sushma andhare यांची raj Thackeray यांच्यावर बोचरी टीका | Marathi Maharashtra news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 33

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +9

    सुपारी पक्ष शेवटी. आदिलशाह कडे घुसणार नाहीतर e d लागेल

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +8

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच=

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 Месяц назад +4

    ज्यांना विधानसभेत फक्त नी फक्त 449 मत मिळतात ते इथे राज ठाकरेंना उपदेश करतात

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Месяц назад +7

    फडणवीस सुद्धा रेटून खोटं बोलतात, नरेंद्र भाई तर त्यातील बादशहा आहे

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 Месяц назад +3

    हिंदू देवदेवता द्वेष्टी बाई

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +5

    राज ठाकरेंनी निर्णय घेण्यापूर्वी या बाईचा सल्ला घ्यायला हवा होता.
    उबाठाचे तर हिच्या शिवाय पान हालत नाही

    • @swami_smartha
      @swami_smartha Месяц назад +2

      तुम्हाला उध्दव ठाकरे मुळे BJP कडून कॉमेंट्स रोजगार मिळाला हे विसरू नका काका?

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

      @@swami_smartha
      तुला हवा आहे का सांगा

    • @swami_smartha
      @swami_smartha Месяц назад

      @@jaisinghmarutiraopatil644 नाही आम्ही हराम चां पैसा नाही घेत आणि बाई वर टीका करून

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Месяц назад

      ​@@jaisinghmarutiraopatil644 तुमचं झाले/भरले कि मग सांगा त्यांना 😅😂

    • @jaisinghmarutiraopatil644
      @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад

      @@ASGXYZ
      मी मर्द ९६ कुळी या बायांच्या पडणार का.
      तुमच्या लोकांची कीव करावी वाटते आणि उबाठ खिदी खिदी दात काढतोय.
      येवढे लाचार गुलाम बनून स्वतः ला विकू नका.मराठा असेल‌तर

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 Месяц назад +4

    राखी सावंत😂

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Месяц назад +3

    तु दुसऱ्या ची चिंता करु नको तुझ्या पक्षाच बघ

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Месяц назад +1

    महाराष्ट्राचा सुपारी सम्राट राजु पेंटर 😅😅

  • @Emptiness132
    @Emptiness132 Месяц назад +1

    राजू पेंटर बिनशर्ट नव्हता......त्याला शिवसेनाप्रमुख बनवायचा शब्द दिलाय भाजपन.

    • @vishwajeetsadekar4798
      @vishwajeetsadekar4798 Месяц назад

      अरे मित्रा ते स्वतः एका पक्ष्यांचे मालक आहे आणि शिवसेना पक्ष्य आहे बाळा साहेबाणी मोठा केला आहे उद्धव साहेबंना फ्री मध्ये भेटला. त्यांनी त्या वेळी असा विचार नाही केला तर आता का करतील. हे हे दोघं भाऊ आपला महाराष्ट्राला खूप पुढे घेवून जातील. पण असा बाकीच्याना नको आहे

  • @Rahul-b7r3e
    @Rahul-b7r3e Месяц назад +1

    सुषमा bai zhayavyela deti ka zevadhye😂😂

  • @tukaramyenpure2279
    @tukaramyenpure2279 Месяц назад

    ही काय राजसाहेबांचे पाय चेपत बसलेली.असते की काय अशा आविर्भावात बोलतेय लायकी नसताना कुणालाही बोलणे किंवा चिखलफेक करणे योग्य नाही

  • @user-hs6uw9qn6h
    @user-hs6uw9qn6h Месяц назад +4

    तू तुझं बघ

  • @rajendrajethe9056
    @rajendrajethe9056 Месяц назад +1

    भाजप रसद‌ पुरवणार

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 Месяц назад +1

    कधी म्हणाले फडणवीस ते दाखव ग बाई 😂

    • @swami_smartha
      @swami_smartha Месяц назад +2

      फडतूस फडणवीस ला खोटं बोलण्यात पद्मश्री दिला पाहिजे 😂😂😂

  • @jagannathparkar2001
    @jagannathparkar2001 Месяц назад +3

    घर चालवताना तुमची वीतभर फाटत असणारे लोक इथे येऊन राज ठाकरेंना उपदेश देत आहेत.😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Месяц назад +1

      भिकारी सुद्धा आपले विचार मांडू शकतो..
      सुषमा ताई चुकीचे बोलल्या आहेत का? ते सांगा.
      लोकसभा ला बिनशर्ट कमरेच्या वर उघडे पाठिंबा होता.
      यावेळी बिनचड्डी अपेक्षित आहे 😢

  • @sachinkadam4877
    @sachinkadam4877 Месяц назад

    सरडा प्रमाणे रंग बदलू बाई

  • @dhananjaysbambardekar67
    @dhananjaysbambardekar67 Месяц назад

    ही बाई कोणाच्या नांवाने काळी पोत बांधते त्याचा उलगडा सदर वाहीनीने करावा