कलमांना पुरण घातले, ओढ्यावर खाल्ली मॅगी | Mango Trees - Cooking Maggi, Village | Kokankar Avinash
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- कलमांना पुरण घातले, ओढ्यावर खाल्ली मॅगी | Mango Trees - Cooking Maggi, Village | Kokankar Avinash
आज सकाळची वेळ होती मंडळी. आज घराचे काम चालू नव्हते तर मग आज शेतावर आंब्याच्या कलमांना पुरण करायला घेतले. घराजवळ माती तर भरपूर होती त्यामुळे मग घमेल्याने आणि टोपल्याने माती शेतावर नेली आणि कलमांना मातीचे पुरण घातले. ते काम झाले आणि घराजवळ ऑफिसचे काम चालू केले. बंटीसोबत बोलणे झाले आणि मग आम्ही बऱ्याच दिवसांनी ओढ्यावर गेलो. ओढ्यावर मॅग्गी केली, थोडा वेळ आराम केला आणि मग घरी आलो.
#MangoTrees #MaggiCooking #KonkanLife #KokanVillage #KonkanVillage
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 21 Jan 2025
__________________________________________________________________________________
Check my Vlog / Shoot Accessories :-
Canon Mirrorless Camera : amzn.to/49Etxb8
Action Cameras :
GoPro Hero11 Waterproof : amzn.to/3DeEALR
GoPro Hero12 Waterproof : amzn.to/4gbVHwy
ASUS TUF Gaming F17 : amzn.to/3ZCcuSc
Suggestions :-
Panasonic Camcorder : amzn.to/3BuKYy1
Sony Digital Camera ZV-1 : amzn.to/3ZxTjcg
__________________________________________________________________________________
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
__________________________________________________________________________________
For New Jobs Update Join Today.
Facebook Group - Join now for Jobs Update.
/ fasttrackjobsofficial
Whatsapp Channel - Join Now for Jobs Update
whatsapp.com/c...
__________________________________________________________________________________
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
RUclips : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खरंच खूप छान आवाज आला खळखळाट पाण्याचा जबरदस्त
दादा तुम्ही गावाकडे असलात तर आमची खूप निसर्गरम्य परिसरात पहायला मिळतात घराचं काम पण मस्त चालू आहे खूप छान पार्टी झाली बंटी सारखा मीत्र बरोबर असल्यावर कशाचीच कमी नाही
सुंदर natural व्हिडिओ avinash Great 👍👌👌👌👌
छान तूझे काम तूझ्या सारखे होणं महत्त्वाचे आहे शांतपणे घर बांध अगदी पकक
Ek no, mast
दादा मार्लेश्वर धबधबा दर्शनासाठी जात असताना दोन कि मी अलीकडे आम्ही अंघोळीला थांबले होतो सगळीकडे पाणीच पाणी पण कडेला गेल्यावर क्षणभर भिती वाटत होती पण खूप पोहलो
गावचे वातावरण आणि गावचं जेवण खूपच मस्त असतं❤ आमची सुद्धा इच्छा गावीच असते पण कामानिमित्त मुंबईला जावं लागतं मे महिन्यात😊 पंधरा दिवस सुट्टी घेऊन मस्त गावी ब्लॉक करायचे मुंबई टू केळशी असा प्रवास असतो केळशी बाजारात सतीश दादा हाय निखिल हितेश शिगवण याच्या घरी येत असतात हे तिघं सुद्धा चांगले मित्र भावंड सारखे आहेत त्यात तू सुद्धा❤
Avi tuze video baghun positive energy milate Gharaach kaam khup chhan challay fakt Rajawada aani kora chahachi aathvan yete lavkarach ghar purn hovo 😊
Khup chan Vlog!❤
किती महिने लागतील घर पूर्ण होयला 🎉🎉
दादा पाठच्या झाडांना पण टाकून घे. लाल माती ने छान पैकी दगड लावून लेव्हल करून घे.दिसायला पण छान आणि पण आधार मिळेल.आणि काजूच्या झाडाला पण कट्टा करून घे कलमांना दोन दोन दगड लावून छोटा बांध करून घे. त्याने कलमांना आधार मिळेल. धन्यवाद दादा विडियो 👌 खूप छान
❤❤ always support you Bro.....
Keep it up man just do wat u r doing ignore haters . I watch most of your videos n I like your village videos most very nice I watch your videos from UK 🇬🇧 but I'm from Goa don't give it up bcos of haters God is with you. God bless 🙌 you n whatever you do.
अवि दादा उनाळा चालू झाला लय गरम होत आहे❤❤❤
Apratim vedeo
Maggie party enjoyed.
Dada maggi khau nako, tyapeksha aapla kokancha ranmeva khup bhari, maggi aarogyala khup ghatak aahe🙏
जेव्हा मत देता तेव्हा त्यांना सांगा गावात सर्व काम झाली पाहिजे
Video dada tuza khul mast asta mi vat bght aste video kadhi yetat chana astata video
घराचा चौथरा वरती दररोज पाणी मार सकाळी संध्याकाळी म्हणजे मजबूत होईल
Dada jambha dagad mhanje konta dagad
Junya gharache jambha dagad aahe to use karaychana, base hoil👍❤🙏🙏🙏
Tumvhya pattyat aata patteri vagh pan aalet, tc
Very nice video 🎉🎉🎉
Thanks 🤗
Nice video
Thanks
तरीही काळजी घ्या रानातून फिरताना
चिरे अगोदर मागवून ठेवले पाहिजे होते म्हणजे आता वेळ फुकट गेला नसता
👌👌👌👌👌👍🌟🌟
छान वाटले,पार्टी बघून.
एक सुचना आहे, " जिवन" र्हस्व नसतं रे...." जीवन" दीर्घ असतं.
तुझ्या टायटल मधे correction कर.
right.Thank you
दादा. तु गावी घर बांधतोस पण तू एकटा नाहीस, आम्ही पण तुझ्या सोबत आहोत. तू घराचे व्हिडीओ दाखव त्यामुळे आम्हाला बरीच माहिती सुद्धा मिळते.त्याचबरोबर मला एक प्रश्न पडला आहे कि , तू घराचा जोथा बनवला आहे तो आतून का नाही म्हणजे आतल्या भिंती कशावर उभ्या राहतील. प्लिज मला सांग.तसेच पाण्याचा प्रशन होता त्याचे उत्तर तू मागील व्हिडीओ त दिले आहेस.
Dada रोप छोटी आहे तर रोपांना पाणी घाल. छान मोठी होतील
घराचे कामाकडे laksh द्यावे बाकी नंतर
भावा जागले आहे
MH 42 बारामतीकर
दादा चूल विझली होती ना तुम्ही येताना आणि तो मॅगी कागद आणि प्लास्टिक उचललं का तू करशील च पण परत कोणी negetive कॉमेंट नको करायला. माझे गाव चिपळूण वालोपे आहे.
होय. चूल विझवून आलो आणि कचरा उचलला
Kalmala Dagad lao Aaju Baju la
Masat gavakadacha vatavaran
❤
ruclips.net/video/4KmDh0bC4Bs/видео.htmlsi=MA_jkt2t07g84zLL