कुठे जाणार आहे रेल्वे मार्ग गंगाखेड पालम लोहा जाणार आहे काय
गंगाखेड पासून पुढे परभणी आणि तेथून एक मार्ग नांदेड ला जातो व दुसरा मार्ग औरंगाबाद, मनमाड कडे जातो. तसेच पालम, लोहा हा रस्ते मार्ग आहे नांदेड ला जाण्यासाठी.👍😊
रेल्वे बंद पडते काय
❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर
परळी साईटवरील कामाचे सतत विडीओ टाका सर🌺🌺🌺🌺
नक्की सर live काम दाखवू.धन्यवाद सर .
अरे मित्रा, मला इथे येण्यापूर्वी कळवायच होतंस की, मी तिथे जवळच राहतो आणि रोजच तू उभा होतास त्याच्या थोडंस पुढून रेल्वे line cross करूनच मी TPS कॉलनीतील शाळेत जात असतो.
नक्कीच सर Nexy Time आपल्याला परळीत आल्यावर सांगू. Thanx Sar आपला अगदी महत्वाचा वेळ दिल्या बद्दल.❤
Nager नाही रे Nagar 😊
Ti line tharmal la jati aani to bridge jirevadi to kanerwadi cha aahe tya bridge cha aani train cha kahi samndh nahi mi titla nagrik aahe to khadi maja lahan pana pasun bagto 20 varsha lagtil Parli beed train chalu karaila
हा सर. धन्यवाद सर.
तसेच या पुलावरून देखील एक vdo काही महिन्यांपूर्वी send केलेला आहे
हो सर आहे. धन्यवाद सर व्हिडिओ पाहण्यासाठी.
1नंबर परळी कडील कामाचा 1हिला व्हिडिओ
मनापासून आभार.
परळी ते तेलगाव काम दाखवा
हो सर नक्की. धन्यवाद सर .
Kaam to abhi start ho nhi hua.😢
धन्यवाद सर