खूप खूप धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏 कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, तुमच्या हातून हे केवढे महान कार्य घडतंय , तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना परमेश्वर सदा सुखी ठेवो , हिच श्री सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
गुरू माउली किती तरी छान वाटते आपले गायन वादन ऐकून किती ताल लय सुरात आपले गायन वादन आहे मी सतत आपले अभंग गवळणी भक्तिगीते ऐकत असतो माउली मला आरद्या दैवतं श्री गणेश बाप्पा यांची गाणी गाऊ न पाठवा ना नोतेशन सहित ह्र दायाच्या तालावर ना चे गणेश वाजे मृदुंग ताल वीणा गणराज रंगी नाचतो नाचतो ही तीन गाणी मला फार आवडतात माऊली बघा पाठवायला वेळ मिळाला तर धन्यवाद माउली सदानंद तांडेल भांडूप 9869162723 मी ज्येष्ठ नागरिक 66 वय वर्षे मला आपली अभंग वाणी फारच छान वाटते पुन्हा पुन्हा धन्यवाद
माऊली अप्रतिम फार सोप्या भाषेत समजावून सांगत अहात फक्त एक चूक मला वाटते आहे ती म्हणजे पाऊले चालती पंढरीची वाट , सुखी संसाराची सोडूनिया गाठ असे आहे दुखी नाही.क्षमस्व.
सर खूपच छान, तुमच्या एवढे सोप्या पद्धतीने शिकवणारे अजून तरी दिसले नाहीत. माऊलींच्या *पसायदानाचे* नोटेशन दयाल, ही अपेक्षा करतो, शाळेत वाजवण्यासाठी. कारण मी ही शिक्षक आहे. 🙏🙏
खूप खूप सुंदर ऐकतच राहावे असे वाटते अतिशय उत्तम
फारच छान अभंग सादर केला...सुंदर तबला साथ...अप्रतिम.. रामकृष्ण हरी माऊली.......
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले
खूप सोपं नोटेशन आहे फार छान वाटलं
खूपच सुंदर मस्त पध्दत शिक्षणाची ,गुरुजी
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
माऊली, आपले सर्वच गायन व नोटेशन अगदी परफेक्ट व सुंदर असते व मला खूप आवडते। खूप खूप मनापासून धन्यवाद।
ज्ञानेश्वर जी
नमस्ते धन्यवाद 🌹🌹🌹
खूप छान माऊली 🙏🙏
बाळासाहेब नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुप छान सर आपला आवाज छान आहे धन्यवाद सर . Good night.
Danyawad mauli. Mathurdas Naik Goa.
रामराम गुरुजी,
भलतंच भारी वाटनं हो, ऐकीसनी
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
तूमनं गाव कोणतं से ?
आभारी से तुमना मी
@@bhanudasramole टोळी ता.पारोळा, पण मी मुंबईत पोस्टात नोकरीला आहे.
@@Hemant477 okay sir ji🚩🚩🚩
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर शिकवणी आणि नोटेशन..
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम सर. धन्यवाद.
अतिशय सुरेख धन्यवाद
Khup Chhan Sangeet Notetion.
Nice Teaching Sir.
Jay Jay Ram Krishna Hari.
सर.अभंग,आवाज सर्व उत्कृष्ट.आपले आभार मानावे थोडेच...सुंदर हा १ च शब्ध.....
खूप खूप धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏
कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, तुमच्या हातून हे केवढे महान कार्य घडतंय , तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबीयांना परमेश्वर सदा सुखी ठेवो , हिच श्री सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर माऊली
नंदकुमार जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
गुरुजी प्रणाम .
फार छान .अशीच कृपा राहू द्या .
धन्यवाद माऊली , विनम्र अभिवादन👏👏👏🌹🌹🌹
नमस्कार सर खुप आनंद झाला सुंदर धन्यवाद
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
🙏 🙏 खूप छान सर मस्त अभिनंदन 👌👌👍👍
विष्णु जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Very nice sir (mauli).
जय श्री राम तुमचा आवाज sir खूप आवडला तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
नवीन शिकणार्या साठी खूप छान
सर तुमचे खूप खूप धन्यवाद
अजय जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
गुरू माउली किती तरी छान वाटते
आपले गायन वादन ऐकून
किती ताल लय सुरात आपले गायन वादन आहे मी सतत आपले अभंग गवळणी भक्तिगीते ऐकत असतो
माउली मला आरद्या दैवतं श्री गणेश बाप्पा यांची गाणी गाऊ न पाठवा ना नोतेशन सहित
ह्र दायाच्या तालावर ना चे गणेश
वाजे मृदुंग ताल वीणा
गणराज रंगी नाचतो नाचतो
ही तीन गाणी मला फार आवडतात माऊली बघा पाठवायला वेळ मिळाला तर
धन्यवाद माउली
सदानंद तांडेल
भांडूप
9869162723
मी ज्येष्ठ नागरिक 66
वय वर्षे मला आपली अभंग वाणी फारच छान वाटते
पुन्हा पुन्हा धन्यवाद
ठक्कर साहेब, आपणास विनम्र अभिवादन
नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
@@bhanudasramole ठक्कर नाही सदानंद तांडेल
माउली
@@sadanandtandel1260 sorry सदानंद जी 🙏🙏🙏🌹🌹🌹
P
आभारी राहीन गुरुमाऊली आपले
नमस्ते
खुप छान गोड आवाजात गायन आणि सादरीकरण तबला मस्तं 💐💐👌👌🙏🙏👍👍👍👍
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद गुरुजी
खूपच छान !!
अतिशय सोप्या भाषेत नोटेशन दिले आहे.
👌👌👍👍💐💐
सर...आपला आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे.
आपण अगदी संथगतीने समजून सांगता.
आपलं अभिनंदन !!
धन्यवाद माऊली , विनम्र अभिवादन👏👏👏🌹🌹🌹
खूपच छान..
Khupach sundar ..sirjee -'''JEEVO HAJARO SALL""". ..Tabala sath pn No 1 . Thanks sirjee--''
अशोक जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सुंदर मामा👌👌👍
नमस्ते सुप्रिया, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप च सुंदर. धन्यवाद
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूपच छान गायन
अप्रतिम गायन
नमस्ते सर जी 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
आपण वेळात वेळ काढून कमेंट्स केली त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
आपला आवाज खूपच छान आहे सर.
नमस्कार सर तुम्ही अप्रतिम notation देता
विनंती आहे आली विठ्ठलाची हाक धरली मी पंढरीची वाट या अभंगावर notation देण्याची कृपा करावी
माऊली class पेक्षा तुमच्या नोटेशन नेच मला भक्ती गीत वाजवायला शक्य झाले.. खुप खुप धन्यवाद....
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
नाही केली सेवा तुझी सेवा दुःख वाटे जीवा या अभंगाचे नोटेशन दयावे
खूपच छान सर बालगीत सादर करासर
भरत जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏Paoli chalati pandharichi vaat 🙏🙏
माऊली अप्रतिम फार सोप्या भाषेत समजावून सांगत अहात फक्त एक चूक मला वाटते आहे ती म्हणजे
पाऊले चालती पंढरीची वाट , सुखी संसाराची सोडूनिया गाठ असे आहे दुखी नाही.क्षमस्व.
होय नाना जी, त्याबाबत क्षमस्व🙏🙏🙏
आपणास आषाढी एकादशी निमित्त खुप खुप शुभेच्छा, जय हरी🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊
@@bhanudasramole धन्यवाद पण कार्य असेच चालू राहू द्यात अनेकाना उत्कृष्ट सहकार्य होतय. पांडुरंग आपले भले करो.
Khup chan
Very good sarand nice
खूप खूप छान भावपूर्ण सादरीकरण . त्यामुळं ऐकत रहावे वाटते. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
आदरणीय मॅडम, विनम्र अभिवादन,
नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
Because of covid 19 we can't go by walking so from your dreams and your voice we can go to Pandharpur
Khup chan notetion dhanyavaad
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
फारच छान
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान sir
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
खूप छान सर.....👌
मोहन जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप सुंदर जय हरी सर,🙏
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम...माऊली ...नोटेशन छान दिलेत. 👍👍👏👏
छानच भकति गीत आहे
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान!
महिलांनी कोणत्या स्केल मध्ये करावे?
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
*धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sundar
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप-खूप छान अभंग सादरीकरण, आपला आवाज अप्रतिम आहे
दाजी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
झांज आपण छान वाजवली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम गायन, वादन,very nice sir! Great work by both of you!
भारी सर
नमस्ते, नंदकुमार जी🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
छुप छान
रमेश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
जत्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे.. notation present करावे.
वा , वा सर खूपच छान
तुका म्हणे माझे हेचि सर्व सूख
अभंग पंचपदी घ्या ना एकदा सर Plz
संदीप जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर अप्रतिम नोटेशन धन्यवाद
मधुकर जी नमस्ते,
🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Mauli 🙏🙏 👌👌
पांडुरंग जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुपच सुंदर
उदय जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Sir kupch sundar gayan &tabla vadan abinadan👌👌👍👍
Shiv ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Bahot badhiya with music sir. Thank you to both
Balaji सर नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान👌👌💐💐🙏🙏
प्रदीप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नमस्कार सर खूप खूप छान समजावून सांगितले धन्यवाद प्रणाम!!!👌👌👌👌👌👌👌👌😢
Sir khup chhan, aprtim.tbla vadanhi ekch no.laybhari.🙏👌pandhrichya vitevr Dev ubha rahila ya abhngache notetion lvkrat lvkr upload kra.
मॅडम नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very very nice sir
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
Super duper sir please andaj aarshacha vate khara asava v mi kinara sarktanna marthi gazal b panchale youtube var nahi please tutorial
सर आपण स्वये श्री रामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ........ Please
काळी -२ मध्ये संपुर्ण गीत 👆
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
मी प्रयत्न करेन
very very nice.....सर
प्रशांत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
World-class
सर खूपच छान, तुमच्या एवढे सोप्या पद्धतीने शिकवणारे अजून तरी दिसले नाहीत.
माऊलींच्या *पसायदानाचे* नोटेशन दयाल, ही अपेक्षा करतो, शाळेत वाजवण्यासाठी. कारण मी ही शिक्षक आहे. 🙏🙏
हो सर जी नक्की,
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुपच छान सादरी करण सर खुप छान 🙏🙏
पांडुरंग जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
Wow sir
He notistion khupch chan ahe
नागनाथ जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Khupch chhan sir
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very Nice Sir👌👌👌👍👍💗
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान गायन आणि तबला वादन. तसेच छान मार्गदर्शन
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Chan sir
रघुनाथ जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Please 🥺🙏 please reply me
For my impression ok
भैया मला धाऊनीई ये विठ्ठला लवकरी सुनी सूनी वाटे तूझी पढरी चे नोटेशन पाहिजे होते द्या आल आशी आशा करते प्लीज भैया
Sir khup chan shikvta
काशिनाथ जी नमस्ते,
🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप सुंदर माऊली....रूपे सुंदर सावळा गे माये या अभंगाचे नोटेशन दिल्यास बरं होईल. धन्यवाद
खूप सुंदर माऊली. विठ्ठलाच्या पाई विट झाली भाग्यवंत या भक्तिगीताचे नोटेशन मिळेल का.
जयराम जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Ho sir nakkich dya🙏🙏🙏
🙏🙏,"देवा तुझ्या नामाची प्रीत जडू दे सदा संतचरनाची सेवा घडू दे "या अभंगांचे नोटेशन किवा संत जनाबाईचा अभंग "आळ चोरीचा माझ्या वरी याचे नोटेशन दया.
राम जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Sir तुम्ही नाम तुझे घेता देवा नोटेशन द्या ना please ........🙏🙏🙏
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Chan sir darashan dere che notetin dya
हरी जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खूप खूप सूंदर सर, कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर याचे नोटेशन द्यावे क्रुपया.
विकास जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
आई तूझे देऊळ याचे नोटेशन हवे आहे सर मला सरळ भाषेत समजते तर मला पाठवायची कूपा करावी
वा सर notation सुंदर आहे मला पण हेच गाणे हवे होते नोटेशन मिळतच नव्ते
*खूपच छान आता संवादिनीवर सराव करावा, धन्यवाद माऊली* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
Very nice
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
गोड भावगीताला गोड आवाज
नंदकुमार जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Mast
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
From Dhawale Patil family 👍🏻👍🏻
All the best 👍 for your success
Be always confidential person like this only you will get luck from my shri Vittal 🙏🙏
अलकापुरी चे नोटेशन पाठवा गुरूजी 🙏
जयवंत जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Ramole kaka kes ka kaple sagle
नमस्ते बेटा, माझी मोठी आई देवाज्ञा खाली यास्तव केसं कापले.
@@bhanudasramole really sorry to know that🙏
छान .
नमस्ते श्रीकृष्ण जी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
धन्यवाद
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sir vitthalache payi veet zali bhagyawant ya bhakti gitache notation
खूप छान नोटेशन्स सर अंतःकरणापासून धन्यवाद
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले