छान अभंग जी महात्माजी गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
अहाहा ! आपला अभंग गातांना पहायला संतांनी उपस्थित राहायला हवं अशी प्रतिभा..फार सुंदर गोष्ट म्हणजे साथीदारांची नावेही ठळकपणे लिहिली आहेत..मंदारजींचं शिवरंजनीत स्पर्श करून येणे आनंददायी..
मुंगुट. कुंडले सिरीमुख शोभले गातांना प्रत्यक्ष भिमसेनजी डोळ्यासमोर दिसतात.तसेच पवारजीना तर मी प्रथवीवरचा माझा देव समजतो.माझे आदर्श आहेत ते, सर्व गुनिजन मंडळीना सा.दंडवत.
खुप वर्षांपूर्वी पुण्यातल्या विजय टॉकिज (लक्ष्मी रोड) चौकात, राघवेंद्र स्वामी मठ आहे. तिथे एका कार्यक्रमात श्री.जयतिर्थ मेवुंडी या अगदी नवख्या कलाकाराला ऐकण्याचा योग आला..... या लहान वयात च त्याची तयारी पाहून आश्चर्याचा धक्का बसला.... !!! अत्यंत सुंदर लयकारी काही वेळा भिमसेन जोशी यांचा भास होतो .❤
Super fantasmagorious brought out from bottom of the heart. enjoyed a father very long time. Thank you very much God bless you. Jai Hind Bharat Mata ki Jai soldier
सर मी किरण देशपांडे, मु पो, मंद्रुप, ता, द, सोलापूर या ठिकाणी रहिवासी असून आमचे खुप मोठे श्री विठ्ठल मंदिर आहे या मंदिरात किमान दिवसातून एकदा तरी तुमचे अभंग मी लाऊडस्पीकर वर लावतो त्यामुळे येथील वातावरण शुद्ध होते, माझी खुप दिवसापासून ईच्छा आहे ,कि आपला भक्तीगीत कार्यक्रम ठेवण्याची पण योग आला नाही, श्री हरी पांडुरंग हा योग नक्की आणतील ,हा विश्वास आहे,
फारच सुंदर आवाज आणि स्वाराची जाण असलेले आपण गायक आहात परमेश्वर आपणास दीर्घायुष्य व आपल्या गायकीतून अशीच सेवा घडावी ही एका ज्येष्ठ नागरिकाची सदिच्छा
छान अभंग जी महात्माजी गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
मन तृप्त झाले भिमसेन जोशी नंतर आपल्या मुखातून एव्हढे सुंदर ऐकियला मीळाले
भीमसेन जोशींच्या आवाजात ऐकला आहे .आपणही दमदार गात आहात. खूप खूप शुभेच्छा!
किराणा गायकी❤
Very melodious
अहाहा ! आपला अभंग गातांना पहायला संतांनी उपस्थित राहायला हवं अशी प्रतिभा..फार सुंदर गोष्ट म्हणजे साथीदारांची नावेही ठळकपणे लिहिली आहेत..मंदारजींचं शिवरंजनीत स्पर्श करून येणे आनंददायी..
जयतीर्थजी, तुमचे गायन ऐकले की मी देहभान हरपून जातो, खूप सुंदर 🙏🙏
सुंदर आवाज भीमसेन जोशी नंतर पहिल्यांदा आपल्या आवाजात ऐकला 🙏💐
अतिशय सुंदर अद्भुत श्रवणीय संगीत गायन.🎉🎉🎉🎉
मुंगुट. कुंडले सिरीमुख शोभले गातांना प्रत्यक्ष भिमसेनजी डोळ्यासमोर दिसतात.तसेच पवारजीना तर मी प्रथवीवरचा माझा देव समजतो.माझे आदर्श आहेत ते, सर्व गुनिजन मंडळीना सा.दंडवत.
❤❤❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌🤗🤗🤗🤗🤗👏👏👏🙏🙏🙏 ... धन्यवाद 🙏🙏🙏
अतिसुंदर गायन अप्रतिम
मी एक शेतकरी तुमचे भजन ऐकुन खुप खुप खुप आनंद झाला सर
खूप मनमोहक आवाज आणि खूप छान गायन आपल्याला माझे सर हृदय वंदन
वा. वा. काय गायकी आहे. आणि
हार्मोनियम सुद्धा. 🎉🎉😂😂
khup divasanni ha abhang aikala. kaan trupt zaale. bhimsen sahebanchi athavan aali. Mewundi sahebancha awaj farach god aahe.
अप्रतिम गायन.धन्यवाद.महाराज.जी
अभंगाचे रचनाकार सुंदर !
अभंग सुंदर !
गायक सुंदर !
संगीत सुंदर !
सहकलाकार सुंदर !
जय श्रीराम !!!!!
👍👍👍🙏🙏🙏🙏
जयतीर्थ मेवूंडींचा आवाज स्व.भीमसेन जोशी सारखा किंवा त्यांच्या उपेऔद्र भट नावाच्या शिष्याच्या आवाजासारखा आहे .
पेटी किती छान वाजवतात सर वा वा वा
Aavaj far sundar ahe mast mhatale ahe
खुप वर्षांपूर्वी पुण्यातल्या विजय टॉकिज (लक्ष्मी रोड) चौकात, राघवेंद्र स्वामी मठ आहे. तिथे एका कार्यक्रमात श्री.जयतिर्थ मेवुंडी या अगदी नवख्या कलाकाराला ऐकण्याचा योग आला.....
या लहान वयात च त्याची तयारी पाहून आश्चर्याचा धक्का बसला.... !!! अत्यंत सुंदर लयकारी काही वेळा भिमसेन जोशी यांचा भास होतो .❤
Super fantasmagorious brought out from bottom of the heart. enjoyed a father very long time. Thank you very much God bless you. Jai Hind Bharat Mata ki Jai soldier
मन प्रसन्न झाले दररोज सकाळी उठल्यावर मी एकदा हा अभंग ऐकतच असतो अप्रतिम स्वर खूप खूप आभारी महाराजा जी अभिनंदन
Same as Pt. Bhimsen Joshi .. He as well good in new generation
गोड गळा आहे। पेटी पण छानच
अतिशय सुंदर गायण माऊली
मंत्रमुग्ध 🪔🪔🙏🙏पांडुरंग हरी रामकृष्ण हरी🙏🙏
मेऊंडी सर आपले गाणे ऐकले कि आपोआप भीमसेन जोशींच्या गायकिची आठवण होते, तुमची भैरवी कितीदा ऐकून मन तृप्त होत,
नमस्कार माऊली
सर मी किरण देशपांडे, मु पो, मंद्रुप, ता, द, सोलापूर या ठिकाणी रहिवासी असून आमचे खुप मोठे श्री विठ्ठल मंदिर आहे या मंदिरात किमान दिवसातून एकदा तरी तुमचे अभंग मी लाऊडस्पीकर वर लावतो त्यामुळे येथील वातावरण शुद्ध होते, माझी खुप दिवसापासून ईच्छा आहे ,कि आपला भक्तीगीत कार्यक्रम ठेवण्याची पण योग आला नाही, श्री हरी पांडुरंग हा योग नक्की आणतील ,हा विश्वास आहे,
गुरूचा वारसा समर्थ पणे चालवत आहेत ❤
फार छान 👌👌
Farch chan ..bhimsenjichya gayna t far bhar ghatli awismarniy 🎉🎉🎉
खुप सुंदर आवाज सर, पूर्ण पणे मंत्रमुग्ध केलात❤
Khup Sundar. Mulayam ani kaslela aawaj.
🎉
अतिशय सुंदर अभंग भिमसेन जोशी चे स्वर कानी पडल्यचा भास होत आहे
🙏 राम कृष्ण हरी 🙏
अप्रतीम अभंग गायलात दादा....
अतिशय सुंदर
Samor bhimsen guruji aahet assach bhas hoto!dhnny tumchya maulichi kus!!! Ram krushn Hari !!
फारच छान अभंग गात हा धन्यवाद
🙏 ಜಯತೀರ್ಥ ಭಜನೆಯ ಮೇವುಂಡಿಸಿದ್ದಿರಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು👍👌👌👌🧡🤍💚 ಹರಿ 🕉️
You've used his name so meaningfully & beautifully. I'll always remember your comment when I come across his name or programme.
केवळ अप्रतिम ! कान व मन तृप्त झाले आहे 🙏
Beautiful Mishra Sivaranjani Raga !
Thanks for info about the Raag.
Apratim jase kahi bhimsenji khup chan
जयतीर्थजींची स्वैर सूरभटकंती आणि ताल सूरांचं संवाद साधणं..
खरंच भीमसेनजींचा भास होतो.
तीच ओतप्रोत भावना आणि स्वर्गीय सूर 🙏🙏
तबला आणि मृदूंग साथ उत्कृष्ट..
अत्यंत श्रवणीय........
छान सादरीकर
👆👏🙏🌹🌷🌹🙏
भीमसेन जोशींच्या आधी झी.टी.व्ही.च्या रविवारच्या संध्याकाळच्या कार्यक्रमात वेगळ्या चालीवर हा अभंग ऐकला आहे .फक्त कलावंत गायकाचे नाव आठवत नाही .
तल्लीन होऊन समाधी लागावी अशी गायकी, भीमसेनजिनी जणू आपला स्वर जयतिर्थजिंच्या रूपाने आपल्यात पाठवला आहे ,मूर्तिमंत संगीत साधना
Ati sundae saprem namaskar dhanyawad
काय छान आहे हे अभंग म्हणजे जोशी साहेब
तुमचे चरणी माझा माथा
अप्रतिम गायन ❤❤
अति उत्तम
🙏🙏🙏अप्रतीम.
powerful singing,thanks for such beautiful song
😊😊
😊😊
अगदी बरोबर. दिट्टो भिमसेंजी.
Great.....Supra....
बहोत खुब
खुप गोड आवाज सर
अप्रतिम गायन, वादन 🙏🙏
वा वा फारच छान
जबरदस्त गायकी.गोड व पहाडी आवाज.आदरणीय पंडीतजी आभार.
खूप छान 🙏👌
शाबास
सर मला साधारण भजन येते पण असे भजन मी ऐकतो
Pnt. Jaytirth meundi is just awesome🙏
🎉 बाबा अप्रतिम सुंदर गाणे
अती उतम
ekadam kadak very nice ✌️✌️
Superb! ❤
Khup chhan gaile ahe
खुप खुप गोड सर
Wow beautiful bajan jaya tirth mavundi one of the Best singer Jai Jai vittal
!! God bless you !!
Nice sir
अप्रतिम|| खूपच छान ❤❤
Superb 🎉
Great singer
🌷🙏छान गुरुजी 🌷🙏
वाडकर साहेब सरांचा मो. नंबर असेल तर द्यावा
ही विनंती
Never forgetting melodious presentation by pt.Jayatirth inRag ,". "Karunabhar Melody.15.7.22.Shirhatti.
Sundar avaj
Khup chan
Classic voice sir,khupach sundar
खुप सुंदर मनमोहक गायकी.
सुंदर!
अतिशय सुंदर 👌🌹
Thank You ☺️
Super
Great 🕉🙏⚘
उत्तम
Excellent
Great musician and singer, 🙏🏻
3:22 3:23
👌💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी
Marvelous
Great
Mst sir
अप्रतिम गायन
अप्रतिम स्वर साधना.
प्रत्यक्ष भिमसेनजी अवतरल्याचा भास होतो.दमदार गायन ! स्वर्गात भिमसेनजी मनमग्न होवून ऐकत असतील , स्वतःही स्वर धरत असतील.
हे तो देव लोकांचे गंधर्व 🙏
Awesome ‼️ 🙏
अप्रतिम
खुपच गोड मन प्रसन्न आभंग ..
अण्णा प्रत्येक वेळी हजर असतात
अप्रतिम सादरीकरण
खूपच छान आवाज आहे very nice