सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • सुरक्षा रक्षक यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी मुंबईमधील सुरक्षा रक्षक यांनी मंडळामध्ये सुरक्षा रक्षक यांनी जी कामगिरी जीवाची बाजी लावून केली आहे ती लेखन्या जोगी आहे कारण त्यांनी जीविताचे रक्षण मालमत्तेचे रक्षण तसेच सापडलेले पैसे परत केले या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने काम केलेले आहे म्हणूनच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि अशा सुरक्षा रक्षकांचे कौतुक आपण नाही करणार तर करणार कोण म्हणून चांगलं काम केलेल्या सुरक्षा रक्षकांचा समाजापुढे आणि शासनापुढे ही यायला पाहिजे हीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत
    #pravinvitekar #securityguard #suraksharakshak #news #motivation
    pravin.vitekar83@gmail.com
    97020 25048

Комментарии • 31

  • @swapneshgaikar7111
    @swapneshgaikar7111 Месяц назад +1

    खुप छान कामगीरी

  • @sandipgosavi5093
    @sandipgosavi5093 29 дней назад

    छान माहिती सांगितली साहेब....धन्यवाद

  • @pravinrafusiya8782
    @pravinrafusiya8782 Месяц назад +3

    Khup khup kavtuk te bhavana❤

  • @vinodsaindane6194
    @vinodsaindane6194 Месяц назад +2

    अप्रतिम कामगिरी.....🎉

  • @SunilBhosale-qq7qf
    @SunilBhosale-qq7qf Месяц назад

    Vrdich sanga saheb

  • @Akcreation2562
    @Akcreation2562 Месяц назад +1

    मी सुरक्षा रक्षक मुनीर मुल्ला असून माझ्या कामाची दखल आपण ही घेतली आणि सुरक्षा अधिकारी गोपाले साहेब यांनी ही दखल घेतली म्हणून माझी कामगिरी अशीच चालू राहील माझे आपण माझे गुण गौरव साठी आपण माझ्या नावासहित वीडियो बनवला त्या बद्दल आपले आपले शतशः आभार 🙏

    • @santoshpednekarpednekar211
      @santoshpednekarpednekar211 24 дня назад

      सुरक्षा रक्षक श्री मुनीर मुल्ला यांनी चांगलं कामं केल्या बद्दल अभिनंदन 💐👌👍

  • @indramanishukla5507
    @indramanishukla5507 Месяц назад

    तुम्हची खूप छान गोष्ठी आहे सर नमस्कार साहेब

  • @sangramtiwar702
    @sangramtiwar702 Месяц назад +8

    साहेब मला देखील ५ दिवसापूर्वी CBD बेलापूर station ला मोबाईल भेटला होता.तो मोबाईल रेल्वे पोलीस यांच्याकडे जमा केला..NNMC येथे आस्थापना मध्ये आहे.सद्या!

  • @deepakNandekar-eq4ww
    @deepakNandekar-eq4ww Месяц назад

    खूप छान कामगिरी

  • @HiralalBishwas-h5b
    @HiralalBishwas-h5b Месяц назад

    Saheb,
    Gadchirolli gilha,
    Alapalli Divejan
    Ettapalli s/d marfat 33/11kv la
    Surksha rashk mahnun karyat aahot pan ,saptesan la
    4 opretar
    1surksha gard
    1spaigar
    Ase thevnar aahet ka saptesan la
    Adani kampni

  • @SuryakantPatil-wp1tu
    @SuryakantPatil-wp1tu Месяц назад

    छान

  • @dewangmavadia85
    @dewangmavadia85 Месяц назад

    Well done ❤😊

  • @PravinGaikwad-nm7te
    @PravinGaikwad-nm7te Месяц назад

    जय श्रीराम

  • @RanjitChavan-z2m
    @RanjitChavan-z2m Месяц назад

    👌👌👌🎉

  • @rahulbhandare1754
    @rahulbhandare1754 Месяц назад

    Proud of you N T BHANDARE

  • @Nick-mn6gl
    @Nick-mn6gl Месяц назад

    Sir court order ne pan mandalat ghetat na ya Process badal thodi mahiti dya

  • @shankarbobate8264
    @shankarbobate8264 Месяц назад

    Namaskar vetekar sir 🙏

  • @KashinathHirava-w6m
    @KashinathHirava-w6m Месяц назад

    Namaskar sir

  • @shashikantmandvekar7071
    @shashikantmandvekar7071 Месяц назад +1

    काय राव वर्दी च तुमी बोलणंच फिक्स काय सांगना
    , 7 डिसेंबर ला वर्दी us करायची hoti

  • @RoshanUkepaithe
    @RoshanUkepaithe Месяц назад

    Sir pn Navin bharti kadi yenar .

  • @AnilSangle-c4x
    @AnilSangle-c4x Месяц назад

    मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र राज्य या विभागातील किनाऱ्यावरील सर्व सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑगस्ट,सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर, ह्या पाच महिन्याचे वेतन अध्याप दिलेले नाही.. साहेब आपणास सर्वांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की कृपया त्वरित निर्णय घ्यावा.. व सुरक्षारक्षकांना आत्महत्येपासून वाचवावे..

    • @abhisheksangale2188
      @abhisheksangale2188 Месяц назад

      दादा आमचा पण सहा महिने महिने पासून नाही😢😢😢

  • @tusharmore1657
    @tusharmore1657 Месяц назад +1

    आपली वर्दी चे काय झाले

  • @PravinGaikwad-nm7te
    @PravinGaikwad-nm7te Месяц назад

    नमस्कार साहेब

  • @rahulmatkar9683
    @rahulmatkar9683 Месяц назад

    नमस्कार

  • @rahulmatkar9683
    @rahulmatkar9683 Месяц назад

    Hi

  • @PranayBolave
    @PranayBolave Месяц назад

    नमस्कार साहेब

  • @AnkushmurlidharrathodRathod
    @AnkushmurlidharrathodRathod Месяц назад

    Hi

  • @SachinSagle-cq8wp
    @SachinSagle-cq8wp Месяц назад

    नमस्कार साहेब