सोयाबीन पिकातील योग्य तणनाशकाचा वापर । श्री गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024

Комментарии • 272

  • @adityachincholkar2001
    @adityachincholkar2001 Год назад +9

    अप्रतीम माहिती दिली सर ही माहिती तणनाशक वापर करताना खूप फादेशीर ठरेल.....🙏🙏

  • @aniketkalmegh01
    @aniketkalmegh01 Год назад +4

    खुप खुप धन्यवाद सर तणनाशका बद्दल शंका समाधान झाले..
    अशीच माहिती देत रहा...🙏

  • @narayanyadav655
    @narayanyadav655 Год назад +1

    खूप छान. माहिती दिल्या बदल धन्यवाद

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Год назад +1

    नमस्कार सर! आपण प्रत्येक शेतकर्यांच्या शंकेचं समाधान करून योग्य माहिती देताय.खुप छान काम करता धन्यवाद....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      आपले धन्यवाद दादा

  • @naveenjankar7467
    @naveenjankar7467 Год назад +2

    Sir अतिशय सोप्या भाषेत...अनुभवातून..आणि पाटील अशी माहिती..दिलात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा ! 🙏🙏

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 Год назад +4

    शेतीबद्दल अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @kunalgaykwad5186
    @kunalgaykwad5186 Год назад +4

    खूप छान माहिती दिली sir खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Год назад +3

    मस्त मस्त,ओसम, खुप छान माहीती,तन नाशक,व,त्याचे,बारकावे,शाक,अप,रेज,साकिट,odc,❤🎉🎉😮,thanks sir, ok,

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya2590 Год назад +1

    नमस्कार सर आपणं खुप चाग ली महिती देत आहात अभिनंदन आम्ही आपल्यावरच आवलबून राहतो. आपले मार्गदर्शन असेच मिळत जाओ आशी आपेशा बाळगतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 Год назад +1

    मस्त, छान माहिती दिलीत सर..thank you...

  • @chaitrampanchabhai7932
    @chaitrampanchabhai7932 Год назад +2

    नमस्कार सर‌ खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @Krishna_avhad__4414
    @Krishna_avhad__4414 Год назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻

  • @khushalkinekar8983
    @khushalkinekar8983 Год назад +3

    अप्रतिम माहिती दिली सर

  • @shyamhendage3088
    @shyamhendage3088 Год назад

    खुप खुप धन्यवाद सर जी

  • @rahulpatale971
    @rahulpatale971 Год назад +4

    नमस्कार सर.. आपण तणनाशके वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे माहिती सविस्तर माहिती दिली या माहिती मुळे शेतकऱ्यानं निश्चितच खूप फायद्या होणार सर आपले खूप खूप धन्यवाद🙏

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Год назад +1

    Useful information sir ji 🙏

  • @ShrikantBhoyar-nt7fv
    @ShrikantBhoyar-nt7fv Год назад +3

    बरोबर माहिती दिली आहे

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 Год назад +1

    छान माहिती दिलीत सर

  • @amaragrawal3252
    @amaragrawal3252 Год назад

    🙏🏼🙏🏼

  • @vishwaskamble3659
    @vishwaskamble3659 Год назад +1

    खूप छान उपयोगी माहीत दिली सर .
    हळदी साठी तणनाशका बद्दल अधिक माहीत द्या सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हळद उगवाणी पूर्वी राऊंड अप १०० मिली + गोल ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @amolpujari1125
    @amolpujari1125 Год назад

    Dhanyavad sir

  • @akashghode7937
    @akashghode7937 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @ajitsuryavanshi4873
    @ajitsuryavanshi4873 Год назад

    Good information Sir !!!. Please tell which company is manufacturing Rage and Shock up 🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      Hello sir, the herbal booster and paris that we are recommending are from agrotech company

    • @ajitsuryavanshi4873
      @ajitsuryavanshi4873 Год назад

      @@whitegoldtrust Thanks for prompt response 🙏🙏

  • @ankushChudhary-bb9zd
    @ankushChudhary-bb9zd Год назад +4

    अगदी वेळेवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @r.ravadi.
    @r.ravadi. Год назад

    Sir soyabin made gajar gavatavar prabhavi tananashak sanga..shaked he gajar gavatavr fel aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अमोरा तणनाशक वापरून पहा

  • @rajeshwarkasture8022
    @rajeshwarkasture8022 Год назад

    खुप छान माहीती, Odyssey सोबत 19.19.19 + micronutrients दिले तर चालेल का सर.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @vasantchondhikar3579
    @vasantchondhikar3579 Год назад +2

    कलोबिन+ येझील कॉम्बिनेशन एकरी प्रमाण किती घ्यायची सोयाबीन मध्ये उडीद मूग आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, दोन्ही तणनाशके उडीद मुगामध्ये चालत नाही

  • @maheshpatil506
    @maheshpatil506 Год назад +1

    सर अप्रतिम माहिती दिली आपण. अशिच निस्वार्थ सेवा मिळावी अशी अपेक्षा करतो.

  • @swapnilwaratkar8217
    @swapnilwaratkar8217 Год назад

    Soyabean madhi lamda cyhelothrin 4.9 sobat ,qurien chi favarni chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @mdaasifabdulgaffar3664
    @mdaasifabdulgaffar3664 Год назад

    Sir widblock anhi agile tur soyabin la chalel ka 1 pamp la kiti ml takacha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल पण याने पिकाला शॉक बसण्याची जास्त शक्यता असते

  • @shyammahalle3312
    @shyammahalle3312 Год назад

    Sir soyabean madhe tisrya divshi farvari Keli tr chalel ka sakali perni Keli Ani tisrya divshi sakali farvarni chalel ka strong arm chi Ani glyphosate chi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @user-ux1cb8gh8x
    @user-ux1cb8gh8x Год назад

    सर पेरणी नंतर 72 तासाक्या आत पिवारणी केलीआता तण आहे मग आता फिवारणी करावी का व डवरणी भधी करावी

  • @shyammahalle3312
    @shyammahalle3312 Год назад

    Post emergence ni pikala shock lagto ka ani yeild madhe ghat hote ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चुकीचे प्रमाण वापरल्यास शॉक लागतो

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 Год назад

    Sir majya yat gavat jast aahe , tr soyabean madhe agil herbicides vaparl tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , Agil तणनाशकाची आम्ही शिफारस करत नाही, शकेद ८० मिली प्रति पंप वापरा

  • @Thakre1115
    @Thakre1115 Год назад

    Namskar sir ugvan nntrche tannashak kiti unchichya tanavr kam krel tan 7,8 inch che zale aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , कोवळ्या काडीचे तण लवकर जळते,

  • @rahulkumarbiradar402
    @rahulkumarbiradar402 Год назад

    Sar dgal vatavaran made tannashk favarle tar rijlt nahi at mantat favarlyavar un asave mantat barobar ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ढगाळ तणनाशकाचे रिझल्ट मिळतात.

  • @Vipinbadhe7823
    @Vipinbadhe7823 Год назад

    Sir pershuit+targa super soyabean +tur madhe chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालते तूर असल्यामुळे २० टक्के प्रमाण कमी वापरा

  • @satishjeurkar8695
    @satishjeurkar8695 Год назад

    Sir apan tanshak range ani shokup comibine vaparu shakto kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      हो दादा वापरू शकता

  • @sureshpatel8176
    @sureshpatel8176 Год назад +2

    धन्यवाद सर .छान माहिती दिली.

  • @sachinrajurkar9407
    @sachinrajurkar9407 Год назад

    Sr tur achanak walun rahili kay niyojan karave. Sanga.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम ची ड्रेंचिंग करा

  • @ujwalwaghmare4527
    @ujwalwaghmare4527 Год назад +1

    सर फ्लूमिओक्साझिन (मॅक्स ) थोडे तण बाहेर आले तर काम करेल का. बरेच तण वर आले आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      भाऊ, आम्हाला या प्रॉडक्टचा अनुभव नाही

  • @rushikeshmirjapure5921
    @rushikeshmirjapure5921 Год назад

    सर सोयाबीन व तुर टोकण करुक एक दिवस झालं आहे शेतात तन आहे तर roundup फवारणी केली बियाणे उगवण वर काही परिणाम होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पेरणी पासून ७२ तासाच्या आत चालते

  • @navnathsonawane4017
    @navnathsonawane4017 Год назад

    सर मी एफएमसी चा अथॉरिटीनेक्स्ट 48 तासाच्याआत मारलं पण सोयाबीनचेपाणी पूर्ण गोळा होऊननिघत आहे उपाय सांगा

  • @yashbhamburkar5971
    @yashbhamburkar5971 Год назад

    25 तरकेच soyaben ch pern ah sir pn te pni naslya mule ata night ah tr mg tyala spry kdi krycha te sanga?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      पाऊस पडल्यावर 15 दिवसांनी

  • @pankajkude5899
    @pankajkude5899 Год назад

    Amch bor che panni khart ahe tr lemon vaprave ki nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @lokeshthakre4303
    @lokeshthakre4303 Год назад

    Fusiflex सोबत अलिका घेतल तर जमत का. की range घेऊ

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक चालेल

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Год назад

    Quizalofop ethyl 5% and parsuite एकत्र करून मरल तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 Год назад

    नमस्कार साहेब 🙏
    शाकेद + रेंज + शाॅकप. अशी फवारनी सोयाबीन तुर मध्ये केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @gokulrasal1383
    @gokulrasal1383 Год назад +1

    Sir odisee tan nashak waprayache aahe soybean la Kahi parinam hoto Ka sir avaragela

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , योग्य प्रमाणात वापरा

  • @555ABK
    @555ABK Год назад

    सर रेज आणि शाॅकअप दोन्ही पण शाकेद सोबत मिक्स करून टाकायचे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @Cric_talkz_fanz.
    @Cric_talkz_fanz. Год назад

    ७२तासाच्या आत पेरणी नंतर ची फावरणी केल्या नंतर २० दिवसाच्या नंतर ओडिशी हे तन नाशक फवारआला जमते का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा ,२५ दिवसा नंतर चालेल

  • @dr.yogeshborode2460
    @dr.yogeshborode2460 Год назад

    सर, संत्रा झाडे (खोडवा,) आंबिया बहर आहे व त्या मध्ये सोयाबीन आहे तर कोणते तन नाशक वापरावं जनेकरून संत्रा झाडे व त्यावरील आंबिया बहर chyaa संत्रा ना इजा पोचणार नाही, pl reply सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , संत्राच्या झाडावर उडू ना देता वापरू शकता

  • @akashshinde3916
    @akashshinde3916 Год назад

    Ubhya pikat glayphoset marl tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

    • @akashshinde3916
      @akashshinde3916 Год назад

      @@whitegoldtrust pikanvar udanar nahi hi kalaji gheun

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 Год назад

    Weedblok + rej sobt chalel ka????

  • @swapnilsalgar4227
    @swapnilsalgar4227 Год назад

    सर torando धानुका तणनाशक सोबत कीटकनाशक चालते का साकेड खूप महाग झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @akshaykaikade6285
    @akshaykaikade6285 Год назад

    Sar perni Keli pose alla 2divas 4 divas alla nahi soyabin nighale pan soyabean pany karpali kahi niyojan saga sar Dhanyawad

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      दादा , काही तणनाशक फवारले होते का

    • @akshaykaikade6285
      @akshaykaikade6285 Год назад

      @@whitegoldtrust nahi sar

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 Год назад

    Sir मी सोयाबीन टोकन केली आहे 21इंचवर टोकन करायच्या वेळेस आणि पहिले मी कोणत्याच प्रकारचा खात नाही टाकल आता कोळपणीच्या वेळेस खत देणं जमन का आणि कोणता खत देवु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , DAP + पोटॅश किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक व या सोबत सल्फाबूस्ट २ किलो डवरणी पुढे द्यावे

  • @pravintayade1269
    @pravintayade1269 Год назад

    shok ap 40 ml kontya pamp sathi ghave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , १५ लिटर

  • @Prathamgamer564
    @Prathamgamer564 27 дней назад

    Vihiritil shevalch pani chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 дней назад

      नमस्कार दादा , चालेल पाणी चांगले गाळून घ्यावे

  • @alsh-io2lo
    @alsh-io2lo Год назад

    Sir mi ek vel तणनाशक मरल पण रिझल्ट भेटला nhi punha marle tar chalele ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , नाही

  • @abhijitshinde6228
    @abhijitshinde6228 Год назад

    सर, सोयाबिन मध्ये केना आणि आणि गोल पानांचे गवत आहे, त्यासाठी सोयाबिन पेरणीनंतर 15 दिवसांनी परसुट आणि तरगा सुपर हे सोबत घेतले तर चालेल का?
    आणि त्यामधे alika Kiva rage घेतले तर कसे राहील?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @ntcomm7567
    @ntcomm7567 Год назад

    सर माझा या शंकेचे कृपया reply देऊन निरसन करावे,मी सोयाबीन ला authority nxt preemergency तणनाशक मारले होते,मात्र काही ठिकाणी अगोदरपासून गवत आणि काँग्रेस गवत छोटी झुडपे आली होती आता ती जाण्यासाठी मी 15 दिवसानंतर परत पोस्ट वाली तणनाशक फवारणी करावी का?
    ही फवारणी झाल्यावर 3 4 दिवसांनी किटनशक पहिली करावी लागेल का की मिक्स केले तरी चालेल

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      पहिली गोष्ट असं दोन वेळेस तन नाशक फवारणी योग्य नाही, निंदून घ्यावं व रेज 20 दिवस दरम्यान फावराव

  • @omjaiswal2953
    @omjaiswal2953 Год назад

    सर स्टोंग आर्म वापरल पन गवत आहेच तर आता शकेद फवारल तर काही नुकसान होनत का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      उगवलेल्या तनाला ते मारत नसते, आता 25 दिवसाला मरा शाकेद

  • @lokeshthakre4303
    @lokeshthakre4303 Год назад

    18लिटर चा पांपन Fusiflex 40ml फावरल तर पान भाजल्या सारखी झाली आहे काही फरक पडेल का की येऊन जाईल जागेवर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, या तणनाशकाने पानावर थोडी स्कॉर्चिंग येते, ५-६ दिवसांनी झाड होतात फ्रेश

  • @shyammahalle3312
    @shyammahalle3312 Год назад

    Sir tanashk marlya nantr kitee ghate pani yala nako sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , तणनाशक फवारल्या नंतर किमान ३ घंटे पाऊस पडला नाही पाहिजे

  • @AnilPatil-ni5dd
    @AnilPatil-ni5dd Год назад

    सर पेरणीनंतर नंतर दुसऱ्या दिवशी मी पेंडा मिथिलियन फवारणी केली. पण नंतर तीन तासांनी जोरदार पाऊस आला
    आता फवारणी केल्याचा काही उपयोग होईल का

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      औषध वाहून गेलं असल्यास फायदा कमी होईल

    • @AnilPatil-ni5dd
      @AnilPatil-ni5dd Год назад

      @@gajananjadhao5823 thanks

  • @user-nv1xp9yc7l
    @user-nv1xp9yc7l Год назад

    Nashik madhe kuthe available aahe aaple products? share details sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपल्या भागात नाही उपलब्ध

  • @prafulwarkade9537
    @prafulwarkade9537 Год назад

    साहेब... बुस्टर 9305 4 बॅग पेरल...पण निघालं 1 ब्यागीच...आता काय करायचं मार्ग दर्शन द्या

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Год назад

      नेमक काय झालं, ओल कमी होती, की जयास्त खोल पडल पाहून सांगा

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Год назад +1

    तुरी मध्ये क्लोबेन वापरायला चालत का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @anandvacchewar3599
    @anandvacchewar3599 Год назад

    Rege सोबत बुरशीनाशक वापरले तर चालते का

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 Год назад

    शकेत प्लस क्लोबेन मारलं तर चालेल का गाजर गवत आहे

  • @dattusonone6520
    @dattusonone6520 Год назад

    शकेद ,रेज,आणि शॉक अब तिन्ही एकत्र चालेल का

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar6855 Год назад

    रेज एवजी डॅरिक कंपनीचे ज्याचे कंटेंट थायोमिथझाम प्लस लॅमडा आहे वापरावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , वापरून पहा

  • @tusharshinde5824
    @tusharshinde5824 Год назад

    सोयाबीन तननाशकामध्ये 21 ते 25 दिवसाचा मध्ये fusiflex तननाशक, zincobar टॉनिक मधे
    1)रेज -खोड़किडा चक्रीभूंगाच्या नियंत्रनासाठी 15 मिली प्रति पंप
    2)शॉक-अब- 40 मिली प्रति पंप वापरले तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @nirgunshendge345
    @nirgunshendge345 Год назад

    Sir तणनाशक फावरल्या नंतर वरचा स्प्रे केव्हा घेवाव व स्प्रे घेतल्या नंतर वरचा स्प्रे केव्हा घेता येईल व त्याचा अर्धवट अवस्थेत असलेल्या तणनाशक वर काही परिणाम होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , तणनाशक फवारणी नंतर ५-६ नंतर कीटकनाशक फवारणी करू शकता

    • @nirgunshendge345
      @nirgunshendge345 Год назад

      Thank you sir

  • @mahendramakhamale7305
    @mahendramakhamale7305 Год назад

    उगवण पूर्व तणनाशक वापरल्या नंतर उगवण पश्यात तणनाशक वापरता येते का

  • @amreshwarpatil7985
    @amreshwarpatil7985 Год назад

    सर सोयाबीन ची , डवरणी किती दिवसाणी करायची ,
    नतर फवारणी किती दीवसाणी करायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पेरणी पासून १५ दिवसानंतर सोयाबीन मध्ये अंतर मशागत व फवारणी व्यवस्थापन करू शकता.

  • @arunedke-mn5jd
    @arunedke-mn5jd Год назад

    Sir fusifex सोबत rage वापरू का

  • @jadhavpandurang8204
    @jadhavpandurang8204 Год назад

    सोलापूर शहर येथे तुमचे प्रोडक्ट कोणत्या दुकानात मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Год назад

    नमस्कार सर!आपले (प्रोडक्ट) वाशिम -रिसोड या शहरात मिळतात का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रिसोड - श्री स्वामी समर्थ कृषी एजन्सीस 9689162988
      रिसोड - मनोज फर्टिलायझर 7588091243

  • @statuskunal492
    @statuskunal492 Год назад

    सर मी महाबीजच MAUS612 सहा एकरल ४बँग पेरणी केली तर ते खूप पातळ तर नाही झाल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हि जात फांद्या करते

  • @ashish81789
    @ashish81789 Год назад +1

    सर सोयाबीन मधील गाजर गवत साठी कोणते तणनाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , शकेद तणनाशक चालेल

  • @abhaygosavi6996
    @abhaygosavi6996 Год назад

    आम्ही नंदुरबार जिल्हातील शेतकरी आहोत.आमच्याकडे शॉकब प्रॉडक्ट नसल्याने दुसरे कोणते घ्यावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, नंदुरबार - श्री सातपुडा ट्रेडर्स 9850222886
      नंदुरबार - सह्याद्री सीड्स 9422790003

  • @pavanumale8010
    @pavanumale8010 Год назад

    Saket soyabin tur var chalel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालते

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Год назад +1

    मंचर ता.आंबेगाव जि.पुणे या ठिकाणी कोणाकडे औषधे मिळतील सर कृपया सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
      राजगुरूनगर - ओम साई ऍग्रो इंटरप्राइजेस 9970814990
      वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

  • @yogeshhiwrale2943
    @yogeshhiwrale2943 Год назад

    उगवणी नंतर बाजरीत चालणारे तन नाशक कोणते चालते सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ऍट्राझीन

  • @dnyaneshwarkharkar2451
    @dnyaneshwarkharkar2451 Год назад

    Sar odishi sobath querin takaletar chaltekasar saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @babadede6547
    @babadede6547 Год назад

    सर गेल्या वर्षी चे पासूनऔषध फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, Expiry date पासून फवारा

  • @harshalpidurkar4470
    @harshalpidurkar4470 Год назад

    Sir rage kiti rupy litr aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रेज १ लिटर MRP २७०० रु आहे

  • @pradipchormale1079
    @pradipchormale1079 Год назад

    सर मका उगवल्या नंतर किती दिवसांनी तननाशक मारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , १५ दिवसानंतर तणनाशक फवारू शकता

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 Год назад

    सर नमस्कार!(शाकेद) सोबत स्टिकर वापरणे गरजेचे आहे का?

  • @ganeshkothale8076
    @ganeshkothale8076 Год назад

    सोयाबीन मध्ये तुर आहे पेरणी करून 40दिवस झाले तन नाशक फवारले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

    • @ganeshkothale8076
      @ganeshkothale8076 Год назад

      सोयाबीन मध्ये साधारण कीती दिवसापर्यंत तणनाशक फावरायले चालते

  • @rushikeshtikar
    @rushikeshtikar Год назад

    Shakes mdhle khat kami vaprle kahi hoelka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपला प्रश्न समजला नाही

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Год назад +1

    Kena गवत साठी आहे का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

  • @ishwarbhawar6855
    @ishwarbhawar6855 Год назад

    शॉकअब ऐवजी बायो विटा एक्स वापराव का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही

  • @shaligramvairalkar6090
    @shaligramvairalkar6090 Год назад

    सर माझे सोयाबीन मधे केणा खुप आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही, अंतर मशागत डवरणी करून हाताने केना जमा करून शेता बाहेर टाकावा.

  • @romeshturankar8910
    @romeshturankar8910 Год назад

    Soyabean चे पान करपल्या सारखे होत आहे... (कशाणी तरी खाल्ल्या सारखे)...काय करावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , काही फवारणी केली होती का

    • @romeshturankar8910
      @romeshturankar8910 Год назад

      नाही अजून एक पण फवारणी नाही केली, आज 12 दिवस झाले पेरणीला...

  • @gajananwankhade808
    @gajananwankhade808 Год назад

    FMC कम्पनी चे ग्यालेक्सी नेक्स्ट चे रिजल्ट कसे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , या उत्पादनच आम्हाला अनुभव नाही

  • @ganeshsurpatne7205
    @ganeshsurpatne7205 Год назад

    शाकेद सोबत अलीका वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 Год назад

    सर मी बुस्टर चे 753 सोयाबीन पेरणी केली आहे टोकन नाही एकरी 22 kg ते 23 kg बियाणे पडले आहे खूप पातळ दिसत आहे कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा . हि जात जास्त फांद्या करते पातळ झाले तरी उत्पादनावर जास्त परिणाम होत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , यामध्ये गवत वर्गीय तणांसाठी टर्गासुपर वापरू शकता