शिवाजी महाराज आणि स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी | Audio | BOLMARATHI.IN

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • ही मुलाखत तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.
    तुम्ही जे काम करताय त्यासाठीच तुमचा जन्म झालाय का?
    फक्त 'छत्रपती शिवाजी महाराज की जय!' म्हणणार की त्यांचासारखं एखादं स्वप्न पाहून इतिहास घडवणार?
    नक्की ऐका! विनोद मेस्त्री यांची जबरदस्त प्रेरणादायी, उद्बोधक मुलाखत.
    स्वप्नं बघायला पैसे लागत नाही, पण बघितलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करावे लागतात.
    स्वप्न ठरवताना कोणत्या ६ गोष्टी आवश्यक आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदाहरणातून स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी कोणत्या ते जाणून घ्या लेखक, प्रशिक्षक आणि प्रेरणादायी वक्ते विनोद अनंत मेस्त्री यांच्याकाढून.
    BOLMARATHI.IN या वेबपोर्टलवरील 'मला शिवाजी व्हायचंय!' पुस्तकाचे लेखक, प्रशिक्षक आणि वक्ते असलेले श्री. विनोद अनंत मेस्त्री यांची मुलाखत. सुप्रसिद्ध मुलाखतकार श्री. पंकज आठवले यांनी घेतलेली.
    ऐका, प्रेरित व्हा आणि स्वतःच्या स्वप्नाचा शोध घ्या.
    SUBSCRIBE : gg.gg/Subscribe...
    FOLLOW US: gg.gg/fb-MalaSh...

Комментарии • 54