तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं तुझ्या भजनाला यावंसं वाटलं || ध्रु || सोमवारी शंभूचे भजन मंगळवारी गणेश पूजन || 1 || बुधवारी दिवस हा शुभ गुरुवारी दत्ताचे भजन || 2 || शुक्रवारी लक्ष्मी पूजन शनिवारी मारुती पूजन || 3 || रविवारी ज्योतिबा दर्शन तुका म्हणे झाला मज लाभ || 4 || KHARANGATE CREATIONS
खुप खुप सुंदर, छान आवाज व कोरस मंडळी.
ऑल दी बेस्ट...👌👌
क्या बात हे खूप सुंदर..
महाराष्ट्राच्या संस्कृती ची जोपासना 🙏🙏🙏🙏
एकच नंबर..मित्रांनो...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
भाऊचा साधेपणा अभंगाला एक वेगळंच रूप देऊन गेला ❤
खूप छान बुवा आवाज आहे तुमचा.
Vikas buva ekdm jhakkassss keep it up
तुमचे भजन खूप आवडले . खुपच छान .
तुझ्या नादान मी तुझ्या प्रेमान मी हे मंदिर गाठलं
तुझ्या भजनाला यावंसं वाटलं || ध्रु ||
सोमवारी शंभूचे भजन
मंगळवारी गणेश पूजन || 1 ||
बुधवारी दिवस हा शुभ
गुरुवारी दत्ताचे भजन || 2 ||
शुक्रवारी लक्ष्मी पूजन
शनिवारी मारुती पूजन || 3 ||
रविवारी ज्योतिबा दर्शन
तुका म्हणे झाला मज लाभ || 4 ||
KHARANGATE CREATIONS
खुप सुंदर बुवा
Va va khup chan bhava
👌khup chan Bhajan 👌
अप्रतिम बुवा ❤️❤️
मस्तच,खुप सुंदर 🌹🙏
Superb 🥰👑🥰
Khup sundar 🙏🌹
Superb bhava
Khup chan🙏🙏
अप्रतिम👌
Kdk vikas ❤
दादा शेवटच्या कडव काय आहे ते सांगा
Kup chan 👌
Aikayla train madhe yavas vatnar bhajan.
लास्ट च कडव सांग n दादा
सुंदर भजन याचे लिरिक्स मिळतील काय
Nice
Nice 👍
Sundar 🌹🙏
👍🏻👍🏻
Ravivar kontya devacha aahe
ज्योतिबा दर्शन😊
Abhang aahe ke rupavali aahe
❤❤
नमस्कार दादा तुमची कुठली ट्रेन असते व कोणता डबा व सकाळी संध्याकाळी टाईम काय
जरा सांगा मला तुमच्या टीमला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
6:43 दादर वरून कल्याण पर्यंत जाणारी प्लॅटफॉर्म नंबर 2 ला पुढून 2 रा डब्बा 3ऱ्या गेट ला चढून लेफ्ट ला या....
@@Marathebmthanks for the information
Chan
Shukravari ky dada samjl nhi
लक्ष्मी पुजन
खूप छान बुवा आवाज आहे तुमचा.
Nice