सर मी ,पोलीस डिपार्टमेंट नागपूर ग्रामीण ला असून पोलीस स्टेशन नरखेड येथे नेमणुकीस आहे मला तुमचा आवाज तुमची गायन शैली अतिशय गोड आहे तबला साथीला पवन सिडाम हे पण सुंदर तबला वाजवून सुंदर साथ देतात मलाही गाण्याचे भजनाचे फार आवड आहे मी तुमचे गाणे ऐकून गायनाचा प्रयत्न करतो, त्यामुळे ड्युटीचा ताणतणाव कमी होतो. खूप छान सर,
निरजभाऊ जय हारी तुमचं रामकृष्ण हारी भजन ऐंकुन मी धन्य झालो मन प्रसन्न झाले आणि तबलावादक त्यांना माझा साष्ठांग नमन मुर्ती लहान पण किर्ती महान माऊली जिवनात फार पुढे जाल जय हारी माऊली 🙏
वा गुरुजी
सर , फारच मन प्रसन्न होत अभंगवाणी ऐकून
सर मी ,पोलीस डिपार्टमेंट नागपूर ग्रामीण ला असून पोलीस स्टेशन नरखेड येथे नेमणुकीस आहे मला तुमचा आवाज तुमची गायन शैली अतिशय गोड आहे तबला साथीला पवन सिडाम हे पण सुंदर तबला वाजवून सुंदर साथ देतात मलाही गाण्याचे भजनाचे फार आवड आहे मी तुमचे गाणे ऐकून गायनाचा प्रयत्न करतो, त्यामुळे ड्युटीचा ताणतणाव कमी होतो. खूप छान सर,
Sir tumhala bhajnachi aawad ahe abhiman mla karan mi gahto bhajan
सर मला आज खूप छान वाटलं तुमचा आवाज ऐकून अप्रतिम छान अभिनंदन सर मि तुमचे सर्व भजन ऐकैतो
खूपच सुंदर अप्रतिम
सर खूपच गोड आवाज चालींची ठेवण तबल्याची उत्तम साथ व आलापातील नोटेशन सहज गायले.
परमेश्वर आपली उत्तरोत्तर अशीच यशस्वी वाटचाल करत राहो.
१ नंबर गायन.तबला ही अप्रतिम.असे ऐकून फार आनंद वाटतो हो सर
वारे वा नारजजी अतीशय बोलक्या गायणाने
अभंगणी वाणी गायली.व पवनजीच्या जबरदस्त तबला साथीने गायणाला सुंदर
ग्रीप मीळाली.धन्यवाद!!!
व्वा, सर जी ,,,खूपच सुंदर ,,,,,,अप्रतिम
प्रा प्रकाश पोतदार राधानगरी, कोल्हापूर
अप्रतीम जुगल बंदी खुप छान जय हरी सरजी
अतिशय सुंदर सादरीकरण.
❤❤
आज् कार्तिकी एकादशी आपले भजन eiknyacha
शुभ योग आला अप्रतिम आवाज मोलाची टबला संगत
पवन अप्रतिम टबला वादन!!
,
फारच सुंदर गायन व तबला वादन मन प्रसन्न झाले आहे
अतिशय सुंदर गायन सरजी आणि तेवढीच उत्कृष्ट पवन दादाची तबल्याची साथ👌👌👌👌👌 जय गुरु🙏🙏🙏
सर खूप छान . तुमचा आवाज खूप सुंदर आहे.
गेली पाच ते सहा वर्षांपासून मि तुमचं संगीत ऐकतोय .
खूप सुंदर .
माऊली राम कृष्ण हरी.
अप्रतिम भजन.धन्यवाद.
पांडुरंग मालू भोईर.ठाणे.
अतिशय सुंदर गायन आणि तबला वादक वा अप्रटीम.
व्हा फारच छान सर मी reti गटशक्षणाधिकरी कन्नड ch संभाजी नगर नियमित आपले गायन आईकतो खुप समाधान वाटते तबला पण सुंदर
निरजभाऊ जय हारी तुमचं रामकृष्ण हारी भजन ऐंकुन मी धन्य झालो मन प्रसन्न झाले आणि तबलावादक त्यांना माझा साष्ठांग नमन मुर्ती लहान पण किर्ती महान माऊली जिवनात फार पुढे जाल जय हारी माऊली 🙏
वा गुरुजी सुंदर
होय होय वारकरी 1नंबर
Aayushya sunder .Thank .you very much .Dhanyvad
राम कृष्ण हरी महाराज फार सुंदर गायन केले 🚩🚩🚩🚩🚩
सु़ंदर गायन व तबला सुद्धा अप्रतीम जय गुरु
खूप सुंदर अप्रतिम गायन राम कृष्ण हरी महाराज 🙏
अप्रतिम गायन, वादन, 🚩🚩🙏
अप्रतिम गायन वादन राम कृष्ण हरी
पवन दादाची खूप छान साथ आहे उत्कृष्ट तबलजी महाराज..🙏
Gurujinna Maja khup khup Pranamm.....Ani Pavan Bhavu la pan...Pranam...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌
वारे निरजी आणि तबला वादक पवनजी सूंदर बहूत सूंदर गायन!!!!!.
सर तुमच गायन सुंदर आहे
सुंदर गायन व तबला सुद्धा अप्रतिम
जय गुरू 💐💐
अप्रतिम गायन गुरुजी🙏🙏🙏तबला साथ खूप छान........वाह !!!! क्या बात हे
वा वा सुंदर खुप सुंदर मस्तच मन प्रसन्न झाले आनंद वाटला
मि सुभाष बालसाहेब तेलंग देहूगाव पुणे तुमचे अभंग खुप खुप सुदंर आहे माहराज
सर अप्रतिम तबला साथ
Sunder tabla playing.
राम कृष्ण हरी मा ऊ ली
Uttam ashi saath sangat v gayan wah man bharun aale
Very beautiful singing god ani bhardast avaj
अप्रतिम उच्च कोटिचे गायन व तबला वादन
सर तुमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पवन बुवांना दाद द्यायलाच पाहिजे.
सुंदर तबला वादक. dhanyawad.
खुपच सुंदर दादा
Dno bhi super wah wah ustadji
Apratim bhajan Sir.. Chandrakant Bhadkamkar, Mumbai.
तबला ....वाह...छोटे उस्ताद
अप्रतिम गायन आहे सर तुमचे आणि तबल्याची साथ सुधा खूप उत्तम दिली आहे मस्त🙏🙏🙏
लव यू पवन दादा
Ati sundar sarji🙏🙏
Farch chhan ati sunder
Excellent 👌
Mauli khuppach Sundar Gata tumhi mi ratrandiwas fakt tumhalach yaikato ..chhan Tabala Apratim sir
Apratim gayan sir
जबरदस्त तबला
दोन्हीही उत्कृष्ट👌👌🌹
apratim gayan man prasanna zala
अप्रतिम सर 👌👌👍👍
श्री विठ्ठल...
विजय म.चव्हाण इगतपुरी
👌🏻
Very good sir ji !! 👍👍
Super 💞
अप्रतिम
Uttam Uttam.
खुपच सुंदर गायन. पवन ची साथ उत्तम.
अप्रतिम भजन सर 👌👌👌🚩🙏
गण्यपूर्वी राग आणि ताल कोणता हे कृपा करून सांगावे जेणेकरून शिकणारा कृतार्थ होईल
शान
वा...................
सुंदर राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
बाबुलालजी।देशमुख।शाहापुर।यंपि
तबला 💥💥💥💥💥💥💥💥❤️
Very nice mauli
Wahhhhh Guruji 🙏❤️
Tabalji khou chan
Sir tumche aalandi la sangeet vidyalay aahe ka
👌👌👌👌👌👌
Suder tabla 👍
Badhiya Guruji
जय जय राम कृष्ण हरी
छान
❤❤❤❤
Tabla 👌
🙏Great 🙏
Attisaysundargayan
Tabla Samrat 👌👌
Great tbla
Very nice
Jay Guru
Nice 👌👌👌👌👌👌
Nice sir mast
अक्षरशः अप्रतिम ! -डाॅ.बी.एस्.पंडित. मुंबई
Great 👍
झेंडे महाराजांचे शिष्य अशोक शिंदे
झेंडे महाराजांचे शिष्य अशोक शिंदे पैठण तालुका
कार्यक्रम आम्ही पण सुद्धा पाहत आहे
Khup chan
Miss little delay Daniel
Nice🙏
Mastach
Ha rag मधुवंती भासतो
Apratim
Ganesh buva vayla yanch bhajan upload karav 3 tarkhela 6 vaita hot
राम कृष्ण हरी राग कोणता सर
मधुकंस आहे का सर
सर माझ्या गावी आपला कार्यक्रम व्हावा अशी आपल्याला विनंती करतो.प्लीज
मधूवनती
तबलावादक पण उत्तमच
Gandharviy gan suranchi aan lande siranche gayan farach chhan 👏👏👏👏👏👏👏
सर तूमचा नंबर पाठवा
👌👌👌👌🙏🙏🙏
सर आपला नंबर सांगा