#मका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 699

  • @satishgunjal3968
    @satishgunjal3968 2 года назад +18

    सुंदर मुद्देसूद विवेचन , अप्रतिम सादरीकरण......!! आपण सांगितल्याप्रमाणे ५० क्विंटल नाही परंतु ३० -४० क्विंटल जरी एकरी मक्याचे उत्पन्न मिळाले तरी खुप होईल.
    धन्यवाद

  • @shubhampawar1484
    @shubhampawar1484 2 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय
    सर जी मी हा व्हिडीओ पूर्ण बघितला तुम्ही खरोखर सखोल माहिती दिली पिका बद्दल शेतकऱ्यांना साठी आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेलं मी शंभर टक्के हा प्रयोग करेल याबदल तीळ मात्र शन्का नाही.आपला खरोखर मनापासून धन्यवाद. शुभम पवार sp

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      thanks sir

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 Год назад

      खूपच सुंदर, माहिती दिली आहे, धन्यवाद, पाटील, साहेब

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 Год назад +3

    एवढी डीप मध्ये माहिती पहिल्यांदा पाहिली धन्यवाद पाटील साहेब

  • @mr.tejaskirve76
    @mr.tejaskirve76 2 года назад +3

    अतिशय सुंदर माहिती या विडिओ च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना दिली या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे!!! आपण अशीच माहिती शेतकऱ्यांना इथुन पुढे द्याल ही आशा बाळगतो पुन्हा एकदा मनापासून आभार!!

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад +2

      thanks sir

    • @damodarsthul2390
      @damodarsthul2390 2 года назад

      you have not mentioned how to spray insecticide for lashkari Ali ( ) with eqvi dist sowing without keeping gap after 4/5 row (tas )
      think over it and if possible convey any remedy
      thanks

  • @pravinhable5430
    @pravinhable5430 Год назад +4

    पाटील साहेब ,नमस्कार. मका पिकांची माहिती खूपच सुंदर दिली.धन्यवाद.👍

  • @rajendraarjunraokhairnar286
    @rajendraarjunraokhairnar286 Год назад +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितली सर. मनापासुन धन्यवाद !! 👏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      आभारी आहोत साहेब.

  • @ombhimade4855
    @ombhimade4855 2 года назад +3

    खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खुप-खुप आभार रब्बी हंगामासाठी कोणते वाण निवडावे याच्यावर पण व्हिडिओ करा 🙏🙏🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад +1

      मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका.
      ruclips.net/video/ncKwH8pdw7U/видео.html

  • @sudhirchavan7630
    @sudhirchavan7630 2 года назад +2

    पूर्ण व्हिडिओ पाहायला आजपर्यंत बागितलेल्या व्हिडीओमध्ये number one best sir tnx a lot

  • @vijayjagatap6845
    @vijayjagatap6845 2 года назад +5

    सर तुमच्या प्रत्यक video मध्ये लागवड पधति वर खुप भर देता . आणि तेच खुप महत्त्वाचे आहे !

  • @ghanshyammankar9094
    @ghanshyammankar9094 2 года назад +5

    मक्का पिकविषयी खूपच महत्वाची माहिती दिल्याबदल मि आपला आभारी आहे🙏

  • @mohite2503
    @mohite2503 Год назад +2

    आपली माहिती ऐकून मी ऐकरी 5500 क्विंटल मका काढली दि.08/03/2023 रोजी

  • @jaykisan99
    @jaykisan99 2 года назад +14

    सर खुप महत्वाची माहीती तुंम्ही आज शेतकर्‍यांना निशुल्क दिली त्याबद्दल मि आपला आभारी आहे .

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад +3

      welcome sir

    • @dattatraygaikwad9934
      @dattatraygaikwad9934 2 года назад +1

      @@PatilBiotech सर.खुप.महतवाची.माहिती.दिली.पण.मी.मकाटाकलया,नंतर.फार.पाऊस.झाला.व.जमीन.ऊपळली.आहे.त्यामुळे.मका.पिवळी.पडली.आहे.काय.करावे.अजून.वाफसा.नाही

    • @शेतकरीकन्या
      @शेतकरीकन्या 2 года назад

      !

    • @sunillone326
      @sunillone326 2 года назад

      @@dattatraygaikwad9934 and

  • @dyaneshwarsonawane3109
    @dyaneshwarsonawane3109 2 года назад +1

    सर खूप महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद भोकरदन जिल्हा जालना

  • @mohantilak4035
    @mohantilak4035 5 месяцев назад +1

    फारच छान माहितीपूर्ण VDO आहे.

  • @bhimraokolekar5383
    @bhimraokolekar5383 2 года назад

    Amol Patil Sir Aaple Kam khup chagle ahe khup Chan mahiti dili ahe
    100%Ya paddhtinusar shetkaryani Kam Kel TR Nkii Fayda hoyel

  • @pravinpatil5718
    @pravinpatil5718 2 года назад +1

    सर अप्रतिम माहिती आहे मी प्रविण साहेबराव पाटील मु. पो. चिंच खेडे ता. साक्री जी. धुळे येथील शेतकरी आहे आणि रोपांची संख्या कती घ्यायची हा प्रश्न मला सकाळी पासून होता त्याचे अप्रतिम उत्तर तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाले,

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      thanks sir
      प्रिय शेतकरी,
      शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. -9923974222

  • @naserkhatadvi4724
    @naserkhatadvi4724 2 года назад +2

    खुपच छान माहिती दिली आहे, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माहिती भेटली आहे त्या बद्दल आपले खुप खुप धन्यवाद.

  • @bansilalchaudhari9663
    @bansilalchaudhari9663 Год назад

    🙏धन्यवाद साहेब .खुप खुप उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      आभारी आहतो चौधरी साहेब.

  • @amolsarbhukan4712
    @amolsarbhukan4712 2 года назад +2

    खुप छान माहीती दिली सर या वर्षि मी आपले विडीआओ पाहील्या नंतर नियोजन बदलवले 1 एकर कपासि 2 एकर सोयाबिन आणी दोन एकर मका आणी तुर लागवड केले

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      ok

    • @anilgadhe2509
      @anilgadhe2509 2 года назад

      नमस्कार सर,
      मी आज सकाळी पाच वाजता हा आपला बहुमूल्य,शेतकऱ्यांना वरदान असलेला
      हिडीओ बघितला ,मी काही प्रगतीशील शेतकरी नाही,मी नुकताच म्हणजे ३० एप्रिल २०२२रोजी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो.व कल्याण,जि.ठाणे.च्या जवळ थोडी शेती आहे त्यात मी मका प्रायोगिकतत्वावर लावला आहे .आपल्या या व्हिडीओ ची बहुमूल्य अशी मला मदत होणारआहे.त्या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
      मला आपणाकडून काही औषधे व पोषकद्रव्ये कुरीयर च्या माध्यमातून मागावयाची आहे.कृपया मी माझा नंबर देत असून आपल्या टिम मधील सदस्यास संपर्क साधण्यास सांगाल ही विनंती.धन्यवाद.
      9969038020.

    • @vijaygaikwad339
      @vijaygaikwad339 2 года назад

      @@anilgadhe2509 खुप छान माहिती दिली आहे कपाशी ची आशीच माहिती सागा

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 2 года назад +2

    सर आपण फारच छान माहिती दिली . माझी जमीन चोपणाची आहे लवकर वाफसा होत नाही. लवकर भिजत नाही तरी आपण कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🏻

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
      9923974222

  • @greenworldfoundationlote3535
    @greenworldfoundationlote3535 2 года назад +1

    खुपच सुंदर सुत्र हे ज्ञान खुप ठिकाणी उपयोगी पडेल जी

  • @gautamghusale3256
    @gautamghusale3256 2 года назад +2

    खूपच सुंदर मार्गदर्शन मिळाले! आभारी आहोत.

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 2 года назад +4

    Weight of 25,000 seeds count maybe displayed so that video may be completed. Thanks for complete information.

  • @sagarkumavat3188
    @sagarkumavat3188 Месяц назад

    खुप छान् माहिती दिली सर 🙏 तशीच कांदा लागवडि ची माहिती द्या. 👌👌👌

  • @kishorkardile6822
    @kishorkardile6822 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली सर.
    बेड वरील खरीप कांदा पीक उत्पादन रेन पाईप वापरून उत्पन्न निघू शकते का या बद्दल माहिती द्यावी.

  • @shivshambhu182
    @shivshambhu182 2 года назад +46

    नमस्कार सर, मी दिगंबर पाटील, पाचोरा, आपण रब्बी मका विषयी एखादा व्हिडीओ बनवावा with drip irrigation लागवड आणि fertigation. धन्यवाद!!

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 2 года назад

    खूपच सुरेख माहिती. मी मका दीड एकर लागवड केली आहे.

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 года назад +1

    माहीती पुर्ण खुप छान व्हिडीओ आहे.
    पण तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सर्व औषधे खते व बियाणे वापरले तर एकरी किती बजेट जाईल याची माहीती द्यावी

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 2 года назад +1

    खुप चांगल मार्गदर्शन केले .लष्करी अळीसाठी इमामेक्टिन , तन नियंत्रणसाठी लाँडीस मी वापर करतो.

  • @AjinkyaDhembare-ue5fk
    @AjinkyaDhembare-ue5fk 3 месяца назад

    सर,खूप मस्त मार्गदर्शन खोडवा dec. ला गेला की तुमच्या मार्गदर्शन खाली 1 acre रब्बी मका नक्की करणार ❤

  • @hanmantchavan1149
    @hanmantchavan1149 Год назад

    👌👌Amazing information....!! Eka thikani kiti biya Tokayche... Please reply... 🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      पिकाचे संपूर्ण नियोजन मिळवा : 7507775355 whatsapp

  • @arunpatil5196
    @arunpatil5196 Год назад

    खुप चांगली माहीती दिली धन्य वाद

  • @mohangai450
    @mohangai450 2 года назад +1

    Dhanyawad सर खुप छान माहिती दिलीत.फक्त एक विनंती आहे तुम्ही जेव्हा बोर्डवर लिहून देता त्यावेळेस तुम्ही आड आल्यामुळं स्क्रीन shot नीट येत नाही तुम्ही थोड बाजूला उभे राहिलात तर व्यवस्थित येईल. धन्यवाद

  • @shivajipatil361
    @shivajipatil361 2 года назад +1

    लाख मोलाची माहिती.. खूप उत्साह वाढला.. आपण सांगितले प्रमाणे मका पीक घ्यायचं आहे, एकरी सरासरी खर्च किती येईल?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      प्रिय शेतकरी,
      शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. 9923974222

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 5 месяцев назад

    पाटीलसाहेब मका पिकाबद्दलची लागवडीची संपूर्ण माहिती अप्रतिम आहे पण ही
    हूयमोल सुगरकेन स्पेशल, मायक्रो डिअल किट, रीलिजर, अमृत प्लस थोडक्यात हे प्रोडक्ट कुठे मिळतील कृपया सांगावे मी जत सांगली येथून आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 месяца назад

      +91 85549 83445 ya no la call kara

  • @danyaneshwarbhombe1185
    @danyaneshwarbhombe1185 2 года назад +4

    खूप छान माहिती दिल्ली सर धन्यवाद असेच व्हिडिओ बनवायला हवे

  • @pankajgudhutwar9878
    @pankajgudhutwar9878 Год назад

    धन्यवाद सर उपयुक्त माहिती आहे आमच्याकडे भरपूर पाण्याची सोय आहे 15 ते 30 जानेवारी मध्ये मका पेरली तर येईल काय येत असेल तर कोणती जात निवडावी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      उत्पादनात घट येईल. उशीर झालेला आहे.

  • @amrutkale8034
    @amrutkale8034 2 года назад +3

    Important information for coming Rabi season.But sir tell some method to control pigs apart from fencing which is too costly as the pigs destroy the maize crop

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      if you have any problem about crops or related to farming you may ask your question on below whatsapp number
      99239 74222

  • @jitendrapatil817
    @jitendrapatil817 2 года назад

    छान माहिती दिली सर आपण. रब्बी मध्ये कोणता मक्का लावायचा याची माहिती द्या सर

  • @nitindesale9286
    @nitindesale9286 2 года назад

    धन्यवाद सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी हा प्रयोग निश्चितच करू

  • @yuvisuryawanshi7458
    @yuvisuryawanshi7458 2 года назад +1

    सर विडिओ खूप छान आहे, मका पिका विषयी खूप महत्त्वाची माहिती,
    फक्त एक विनंती आहे सर, जो तुम्ही डोस सांगितला व ज्या फवारण्या सांगीतल्या त्याचा एकूण खर्च किती, म्हणजे आपल्याला एकरी किती खर्च येईल तेवढं सांगा.
    धन्यवाद 💐💐💐

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      प्रिय शेतकरी,
      शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. - 9923974222

  • @purushottamghanokar6021
    @purushottamghanokar6021 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद. 🙏🙏

  • @sumitwadkar631
    @sumitwadkar631 4 месяца назад

    सर मी कोल्हापूर मधुन आहे. मी ट्रायल बेस वर sweet corn 15 गुंठ्यामध्ये केले आहे.1 जून ला मका लावला आहे. आता तनासाठी आणि रोगप्रतिबंधक कोणती खते वापरावीत ते सांगा त्याचे प्रमाण आणि किती दिवसांनी फवारणी करावी याची माहिती द्या मला शेतीविषयक जास्त माहिती नाही आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 месяца назад

      9923974222 ya no whtsapp kara

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 2 года назад +2

    धन्यवाद सर खुप छान माहिती

  • @dilipchaudhari5704
    @dilipchaudhari5704 Год назад

    खूप छान कार्यक्रम पाटील साहेब

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 2 года назад

    सर छान माहिती आपल्या मुळे मिळाली🙏 सर एकाच प्लॉट मध्ये सलग मका उत्पादन घेऊ शकतोका ऐवढी माहिती मिळावी🙏

  • @shrikantuttarwar7527
    @shrikantuttarwar7527 2 года назад +7

    Very clear and informative video. Thanks.

  • @tatheaditya8032
    @tatheaditya8032 2 года назад +1

    Great work sir khup chhan vishleshan karta sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      धन्यवाद साहेब

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 2 года назад +3

    मका पिकाविषयी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @rahulkulkarni4578
    @rahulkulkarni4578 2 года назад +1

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आम्ही नक्की प्रयत्न करु

  • @birudeohubale6756
    @birudeohubale6756 2 года назад +5

    साहेब आम्हाला जशी मकाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही दिली तशीच माहिती ऊस पिकाविषयी संपूर्ण द्यावी ही विनंती

  • @marutimali506
    @marutimali506 2 года назад +2

    खूपच छान माहिती दिली आहे,,, धन्यवाद, सर

  • @kslifestyle5898
    @kslifestyle5898 Год назад +1

    Hiii sir
    मी नाशिक येथील शेतकरी असून मला पुढील 2-3 दिवसात मका पिकाची लागवड करायची आहे.
    मका पिक चार् यासाठी हवे आहे आणि ते लवकर कापणी करता येण्यासाठी मला मका चे काही चांगले वाण सुचवावे हि विनंती जेणेकरून पुढील सोयाबीन पिक घेता येईल.
    रिप्ले अपेक्षित

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      nkkich ... shetatil photo share karavet...
      Whatsapp : 9923974222

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 Год назад +1

    लागवड कोणत्या मयण्या करावी याची माहिती देण्यात यावी धन्यवाद सर

  • @digvijaypatil5859
    @digvijaypatil5859 Год назад

    सर खुप छान माहिती दिली एकदम ब्रिलियंट

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      धन्यवाद साहेब.

  • @lakhangavali7154
    @lakhangavali7154 2 года назад +5

    Very nice information with full details thank you Sir

  • @anandrindhe7245
    @anandrindhe7245 Год назад

    धन्यवाद साहेब. खूप छान माहिती🙏

  • @BanduGore-k8y
    @BanduGore-k8y 10 месяцев назад

    सर नमस्कार मी तुमचे व्हिडिओ पाहत आहे मला तुम्ही दिलेली माहिती खूप आवडली मी बंडू गोरे सापडणे भोसे तालुका माढा मी माझ्या शेतामध्ये 10 एकर मका लागवड केली पायोनियर p 3524 या वाणांची लागवड केली मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज माझ्या मकेला 20 दिवस झाले माझा डेलिगेट चा स्प्रे झाला माझ्या मकेला 1919 झिंक सल्फेट सोडून झाले आहे

  • @sakolitahstkvslakhani1949
    @sakolitahstkvslakhani1949 Год назад

    sar tumachi mahiti barobar haahe dhanawar sudhdha mahiti purawa

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 Год назад

    खूप छान माहिती दिली सर यावर्षी मला दोन एकर लावायचा आहे मार्गदर्शन करावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      नक्की साहेब. 7507775355 या नंबर वर फक्त मका लिहून पाठवावा. Whatsapp

  • @sunilpansare8172
    @sunilpansare8172 Год назад

    खुप छान माहिती, धन्यवाद.

  • @sunilthikekar7577
    @sunilthikekar7577 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद....

  • @anandzimal9929
    @anandzimal9929 Год назад

    छान जयहिंद जय महाराष्ट्र

  • @VijayPawar-m6r
    @VijayPawar-m6r 4 месяца назад

    खूप छान व्हिडिओ सर

    • @VijayPawar-m6r
      @VijayPawar-m6r 4 месяца назад

      विजय पवार मॅडम तालुका जिल्हा धुळे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 месяца назад

      Thanks

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 месяца назад

      Thanks keep watching

  • @r.ppatil1448
    @r.ppatil1448 Год назад +1

    अतिशय चांगलु माहीती.....

  • @rupeshharshe1707
    @rupeshharshe1707 2 года назад

    खूपच सुंदर माहिती दिलीत सर........धन्यवाद..
    सर आमच्याकडे mh 33 ला रब्बी ला खूप प्रमाणात मक्का लगवत असते.,
    पण खरिपला आमच्याकडे खूप पाऊस पडतो.तर खरीपला मक्का घेऊ शकतो काय?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      धन्यवाद ... !
      पिकाबाबतीत आपली कुठलीही समस्या अथवा प्रश्न असल्यास खालील क्रमांकावर फोन न करता संदेश पाठवावा.
      Whatsapp : 99239 74222

  • @motivationlvideos8071
    @motivationlvideos8071 2 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली पाटील साहेब

  • @akashpatil9389
    @akashpatil9389 2 года назад +4

    तण नियंत्रणासाठी टिंझर वापरते वेळी आपल्या मक्का पिकाचे वय( age) किती असावे . Plz माहिती द्या.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад +1

      शेतीविषयक अथवा पिकाबाबतीत आपल्या काही अडचणी / प्रश्न / समस्या असतील तर खालील Whatsapp नंबर वर माहिती पाठवावी.
      9923974222

    • @nileshpatil5607
      @nileshpatil5607 4 месяца назад

      मका वर करपा येतोय उपाय सांगा

  • @sachinjagatap9625
    @sachinjagatap9625 11 месяцев назад

    Thank you पाटील बायोटेक

  • @rajendravaidya3663
    @rajendravaidya3663 2 года назад +1

    Maka pila baddal khup molachi mahiti dili nakkich shetkaryana phyda hoil dhanyvad

  • @rajushitole8444
    @rajushitole8444 6 месяцев назад

    छान माहीती.सर या सर्व साठी औषध .खता साठी किती खर्च येतो

  • @amolbhapkar587
    @amolbhapkar587 2 года назад

    मका पीक विषयी खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर ऊस शेतीसाठी माहिती द्या

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      ऊस पिकावर नुकताच बनविलेला नक्की बघावा.
      ruclips.net/video/63yHtY_vHxQ/видео.html

  • @vithalpote8935
    @vithalpote8935 Год назад +2

    पाटील साहेब तुम्हीं चागली माहीती दिली धन्यवाद

  • @krishnakantgandhi8531
    @krishnakantgandhi8531 2 года назад +13

    Pneumatic planter is the best solutions for accuracies of plants populations for any crops. It is costly but FPO should do it for farmers

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 2 года назад

    Sir I am ready for use your technology but now this year I rent it other formar.I use this technic 23-24 years sir thanku.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      definitely.. if you have any help or guidance in this regard please send crop photos or agri related messages to us on below whatsapp number.
      9923974222

  • @sunilgawade1576
    @sunilgawade1576 2 года назад +1

    खूपच ग्रेट माहिती सर

  • @pravinpatil5718
    @pravinpatil5718 2 года назад

    सर मी या वर्षी रबी मध्ये ८८ गुंठे मका पीक केले होते त्यात मला ८८०० किलो उत्पादन आले महिकी चा ३८४५ हा वाण केला होता बियाणे १८ किलो लागले क्षेत्राची लांबी ४०० फूट रुंदी २४०फूट होती आणि बाजार भाव २२६१ रुपये प्रति क्किंतल मिळाला

  • @parashramingle
    @parashramingle 11 месяцев назад

    I like to your lekchar sir

  • @pdsable3221
    @pdsable3221 Год назад +1

    Chan sir
    My request ahe ki soyabin new varity var new video banava

  • @sushilmane503
    @sushilmane503 Год назад

    अशा प्रकारे नियोजन करून चाऱ्या साठी मका उत्पादन घेतले तर किती टन चारा निगु शकेल.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      अधिक माहितीसाठी whatsapp 9923974222

  • @shivanandhatti4544
    @shivanandhatti4544 Год назад

    Very informative video...Helpful..sir.

  • @madhukarshinde4835
    @madhukarshinde4835 5 месяцев назад

    Very nice.

  • @prashantahire5626
    @prashantahire5626 2 года назад

    Very good ,but we have maize, but at maturity wilting occur ,sir why that wilting happen,is there any fungus or any insect.which is best varity of maize.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      Thanks for commenting..
      For more information ask your questions on below whatsapp number (only)
      +91-9923974222

  • @namdeodaphale9253
    @namdeodaphale9253 2 года назад

    सरगुन इव्हिनिंग आपण खूपच छान माहिती दिली सर आपणाकडून मला मका याविषयी प्रिंट पाठवावी

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      thanks sir
      मका पिकाविषयी येत्या शनिवारी LIVE कार्यक्रम बघायला विसरू नका.
      ruclips.net/video/ncKwH8pdw7U/видео.html

  • @sidharamjamadar6802
    @sidharamjamadar6802 2 года назад

    Sir
    Lot's of thanks for social work for new farming I am impress its positive methods I am happy its only plant calculate I need one help (डुकर) त्रास कसे कराव

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      Farmguard nkki use karun bagha...
      www.patilbiotechservices.in/products/farmgard

    • @pandhariparwate8526
      @pandhariparwate8526 2 года назад

      Khul chan mahiti . Thank you

  • @kaldate4774
    @kaldate4774 2 года назад

    एकदम सविस्तर व महत्व पुर्ण माहिती समजली, 🙏

  • @suhasshinde9464
    @suhasshinde9464 4 месяца назад

    मला खरीप हंगामात पाच एकर मका करणार आहे
    आणि तिचे टार्गेट एकरी 50 क्विंटल
    ठेवले आहे
    हे फक्त तुमच्या व्हिडिओमुळे साध्य होईल
    दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 Год назад

    खूप छान महत्वाची महिती दिली आहे धन्यवाद साहेब

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 2 года назад +1

    Sir आम्ही वेल्हे भोर तिथले आहोत या ठिकाणी येऊ शकतो का या वेळेस इथे भरपूर पाऊस असतो आम्ही आत्ता सोयाबीनचे उत्पादन घेतो..पूर्वी भूयमुग आणि घेवडे असायचे..

  • @sandipgaikwad4033
    @sandipgaikwad4033 Год назад +1

    सर छान छानच माहिती दिली

  • @tanajiwanave4993
    @tanajiwanave4993 2 года назад

    दोन व्हरायटी मिक्स स्वरूपात वापरल्या तर उत्पादनात वाढ होईल की कमी होईल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      प्रिय शेतकरी,
      शेतीविषयक व पिकाबाबतीत कुठलेही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नम्बरवर संदेश पाठवावा. -9923974222

  • @shankarkurde5948
    @shankarkurde5948 2 года назад +1

    अतिशय आशी उपयुक्त माहीती दिली सर

  • @RUDRAY_07
    @RUDRAY_07 Год назад

    आपण सांगितलेल्या माहितीनुसार
    25000 झाडे आपण जगवले व त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर एकरी 50 क्विंटल उत्पन्न घेणे हे खरच खूप सोपे आहे.
    सोबत पाण्याचे व्यवस्थापन बरोबर असले पाहिजे

  • @nitinkapadnis4038
    @nitinkapadnis4038 2 года назад +1

    खुप खुप सुंदर माहिती मिळाली

    • @deepakpandhare3537
      @deepakpandhare3537 2 года назад

      खुप छान व योग्य वेळेस माहिती मिळाली . धन्यवाद सर.

    • @arvindgiri8884
      @arvindgiri8884 2 года назад

      Sir mala seed ani khatachi kit pagijet ahe 3 Akar sathi pahijet ahe

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      thanks sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      thanks sir

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 2 года назад

    फारच छान उपयुक्त माहिती. पण सर एकरी खर्च किती येतो ते पण माहिती सांगा.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      शेतीविषयक अधिक माहितीसाठी सरांना फक्त Whatsapp ला संदेश पाठवून उपाय मिळवाल. 9923974222

    • @vitthalhiray3982
      @vitthalhiray3982 2 года назад

      Very nice sir

  • @vp983
    @vp983 2 года назад

    तुमच्या सिपारशीने मका लागवड केली तर 1एकर मद्ये किती खर्च लागेल आणि मला संप्टेंबर म्हणजे या महिन्यात मका लागवड करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      पिकाबाबतीत अथवा प्रॉडक्टबाबतीत आपले काही प्रश्न अथवा समस्या असल्यास खालील whatsapp नंबर वर संदेश पाठवावा.
      9923974222

  • @sachinrite1511
    @sachinrite1511 2 года назад

    सर सोयाबीन चे पण मार्गदर्शन दया खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 года назад

      ruclips.net/video/TMl46DvHWMA/видео.html
      सोयाबीन var video already banvilela asun to aapan nkki baghava. javalpaas 3 lakh peksha jast shetkaryani baghitlela asun khup changla pratisad yet aahe... nkki baghava.

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 Год назад

    सर , या बेसल डोस चा एकरी खर्च किती येते , आणि हे खते कुठे मिळतील

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      1. whatsapp 9923974222 अधिक माहितीसाठी ..
      2. खते कुठे मिळतील? - आमचे प्रॉडक्ट amazon पण उपलब्ध आहेत ..
      सर्व प्रॉडक्ट अमॅझॉनवर पण उपलब्ध
      www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35
      आपल्या मोबाईलमध्ये अमॅझॉन अँप इन्स्टॉल करून सर्व प्रॉडक्ट्स जबरदस्त डिस्काउंट मिळवून खरेदी करू शकतात. अधिक माहितीसाठी - 7875266444

  • @vaibhavhole7707
    @vaibhavhole7707 Год назад

    25000 रोपे लागवडी साठी एकरी किती किलो बियाणे टोपावे /पेरावे लागेल ....?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Год назад

      अधिक माहितीसाठी संपूर्ण नियोजन - 7507775355

  • @vishalpachpute6482
    @vishalpachpute6482 8 месяцев назад

    सर तन नाशक मका उगवल्या नंतर किती दिवसानी फवारणी करावे