खांडवी / सुरळीचा वड्या २ मिनिटांत तय्यार होणार कोणीच न सांगितलेला १ पदार्थ बेसनात मिसळा I Khandvi I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 18

  • @लताशिंदे-ज5ड
    @लताशिंदे-ज5ड 26 дней назад +2

    छान छान

  • @anishashetti8363
    @anishashetti8363 Месяц назад +6

    एकदम मस्त झाली आहे.

  • @JayashreeKajale-pu2nl
    @JayashreeKajale-pu2nl Месяц назад +3

    एकदम मस्त 🎉❤😊

  • @NeelaPawar-w1o
    @NeelaPawar-w1o Месяц назад +2

    Mastach

  • @RUPALIYERPUDE
    @RUPALIYERPUDE Месяц назад +1

    खूप मस्त

  • @nagrajshinde7761
    @nagrajshinde7761 Месяц назад +1

    Mast zali aahe

  • @swatilendve3483
    @swatilendve3483 Месяц назад +1

    Chan jhali aahe..😊

  • @yogitadeshmukh6248
    @yogitadeshmukh6248 Месяц назад +1

    खूपच छान मस्त.. व्हेरी गुड idia.

  • @namratakhandagale2631
    @namratakhandagale2631 Месяц назад +2

    मस्त आयडिया 👌👍

  • @deepadalvi3517
    @deepadalvi3517 4 дня назад +1

    कमी बोला . फार इरीटेट होते त्यांनी
    बाकी रेसीपी छान

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Месяц назад +1

    Kothimbir takli tar jast chav yete. Chhan recipes

  • @rajashreevaidya5840
    @rajashreevaidya5840 Месяц назад +3

    मस्त आयडिया आहे पण खोबरे सोबत कोथिंबीर घालून जास्त चविष्ट होईल असे वाटते

  • @shailajakarode1790
    @shailajakarode1790 29 дней назад +1

    पीठ सेट व्हायला 40 मिनीटे लागतात. मग रेसिपी 2 मिनीटात अशी जाहीरात कशासाठी ?

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  29 дней назад

      अहो ताई पीठ सेट केल्यानंतर फक्त दोन मिनिटं वाफवायचे दोन मिनिटात तयार होते khandvi . प्लीज तुम्ही नीट ऐका व्हिडिओमध्ये काय बोलले मी

  • @SunilPatil-r9u
    @SunilPatil-r9u 29 дней назад

    No।। jamilg😅😅😅😅😅😮😮😮😮

  • @kalpanaakre3670
    @kalpanaakre3670 Месяц назад

    ही काय दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे का 🤔

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  29 дней назад

      चांगलं चमचमीत रेसिपी बनवायला थोडा वेळ तर लागणारच ताई

    • @shandarmarathirecipe2171
      @shandarmarathirecipe2171  29 дней назад

      ताई तुम्ही नीट ऐका बेटर सेट केल्यानंतर दोन मिनिटात वाफवून घ्यायचा आहे खांडवीला