परळी वैजनाथ कडील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन/Bigest relve Stetion/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 34

  • @SHCHS13
    @SHCHS13 21 час назад

    Very good vdo

  • @govindpankhade6196
    @govindpankhade6196 6 дней назад

    गुड माहिती सर

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 7 дней назад +1

    छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

  • @rahulbhutebeed8296
    @rahulbhutebeed8296 8 дней назад +2

    Nice dada

  • @sandeeptilkarifanclub
    @sandeeptilkarifanclub 7 дней назад +4

    नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वे अंतर्गत येतो, आणि परळी स्टेशन हे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा मार्ग मध्य रेल्वे अंतर्गत व सोलापूर विभागात असल्याने, पूर्ण काम हे नगर बाजूने सुरुवात होऊन त्या दिशेनेच पुढे सरकणार आहे. आणि पहिले टारगेट बीड रेल्वे स्टेशन आहे. 👌 आणि त्यानंतर च पुढील काम चालू होईल. त्यामुळे बीड पुढील परळीच्या दिशेने कामाची गती जास्त नाही. एकदा का बीड पर्यंतचे काम पूर्ण झाले की मग इकडील कामाला जास्त गती मिळेल.👍💐😊

  • @dipaksonkusre5016
    @dipaksonkusre5016 4 дня назад

    Excellent

  • @kailashkajale6217
    @kailashkajale6217 8 дней назад +2

    Nice Video ❤❤

  • @homegardener13
    @homegardener13 6 дней назад +1

    Home Gardener रेल्वे धाराशिव नंतर बीड मार्गे जालना जाऊ द्या . मराठवाडा सरळ नागपूर ला जोडला जाईल. हे काम व्हावे, मराठवाड्याची आग्रहाची मागणी, फारच छान होईल.

  • @IrefanPathan
    @IrefanPathan 5 дней назад

    Mast 😂

  • @KailasVibhute-c3y
    @KailasVibhute-c3y 7 дней назад +1

    Mast video

  • @AvishkarSarpate-k5o
    @AvishkarSarpate-k5o 7 дней назад +1

    great 👍

  • @yogeshkondawar5266
    @yogeshkondawar5266 7 дней назад +2

    परळी वैजनाथ रेल्वे बायपास काम कुठपर्यंत आहे ही माहिती द्यावी

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 7 дней назад +3

    शिरसाळा st. चे काम बऱ्या पैकी झालं आहे.. पण म्हणावी तशी या रूट वर गती कामाची दिसत नाही... पूर्ण पुढील वर्ष हे काम चालेल असं काम चालय... भाऊ माहिती लाइव्ह छान दिलीत.. धन्यवाद...

  • @tateraojadhav6588
    @tateraojadhav6588 8 дней назад +3

    या रेल्वे स्थानक चे नाव सिरसाळा रोड असे आहे.

  • @superindian7161
    @superindian7161 8 дней назад +3

    Building uper aur platform itne neeche ajeeb relway station hai yaar.

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 8 дней назад +2

    बीड ते परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे काय

  • @KailasVibhute-c3y
    @KailasVibhute-c3y 7 дней назад +3

    Wadwani tun ekmev railway mahiti denara channel

  • @SHCHS13
    @SHCHS13 21 час назад

    Beed -Parli la Azun 3 varsha lagnar .December 2028 paryant yenar parli paryant

    • @SHCHS13
      @SHCHS13 21 час назад

      Sundar vdo

    • @SHCHS13
      @SHCHS13 21 час назад

      Parli pasun Wadhawni paryant dakhva pl

  • @superindian7161
    @superindian7161 8 дней назад

    Relway ka kaam kabse start hoga.wadvani se beed tak ka kaam complete hua ya nhi yeh update dijiye.

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  8 дней назад

      धन्यवाद सर हो वडवणी ते बीड पर्यंत काम चांगले जाहले आहे.

  • @santa143420
    @santa143420 7 дней назад

    RIP English...
    Biggest Railway station...

    • @kalbhairav4412
      @kalbhairav4412 7 дней назад

      खर आहे😂😂😂 पण आपल्या लोकांना आपणच सपोर्ट करावा लागतो😂

    • @NagerBeedParliRailwaydetails
      @NagerBeedParliRailwaydetails  7 дней назад

      धन्यवाद सर चुकी सांगितल्या बद्दल
      थोड चुकलंच सर..