सीतारामपंत टेंबे स्वामी महाराज भाग - २ (प्रवचन) | ह.भ.प. डॉ. धनंजयबुवा चितळे | KirtanVishwa
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
श्री.गुरुदेव दत्त...
फार सुंदर कीर्तन..
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
अतिशय सुरेख 😇
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
खुप सुंदर रसाळ,वाणी व मनपरिवर्तन होईल असे प्रबोधन
जय सद्गुरू 😇🙏
Very nice 👌 👍 👏
Avdhutchintan shrigurudevdatta.
खूप छान प्रवचन.
👌👌🙏🙏🌸🌸फारच अप्रतिम स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराजांची थोडक्यात पण सुंदर
माहिती मिळाली.
खूप सुंदर प्रवचन! 🙏🙏🙏🙏🙏
आतिशय सुदंर प्रवचण एकतच राहावे वाटत होते .शिला परभणी
प्रगाढ ज्ञान व, रसाळ वाणी प्रभावी निरृपण आहे.
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री सिताराम महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
मधुर वाणीतून खूप छान प्रवचन.
अप्रतिम
खूप छान माहिती मिळाली
सच्चिदानंद श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏
Aprateem
बुवांचे प्रवचन अप्रतिम असते.बुवांना नम्र विनंती
त्यानी गुळवणी महाराजांच्या चरित्राचे
विषयावर सांगावे .
ऐकत असताना अनेक वेळा अश्रूधारा वाहिल्या. भस्रिका झाली. नमो नमः
🙏🙏🙏🌷🌷🌷
खुपच सुदर प्रवचन
दोन्ही भाग ऐकले. खूप रसाळ वाणी तले प्रवचन ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होतं. 🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🌺🌷
गुरुवीन नाही दुजा आधार
🙏 सुंदर
शंकराचार्य ४ पीठातले कोण होते
श्रीराम समर्थ 🙏 सीताराम पंतांच्या दोन्ही कथा भागांचे प्रवचन अतिशय सुंदर.जय जय रघुवीर समर्थ.🙏🙏
Donhi charitre chitalebuvanchya nirupanane dolya samor yetat khup chan nirupan man Gung houn jate pravchan sampuch naye ase vatate
भाग 3 रा कधी येईल? 🙏
भगवान श्री गुरुदेव चरित्र नक्कीच वाचावे असे आहे श्री वासुदेवानंदसरस्वतीस्वामी महाराज यांच्या चरित्राचे वाचन करता श्री वासुदेवनिवास पुणे प्रकाशित भरपूर माहिती ऊपलब्ध करून दीली आहे
पपपपप
शंशंशंंं
ंंशंनशंशंनशशंंंनशंशंं
@@smitamanohar1939 ञनृ
३३३३३३३४४४४३३३३३३व व
🙏🙏🙏🙏🙏