गायकी, तबलावादक खुपच सुंदर,,,, लांडे सर तुमचे अभंग गायन जसे चला पंढरीसी इः वगैरे सर्व व्यवस्थित साऊंड वर रेकॉर्ड करुन अपलोड करा म्हणजे तुमच्या सर्व भजनाचा मनापासून आनंद घेता येईल,,,, काय सांगू देवा ज्ञानोबा ची ख्याती, हा अभंग खुपच छान झालाय पण साउंड बरोबर नसल्याने मजा आली नाही,,, तर कृपया आमच्या साठी पुन्हा एकदा रेकॉर्ड व्यवस्थित करुन अपलोड करा,,,
खूप सुंदर गायन पवन तबला वादन एक नंबर
🙏🙏🙏वा वा माऊली अप्रतिम गायन,....तबला व हार्मोनियम ही खुप च सुंदर.....👍👍👍🙏
वा खूपच छान भजन ऐकतच राहवस वाटत
अप्रतीम गायन व तबला वादन.
गाण्यातलं आपल्याला काही समजत नाही, परंतु मांडणी फार सुंदर वाटली आणि कानाला खुपच गोड वाटले.
तबला अप्रतिम!
💐💐💐💐💐💐
अप्रतिम तबला वादन खूप गोड आवाज जय हरी।
Guruji apke charanome vandan karthahu bahoth badiya mujhe apka phone no chahiye kaise le saktha hu mai Telangana se Narsing Rao Patil 👣🙏🙏
गायन अप्रतिम,तबला वादक उत्कृष्ट 🙏🙏🙏👌👌
Ramkrunahari maharaj
खूपच सुंदर आवाज महाराज
धन्यवाद
तबलावादक एक नंबर
🙏🙏🙏 sir ji outstanding voice 🙏🙏🙏 and tabla player outstanding playing your every song... jay Mahadeva
Guruji gayan khupach chan. Ani tabla vadak Apratim
सुंदर.गुरुजी.तबला.खुप.सुदंर
👌
🙏तबला वादन फार सुंदर 🙏
Tabla and sur of sir best.
क्या बात है
आति उतम गायन
Very nice!!!
U ppl are just awesom
तबला वादक भारी आहे
Welcomesir
And
Best
Your
Tabalacoordinatior
Great singing and Tabla
Was kya bat hai tabla usstad I want your contact
गायकी, तबलावादक खुपच सुंदर,,,, लांडे सर तुमचे अभंग गायन जसे चला पंढरीसी इः वगैरे सर्व व्यवस्थित साऊंड वर रेकॉर्ड करुन अपलोड करा म्हणजे तुमच्या सर्व भजनाचा मनापासून आनंद घेता येईल,,,, काय सांगू देवा ज्ञानोबा ची ख्याती, हा अभंग खुपच छान झालाय पण साउंड बरोबर नसल्याने मजा आली नाही,,, तर कृपया आमच्या साठी पुन्हा एकदा रेकॉर्ड व्यवस्थित करुन अपलोड करा,,,
Sir cha contakat pathva
गुरूजीचा फोन नंबर पाहीजेत कुणाकडे असल्यास द्या